Maharashtra Assembly Election : सोलापुरात महिला विडी कामगारांनी विदारक हकीकत सांगितली, एकदा पहाच...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 47

  • @Mahesh-e9f
    @Mahesh-e9f 14 วันที่ผ่านมา +20

    एकदम सत्य परिस्थीती दाखवली दादा तुमचे धन्यवाद माझ्या पण घरचे बिडी कामगार होते भाजीपाला आणायला 50 100 लागतात काय खायचं न काय कमवायच

  • @subhashkhatmode6774
    @subhashkhatmode6774 7 วันที่ผ่านมา +2

    खूप सुंदर सत्या प्रतीती दाखवले आहे

  • @arifshaikh9378
    @arifshaikh9378 13 วันที่ผ่านมา +5

    फारुक शाब्दि चे ४ वचन तुम्ही ऐकलं की नाही
    तो माणूस सोताचे पैसे देऊन त्यांना मदत करत असतात
    आज पर्यंत कोणता आमदार किंवा खासदार झाल्या अगोदर लोकांना मदत केली किंवा वचन दिले
    मी कुठल्याही पार्टीचा नाही घेतला
    फक्त फारुख शाब्दि म्हणाले

  • @rnsrns9790
    @rnsrns9790 13 วันที่ผ่านมา +3

    सत्य परिस्थिती आहे ही सोलापूर ची ...लोकांना चांगली नौकरी नाही.. आर्थिक विकास काहीच नाही

  • @shrikantbingi8370
    @shrikantbingi8370 12 วันที่ผ่านมา +6

    भाजी नाही आणत तर मटन चिकन तर आणून खात असाल ना. का खोटं बोलतं तेच कळत नाही आधी आपले विचार बदला..
    हे घर सोडा नवीन घरकुल च्या किती लोकांच्या उतारावर तुमचे नाव आहे ते पण दाखवा ना माय...यालाच राजकारण म्हणतात होय अस वाटत आहे..आपल्या भिंतीवर जय श्रीराम आहे याच्या सुध्दा आपल्याला सांगण्यास आपल्याकडे शब्द नाहीत का...????

    • @sandeepw6137
      @sandeepw6137 9 วันที่ผ่านมา +1

      अगदी खरंय तुमचं👍🏻

  • @balumallyal
    @balumallyal 9 วันที่ผ่านมา +1

    सत्य परिस्थीती 😢

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 14 วันที่ผ่านมา +2

    👍. Nice reporting.

  • @sachinkapse5368
    @sachinkapse5368 13 วันที่ผ่านมา +7

    कुठे नेऊन ठेवला भारत देश माझा

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 5 วันที่ผ่านมา

    Khup Chan

  • @subh2173
    @subh2173 14 วันที่ผ่านมา +2

    विडी कामगार चे हाल खूप वाईट आहेत खरचं आहे पण या विडी कामगार यांचे कैवारी म्हणून घेतात ते अडम मास्तर यांनी हा काम सोडून दुसरे काम मिळून देण्यासाठी काय कार्य केले कोणता नवीन उद्योग वेवसाय अन्यासाठी कधी आंदोलन केलंय का ? कधी सरकार कढे मागणी केली का ? सत्तेत असून पण सुशीलकुारने शिंदे नी काहीं केलं नाही कोणता ही उद्योग आणला नाही , मुलीने ही काही केलं नाही , अताचे दोन देशमुख तर काहीच उपयोगाचे नाहीत विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या भांडणात सोलापूर च नुकसान झालं आहे मोठ्या प्रमाणत कुशाल कामगार उपलब्ध असताना लोक इतर शहर मध्ये जात आहेत

  • @sagarkokkul9387
    @sagarkokkul9387 13 วันที่ผ่านมา +4

    Only BJP Sarkar yenar🚩🚩 पंधराशे रुपये सर्वांना आलेत जे निराधारच त्यांना येत नाही.

  • @maheshbudharam480
    @maheshbudharam480 13 วันที่ผ่านมา

    A very nice reporting

  • @shrinivaskyatham3344
    @shrinivaskyatham3344 10 วันที่ผ่านมา +1

    भारताचे पंतप्रधान आदरणीय श्रीमान नरेंद्र भाई मोदी जी आणि उपमुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्याकडे हे बातमीपत्र पोहोचवावे जेणेकरून आमच्या गरीब कष्टकरी विडी कामगार परिवाराचे विदारक वास्तव त्यांच्या नजरेस पडेल आणि खऱ्या अर्थाने या सर्व समस्या सुटतील, हि नम्र व कळकळीची विनंती आहे.
    मी एक विडी कामगार पुत्र
    ॲड. श्रीनिवास अंबाजी क्यातम
    सोलापूर

