ही तीन कारणं,ज्यामुळे Girish Mahajan यांची सीट धोक्यात।Jamner Vidhansabha।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- ही तीन कारणं,ज्यामुळे Girish Mahajan यांची सीट धोक्यात।Jamner Vidhansabha।
गिरीश महाजन. देवेंद्र फडणवीसांचे खंदे समर्थक आणि भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक. अशी गिरीश महाजनांना उपाधी दिली जाते.पण या विधानसभेला मात्र त्यांच्या जामनेर या मतदारसंघात त्यांची सीट डेंजरझोनमध्ये आहे असे म्हटले जात आहे. पण महाजनांना विचारलं असता ते म्हणाले आहेत कि, 'सहा ते सातवेळा माझ्याविरोधात सगळे लढून थकले आहेत. कोणालाही येऊद्या. गंमत बघा. निकाल लागल्यावर माझ्याशी बोला. तोपर्यंत मी काही बोलणार नाही," महाजनांचा कॉन्फिडन्स तर दमदार आहे. पण असं काय कारण आहे की राजकीय विश्लेषक ही सीट डेंजरझोनमध्ये आहे असं म्हणतायत? पाहुयात याची तीन कारणं
#sharadpawar #girishmahajan #dilipKhodpe
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
खोडपे सर निवडून येणार हे नक्की .
तुतारी वाजणार व विजयी होणार.
याला सत्तेची मस्ती आली आहे.
जामनेर ची जनता हा माज उतरविणार हे नक्की .
खोडपे सर येणार
जामनेर तालुक्याला 10 वर्ष मंत्री झाले कवळीचाही फायदा झाला नाही.
खरं आहे मोहाडी गावच्या धरनात पाणी टाकणार होते तर मला मतदान करा
अंहकारी गिरीश भाऊ पडले पाहिजे.
फक्त खोड़पे आजच जर मतदान झाले तर एक लाख चा लिड घेऊन येत आहे पैसा किती ही वाटला तरी फायदा होणार नाही आणि फक्त मराठा समाज नाही तर सर्व समाज एक होऊन खोड़पे ला एक लाखा चे लिड देत आहे
Khodape sir..१००%✌️
असंच वाटत होतं आमच्या मलकापूर मतदार संघातील चैनसुख संचेती यांना की माझ्या विरोधात कोणी लढलं तरी मीच जिंकून येईल पण हा गैरसमज आहे आणि पब्लिक तुमचा माज लवकर उतरवल्या शिवाय राहणार नाही
मराठा समाजसंघटीत झाला
गिरीश महाजन घरी जाणार
सर्व जाती धर्माच्या लोकांच्या दुःखात सहभागी होतात म्हणूनच सातव्यांदा निवडून येतील.
@@Kingmake474 kam krnyasathi nivdun dyaych ast. Jalgaon jilha asun pn punyat Mumbai mde lok olkhat nhi. Ha aplya bhavunni kelela virodh
😮@@Kingmake474
गिरीश पडावा जामनेरच संकट
खोडपे सर
Only Dilip khodpe
पैसा एकच कारण आहे.
भाजपा चा डामरट नेता. आपटलाच पाहीजे.
गेम होईल.
सकटमोचकनावनावफडवीनीसानीठेवल आसलवाटत
जामनेर तालुका नवीन आमदार ❤
महाजन लागले बंजारा समाजाची निर्णायक मत मिळवण्यासाठी कामाला कारण ह
हारणार
यावेळी khodapesir ❤❤
Khopde sir 💯✌️✌️
महाजनला आता गर्व झाला जामनेर मध्ये ज्याज्या वेळेस नेत्याला गर्व होतो त्यात्यावेळ स त्याला पाडणारच
Video mast aahe 😅😅😅🎉
महाजन अहंकारी आहे आता घरी बसणार
महाजनांची मस्ती ऊतरावा जनतेला कळकळीची विनंती आहे 🙏
मालामाल झाला तालुका जनता काेमात ..पेताड वाढले
महाराष्ट्र राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार निवडून येणार आहेत
मराठा समाज आणि महाराष्ट्रातील जनता नेहमीच अत्यंत निवडक राहिली आहे आणि त्यांनी नेहमीच अशा अतिआत्मविश्वासी बढाईखोर राजकारण्यांच्या विरोधात मतदान केले आहे.
घरी
खोटपे सर ईडी किंवा सीबीआय किंवा कोर्ट काचरी लागू शकते तशेस जर गिरीश महाजन आमदार की जर पडले तर त्यांना पडणीस साहेब पडद्यामागून विधान परिषदेवर लगेच आमदार करतील व मत्री सुद्धा आज कल पेसा पवार सत्ता ,,,,,,,
Gari asnar ata
अरे बाबा खोडपे सर आहेत खोपडे नाहीत. व्यवस्थित माहिती करून घ्यायचं आणि मग बातमी द्यायची.
खोडपे sir Fix..👏🏻
बाया वाणी बसला आहे 😅😅😅
ओळखीचे आहेत का...सरांना...तरच बोला. .
