आम्ही गेलो केळशी गावात शिमग्याची पालखी संकासुर बघायला 😍| Kokan Shimga 2024 | S For Satish | Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- आम्ही गेलो केळशी गावात शिमग्याची पालखी संकासुर बघायला 😍| Kokan Shimga 2024 | S For Satish | Kokan #KokanVillage #KokanShimga #KokanNativePlace #sforsatish
कोकणातील गावात सध्या शिमगा मोठया उत्साहात साजरा होत आहे. चाकरमनी गावी खास शिमग्याच्या सणाला येत असतात. गावोगावच्या पालख्या वेगवेगळ्या गावात जाऊन फिरत आहेत. मी केळशी गावात जाऊन तिकडे इतर गावच्या पालखी सोहळा दाखवला आहे. कोकणात शिमग्यात दहा ते बारा दिवस खूप मोठा उत्सव असतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another TH-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
दादा खूप छान व्हिडीओ. टिशर्ट छान आहे.
कोकणातील शिमगा पारंपरिक असतो तुमच्यामुळे सगळ्यांना माहिती मिळते 👌👍🙏
कोकणातील शिमगा कशा पद्धतीने करतात खुप छान दाखवले पालखी दर्शन घेतले घर 🏡 खुप छान बनले❤❤🎉🎉
Aajcha shimga paramparik utasavcha video pahayala khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Yeva.kokan.aaplach.aasa...very.beautiful..very.nice.jay.bhim...
आमच्या दासगांव मध्ये ग्रामदेवतेची पालकी खालू बाजावर जोरात नाचवतात. तुम्हांला शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा
Aaj aamcha kade harchiri chi palakhi aali hoti khup chan video Dada
Satish..khup.premal.manus.aahe.kadhitari.satish.chya.gavala.mhanje.mandhanghrah.la.yeuu.
वा सतिश बाळा खुप छान मस्त अशी कोकणातील पारंपरिक पद्धतीने सांस्कृतिक रितीने साजरा होणारा शिमगा बघून छान वाटले असेच विडिओ दाखवत जा ही परंपरा अशीच चालू राहू दे अशीच तुझी प्रगती होऊ दे देव बरे करो❤❤❤🎉🎉🎉
दादा कोल्हापूर ला या चैत्र पौर्णिमेला दख्खन चा राजा जोतिबाच्या यात्रेला
एवढेच बोलेल अप्रतिम अप्रतिम अप्रतिम, म्युझिक खूप छान 👌👌👌👌
कोकणातील शिमगा हा सण खुप छान दाखवला. मस्त व्हिडिओ ❤
EK NMBER VIDEO HAPPY HOLI❤❤❤❤❤❤❤
Namasakar dada aai , vahani, paradanu , jani aai Mast vdo dada Happy Holi To You All dada 👍👌🙏🙌
आपल आभार , कोकणातील शिमगा, व पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करतात ह्याचे दर्शन कश्या पद्धतीने साजरा केला जातो आहे आपल्या माध्यमातून दाखविल्या बदल आपले शतशः आभार
सतीश भाऊ मी जयेश मोरे माझ गाव ईळणे गाव( दापोली ) तुमचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघतो thank you तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मंगल मैत्री आणि खूप खूप सदिच्छा
दादा मी वांझलोळी गावची. तुमच्या मुळे मला माझ्या गावच्या पालखीचे दर्शन मिळाले. धन्यवाद 🙏
Kokanatli sarva parampara sankriti khup chaan shimgyachya khup subecha tumha sarvanna dada
Kokancha shimga laybhari ek NO1 dada video chan 🙏👌❤👍
khup mast video ahe 👌👌👌👌👌
खूप सुंदर ब्लॉग 👌👌🙏
Good all 👌👌😊
गावोगावच्या पालखी चे दर्शन खुप सुदंर ! असच दाखवा , तुमच्यामुळे आम्हाला बघता येतात. आभारी आहोत 😊
❤️❤️
एकदम छान सतिशजी
Jai mata di ❤
सतिश आज तुला आमच्या वांझळोली गावची पालखी तुला भेटली हे बघून मला खूप छान वाटलं💐
छान 👌👌
Hi satish tula ani aaila holichya Ani shimgya chya hardik subheichcha 🙏🙏🙏
Happy Holi ❤♥️♥️👌👌👌👌👌👌
खुप सुंदर खुप छान आहे
Mast video ❤
दादा तुमचे विडिओ खुपच सुंदर आहेत ❤❤🎉
Very nice video ❤❤
Kokanatil shimga osam ahy 👌👌amch gav dapoli 😊
Beautiful village I loved to see yours video's. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🙏🙏🙏
Tumchya mule pratek gavtlya padhti rudhi parampara samjtat dhanyawad dada
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर मस्त 🤤🤤❤❤❤
👌👌👌👌👌
The best👍
तुमचा व्हिडिओ कधी येणार याची वाट बघत असतो आम्ही
Chan hota video
❤❤❤
Tumchya ghari kadi yenar ahe palkhi❤❤
मि कागवचा आहे सिमगा पाहिले मजा आली
Happy Holi to you n your family 🎉❤
🙏🙏🙏💐💐💐💐💐
मी पंढरपूर चा आहे पण तुमचे कोकण चे व्हिडिओ बघून मन प्रसन्न होत कधी पंढरपूर ला या आमच्या कडे सतीश सर
umbarshet gavchi palkhichi video taka dada
प्रांजु प्रदनु नाही ऐनार काहोळिला गावि
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात नेहमी नेहमी बघावेसे वाटतात
दादा घर खूप छान झाल पुर्ण काम झाल की दाखवा एकदा
आमच्या आंबडवे गावची पालखी बघुन खुप छान वाटले... आम्ही गेलो होतो गावी .....
Dada1.45 la ahe ya music la copyright nahi ka lagat....
दादा, जी इळणे मधली शाळा दाखवली आहेस ती माझ्या गावची आहे. एक दिवस नक्की माझ्या गावी भेट दे. प्राचीन कालीन 6 मंदिर आहेत ते पाहायला मिळतील.
Khupch Chan palkhi 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
छोटीशी होडी गिप करा दादा तुमचा गावच नाव dya होडी ला
आना मूले व वॅछा वईनी कदी हैनार गावी
Yr family are they going to join you
खुप सुंदर
Dada ghar ks zhaly te dakhva
Tumcha gharache kam kiti purn zale ahe tyacha video banva❤❤
Dada salam bhaila chagala गिप dya
Dada kelshi mazhe mamach gav aahe. Tumhi nashta kela tithech patinge mhanun aahet
तुमची आठवण राहिल
दादा शिमग्याचे व्हिडीओ पाठवायला विसरू नको लै भारी असतात. तुझे व्हिडीओ
हा विडिओ बुधवारचा आहे त्या दिवशी आखले आळीत सकाळी ११/११.३० वाजता संकासूर आले होते
Mst❤
Mast video murud la ye 25 la
Mast
Gharache kam please dakva ❤
❤❤❤❤😊😊
1st viewer
मच्छि मार्केट दाखवता तर काहीतरी विकत तरी घ्या...