तुज मागतो मी आता | Tuj Magato Mi Aata | Ganesh bhaktigeet | Ganesh bhajan-Marathi song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- तुज मागतो मी आता | Tuj Magato Mi Aata | Ganesh bhaktigeet | Ganesh bhajan-Marathi song
#Ganeshbhaktigeet
#Bhaktigeet
#Omkarbhaktinaad
#tujhamagatomiaata
#Ganeshbhajan
LYRICS :
तुज मागतो मी आता
मागतो आता
तुज मागतो मी आता
मागतो आता
मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता
तुज मागतो मी आता ।। ध्रृ।।
तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती..
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती..
संगती त्याची घडावी संगती ।।१।।
धरणीधरा ऐसे द्यावे..
सर्वांभूती लीनsss व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण आलो
पतित मी जाण।।२।।
तुझा अपराधी मी खरा..
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना..
गजानना..।।३।।
मज द्यावे एकदंता..
तुज मागतो मी आता
मागतो मी आता
तुज मागतो मी आता।।
** हृदयाच्या तालावर नाचे गणेशु
👇
• हृदयाच्या तालावर नाचे ...
खुप छान
खुप सुंदर आवाज आहे.
खुपच मस्त गायन. तिघींचे खुप खुप अभिनंदन. 🎉🎉
खूप सुंदर ❤
खूप छान गायन वादन सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा
तिघीही ताईंनी अतिशय सुंदर गायन केले 👌👌
पेटी तर अतिशय सुंदर आणि पाठीमागे मृदुंग वादक काका आणि दादा तुम्हीपण अतिशय सुंदर 👌👌👍🙏👏
Khup chaan.
अतिशय सुंदर अस गणपतीच गाणे गायले पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
मस्त खूप छान
Beaautl
Vah vah. Koutuk करावे तेव् dhe thode kay bhari गाय न करता येत. Happiness. Ta. भोर्.जिल्हा पुणे thank you for all team.
👌👌shubhechaTighinahi
Waa.....Buva......Waa😍
👌अप्रतिम
खूपच सुंदर 👍👌👍
Good
Khup Chan awaj aye....uttam sath dili aye harmonium nd tabla khup Chan
Apratim....🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर अप्रतिम
गणपती बाप्पा मोरया❤❤ 🚩🚩🚩🚩👌👌👌💐💐💐💐💐👑👑👑👑👑🙏🙏🙏🙏🥰🥰
Ati madhur gaayan.
फारच सुंदर सुरेख पेटी वादन.... डोळे हात वरच राहिले संपूर्ण व्हीडिओ...... 👏👏👏👏👏👏
खुप सुंदर.... तिघींनी सुंदर गाणं केलं
Ganpati bappa morya
छानच 🚩
खूप सुंदर 👌👌🙏🚩🚩
खूप छान मुलीच, अभिनंदन
Lovely ❤
खूप छान आहे आवाज गोड आहे
छान गायला अभंग माऊली खुप खुप शुभेच्छा तिघिना पण मुक्त जनाजिऊजाऊआशिवाद आहे भगवंताचे खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवाराला आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
अति सुंदर
अप्रतिम गायन गायनाची ठेवणं समाधान वाटले
wah wah Tai no जबरदस्त 🙏🏻🚩
अतिषेय सुदंर झाल गणेश्याच भजन आणी आवाजाला तर जोडचं नाही कुठे
फारच छान गायले आहे तिघींनी. अभीनंदन .
Very nice, & good voice
उत्कृष्ट.
अप्रतिम गायन खूप छान...😊
Super 👍
अप्रतिम!
Very nice
ATI sunder
Beautiful ❤
Atishay सुन्दर
Khoopch sundar
Apratim👌🏻👌🏻
❤❤❤khub Chan song mantla 😁🤟Very Nice me kadhe Bhajan ekat nahi pan ear phones laun ekla me khub sunder 🥺🥺🥺🥺🥺🥺
कुरया सदा मंगल म् तुज मागतो मी आता सुंदर साथ आणि सुंदर चाल
खुप छान👏👏👏
Chabuk.......,. 🕉️
Tai tumhi sarva jan khup chan gat ahat vadyarunda titkech god vajavat ahet
sundar
Hey me 10 da ekla song khub sunder mantla 🙏😊😊😊😊
अती सुंदर
👏👏👏
Khupach chhaan! Jai Gajanan! 🙏🙏
best performance by three sister like to all
very very good
तिघींचे आवाज मस्त
👌
Chan 👌
खूपच छान👏✊👍
फारच सुंदर
Mala darroj eikave vatate aanand hoto. Thanks for the three girls. From s. K. Mhaske
ऋदय चिंब झाले अभंग ऐकुन
100%👌
❤
Incredible
खूप छान त्रिमूर्ती देवींचे अभिनंदन 💐💐👌
जय हो बहुत सुंदर जय श्रीराम 🙏
सुंदर
लय भारी लय भारी
🤘🤘👌👌💯💯💫
फारच सुंदर आवाज आणि सोबत गाताना फारच उत्तम कंट्रोल केलाय तिघींनीही. अभिनंदन
Nice
गणपती बाप्पाच हे भक्तीगीत तिन्ही बहीणींनी खुपचं सुंदर, अप्रतिम असे सादर केले आहे.विषेश म्हणजे हे गीत गाताना तिघींनी ही स्वतःच्या आवाजावर,गायनावर ताबा ठेवला आहे.कुठेही गाणं बेसूर होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे त्यामुळेच ते श्रवणीय झाले आहे........
Thank you so much 🤗 keep blessing 🙏
🙏🤗🤗🤗 khup sundar
अप्रतिम गायन केले आहे आपण.. त्रिमूर्ती.. तीन हिणीनींने मिळून 👌👌👍👍
Bhari ek no ❤️😘
मस्त आवडल खूप सुंदर
Mast 👌👌
सुंदर मुलींनी सुंदर सादर केलेलं गणेश भक्तीचे उत्कृष्ट गाणं अतिशय मनाला भावना रस धन्यवाद तिने मुलींना या ठिकाणी अतिशय पुढच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Wow.,... this is great unbelievable 👍,🤗
Listening just before ganesh festivals starts, its really nice.
अतिशय सुंदर सादरीकरण.💯💥💯
Khup Chan😍👌
Excellent song and pereparation was also very nice i am give to yo
खूप छान आवाज आहे
अप्रतिम सादरीकरण. 👏👏👏
फारचं छान 🤩😍
1 Number ❤️
Ni
Khup chan avaj ahe 3 ch❤🙏🏻💯
🥰🥰Awesome
👍👍
👌👌👌🙏
Khup Chan magical voice👍👍
Khup chan avaj ahe g 3 ghica pan😘😘😘😘good👌👌👌👌🌹🌹
Mummy 🤗
So cute🙏🌹🌹
Kya baat hai 3 gaika😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍 keep it up 💐💐💐 Excellent work 💯
🔥😍🔥