Diwali Special : १०२ टन सोनं भारतात परत | जगभरातील Diwali | Trump VS Kamala Harris | Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 135

  • @DilipDhavale-m8v
    @DilipDhavale-m8v ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आदरणीय नेने सर आपल्या ला व सर्व सपोर्टींग स्टाफ ला दिपावली च्या शुभेच्छा❤ 🙏

  • @dilipgundale3914
    @dilipgundale3914 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    मोदी जी गुजराती ,व्यापारी दृष्टी कोनातून ,त्यांनी सोने परत आणले,त्यांचा दूरदृष्टी पणा देशाचा हिताचा आहे,अन्य दोनी बाबी सांगून ,खऱ्या अर्थाने दीपावली आनंदी,समृध्द झाली❤❤

  • @medhagulavane4940
    @medhagulavane4940 5 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    त्यावेळचा हा किती हलगर्जीपणा! ह्या सरकार ने किती मोठे कार्य केले. !!!!!

  • @surekhapanat7610
    @surekhapanat7610 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नेने काका आपणास दिपावली घ्या खुप खुप शुभेच्छा व नमस्कार! काही वर्षांपूर्वी लोक उपहासाने म्हणायचे की माझा भारत महान; सोनं ठेवतो गहाण! माननीय श्री मोदी यांनी सोनं परत आणुन देशाचा मान मोठा केला आहे.मोदीजिंना खूप खूप धन्यवाद व 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @mohanchoughule1954
    @mohanchoughule1954 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    नेने साहेब ,दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा .कृपया अमेरीकेतील निवडणुकीवर आपले विचार मांडा.

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    नेने साहेब दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.❤😂

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    खूपच चांगली माहिती. आपली माहिती विचारात घेता दोन परत दोन वेळा परत आणले आहे आणि तेही मोदी साहेब पंतप्रधान असताना, हि खूपच चांगली घटना आहे. नेहरू गांधी यांनी भारताची कशी लुबाडणूक करायची हेच ठरवलेले होते असे दिसते.

  • @anildeshpande2913
    @anildeshpande2913 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नेने सर, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! आपण दीपावलीच्या निमित्ताने खूप चांगली आतषबाजी केलीत. धन्यवाद सर! शुभ दीपावली आपल्या सर्वांना!

  • @anilkulkarni4156
    @anilkulkarni4156 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नमस्कार नेने साहेब तुम्ही खरंच किती छान माहिती देता आमच्या ज्ञानात त्यामुळे भर पडते. धन्यवाद 🙏

  • @vikaskale3042
    @vikaskale3042 40 วินาทีที่ผ่านมา

    नेने सर धन्यवाद.आनंददायी बातम्या कळवल्यात.भारत कसा समर्थ बनतो आहे.हे स्पष्ट केले.

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नमस्कार! नेने सर!
    आपल्याला सुध्दा ' दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा '......!

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नेने साहेब,आपल्यास दीपावली शुभेच्छा! 🏮🙏 उत्कृष्ट माहीती बद्दल धन्यवाद!

  • @amitakant4771
    @amitakant4771 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खूप छान माहिती दिल्या बद्दल नेनेसहेबांचे धन्यवाद. मोदी सरकारने भारताची संपत्ती परत आणल्या बद्दल आभार मानावे तेवढे थोडेच.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा....🙏🙏

  • @anitamore1378
    @anitamore1378 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणेच व्हिडिओ माहितीपूर्ण.

  • @AbhijeetParshe
    @AbhijeetParshe 8 นาทีที่ผ่านมา

    खूप सुंदर अभ्यासपूर्ण,तर्कशुद्ध,सखोल मांडणी चंद्रशेखर नेनेंनी केली.दिवाळी सण छोटा आनंदाला नाही तोटा या उक्तीची प्रचिती आपल्या मांडणीतून दिसून येते.सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.शुभ दिपावली.❤❤❤

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नेने सर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! पुढील व्हिडिओ म्यानमार या विषयावर करावा. अलिकडे या देशात काय चालले आहे हे कळत नाही. आपण जो आज केलेला आहे तो अतिशय सुंदर विवेचन केले आहे. धन्यवाद सर.

  • @vedraj_adhyatmik_zamaremaharaj
    @vedraj_adhyatmik_zamaremaharaj ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकांना समजनं गरजेच आहे की मागच्या सरकारने काय दिवे लावले आणि मोदीजींनी कीती छान सुधारणा केलेली आहे 🙏💐

  • @ikishorbajaj
    @ikishorbajaj 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Jai Shree Ram ji 🙏🙏🎉

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चंद्रकांत नेने साहेब महा mtb च्या सर्वाना 🪔दीपावलीच्या शुभेच्छा 🪔🪔💥💥

  • @pratham53449
    @pratham53449 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अयोध्या दिपोत्सव बद्दल सांगा, राम मंदिर निर्माण झाल्यानंतरघी पहिली दिवाळी साजरी करण्यात येतं आहे.
    सुनिता विल्यम्स, कमला हॅरीस जन्माने, राष्ट्रीयत्वाने अमेरीकन आहेत, त्यांचं उगाच कौतुक कशाला?

