😅😅एकदम झक्कास मुलाखत झाली अंकिताने खूप दिवसांनी मुलाखत घेतली ती ही गौरव सोबत😅खूप छान वाटल आणि मजा आली😅गौरव तू बोलला की मी घेतो तो श्वास आणि मी जो आहे तो बाबा साहेबान मुळ 🙏🏻🙏🏻🌷🙏🏻🙏🏻जिंकलस तू💞💞 खूप इमोशनल आहेस अगदी भरभरून बोलला एक हसत खेळत मुलाखत झाली ❤थँक्यू mjja टीम❤गौरव तुला पुढच्या प्रवासाला भरभरून यश मिळू दे हीच भगवान बुद्ध चरणी प्रार्थना 💖💖
प्रिय गौरव तू एक फार चांगला अभिनेता आहेस. मागील वर्षी सांगली येथे तुझ्या महापरिनिर्वाण सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी तुझ्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये आपण भेटलो होतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने मला जाणीव झाली की तू एक जमिनीवर राहणारा अभिनेता आहेस, असाच रहा. तुझा अभिनय पाहायला मला व माझ्या कुटुंबीयांना खरोखरच खूप आवडते. भविष्यातील वाटचाली करिता तुला मनापासून शुभेच्छा
खरं तर गौरव १०० टक्के बरोबर बोलला, एक actor म्हणून हास्य जत्रेत जुन्या लोकांना repeatative style होत आहे.. समे ॲक्टिंग ते कधीपर्यंत करतील.. हास्य जत्रा फार छान आहे पण actor pan change होत असायला हवे .. actors साठी पण ते योग्य राहील आणि शो साठी पण
Tyane khup samanjas pane uttar dila pan te khara aselach asa nahi.Khup politics aste baryach goshti astat financial pan asta.Tyane tyala je barobar vatla toh decision ghetla.Nat tar toh chanach ahe.
गौरव ❤आवाज तुझा जरासा घोगरा आहे पण काळजी नको करुस ,अमिताभ बच्चन चा आवाज पण घोगरा च होता पण आज तो कुठे आहे तिथपर्यंत तुला प्रवास करायचां आहे !! हे लक्षात राहूदे !! तुला एकदा आमच्या.मित्रांमध्ये बोलावणार आहे !! तू होकार.देशील याबद्दल खात्री आहे❤
गौरव मोरे हा प्रथम भारतीय आहे ' नंतर एक महाराष्ट्रीय आहे कृपया जाती पाती Actor च्या जीवनात तरी आणू नये या जाती राजकारणाने महाराष्ट्र च वाटोळ केलेय खरतर सर्व मराठी लोकां च .
हे अगदी एका कंपनी मधून एखादा चांगला एम्प्लॉयी दुसऱ्या कंपनी मध्ये चांगल्या पगाराची नोकरीं करण्यासाठी जातो त्यावेळेस आपणं म्हणतो कि चांगले झाले त्याचे, मग असं मराठी कलाकारांसोबत का होत नाही? गौरव ने स्वतःची प्रगती करू नये का?