  • @ZakirSHAIKH-uc4sx
    @ZakirSHAIKH-uc4sx 6 วันที่ผ่านมา

    ❤Aslli patarkarita yahi
    huni chhia. Best

  • @asifchoudhari5244
    @asifchoudhari5244 13 วันที่ผ่านมา +1

    Balla madam tumhala salute

  • @FirozMulla-u8t
    @FirozMulla-u8t 13 วันที่ผ่านมา +2

    Laj. Vatala. Paije. Shushil. Kumar. Shindi. Adam master. Praniti. Shindi. Shouqat. Pathan. Aur. Sabi. Minister. Ko

  • @amolbhosale1041
    @amolbhosale1041 14 วันที่ผ่านมา

    Abhijit ❤

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 14 วันที่ผ่านมา +7

    Batoge to katoge hindu be careful no next chance

    • @Manoj_Patil-m4J
      @Manoj_Patil-m4J 14 วันที่ผ่านมา +1

      Padhenge to badhenge नारा द्या फायद्या होईल

  • @GStar245
    @GStar245 13 วันที่ผ่านมา

    आडम मास्तर❤

  • @BhupalSutar-q9u
    @BhupalSutar-q9u 13 วันที่ผ่านมา

    ये अछे दिन कुठे फेडाल हे गरीबाची कळकळ लागल्या शिवाय रहाणार नाही

  • @kaushalfulmante7518
    @kaushalfulmante7518 14 วันที่ผ่านมา +14

    2014 जेव्हा मोदी सरकार आली तेव्हापासून गरीब वर्ग उध्वसत झाला ahe कसा जगायचा गरिबाने....
    भंगार बीजेपी 👎👎👎

  • @shrikantkedari8529
    @shrikantkedari8529 13 วันที่ผ่านมา

    😢😢

  • @ShitalJadhav-kn5lu
    @ShitalJadhav-kn5lu 14 วันที่ผ่านมา +2

    सोलापूर मधील बिडी घरकुल महिला आमचे₹200 मध्ये काम करत आहे किती वर्षापासून महायुती सरकाराला लाज वाटली पाहिजे.
    थोड्या वर्षांनी महाराष्ट्र वाटोळा करून टाकील महायुतीचे सरकार. यामुळे यावेळेस महाविकास आघाडी ला निवडून आणायचं. जय महाराष्ट्र

    • @subh2173
      @subh2173 14 วันที่ผ่านมา +1

      याला आधीच काँग्रेस सरकार जास्त जबाबदार आहेत ,प्रणिती शिंदे 15 वर्ष आमदार होती काय केलं आहे तिला कधी विचारलं आहे का

    • @dattatrayghadage478
      @dattatrayghadage478 13 วันที่ผ่านมา

      ​@@subh2173 बरोबर आहे

  • @SureshTaur-u7f
    @SureshTaur-u7f 13 วันที่ผ่านมา

    पैसे दीले म्हणुन मतदान करायचे का?

  • @venkateshpunjal6708
    @venkateshpunjal6708 11 วันที่ผ่านมา

    अजुनही बिकट परिस्थिती आहे

  • @shakiljawalekar7717
    @shakiljawalekar7717 13 วันที่ผ่านมา

    भाजपा नाही काँग्रेस नाही फक्त आडम मास्तर।

  • @SanketPogul
    @SanketPogul 13 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या भोगास मलकाला ( विजय कुमार देशमुख) घरचा रस्ता दाखवा !!

  • @abdulpatel4674
    @abdulpatel4674 6 วันที่ผ่านมา

    Sharam ki baat hai... Log kitne majboor hai ... And govt sirf jati wad kar rahi hai

  • @honest8131
    @honest8131 14 วันที่ผ่านมา

    Congress TAK

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 14 วันที่ผ่านมา

    Khare ahe poor poorach Rahul’s n rich rich zala , Sagale udyog dhande Gujarat la neke Sagale privatisation kele , berojgari mehangai farach ahe , amachya sarakhe middle class people also facing mehangai problems , sagali vat kavalı ahe Hya serkarane n brastachar Karun jawal jawal sağalta serkar madthil amdarsnche property kiti % ni increased zali kharach durdev ahe Asha serkar mule

  • @honest8131
    @honest8131 14 วันที่ผ่านมา +2

    Kiti sog Congress Tak

  • @honest8131
    @honest8131 14 วันที่ผ่านมา +2

    Rama cha yevda dvesh muslim Tak

  • @honest8131
    @honest8131 14 วันที่ผ่านมา +2

    He Congress cha paap aahe

    • @GStar245
      @GStar245 12 วันที่ผ่านมา

      BJP ch paap aahe