Girish Purna faltu ahe
Kuthla re bhau tu
नाचा हरणार
❤
खोडपे सर 🎉🎉🎉🎉🎉
या वेळी गिरीश भाऊ 💯 पडणार मनजे पडणार
100% पडणार
Sattecha maz suru ahe Mahajan la
बदल काळाची गरज
Gires bhau Mahajan Jinda bad jinda bad jay sree ram 🚩🚩🚩🚩
महाजन ला फक्त मराठा पासुन
सावधानराहा
Kohdoye sir🎉
मराठा
कितीही करारे हल्ला लय मजबूत गिरीष भाऊंचा किल्ला जय श्रीराम जातीवाद की करो बिदाई हिंदू हिंदू भाई भाई 🚩🚩
ब्राम्हण वादी rss चे मराठा आरक्षण बाबत स्टेटमेन आहे का तुमच्यकडे
Marathe jyaveles reservation magtat tevha te hindu nastat ka
तुमच्या सडक्या मेंदूत पवारांनी जातीपातीच विष कालावल आहे स्वतः चार वेळ मुख्यमंत्री होता काय केले सांगा ? आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबाच आहे परंतु त्यानावाने तुमचा पिर राजकारण करतोय
Khodpe,sir
Santosh Patil ubhe kartil pawar saheb
पिस्तुल्या पडलाच पाहिजे
कोणी किती भी करू दे हवा नाव फक्त जामनेर तालुक्यात गीरीश भाऊंचच गाजतय भावा
काही मराठे हे गद्दार आहेत ते पैशाने विकले जाऊ शकतात म्हणून एवढा आत्मविश्वास 2:09
Yanda badal honarach 😂
Shared, pawar,sir,,yainca,,Amidar,,No,,giresh maijn only, Father, shared pawar sir,,,,,Lava,Taikat, only,mhairta
Girisha.Mahajanla.Sattechi.Masthi.Aahe
जोपर्यंत बाबुजी जिवंत आहे तो पर्यंत मराठा आमदार नाही होणार
आता लफडेबाज नकाे.लाेक नाकाला हात लावतात जामनेरच नाव खराब केल..महाराष्टात..पैसा नाही चारीत्र पाहीजे..एकही उद्याेग नाही...बाजुचे तालुके बघा.विकास बघा पाचाेरा.. बघा..पाचेारा..मतदार सर्व समाज एक व्हाव लागेल..एकच वादा याला पाडा जय राम जय राम
समाजात गावागावात भांडण लावणे मलिदा खाणे.कुणावरच विश्वास नाही.बेवडे बनवले व गुलाम बनवले..एकच फाइट वातावरण ताइट..
Bjp che Mahajan.sankatath va.,,😮😮😮😮😅😅😅😅😅😅😅
महाजन घरी बसणार कार्यकर्त्यांना न्याय नाही
मी महा जन सान्ग्तोय
गिरीश भाऊ पुन्हा येणार, जामनेर तालुक्यातील सर्व मराठा समाज कुणबी obc मध्ये. शरद पवार ने मराठ्याचं नुकसान केलं, हे येथील सुज्ञ मराठा जानून आहे
सर च येणार
कुणालाही उभे राहू द्या. फक्त गिरीश भाऊ
Jila Patna😂😢
पिसतुल्या
Mahajan yenar nahi
Sakat mochan??? Kon olakata😅😅😅😅😅😅😅😅
Khodpe,asu,khopde,,, only sharid pawar sir,chia, Amidar,,,
Only maratha
आपण सांगितलं ते खरे असेल तर गिरीश महाजन यांना मतदार घरी बसवतील हे नक्की
तुमची मशीन घरी ठेवा आणि मग या इलेक्शन लावायला
Pistolay
Sharad Pawar jindabad❤
Banjara samaj ektr yevun virodhat yayla pahije
कील्ला अभेद्य राहणार पुन्हा गिरीश महाजन विजयी होतील
जा सती श हा ना स मज तो
मा ज ले ला वा ट तो
Aam chya,gaavtpan,vikas,nahi,change,karach
ग्रीस खराब झालाय
गिरीष महाजन विरुद्ध कोणी ही या काही होत नाही येणार महाजन
Fadanvis Yanni swatahachya swarthasathi girisha Mahajan yancha harbaryachya zadavar chadhaun vapaer kela,yaat jalgaon district che khup nukasan zale
Only,kopade,101,,taik, naliyk ahia giresh,maijan,,,❤mhirta,amidar,111taik,,R,k,P,,Sharid pawar sir,,yalcha,Amidar,,,,baip,ahie
गिरीश भाऊच येणार
ते संकट मोचकच आहे व संकट मोचकच राहतील व सतव्यानदा गिरीश भाऊ येतील हे निश्चित आहे
Plputya manthri
काय कामाचा नाही
ज्याला खाज सुटली
मुळव्याध झाला.
भगंदर झाला
त्यांनी शरदचंद्र पवार साहेबा सोबत खाजवुन घ्यावे रामबाज ईलाज होईल.
Jalatach Raha
मराठी झटका दया गिरीश ला
फेक न्यूज नको टाकू
गिरीश भाऊ... प्रचंड मताने विजयी होणार... ✌️🙏
एक दा हरवा
Only Girish Bhau
7 व्यांदा पुन्हा निवडून येतील
कितीपण खोट्या बातम्या टाका, गिरीश महाजन येणारच आहे, ज्याला पक्षाने सर्व दिलं त्यानेच दगा दिला. आता तर सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागणार
पिस्तुल्या जाणार बाराच्या भावात
❤