गौरव मोरे भावा तुला जेव्हा आम्ही बघतो की तू आपला लहान पणी पासून चा जवळचा मित्र आहे...खूप पुढे जा भावा..कोल्हापूर कराकडून खूप खूप प्रेम तुला माझ्या भावा..love u bro with respect alwyas mere bhai
एक नंबर मुलाखत👌👌👍👏👏🥳🥳 खरंच गौरव जसा तू आधी होतास म्हणजे पहिल्या मुलाखतीला पाहिलं होतं तसाच तू आजही आहेस👌👍 आणि कायम असाच राहशील यात तीळमात्रही शंका नाही👍😊❤ कलाकार म्हटलं की सर्व भाषेत काम करायला हवं आणि गौरव हिंदी मध्ये सध्या काम करत आहे याचं खरंच खूप कौतुक आहे👏👏 प्लीज महिन्यातून किमान दोन वेळा किंवा वेळ मिळत नसेल तर एकदा तरी हास्य जत्रेत येऊन जा आम्ही तुला खूप मिस करतोय तुझी आणि ओंकार भोजने ची केमिस्ट्री आम्हाला खूप आवडते 😊👍जसं अशोक सराफ सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर यांना एकत्र बघून आनंद होतो तसंच गौरव मोरे आणि ओंकार भोजने यांना एकत्र बघून खूप आनंद होतो🤗😍❤ आलेल्या चित्रपटांसाठी अनेक शुभेच्छा याही पुढे तुझे मालिका चित्रपट नाटक भरपूर येऊ देत मालिका विश्वात पाहायला सुद्धा नक्की आवडेल🙏😊 मला सुद्धा झोपाळा खूप आवडतो 🤗😍 गौरव मनाला तसं जुन्या चित्रपटांमध्ये घरचा मालक त्या झोपाळ्यावर बसायचा आणि झोपाळ्याचा आवाज कर कर असा यायचा तेव्हा तो सीन पाहायला खूप छान वाटायचे😊 बाकी गौरव शून्यातून जे काही तू कमावले आहेस😊 त्यासाठी तुझे खूप कौतुक👏👏👌👍 तू जी जी काही स्वप्न पाहिली आहेस ती सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत तुझ्या संपूर्ण फॅमिलीला सुखी ठेवण्याची ताकद तुला कायम मिळू देत😊 आणि तुझ्या आयुष्यात येणारी तुझी जोडीदार तुझ्यासारखीच दिलदार मनाची येऊ देत❤❤ माझी खूप इच्छा आहे माझ्या या कमेंट वर गौरव मोरे यांचा रिप्लाय यावा 🙏🤗❤😊 मी शितल जाधव🙏
He comment vachat astana konas thauk pan mala ase watle ki he sheetal jadhav chi comment asavi 😊ani khali bhagte tar kay tumchach nav hote. Tumchi comment nehmi mana pasun lihleli aste ani baryach thikani mi vachli pan ahe 😊
@@madhurinalawade8965 खूप छान बोलता तुम्ही सुध्दा ☺ आपण स्वतः चांगलं असल्याशिवाय जग सुंदर दिसत नाही म्हणूनच म्हटलं तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्ही मला सुद्धा छान कमेंट केली खूप मनापासून धन्यवाद ताई❤🤗🙏
@@shashankjadhav9798 You made my day dear 😍. Sakali sakali swatache suti aikun khup chaan watle ☺️Mala he watte me khup changli ahe pan tumhi mazhi stuti kelya baddal khup khup dhanyawad 🙏.Ani ho jagat tumchya sarkhi changli manse astat hyachi aaj prachiti ali 😊
@@madhurinalawade8965 Good morning🌞dear💕 ☺❤ तुमचा दिवस खरच खूप छान आनंदात जावो हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🏻♀️❤❤☺🤗 मला सुध्दा तुमच्या तोंडून माझ कौतुक ऐकून खूप छान वाटले 🙏💐☺
गौरव जे खळखळून हसतो ना ते मला फार आवडत़े.त्याची निरागसता त्यात दिसून येते.असाच अल्लड आणि मातीशी जुळून राहा बेटा. तुझ्या उज्वल भविष्यासाठी ❤आकाश भर शुभेच्छा🎉🎉
हास्यजात्रेतला गौरव आणि मुलाखतीतला गौरव खूप वेगळे आहेत, पण दोघेही जबरदस्त आहेत. आत्ता हिंदीतला गौरव पहायचा आहे. Love You Brother, You And Omkar Bhojane Both Are Just AWESOME
खूप खूप छान मुलाखत.... गौरव, I Love you.... Kiti kiti खरं खरं बोललास.... अगदी मनापासून शुभेच्छा..... पूर्णपणे खात्री आहे, तू आत्ता आहेस तसाच रहाशील....
