शैलैश दादा अतिशय कमी बोलणारा आहे. कमी बोलून जास्तीत जास्त समाजकार्य करणारे व्यक्तिमत्व आहे ते. बजरंग दलाचा विदर्भ प्रमुख म्हणून उल्लेखनीय कार्य केलेला दादा गर्भश्रीमंत असताना ही अतिशय साधा आहे. माझे बंधू स्व.नरेंद्र देशपांडे याने शैलैश दादा सोबत खुप काम केलेले आहे. पत्निप्रेमाचा हा विश्वातील सर्वात मोठा अविष्कार आहे कॅन्सर हॉस्पिटल!
विक्रांत तुमचे आभार. जोगळेकर व फडणवीस यांना आदरपूर्वक वंदन! केलेले कधीही वाया जात नाही. हे निष्काम कर्म आहे. श्रीमान फडणवीस भविष्यात नक्कीच उत्तुंग शिखर गाठतील. त्यांना मनापासून शुभेच्छा व तुमचे पुनश्च धन्यवाद.

खूप छान आहे कॅन्सर हॉस्पिटल...
Devendra jina thank you
विक्रांत तुमचे आभार. जोगळेकर व फडणवीस यांना आदरपूर्वक वंदन! केलेले कधीही वाया जात नाही. हे निष्काम कर्म आहे. श्रीमान फडणवीस भविष्यात नक्कीच उत्तुंग शिखर गाठतील. त्यांना मनापासून शुभेच्छा व तुमचे पुनश्च धन्यवाद.
खूप उपयुक्त माहिती मिळाली,त्या वेळी कै.रतनजी टाटांचे उपस्थित झालेल्या कार्यक्रमाचे विडिओ पाहिले होते .बर्याच दिवसांनी तुमचा विडिओ ऐकला
शैलेश जी आणि देवेंद्र जी भाग्य महाराष्ट्राचे अशी लोकं महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली 😢
विक्रांत जी,आपन छान माहिती दिली आहे, धन्यवाद.
विक्रांत तुम्ही ही खूप छान माहिती दिली,त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार❤
Great
Great... खूपच छान माहिती...सलाम अशा विभुतीना..
देवेंद्रजी आणि शैलेशजी यांना प्रणाम 🙏, great
असामान्य व्यक्तिमत्व...सलाम.
सलाम जोगळेकर नसरांच्या कार्याला.
देवेन्द्र फडणवीस व शैलेश जोगळेकर महाराष्ट्रातील कोहिनूर आहेत . या कामाची कधी त्यांनी जाहिरात केली नाही.
आमच्या सेवानिवृत्त लोकांचा या सर्वांना आशीर्वाद.
खूप कौतुकास्पद कार्य जोगळेकर सरांचं
Great Information thanks 🙏
👍
वेगळा आणि महत्वाचा विषय छान मांडलात
कृपया आपला ईमेल आयडी देणे
Tata hospital आणि nci एकच आहेत ka? कारण reimbursement चि सोय टाटा मध्ये आहे. तिथून पेशंट त्याच id ne transfer होऊ शकतो ka?
Wonderful
Vikranji kuthe ahat ata sadha tumachi maharastra la garaj ahe.
👌💯👍
😂
Vikrant bhau tumhi ata daily video banva election times ahe tar