ना बदलले ना बदलतील, शरद पवार बदला घेतील !! | Hemant Joshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 12

  • @yogitasant4868
    @yogitasant4868 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌👌

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    हेमंत जी, आपले विश्लेषण योग्य आहे, आश्चर्य वाटले नाही, पवार साहेब बिहार प्याटर्न त्यांना राबवावयाचा आहे, हे सर्व साधारण लोक जाणून आहेत.मराठा, मुस्लिम, मागास=सत्ता.युती मधून दादा व आघाडी मधून पवार साहेब, जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पुन्हा एकत्र येऊन "मुख्यमंत्री"ताई व दादा होणार, हे ठरलेले आहे.भाजपचा मार्ग खडतर आहे, फडणवीस "फसले"आहेत.भाजप२००९च्या पातळीवर आहे.धन्यवाद.

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 วันที่ผ่านมา +3

    पण काही म्हणा शरद पवार खतरनाक माणूस काय करलं सांगता येत नाही

  • @superstararnabkimasti89
    @superstararnabkimasti89 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    CJI ने अजून निर्णय दिलेला नाही..?
    उद्या ELECTRON नंतर सगळे आघाडीत गेले तर निर्णय काय घेणार..

  • @superstararnabkimasti89
    @superstararnabkimasti89 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीजेपी ने अजित पवारांना तात्पुरते वाचविले..?
    फसणार BJP

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे एकमेका विरोधात फक्त 9-10 उमेदवार आहेत। आतून एकमेकाचे उमेदवार निवडून आणन्यास अडचन नाही।

  • @SharadaTambe-yt1gm
    @SharadaTambe-yt1gm ชั่วโมงที่ผ่านมา

    छान बोलता.परंतु विश्लेषणात तथ्य वाटत नाही. कारण जेव्हा सहज शक्य होते तेव्हा पवारांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री का केले नाही?आणि एकनाथ शिंदे भाजपाने केलेले सहकार्य विसणार नाहीत.
    भाजपने अजित दादा यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे आणि दादांचे मोठे नुकसान केले आहे.

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पण तो पर्यंत इंग्रज सरकार राहील का...??
    असं स्वातंत्रविर विनायक दामोदर सावरकर म्हणाले होते जेव्हा त्यांना दोन जन्म ठेपेच्या शिक्षा ठोठवण्यात आल्या होत्या....
    तसेच हे महाशय तो पर्यंत राहतील काय....!!