राम कृष्ण हरि मराठी तडका चँनलचे मनपुर्वक आभार श्री हभप गुरुवर्य एकनाथजी महाराज सदगीर बाबा चरंणी साष्टांग दंडवत अशा किर्तनाची समाजाला गरज दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
आदरणीय सदगीर महाराज यांचे किर्तन ऐकण्याचा ऐक दोन वेळा योग आला खुप चांगले किर्तन कार असुन खुप मोठे प्रबोधन कार आहेत नेहमी किर्तना तुन इत्यासातील नविन माहिती देत असत, खुप छान
मराठी तडका या चैनल ला एक विनंती आहे कि या वर्षाचे 19 फेब्रुवारी चे कन्हेरे तालुका पारोळा जी जळगाव येथील शिवचरित्रकार मनोज महाराज एनगावकर यांचे किर्तन पाठवा
रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर चिंतन केले आहे🙏
राम कृष्ण हरी बाबा
Kharokhar महाराज रियल अभ्यास दिला जनतेला
Maharaj kharokhar tumhi praboddhan far Shan kel
👍👍
हे म्हणजे भलतंच.पोवाडा छान आहे.
Ati Ucchatam Abhyasmay parkhad harikirtan .Hindu dharm, sant tukaram yanchi ucchata sangitali .saprem pranam.
महाराज,,, खूपच अप्रतिम 🙏🙏
राम कृष्ण हरि मराठी तडका चँनलचे मनपुर्वक आभार श्री हभप गुरुवर्य एकनाथजी महाराज सदगीर बाबा चरंणी साष्टांग दंडवत अशा किर्तनाची समाजाला गरज दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
खुप छान किर्तन महाराज राम राम
Hi
खूप छान चिंतन बाबा 👌👌👌
राम मंदिर निधी साठी आमच्या गावात बालु महाराज गिरगांवकर आले होते निधी सकंलनासाठी किर्तनात विषय सांगा त्यांनी तो घेतला नाही
राम कृष्ण हरी
*राम कृष्ण हरी*
महाराज आज आपण अक्षरशहा सर्वांचे डोळे उघडले आपल्यासारख्या व्यक्तींची वारकरी संप्रदायाला व हिंदू समाजाला नितांत गरज आहे
Maharaj तुम्हाला कोणत्या शब्दात बोलावं तेच कळेना
राम कृष्ण हरी महाराज
आमचे डोळे उघडून दिल्या बद्दल
राम कृष्ण हरी ।।। खूप सुंदर कीर्तन आहे ।।।
सुंदर हो महाराज किर्तन खुप गोड आहें
बाबा खूपच छान..... राम कृष्ण हरि...
राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल।।
इतिहासाचा खूपच सखोल असल्यास आहे,,,महाराजांचा
खुपच अप्रतीम कीर्तन ,दत्तात्रय बोरनारे पाटोदा ,येवला ,नाशीक
राम क्रूउष्ण हारी
राम कृष्ण हरी
@@MarathiTadkaOfficial of
0
जय श्री राम
Very nice kirtan
अप्रतिम किर्तन , रामकृष्ण हरी महाराज जी
1 no maharaj kirtan
ORT888.
@@ushajadhavar5743 888ort kay ahe
खूपच छान ,आपल्या विचाराची महाराष्ट्र तील नवीन कीर्तनकारांना खुप आवश्यकता आहे
छान👌👌
आदरणीय सदगीर महाराज यांचे किर्तन ऐकण्याचा ऐक दोन वेळा योग आला खुप चांगले किर्तन कार असुन खुप मोठे प्रबोधन कार आहेत नेहमी किर्तना तुन इत्यासातील नविन माहिती देत असत, खुप छान
राम कृष्ण हरी , ता,सटाणा जि नाशिक
येथून पाहतो
खुप सुंदर चिंतन
मराठी तडका या चैनल ला एक विनंती आहे कि या वर्षाचे 19 फेब्रुवारी चे कन्हेरे तालुका पारोळा जी जळगाव येथील शिवचरित्रकार मनोज महाराज एनगावकर यांचे किर्तन पाठवा
1 no kirtan maharaj
Khup chhan
Jay hari mauli, apratim kiran ,1 n.
Sarthakpatil
Good
रामकृष्णहरि खुप छान महाराज
JNU मध्ये घोषणा कोणी दिल्या हे जरा बघा आधी खात्री करा आणि मग बोला.
मुद्दा लक्षात घ्या फक्त आणि हिंदूच समर्थन करा आपण हिंदु आहोत आणि भारतीय पण म्ह्णून देश पाहिले मग बाकी सगळं🙏
👍👍 एकदम खास महाराज
खुपच छान किर्तन महाराज