    • @mahamtb
      @mahamtb  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार प्रथम अयोध्येच्या दीपोत्सवाबद्दल आपण स्वतंत्र व्हिडिओ केला आहे. अवश्य पहावा. th-cam.com/video/A8sQkjnktzM/w-d-xo.html

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 54 นาทีที่ผ่านมา

    श्री नेने सर नमस्कार, आपणास व महाराष्ट्र तरुण भारत च्या सर्व परिवाराला दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा 🌹🌷🌹🌷

  • @shrirangjoshi377
    @shrirangjoshi377 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फार महत्वाचि बातमी

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रत्यक्ष अंतराळातून दिवाळी च्या शुभेच्छा प्रथमच या जगाला मिळाल्या असतील नाही काका,...केवळ अद्वितीय... Amezing....

  • @SuryakantMorye-i5w
    @SuryakantMorye-i5w 36 นาทีที่ผ่านมา

    जय श्री राम जय जय श्री राम
    एक राष्ट्र एक चुनाव
    वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय

  • @aniruddhautpat689
    @aniruddhautpat689 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Haris कडून मतदान प्रक्रियेत हेराफेरी केली जात आहे. यावर सांगा.

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या मनाप्रमाणे सर्व घडावे अशी ईश्वराला विनंती करतो.

  • @vijaysawant6659
    @vijaysawant6659 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेने साहेबांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩. तुमचे विश्रलेषण खुप सोप्या भाषेत आणि सहज कळणारे असते.

  • @itsvpk11
    @itsvpk11 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नेने sir, दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🪔🎉🎇.. बोरिवली अटल उद्यान मधे तुमचे व्याख्यान ऐकले पण भेट होउ शकली नाही.. तुमची भेट घ्यायची इच्छा आहे 🙏

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपण खूप छान माहिती दिलीत कल्पना विल्यम अंतरातून शुभेच्छा देऊ शकते परंतु आमच्या देशात आमच्या मिरवणुकी वरती हल्ला का होतो
    यावर काही उपाय असेल तर सरकारला सुचवा

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दीपावली नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नेने आणि टरंमप यांना शुभेच्छा

  • @geetakapileshwar2411
    @geetakapileshwar2411 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान माहिती फक्त तुमच्याकडूनच समजली. धन्यवाद. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

  • @shekharborude2272
    @shekharborude2272 3 นาทีที่ผ่านมา

    आदरणीय नेने साहेब,आम्ही तुमचे फॉलोअर,,आहोत,ट्रम्प १००१ टक्के निवडून येणारच आहेत,तुम्ही चुकणार नाहीत

  • @DilipDhavale-m8v
    @DilipDhavale-m8v ชั่วโมงที่ผ่านมา

    फार छान व्हिडिओ, चांगले विवेचन केलत.सर छान वृत दिले

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Utkrushta विश्लेषण दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा व नवीन वर्ष आनंदाचे व भरभराटीचे जावो ! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर नमस्कार - दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rajendravaradkar6076
    @rajendravaradkar6076 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारत समर्थक सरकार याव ...

  • @girishlandge949
    @girishlandge949 19 นาทีที่ผ่านมา

    आजकाल positive news मिळणे दुर्मिळ. आपण सगळ्या positive news chi माळ लावलीत. धन्यवाद.

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय श्री राम.....आपणासही शुभेच्छा...

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्याला खूप धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल

  • @deepakjoshi8179
    @deepakjoshi8179 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @dnkeskar
    @dnkeskar ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्यालाही खूप खूप दिवाळी शुभेच्छा 🎉

  • @sukhdevshinde7145
    @sukhdevshinde7145 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    साधारन 96 हजार कोटी रूपयाचे सोने 👍

  • @supriyaabhyankar219
    @supriyaabhyankar219 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Thanks for the information

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर व्हिडीओ आहे.

  • @rajendrashimpi5766
    @rajendrashimpi5766 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्री राम जय श्री कृष्ण

  • @manmathmustare8408
    @manmathmustare8408 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेने साहेब दिवाळीच्या शुभेचछा 🎉🎉

  • @subhashgadgil4379
    @subhashgadgil4379 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेने साहेब, सुंदर विवेचन

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 33 นาทีที่ผ่านมา

    नमस्कार नेने साहेब दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @murlidharkapgate1899
    @murlidharkapgate1899 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chagli mahiti sangitli namaste JaiHind 😊

  • @rajeshdamale
    @rajeshdamale ชั่วโมงที่ผ่านมา

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नेने सर

  • @devdattbandekar3881
    @devdattbandekar3881 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद!! नेने सर,दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा !

  • @user-dilip795
    @user-dilip795 ชั่วโมงที่ผ่านมา

    हॅप्पी दिवाली
    जय श्रीराम

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Happy Diwali to MahaMTB Team. You are doing a great job. Thank you NENE Sageb.

  • @ashokpawar7017
    @ashokpawar7017 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर 💥💥💥

  • @raghunathmonde3189
    @raghunathmonde3189 45 นาทีที่ผ่านมา

    दिपावली शुभेच्छा

  • @RamdasBorkar-c7s
    @RamdasBorkar-c7s ชั่วโมงที่ผ่านมา

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपणास आपल्या परिवारास

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान बातम्या दिल्यात. आभार..

  • @dhananjaywadgaonkar4920
    @dhananjaywadgaonkar4920 35 นาทีที่ผ่านมา +1

    म्हणजे 600 टन सोन्याच्या बदल्यात फक्त 40 cr डॉलर कर्ज मिळालं होत 😢 काय भयंकर परस्थिती केली होती आधीच्या सरकारांनी

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 42 นาทีที่ผ่านมา

    दीपावलीच्या हार्दिक shubhecha

  • @chandrakantwagmare9982
    @chandrakantwagmare9982 53 นาทีที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली आहे

  • @HK0593
    @HK0593 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Happy dipawali

  • @chintamanipurohit2265
    @chintamanipurohit2265 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप सुंदर परीक्षण

  • @shivajinalawade7587
    @shivajinalawade7587 26 นาทีที่ผ่านมา

    खूप छान साहेब

  • @joshianant8869
    @joshianant8869 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप खूप छान धन्यवाद नेनेकाका

  • @yogeshkshirsagar7049
    @yogeshkshirsagar7049 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chhan maahiti dili 😊😊

  • @raghunathchitale1034
    @raghunathchitale1034 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय छान माहिती काका🎉🎉🎉

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 ชั่วโมงที่ผ่านมา

    Excellent Anyalisis 👌

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔
    आपले नेहमीच विश्लेषण फारच सुंदर असते.आता इतके सोने परत आणले हे मिडीयाला दिसत नाही का ? की फक्त नकारात्मक गोष्टीच पसरविल्या जातात.

  • @rameshwarjaybhaye4508
    @rameshwarjaybhaye4508 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay shree ram

  • @baluchemate8040
    @baluchemate8040 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती सर

  • @pralhaddighe1574
    @pralhaddighe1574 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations Hindusthani for your great achievement

  • @6drrajan
    @6drrajan 16 นาทีที่ผ่านมา

    Great analysis.

  • @pralhadkanade8290
    @pralhadkanade8290 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हॅप्पी दिवाळी Sir

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Excellent video.

  • @dipakekade216
    @dipakekade216 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kaka khup changali mahiti

  • @vasantmhaisdhune8590
    @vasantmhaisdhune8590 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Thank U Sir!

  • @dipakekade216
    @dipakekade216 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dipawali cha hardik shubhkamnaye kaka

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Happy diwali to you

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेने सर अतिशय सुंदर माहिती

  • @gajanandhole18
    @gajanandhole18 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice Information Thanks -& Happy Diwali Shri Nene Saheb 🎉

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir खूप धन्यवाद...

  • @sopannimhan
    @sopannimhan 10 นาทีที่ผ่านมา

    🙏 Happy Diwali 🧨

  • @Chewin-z2m
    @Chewin-z2m 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Subh Diwali Sarwana😊

  • @shahrajesh5577
    @shahrajesh5577 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations for the short news forecast is appreciated....carry on more service to public information to be well organised in the first nation mindsets of the present Governance national as well as states to develop.

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay Hind sir

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare5008 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप शुभेच्छा!🌻🌹

  • @jaydeopitale964
    @jaydeopitale964 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @santoshsahastrabuddhe8288
    @santoshsahastrabuddhe8288 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शुभ दीपावली 🪔🪔🙏

  • @rohandeshpande6212
    @rohandeshpande6212 3 นาทีที่ผ่านมา

    Happy diwali to you all

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏👍

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @chintamanipurohit2265
    @chintamanipurohit2265 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @rajendrasuryawanshi297
    @rajendrasuryawanshi297 39 นาทีที่ผ่านมา

    🚩🚩🚩🚩

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 ชั่วโมงที่ผ่านมา

    जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा,वो भारत देश है मेरा....
    वो भारत देश है मेरा.... भारत के पुराने दिन लौट रहे है,हम भारतीयों को विशेष रूप से हिंदुओं को मोदीजी का साथ देना है।बस इतना ही काम हमें करना है।

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 24 นาทีที่ผ่านมา

    Sir what is the impact brics on us dollar and nato.jai hind

  • @sureshshete9830
    @sureshshete9830 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दिपावली च्या शुभेच्छा❤. आशा करतो की राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबानी दिपावली साजरी करतील.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🪔 शुभ दीपावली 🪔