खूप अभ्यासू विवरण आहे आपल. एकनाथजी,देवेंद्र जी ही सज्जन,कष्टाळू आणि सुसंस्कृत माणसे आहेत.ती अशी कोणाला आयुष्यातन उठवणारी माणसे नाहीत. पण उद्धटासी उद्धट आणि सज्जनासी सज्जन आहेत.
आपल्या व्हीडीओला खरोखरच तोड नाही. अत्यंत अभ्यासू , पूर्णपणे वास्तवाधारित , मजबूत विश्लेषण आहे. अशी युती अशी मैत्री असा विकासाचा ध्यास आणि त्याधारित व्हीडीओ पण आजवर पाहिला नाही. सर्व विजयीभवः होवो हि श्रींची इच्छा आहे.
खूप अभ्यासू विवरण आहे आपल.
एकनाथजी,देवेंद्र जी ही सज्जन,कष्टाळू आणि सुसंस्कृत माणसे आहेत.ती अशी कोणाला आयुष्यातन उठवणारी माणसे नाहीत.
पण उद्धटासी उद्धट आणि सज्जनासी सज्जन आहेत.
हेमंतजी, आपले विश्लेषण योग्य आहे, आणिक नाही ही, देवेंद्रजी पवारसाहेबा सारखे नाहीत,ते शब्दाला जागतात,कमालीचे सज्जन व संस्कारक्षम आहेत.धन्यवाद.
आपल्या व्हीडीओला खरोखरच तोड नाही.
अत्यंत अभ्यासू , पूर्णपणे वास्तवाधारित , मजबूत विश्लेषण आहे.
अशी युती अशी मैत्री असा विकासाचा ध्यास आणि त्याधारित व्हीडीओ पण आजवर पाहिला नाही.
सर्व विजयीभवः होवो हि श्रींची इच्छा आहे.
आभार
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ धन्यवाद
छान विवेचन
नका सांगू......आम्ही कुठे विचारतोय 😂😂😂
शरद पावत ज्याच्या बरोबर जवळीक करतात तो आयुष्यातून उठतो पण फडणवीस साहेब ज्याच्या पाठी उभे राहतात त्याचे भाग्य उमलते.
व्हिडिओ आवडला, खूप मनोरंजक आणि माहितीपूर्ण आहे.
अस काही नाही,शिवसेनेला देवेंद्रनी कपटी पणाने संपविण्याचा प्लॅन केला
अहो पण हे भ्रष्टाचारी लोक ना मग आता कसे चालले वाटले तुम्हाला,
Very nice analysis very nice to hear.
हे आधी नाही आता इलेक्शन आल्यावरच सुचत बर,
कुठून येतात हे लोक...
कसे सुचते किती मूर्खपणा करायचा याला काही मर्यादा ...
, खूप खूप छान विश्लेषण
हे लोकांना मूर्ख समजतात की काय
Kasli faltu badbad😜😝
अबब, हे गुपित अजिबात सान्गू नका...राजको राजही रहने दो....
सिंचन घोटाळा प्रकरण 😂
Joshi nuva ati zale
हो हो..मलाही हा हाताचा अनुभव आला आहे...
Jay Hind
Sharad pawar barober javlik karu naye .tyani Abu ajmila home minister chi kabuli dileli ahe.
महाराष्ट्र राज्य चे पश्चिम बंगाल करण्यासाठी पाया घातला गेला आहे..🏰🤑🕋🏰🐍
😊😊😊😊😊
हेमंता तुझे बौद्धिक ऐकले. २३ नोव्हेंबरला तुला स्वतःच्या बुद्धीची पातळी समजेल.
बर बर समजेल महायुती आल्यावर evm ल दोष देऊ नका😂😂
YOU MUST ENJOY MOUTHFUL OF SUGAR! MAHARASHTRA NEEDS PROGRESS AND LEADERSHIP MUST BE MATURE, RESULT ORIENTED, CONSTRUCTIVE AND NOT SELF CENTERED!
All reday progressive,,,,
Many,,,,,
Haj houses
Masjid in small villages
Dargah
Madarsa building
🏢🕋🏰🤑🧕🧕🧕🤑🤑🤑
असंबद्ध, अर्थहीन बडबड!
अच्छा त्तूम्ही जोशी का
Kedar dighe LA samazat nahi
वायफळ बडबड.
अंगावर पाल पडली
तुम्ही उर्दूवूड चे जिहादी स्क्रिप रायटर बना,उद्या भाजपाला सोडून गेले तर शिंदे कसा वाईट हे सांगणार हाच व्यक्ती.