मधुमेहींसाठी तांदूळ किंवा धान्य न वापरता पौष्टिक इडलीचे ५ प्रकार | Low carb idli | No grain idli
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व Diabetes educator आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
🙏 डॉ.तेजसजी, तुम्ही नेहमीच छान छान , उपयुक्त व सोपेपणा ने आहार पथ्ये शिकवत असता.तुम्ही खरोखरच आदर्श शिक्षक आहात.. तुम्हाला शिक्षकदिनाच्या आनंददायी हार्दिक शुभेच्छा, अभीष्टचिंतन, अभिवादन.🙏🌹🌹
खूप खूप खूप धन्यवाद!! 🙏🏻
Dr. तेजस ,आजच मी आपण सांगितलेली मुग आणि उडीद डाळीची इडली केली, भाज्या घालून केलेल्या सांबार बरोबर चार इडल्या खाऊन sugar (pp) check केली. 126आली. Thank you so much for your recipe n guidance
Great to know this khupch chan.
आज मी आपण सांगितल्याप्रमाणे तांदुळ वगळून उडीद डाळ मूंग डाळ अख्खे मूंग sprout अणि चणा डाळ घालुन इडली केली अतिशय सुंदर झाली
खूप छान!
खूप सुंदर इडलीचे प्रकार सांगितले धन्यवाद आभारी आहे
धन्यवाद!!
अप्रतिम छानच माहिती
फारच छान अत्यन्त महत्वपूर्ण माहीती
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
खुप छान पदार्थ सांगितले मॅडम
धन्यवाद. असेच आमचे वीडियो बघत रहा आणि अभिप्राय कळवत रहा
धन्यवाद डॉ तेजस आपले! /डॉ दिलीप
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Many thanks 🙏
Thank you so much for sharing Doctor 🙏
You're welcome 😇,keep watching
If you have any health related questions you can ask in the comment box ✨
Yes Doctor ❤ Thank you so much 🙏
कोकम ज्यूस किंवा नीरा पिऊ शकतो का डायबेटीस पेशंट पिऊ शकतो का
मधुमेहींची शुगर न वाढवणारी 10 कोल्ड्रिंक्स th-cam.com/video/uHH4p4Ugg_E/w-d-xo.html
Tumache videos khop chan mam 1 request khatama major ment saga kitti idali khavi daliya kitti khave
Idli 2 to 3 at a time and dailya with vegetables 1 bowl
मी पण एकास एक प्रमाणात तांदूळ व चीलका उडीद डाळ घेऊन इडली केली छान झाली व सर्वांना आवडली पण
असेच नेहमी करा म्हणजे शुगर लेव्हल मैनेज होतील
Nice and healthy idalee types thanks madam limay🙏👌
Many thanks 😊🙏🏻
Khup sunder mahiti
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊
Hi तुमची रेसिपी छानच आहे लास्ट पनीर वाली इडली. तर मला सांगा पनीर ऐवजी जर टोफू घरी बनवलेले जर वापरून इडली केली तर चालेल का मधुमेही लोकांसाठी. Plz reply quick
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
Ho nakkich chalel.
@@JustForHearts thnku so much for replying
Chaan mahiti…
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
धन्यवाद!!
छान व सोप्या recipes
नक्की करा आणि फोटो आमच्या whatsapp number वर पाठवा 9422989425
Thank you
You're welcome ! Do try and let us know.
छान माहिती..
धन्यवाद
असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि आपली प्रतिक्रिया कळवा रहा. चॅनल सबस्क्राईब करा जरूर.
Me apalyach ideas use karun sprout chana dahi ginger cumin seeds ghalun tyache dose kele.thodas fruit salt use kel.
अरे वाह फार छान... आवडले का ?
Great!! Thank you for your feedback
ताई तुम्ही सांगता ते खुप छान समजते मला असे विचारायचे कि नारळाचे खोबरे
खाल्ले कि colesterol वाढते काय?
cholesterol हे non -veg मध्ये असते. Vegetarian फूड मध्ये cholesterol नसते.
