तालुका सरचिटणीस ते भाजपा तालुका अध्यक्ष ते पंचायत समिती सभापती ते मार्केट कमिटी सभापती ते जिल्हा परिषद अध्यक्ष (लाल दिवा)किती मोठा अन्याय आहे हा. एवढं सगळं मिळून सुध्दा अन्याय झाला म्हणे ! 😂😂😂
पवारांनी पक्ष फोडला तरी कोणी काहीच बोलत नाही.....कमाल.... Bjp ni कोणाला आणलं तर फोडाफोडी....नीच.... नासवले... हे असं फक्त महाराष्ट्रात होऊ शकते.....😂😂😂😂
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कार्यकर्ते आहेत की करायचे लोक असतात, वर्षभर कार्यकर्ते झटतात आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस भायेरून लोक आणून त्यांना तिकीट देतात आणि कार्यकर्त्यांना म्हणतात त्याला निवडून आना हा तर कार्यकर्त्यांवर अन्याय आहे,
महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात चार चार हजार कोटीची कामे आणलेली आहेत त्या कामाची क्वालिटी कशी आहे ते पहा त्यात वीस टक्के कमिशन घेऊन आठशे करोड रुपये प्रत्येक आमदाराने कमावलेले आहेत त्यातील शंभर करोड इलेक्शन मध्ये खर्च करतील आणि पुन्हा निवडून येतील पण त्या कामामुळे जनतेचा किती पैसा नाश होईल व किती लोकांचा जीव जाईल याचा ते विचार करत नाही पण जनतेने मतदान करताना त्याचा विचार करावा
जामनेरकर गिरीश भाऊला कंटाळले.खांदेपालट यावेळी होणार
😅😅 kahi honar nahi
गिरीश महाजन यांचे योगदान काय,कोणता विकास केला,,महाजन यांना निवडणुकीत कायमचे घरी बसवा
जामनेर तालुक्यातील निर्मळ मनाचा स्वाभिमानी माणूस आहे खोडपे सर..
आता महाजन हरणार दिलीप खोडपे आमदार होणार आहेत
खोडपे सर १००% येणार आणि आम्ही आणणार 💯
Yes
गिरीश महाजन यांनी ऐकच केले मराठा समाजात भावा भावात फुट
मराठा मतदार किती आहेत आणि महाजन कुटला जातीचा आहे
@@santoshjadhav-gk4swlevha patil ahe to
Only dilip khodape🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गिरीष महाजन संकट मोचक😂😂
गिरीश महाजन पाडा..... खुप माजलाय
यावेळी अवघड आहे भाऊ विधानसभेला. सुपडा साफ होणार आहे....
अजुन अनेक धक्के बसणार आहेत निवडणुका लागू द्या फक्त
जामनेरचे भावी आमदार दिलीप खोडपे तयारीला लागा दिंडोरीच्या भगरे सरांसारखे आपण सुध्दा विजयी होणार
Maharashtrat Bajap sampu lagli. .? Jaisi karni waisi bharni..? Jai hind.
योगय निर्णय
फक्त गिरीश महाजन फक्त हिंदू सरकार बि जे पी ❤❤
खोडपे विजय भव
Only khodpe
जामनेर तालुक्यातील जनता खुप हुशार आहे अस काही होणार नाही
भावी अमदार खोपडे सर
गिरीश महाजन फडवणीस या दोघांनाही पाडलं पाहिजे बीजेपी या दोघांमुळे नुकसान झाला आहे
महाजन ला हाकला
फक्त खोडपे सर
125 hrs pendrive telecast to all assembly ask people how MVA party give treat to opposition party leader to finish from democracy and constitution
प्रामाणिकपणे vagle khodapesir..
Girish padnar
समाजातील सर्व घटक गोरगरीब
शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार
शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव
पवार साहेबच जय जगदंब
👍👍👍👍👍👍👍👍👍
गिरिश महाजन मोठे संकट उभे
"संकट मोचक" कोण निवारणार गिरिश महाजन 😊😊😅😅
महाजन कसला संकट मोचन यांनी भाजप ला संपूर्ण संकटात टाकले आहे समजेल विधानसभा निवडणुकीत
चांगले. पणा.शरदपवार. येणा. जमत.नाही.