मज्जा च्या एपिसोड च्या जवळ जवळ तीन महिन्या नंतर मी हा एपिसोड बघितला. गौरवबद्दल आकर्षण होतेच. तो हाडाचा कलाकार आहेच. पण गौरव प्रमाणेच host अंकिताही खूप down to earth दिसली. Interview घेतांना अंकिताचा एकूण वावर खूप सुखद वाटला.
हिंदी मध्ये सुध्दा खूप यशस्वी हो . कारण मराठी माणूस सुद्धा मोठा झाला पाहिजे . कारण महाराष्ट्रात येवून अनेक लोक मोठे झालेले आहेत . त्यामुळे मराठी माणूस सुद्धा हिंदीत मोठा झाला पाहिजे . आता तामिळ मध्ये सुद्धा जा . शुभेच्छा
अतिशय सुंदर मुलाखत. गौरव मोरेच्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागचा एक मनस्वी चेहरा आज बघायला मिळाला. ह्या सहज वाटणाऱ्या मुलाखतीचे श्रेय अंकिता आणि तीच्या टीमचे सुद्धा आहेच.
Mast...Gaurav Tula new step sathi khup khup shubhechha..but Marathi industry la visru nakos ha..we r glad to see you in other style...but missing you a lot in hasyajatra as well...❤
Gaurav is a Superstar... All the best...pharse marathi actors hindi madhe jaun aapla dabdaba banvu shakle mahit ... We hope you will be respected there and we will see you as a great star in Hindi too.. You are a great personality
खूप छान अंकिता 🎉kudos मस्त कलाकाराshi बातचीत झाली ❤ गौरव छानच आहे. आणि केवळ तो बुद्धिस्ट कलाकार आहे म्हणुन त्याला like नाही 😊तर तो उच्च so called community असलेल्या कलाकारांच्यl तोडीचा कलाकार आहे yat शंकाच नाही ❤❤
कलाकारांना तरी जातीपातीत नका अडकवु रे लोकांनो. राजकारण्यांनी वाट लावली आहे आधीच मराठी माणसांची आणि आपण पण स्वतःची अक्कल बाजुला ठेवुन तसेच बुरसटलेल्या विचारांनी वागतोय प्रत्येक ठिकाणी.
😅😅एकदम झक्कास मुलाखत झाली अंकिताने खूप दिवसांनी मुलाखत घेतली ती ही गौरव सोबत😅खूप छान वाटल आणि मजा आली😅गौरव तू बोलला की मी घेतो तो श्वास आणि मी जो आहे तो बाबा साहेबान मुळ 🙏🏻🙏🏻🌷🙏🏻🙏🏻जिंकलस तू💞💞 खूप इमोशनल आहेस अगदी भरभरून बोलला एक हसत खेळत मुलाखत झाली ❤थँक्यू mjja टीम❤गौरव तुला पुढच्या प्रवासाला भरभरून यश मिळू दे हीच भगवान बुद्ध चरणी प्रार्थना 💖💖
एवढं खूप छान कलाकार आहे गौरव कुठलाही कारे
Mumbai bhasha
Chan kalakar ahe मान्य आहे पण इथे जात कुठून आली ...
😮😮😮😊😊
गौरव फार प्रामाणिक मुलाखत आहे तुझी.. तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
प्रिय गौरव तू एक फार चांगला अभिनेता आहेस. मागील वर्षी सांगली येथे तुझ्या महापरिनिर्वाण सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी तुझ्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये आपण भेटलो होतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने मला जाणीव झाली की तू एक जमिनीवर राहणारा अभिनेता आहेस, असाच रहा. तुझा अभिनय पाहायला मला व माझ्या कुटुंबीयांना खरोखरच खूप आवडते.