खोबऱ्या मध्ये गुड फॅट्स असतात त्यामुळे तुम्ही नक्की त्याचा समावेश आहारात करू शकता. फक्त अतिरेक करायचा नाही.
खूप छान 👌👌👌
नक्की करून बघा आणि शुगर पण रेकॉर्ड करा.
Happy Teacher's day
Many thanks 🙏
Happy teacher's day .
Thanks a lot. Keep following.
Thank you very much!
Madame diabetuc patients can eat paneer and coconut? Are they allowed?
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
Is it okay to use unpolished rice and urad Dal with it's skin for making iflis?
Yes you can use.
डॉक्टर तेजस यांनी खुप उपयुक्त माहिती दिली मधुमेह साठी रक्त तील साखर वाढुनये फायबर युक्त कर्बोदके प्रमाण कमी हे पाळुन,,,़ईडलीकशी करावीसागीतले
Thank you for summarising
Why we have to use isabgol powder
Isabgol helps in improving fiber intake, release constipation etc...
Also gives good consistency to the batter.
Mam Millett var ek video banava na plz
Tumhi Hey Videos baghu shakata miletes war th-cam.com/video/gDGfdt7ZhSo/w-d-xo.html
जरूर, लवकरच!
डाॅ. ऐकायला छान. पण एव्हडे सोपस्कार करायला वेळ कुठे आहे.शिवाय जास्त खाऊ शकत नाही. बर सगळ्यांना आवडतील असही नाही. मग दोन वेगवेगळे पदार्थ करा.ते शक्यच नाही. तेव्हा साध जेवण जेवा व गप्प बसा.चिभेचे चोचले नकोत!
कधीतरी स्वतःचे पण लाड करावेत अहो. बरं वाटतं.. 😊
हे पर्याय करून पहा. फार किचकट पण नाहीत. नक्की सर्वांना आवडतील!
तुम्ही आळशीपणा करण्यातच धन्यता माना. 😂
Vari tandul wapru shakto ka?
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
Millet dhanyache recipe dakhava plj Karn kase waper karun recipe mahiti nahi plj video dhakhava
Nakki jarur..
Sure
फास्टिंग शुगर कमी करण्यासाठी काय खावे.
उपाशीपोटी शुगर वाढतेय? हे करून पहा | फास्टिंग शुगर कंट्रोल th-cam.com/video/H8ePmkRNX_c/w-d-xo.html
भाताऐवजी भगर चालेल का
Bhagar chalte 1/2 vati ( raw) peksha jaasta nahi
मधुमेहींसाठी भगर किंवा वरीचा तांदुळ फायदेशीर असतो का
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
Mi nachanichi idly karte, 1 vati nachani, 1 vati mix dali
Great👍
तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
Mahadevi gheji Sangli Maharashtra
Dhanyawad . Channel like, subscrib karaila visru naka.
Madam पनीर इडली मध्ये isabgol powder का घालायची ?
चिकटपणा येतो. फायबर्स चे प्रमाण पण वाढते त्यामुळे पोट भरते, शुगर वाढत नाही.
Idli madhye fiber che praman vadhavnyasathi isabgol powder ghalaiche.
Thnx मॅडम छान उपयुक्त माहिती सांगितली. तुमचे vdo बघणे हा माझा छंद झाला आहे. मला आहार, घरगुती औषधे, रोगाबद्दलची सध्या सोप्या शब्दा
त सविस्तर माहिती सांगता त्यामुळे तुमचे प्रत्येक न पाहिलेले vdo सुध्दा बघायची ओढ वाटते. खूप खूप मनापासून धन्यवाद dr तेजस 😊🙏
Aata idli recipe aahe tase millet dhanyache video kara
Jarur
Sure
Yache aape pan karta yetil
Yes.
Ho idli chya pith tumhi aape pan karu shaktat
ho agdi barobar
Ho karta yeil
ho chaltil na
डाॅ सगळे सांगतात कि बेसन खाउ नका
तुम्हाला सहन होत असेल पचत असेल तर हरकत नाही खाण्यास