वा. खुपच छान प्रदिप उर्फ बंडू सावंत तुझे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.. तु आज जे काही गावांसाठी करतोस ते फारच उपयोगी आहे. आपले वडील नांना सावंत... त्यांनी पण गावात वेगवेगळ्या शेतीला प्राधान्य दिले त्याचा गावातील लोकांना खुपच फायदा व्हायचा. आणि तेच काम तू आज पूढे नेतो आहेस. तुम्ही माझे भाऊ आहात याचा आज अभिमान वाटतो. ग्रॅज्युएशन झाल्यावर सर्व मुले नोकरीसाठी प्रयत्न करतात पण तुम्ही गावांतच राहुन आपल्या बरोबर बाकीच्यांना हि रोजगार कसा मिळावा याच्यासाठी प्रयत्नशील राहातात. गावचा सरपंच तर तु आहेसच पण आनंदी आणि समृद्ध गांव होण्यासाठी जे कार्यक्रम हाती घेतले आहेस त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा🌹🌹तुझ्या या संकल्पना पुर्ण आणि यशस्वी व्हाव्यात हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
गावातील शेतकऱ्यांनी या पद्धतीने शेती करूनआपले उत्पादन वाढवावे.गावचे सरपंच श्री.प्रदीप सावंत हे मागील काही वर्षे गावाच्या विकास व प्रगतीसाठी प्रयत्न करताहेत.आपल्या अधिकाराचा उपयोग गावच्या विकासा साठी करणे नक्कीच आमच्यासाठी भूषणावह आहे.
खुप खुप अभिनंदन सरपंच बंडु साहेब 💐💐समृद्ध व आनंदी गाव हा प्रकल्प राबवताय त्याबद्दल अभिनंदन.बंडु छान माहिती सांगितीलीस पारंपरिक व आधुनिक शेतीचे फायदे छान मुद्दे मांडलेस.श्री.सावंत साहेब यांचे पण आभार🙏🙏

धन्यवाद, राम राम!!
खुप चांगली दिली त्याबद्दल ,धन्यवाद राम राम!!
छान उपक्रम राबविला आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा
सर नमस्कार रोज चा पाऊस अंदाज शेतकरी बांधवांना शेती तुमचे माहिती सांगा जय किसान