भविष्यातील वाटचाली करिता तुला मनापासून शुभेच्छा
मुलाकात मुलाकात वाटलीच नाही..असे वाटले आपलेच मित्र खूप दिवसांनी भेटले आहेत, अने गप्पा मारत आहेत.. गौरव तुला पुढील वाटचालीच्या खूप शुभेच्छा..
खरं तर गौरव १०० टक्के बरोबर बोलला, एक actor म्हणून हास्य जत्रेत जुन्या लोकांना repeatative style होत आहे.. समे ॲक्टिंग ते कधीपर्यंत करतील.. हास्य जत्रा फार छान आहे पण actor pan change होत असायला हवे .. actors साठी पण ते योग्य राहील आणि शो साठी पण
Gaurav ne Maharashtra hasya jatra Sodli nahin pahijee hoti to tithech yogy hota
@@PrashantSinger-t9ucorrect
@@PrashantSinger-t9uhindi mdhi purn satyanas krun rahila ahe
Tyane khup samanjas pane uttar dila pan te khara aselach asa nahi.Khup politics aste baryach goshti astat financial pan asta.Tyane tyala je barobar vatla toh decision ghetla.Nat tar toh chanach ahe.
गौरव ❤आवाज तुझा जरासा घोगरा आहे पण काळजी नको करुस ,अमिताभ बच्चन चा आवाज पण घोगरा च होता पण आज तो कुठे आहे तिथपर्यंत तुला प्रवास करायचां आहे !! हे लक्षात राहूदे !! तुला एकदा आमच्या.मित्रांमध्ये बोलावणार आहे !! तू होकार.देशील याबद्दल खात्री आहे❤
भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
गौरव मोरे ❤❤❤❤❤
अतिशय प्रामाणिक मुलाखत. गौरव तुला पुढील कामाकरीता तसेच निरोगी आणि उज्वल भविष्याकरीता लाख-लाख शुभेच्छा.
गौरव मोरे हा प्रथम भारतीय आहे ' नंतर एक महाराष्ट्रीय आहे कृपया जाती पाती Actor च्या जीवनात तरी आणू नये या जाती राजकारणाने महाराष्ट्र च वाटोळ केलेय खरतर सर्व मराठी लोकां च .
हे अगदी एका कंपनी मधून एखादा चांगला एम्प्लॉयी दुसऱ्या कंपनी मध्ये चांगल्या पगाराची नोकरीं करण्यासाठी जातो त्यावेळेस आपणं म्हणतो कि चांगले झाले त्याचे, मग असं मराठी कलाकारांसोबत का होत नाही? गौरव ने स्वतःची प्रगती करू नये का?
मातीशी जोडलेला कलाकार, एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व ❣️
गौरव अरे तु मराठीत मास्टर होतास आता हिंदीत जम बसवला आहेस बेस्ट लक बदल हवा
मराठी भाषा सोडली आणि हिंदी भाषा वापरण्याचा निर्णय कसा घेतला????
Aggo Bai hoka...
