ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
काळा चहा घेतल्याने वेटलॉस होतो का|त्याचे इतर फायदे| टेस्टी आणि पौष्टीक काळा चहा कसा बनवायचा/ रेसिपी|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2024
- काळा चहा घेतल्याने वेटलॉस होतो का
काळया चहाचे इतर फायदे|
टेस्टी आणि पौष्टीक काळा चहा कसा बनवायचा रेसिपी
#blacktea
#drsmeetha
#fastweightloss
#fastweightlossidea
#food
#healthylife
#healthyfood
#healthyfoodrecipes
#tea
#काळा
#काळाचहा
#healthyfitlife
#healthtips
#fastweightloss
#healthylife
#marathicontentcreator
#drsmeethashealthworld
खूपच चांगली माहिती दिलीत
खूप चांगलं मार्गदर्शन केलं. धन्यवाद!
Khup chhan mahiti
खूप छान आहे
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Chan mahiti
छान माहिती
Khup chhan ❤
छान माहिती❤
धन्यवाद
Nice information.
Very informative
Mahiti chan sangitali
Khup chan mahiti aahe madam 😅
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम
😊🙏
Mast❤
😊
🙏🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Thank you 😊
खूप छान माहिती दिलात मॅडम धन्यवाद ❤
Thank you. Stay tuned with us 😊
खुप उपयोगी माहिती दिली मैडेम
🥰🙏🙏
Ho
खूप छान माहिती सांगितली
Thank you 😊
Khupach informative video mast 👌
Thank you. Stay connected with us 😊
खूप छान माहिती दिली मॅडम
🙏😊
Good information ❤❤❤
Thank you 😊🙏
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद ❤
Thank you 😊🙏
@@dr_smeetha.s_health_world welcome 😊🙏
Thanks Dr for scientific information,and testy blk tea recipe.Blk tea lover❤
🙏👍😊
मी तर 5/6 दाणे घालून चहा बनवते चव नाही लागत चहाची पन पिते थोडा
❤🌹🙏
🙏🥰
Very nice information thanks madam🙏🙏
Madm पोट सुद्धा कमी होते का
Hi mam mazya mulila sardicha khup tras hoto yavar kahi upay asel plz sanga
Ok . 👍
Thanks mam
Ingrji shabdtayvji Marathit sangitle tar lagech kalel
हे एक scientific channel आहे. भाषेचा अडसर होवू नये म्हणून वैज्ञानिक तथ्य जितके होता होईल तेवढे सोपे करून मी सांगत असते .
तरीही तुम्हाला एखादी गोष्टी समजली नसेल तर मला कमेंट मध्ये विचारा .मी सांगेन पुन्हा 😊👍
Pudina sudha
I am 70 year old.i want to reduce weight. How many time to take black tea???
Once or twice in a day
मला एक विचारचे आहे की गूळ टाकला तर चालतो का आणि थोडं दूध टाकलं तर चालेल का
त्याचा काही परिणाम होईल का आणि काहीच जण म्हणतात की त्यानं म्हणे कॅन्सर होतो हे खरं आहे का.मला कळवा हं 9:29
Cancer होण्याचा काही संबंध नाही.
गुळाबद्दल मी व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. आणि दूध घातले तर त्याला काळा चहा कसा म्हणता येईल बरं..हो ना!
एक कपाकरता किती चहा पावडर घालावी?
तुमच्या आवडीनुसार घेवू शकता
खूप छान माहिती मॅम . मॅम, दूध घ्यावं कि नाही यावर विडिओ बनवाल का? सध्या मी दूध घेणं कमी केलं आहे .
मी अमेरिकेत राहते. ताज दूध मिळत नाही . Package मध्ये मिळत. Expiry dates कधी कधी दोन महिन्याची असते. Oragnic आणते पण तरीही त्यात preservatives असतीलच ना ?
दूध मला प्यायला आवडत नाही तर सिरिअल्स बरोबर घ्यायची रोज. पण आता बंद केलं न आठवड्यातून दोन वेळा मिल्कशेक किंवा कोशिंबीर व ताक मध्ये दह्या स्वरूपात घेते.
पूर्ण बंद करावं का ? घ्यावं कि नाही फायदे तोटे . असा काही विडिओ बनवाल का ?
हो, दूध या विषयावर एक detail video करूया लवकरच.👍🥰🥰
Thank you