जय तुतारी
तालुका सरचिटणीस ते भाजपा तालुका अध्यक्ष ते पंचायत समिती सभापती ते मार्केट कमिटी सभापती ते जिल्हा परिषद अध्यक्ष (लाल दिवा)किती मोठा अन्याय आहे हा.
एवढं सगळं मिळून सुध्दा अन्याय झाला म्हणे ! 😂😂😂
Kahi fayda nah dusara manus pahije hota
Khodapesir हे जळगाव चे जिप अध्यक्षपदी होते ho...सदस्य नाही..आणि त्यांची पत्नी चार वेळा सभापती होत्या़
खोडपे सर अतिशय संवेदनशील माणूस आहे
Khdape vijayi hotil
हा तर गिरीश महाजन यांचा मास्टर स्ट्रोक आपलाच माणूस आपल्या विरोधात उभा करायचा आणि आपण आरामात निवडून यायचे
Saf खोट..sir विरोधात गेले
दिलीप भाऊ किती दिवस जुनी चड्डी घालनार टरटर फाडली.
पवारांनी पक्ष फोडला तरी कोणी काहीच बोलत नाही.....कमाल.... Bjp ni कोणाला आणलं तर फोडाफोडी....नीच.... नासवले... हे असं फक्त महाराष्ट्रात होऊ शकते.....😂😂😂😂
आता आणि ऐक गुरजी इतिहास घडवणार
101% खोडपे सर निवडून येणार.
जामनेरची जनता सत्तेची मस्ती जिरवणार हे नक्की .
😊
Match ek tarfi ksi use , shendurni patil sir sare aam surrender, aata samana taf honar , thik aahe change zala pahijel
संकट मोचक 😂😂😂
हे संकटमोचक का बाहुले बनताहेत सदैव अहंकारी नेत्याचे..धमक दाखवुन का,स्वंयसेवक गाढुन पुढे जात..आपला बाणा क्षमतेने दाखवत नाहीत..
धक्का बिख kay नाही...
HECH MAHARASHTRA CHA MOTHA SANKAT AHE MOCHAK VAGERE KAHI NAHI
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कार्यकर्ते आहेत की करायचे लोक असतात, वर्षभर कार्यकर्ते झटतात आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस भायेरून लोक आणून त्यांना तिकीट देतात आणि कार्यकर्त्यांना म्हणतात त्याला निवडून आना हा तर कार्यकर्त्यांवर अन्याय आहे,
लुच्चा
SANKAT MOCHAK MOTER SAYCLE VARUN PALUN GELET
Girish mahajanana khodpe
hach manus padu shakto
sarva midalavyar sudda kahich midala nahi
गिरीश महाजन हालकट माणुस
अरे कितीही खांदे पालट करू द्या येणार तर गिरीश भाऊ
तोडफोड करण्यात काकांचा कोणी हात धरणार नाही अणि पैश्याची तर नदी वाह ती आहे
Gokhale Sir,
What Fadanvis is doing for last three years in Maharashtra?
Modi Shah Fadanvis and Shinde have damaged the image of our Maharashtra
@@anandkarpe2317marathit sanga tya gokhale na english kalat nasel kadachit
अहो गोखले पंत , काय तुमची खंत ?
Geli 3 वर्ष bjp ने काय केलं आहे काम फोडाफोडी शिवाय 😂😂😂
महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात चार चार हजार कोटीची कामे आणलेली आहेत त्या कामाची क्वालिटी कशी आहे ते पहा त्यात वीस टक्के कमिशन घेऊन आठशे करोड रुपये प्रत्येक आमदाराने कमावलेले आहेत त्यातील शंभर करोड इलेक्शन मध्ये खर्च करतील आणि पुन्हा निवडून येतील पण त्या कामामुळे जनतेचा किती पैसा नाश होईल व किती लोकांचा जीव जाईल याचा ते विचार करत नाही पण जनतेने मतदान करताना त्याचा विचार करावा
स्वतः चे काहीही योगदान नसलेले ,
आणि 2014 मध्ये लाटेत निवडून आलेले ,ज्यांची कामे सोडा नावेही माहीत नव्हते.
ह्या वेळी नक्की परत वाहुन जाणार .
खोडपे सर कामाचा माणूस
आदरणीय शरद पवार साहेब यांचा विजय असो माजप संपवा
Tula paise khayche ahet