😂
गौरव नेहमी असाच खूष रहा,हासत रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्वाचे जमिनीवर रहा. Best off luk.🙏🚩
गौरव मोरे भावा तुला जेव्हा आम्ही बघतो की तू आपला लहान पणी पासून चा जवळचा मित्र आहे...खूप पुढे जा भावा..कोल्हापूर कराकडून खूप खूप प्रेम तुला माझ्या भावा..love u bro with respect alwyas mere bhai
Miss you in हास्यजत्रा गौरव…you are very versatile…खूप शुभेच्छा…
एक नंबर मुलाखत👌👌👍👏👏🥳🥳
खरंच गौरव जसा तू आधी होतास म्हणजे पहिल्या मुलाखतीला पाहिलं होतं तसाच तू आजही आहेस👌👍 आणि कायम असाच राहशील यात तीळमात्रही शंका नाही👍😊❤
कलाकार म्हटलं की सर्व भाषेत काम करायला हवं आणि गौरव हिंदी मध्ये सध्या काम करत आहे याचं खरंच खूप कौतुक आहे👏👏
प्लीज महिन्यातून किमान दोन वेळा किंवा वेळ मिळत नसेल तर एकदा तरी हास्य जत्रेत येऊन जा आम्ही तुला खूप मिस करतोय तुझी आणि ओंकार भोजने ची केमिस्ट्री आम्हाला खूप आवडते 😊👍जसं अशोक सराफ सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर यांना एकत्र बघून आनंद होतो तसंच गौरव मोरे आणि ओंकार भोजने यांना एकत्र बघून खूप आनंद होतो🤗😍❤
आलेल्या चित्रपटांसाठी अनेक शुभेच्छा याही पुढे तुझे मालिका चित्रपट नाटक भरपूर येऊ देत मालिका विश्वात पाहायला सुद्धा नक्की आवडेल🙏😊
मला सुद्धा झोपाळा खूप आवडतो 🤗😍 गौरव मनाला तसं जुन्या चित्रपटांमध्ये घरचा मालक त्या झोपाळ्यावर बसायचा आणि झोपाळ्याचा आवाज कर कर असा यायचा तेव्हा तो सीन पाहायला खूप छान वाटायचे😊
बाकी गौरव शून्यातून जे काही तू कमावले आहेस😊 त्यासाठी तुझे खूप कौतुक👏👏👌👍 तू जी जी काही स्वप्न पाहिली आहेस ती सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत तुझ्या संपूर्ण फॅमिलीला सुखी ठेवण्याची ताकद तुला कायम मिळू देत😊 आणि तुझ्या आयुष्यात येणारी तुझी जोडीदार तुझ्यासारखीच दिलदार मनाची येऊ देत❤❤
माझी खूप इच्छा आहे माझ्या या कमेंट वर गौरव मोरे यांचा रिप्लाय यावा 🙏🤗❤😊
मी शितल जाधव🙏
"गौरवजी" आपले मूळ गाव आणि तालुका कोणता.
He comment vachat astana konas thauk pan mala ase watle ki he sheetal jadhav chi comment asavi 😊ani khali bhagte tar kay tumchach nav hote. Tumchi comment nehmi mana pasun lihleli aste ani baryach thikani mi vachli pan ahe 😊
@@madhurinalawade8965
खूप छान बोलता तुम्ही सुध्दा ☺ आपण स्वतः चांगलं असल्याशिवाय जग सुंदर दिसत नाही म्हणूनच म्हटलं तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्ही मला सुद्धा छान कमेंट केली खूप मनापासून धन्यवाद ताई❤🤗🙏
@@shashankjadhav9798 You made my day dear 😍. Sakali sakali swatache suti aikun khup chaan watle ☺️Mala he watte me khup changli ahe pan tumhi mazhi stuti kelya baddal khup khup dhanyawad 🙏.Ani ho jagat tumchya sarkhi changli manse astat hyachi aaj prachiti ali 😊
@@madhurinalawade8965
Good morning🌞dear💕 ☺❤
तुमचा दिवस खरच खूप छान आनंदात जावो हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🏻♀️❤❤☺🤗
मला सुध्दा तुमच्या तोंडून माझ कौतुक ऐकून खूप छान वाटले 🙏💐☺
गौरव जे खळखळून हसतो ना ते मला फार आवडत़े.त्याची निरागसता त्यात दिसून येते.असाच अल्लड आणि मातीशी जुळून राहा बेटा. तुझ्या उज्वल भविष्यासाठी ❤आकाश भर शुभेच्छा🎉🎉
आपले मराठी कलाकार असल्या मुळे मी मॅडनेस मचायेंगे पाहतो मी.
गौरव भाई जय भीम महापरिनिर्वाण सिनेमासाठी तुम्हा सर्व कलाकारांना लाख लाख शुभेच्छा
हास्यजात्रेतला गौरव आणि मुलाखतीतला गौरव खूप वेगळे आहेत, पण दोघेही जबरदस्त आहेत. आत्ता हिंदीतला गौरव पहायचा आहे. Love You Brother, You And Omkar Bhojane Both Are Just AWESOME
Aata wrap up zala na Hindi show gaurav... So aata parat ye hasya jatra show madhe... Akha Maharashtra miss kartay yaar tula... Gaurya ye lavkar.. 😊❤
खूप खूप छान मुलाखत.... गौरव, I Love you.... Kiti kiti खरं खरं बोललास.... अगदी मनापासून शुभेच्छा.....
पूर्णपणे खात्री आहे, तू आत्ता आहेस तसाच रहाशील....
मज्जा च्या एपिसोड च्या जवळ जवळ तीन महिन्या नंतर मी हा एपिसोड बघितला. गौरवबद्दल आकर्षण होतेच. तो हाडाचा कलाकार आहेच. पण गौरव प्रमाणेच host अंकिताही खूप down to earth दिसली. Interview घेतांना अंकिताचा एकूण वावर खूप सुखद वाटला.
हिंदी मध्ये सुध्दा खूप यशस्वी हो . कारण मराठी माणूस सुद्धा मोठा झाला पाहिजे . कारण महाराष्ट्रात येवून अनेक लोक मोठे झालेले आहेत . त्यामुळे मराठी माणूस सुद्धा हिंदीत मोठा झाला पाहिजे . आता तामिळ मध्ये सुद्धा जा .
शुभेच्छा
अगदी जुने मित्र गप्पा मारत आहेत असं वाटलं. . .🥰 "परदा है परदा" ची मुलाखत आम्हाला पहायला खुप आवडेल😂
Majja Ankita lokande gaurav more cha interview bagun Chan vata hai
ओंकार भोजने ने सुद्धा... काहीतरी कारणास्तव.. Mhj सोडल असेल ❤❤❤❤
, , गौरव दादा तुझा interview बघून खूप वाटले तुला तुझ्या पुढच्या vatchali हार्दिक शुभेछा ❤❤❤❤
अतिशय सुंदर मुलाखत. गौरव मोरेच्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागचा एक मनस्वी चेहरा आज बघायला मिळाला. ह्या सहज वाटणाऱ्या मुलाखतीचे श्रेय अंकिता आणि तीच्या टीमचे सुद्धा आहेच.
मी अजून पण गौरव दादा चे जुने episodes पाहतो ❤
कर तु हिंदी मध्ये काम... बाहेरचे येउन ईथे मोठे होतात पैसे मिळवतात. आपला माणूस पण मोठा होऊ दे.... खुप शुभेच्छा❤
गौऱ्या तुला पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा 💐❤️
गौरव आपण जसे असाल तसेच अभिनय करा , नैसर्गीक look आणि अभिनय अफलातून...आपणास शुभेच्छा. All the best.
छान मुलाखत झाली. गौरव खरंच down to earth आहे.All the best for better future in film industry & tv serial.
खूप प्रामाणिकपणा आहे गौरव तुमच्या बोलण्यात..तुम्हाला खुप यश मिळेल..मला जेव्हापासून समजले की हिंदीत तुम्ही येणार तेव्हापासुन मी मॅडनेस.. शो बघतेच ❤
गौरव तू हास्य जत्रा सोडलास ते खूप बरं झालं तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मस्त काम कर असाच मजेत रहा टिका करणार्याकडे लक्ष देऊ नको.
Baapre ..mi gaurav chi fan ahe Ani mala ha video after 2month nantr bhetlay.....
Thank you ❤
एकदम झक्कास मुलाखत झाली अंकिताने खूप दिवसांनी मुलाखत घेतली ती ही गौरव सोबतखूप छान वाटल आणि मजा आली.
ही मुलाखत मुलाखती सारखी शेवट पर्यंत वाटलीच नाही. मनमोकळ्या गप्पाचा फड वाटला.खुप छान वाटल अगदी सरळ सरळ आणि नैसर्गिक बातचीत होत असल्यासारखं वाटत होत.
🌈🧚🌟💖 Guraya :- Leka , Kalaji Lagun Hoti Tuzhi !!!
Pan Sadar Ha Tuza Interview Pahun Baraye Watale 👍🏻🌈
Thanks 🧚 Ankita 🎉
Me - Naru Kaka
From Wani Chala
Ankita tu khup sweet aahes ha maza picnic madhla anubhav aahe
Interview tar khupch chan
All the Best
Gaurav tu khup clear mind Nirmal mana cha aahes God bless you ❤
अंकिता मस्त मुलाखत घेतली आणि गौरव तु तर भरी आहे राव ❤❤❤
खूप सुंदर आणि मजेशीर मुलाखत ♥️
धन्यवाद अंकिता
गौरव जी बरोबार ही मुलाख़त खुपच मस्त होती
त्याना अनेक अनेक शुभेच्छा
क्या बात है गौरव भाई खूप मज्जा आली तुझी मुलाखत बगून Love you yaar😘♥️
गौरव खूप छान, मस्त मुलाखत, गौरव भाई एकदा तरी येऊन जा हास्य जेत्रेत.
एकदम झक्कास.....लय भारी.धन्यवाद
Mast...Gaurav Tula new step sathi khup khup shubhechha..but Marathi industry la visru nakos ha..we r glad to see you in other style...but missing you a lot in hasyajatra as well...❤
Gourav More tu verstile Actor ahes.khup shubhecha🎉🎉best wishes for ur bright future❤❤❤❤
दादा हार मानायची नाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Great 👍
Khup chhan Ashish pragati kar
Motha ho
Best of luck
Dada tu. Phila ahes jyachi mi. Mulakhat ikli😅ani. Mala khup. Majja aliii😁❤u are my fev
गौरव मोरे तुझ्या बद्दल काय बोलू सूचत नाही. पण एक मात्र नक्की की तू खूप सच्चा माणूस आहेस.
पुढच्या वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्छा गौरव मोरे...❤
Gaurav dada please मराठी भाषेवर ajoon काम कर.... You are strong....we want to see you stronger
Gaurav is a Superstar... All the best...pharse marathi actors hindi madhe jaun aapla dabdaba banvu shakle mahit ... We hope you will be respected there and we will see you as a great star in Hindi too.. You are a great personality
गौरव खूप खरा प्रामाणिक मुलगा आहे.उत्तरोत्तर खूप प्रगती होईल तुझी.अ साचा रहा कायम.शुभेच्छा
Mast interview Gaurav 👌👍love u 👍& best of luck 🙌miss u in haas jatra 💐💐
असाच जमिनीवर पाय रोवून उभा रहा. वाईट कमेंटवर लक्ष देऊ नकोस. आयुष्यात असाच यशस्वी होत रहा. ❤❤❤
Love your performance. Always eagerly wait to see you on screen. Missing your presence on Hasya Jatra. Please come back soon.
अतीशय चांगला निर्णय.
Nice interview Ankita lokande with gaurav more
पुढील आयुष्या साठी मंगलमय शुभेच्छा 🌹
सन्माननीय जय भिम 🙏
खूप छान अंकिता 🎉kudos
मस्त कलाकाराshi बातचीत झाली ❤
गौरव छानच आहे. आणि केवळ तो बुद्धिस्ट कलाकार आहे म्हणुन त्याला like नाही 😊तर तो उच्च so called community असलेल्या कलाकारांच्यl
तोडीचा कलाकार आहे yat शंकाच
नाही ❤❤
कलाकारांना तरी जातीपातीत नका अडकवु रे लोकांनो. राजकारण्यांनी वाट लावली आहे आधीच मराठी माणसांची आणि आपण पण स्वतःची अक्कल बाजुला ठेवुन तसेच बुरसटलेल्या विचारांनी वागतोय प्रत्येक ठिकाणी.
Gaurav sir tumhi khup Chan Kam karta Ani me tumach hasya jatreche sagale episode bagate tumachya pudhil vatchali sathi manpurvak subhechha❤❤❤❤
अंकिताने ज्या पद्धतीने शुभेच्छा दिला अक्षरशः आनंदाने डोळे भरून आले.
असे लोक फार कमी असतात.
💎👌🏻
🌺🌺🌺🌺🏆 गौरव महाराष्ट्राचा 🎇🎇🌺🌺🌺🌺🎇🌺🎇🌺🎇🎇🌺🌺🎇🌺🎇🌺🌺🎇🎇🌺🌺🎇🎇🌺🌺🎇🌅🌅🌺🌺🏆🏆🌅🌅🏆🏆🌺🌺🎇🎉🎉🌺🌺🌅🌅🏆🏆🌺🌺🇮🇳
गौरव मोरे खूप चांगला कलाकार आहे... 🙏🙏🙏
Khup chan interview ankita mam with gaurav sir
Ankita madam ani gourav more sir, superb. Interview jhala..agdi khara khura .mokdepana purn janvla..maja ali❤ gourav more sir,jashi jashi apli pragati hot aste, tar Tashi aplyavrti jababdari vadhat aste .tumchya eka eka bolnyane khup kahi farak padu shakto..sambhalun thoda ved break gheun bolat ja..baki tumchi energy superb..❤
Very.nice.interview . Gaurav. More.is great. Acter good luck.God bless you. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खुप छान मुलाखत गौरव तुला पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
This man is genuinely funny. He can be the next Johnny Lever, provided he gets good scripts and not stereotypical roles
What a fab actor ... His individuality n his art, excellent
Great .. natural interview
Masta interview ❤️😍
Khup,khup aabhari,aahot.ankitatai,aapan gurav siranchi parat mulakhat ghatlit.hasy extra sodlenatar,gurav sir.pratham yenta zalet.
खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍💐💐💐💐
खुप सुंदर आणि अप्रतिम मुलाखत
I really enjoyed, alad palad. sir waiting 2 part really enjoyed sir
MHJ sodayla Nako hote.tithe tumcha best baher yete.Best of Luck
गौरव राव हास्यजत्रा सोडली पण. पहिल्या. सारखी मजा. येत. नाही. आम्ही. बघतच नाही पण भावा एकच नंबर ऑल द बेस्ट
मा, गौरव मोरे बौद्ध परिवार चा गौरव आहे, तुझे हिंदी, मराठी, तेलगु, मध्ये काम करावे जयभीम नमोबुद्धाय।
Gaurav is an excellent actor ... He deserves super success
गौरव भावा तू नागराज मंजुले सरा सोबत plz इन फ्यूचर काम करावे ,,,,,,, अशी माझी मना पासुन इच्छा आहे ❤❤❤❤❤
Very nice interview gaurav more sir Ankita mam 🎉😊
Jai Bhim Gaurav More . Good work keep it up
Gaurav tujha hard work kautuk karnya sarkha ahey..all the best 👍 😊
Gaurav Sir... Tumhi Khup Chhan Bollat , l u... Sir
Khub Chan interview as always
Love u Gaurav bhai. & Ankita maam.
Gaurav भाऊ तू लय भारी आहे तुझी उणीव नक्की च जाणवेल
Simple living high thinking........khup chan
खूप छान मुलाखत दिली गौरव🎉
Gaurav just stay the way you are loads of love & blessing ❤ stay swami bless
प्रसन्न मुलाखत
Interview baghtana khupach 'MAJJA' aali
अंकिता जी तुम्हि घेतलेले इंटरव्ह्यू लाजवाब असतात.
Very nice interview Gaurav 😂 wish you all the best for your new journey 👍🏼
Very Good Gaurav More. Stay Blessed always
मस्त मुलाखत अंकिताजी