मॅडम मला पण वजन कमी करायचे माझं वजन 86 किलो आहे आणि मला गुडघेदुखीचा त्रास आहे आणि माझे पायाची बदाम धरीत नाही माझ्या पायाला खूप कळा लागते आणि जास्त वेळ किचन समोर उभा राहू शकत नाही तर मी किती प्रोटीन घ्यायला पाहिजे जरा माहिती सांगा दररोज
मॅडम माझ्या पतीला वजन कमी करायचे त्याच वजन 95 किलो आहे पण त्यांनां गुडघे दुखीचा त्रास आहे. मणक्याच्या पण त्रास आहे त्यांना बीपी, थायरॉईड पण आहे त्यांना फार वेळ उभे राहता येत नाहि आणि व्यायाम पण ते मनक्या मुळे करू शकत नाही अश्या अवस्थेत कसं वजन कमी करायचे ते सांगा Age 37
खुप छान माहिती दिली आहे. मी आहारात या पदार्थांचा वापर करीन.
खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद
खूप छान माहिती आहे
चांगभलं
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली मॅडम धन्यवाद
Thanks mam, best imp information
Exlant सुंदर
Chaan.....kiti pramaat lena ek person ny please batana
Very useful information thank you so much tai
Khupach chan mahiti dilit fldhanyawad
मॅडम मला पण वजन कमी करायचे माझं वजन 86 किलो आहे आणि मला गुडघेदुखीचा त्रास आहे आणि माझे पायाची बदाम धरीत नाही माझ्या पायाला खूप कळा लागते आणि जास्त वेळ किचन समोर उभा राहू शकत नाही तर मी किती प्रोटीन घ्यायला पाहिजे जरा माहिती सांगा दररोज
छान माहिती सांगता mam
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Khoopch Chan mahiti ❤
Useful information .God bless you
Useful information
Useful information
👌🏻👌🏻 अप्रतिम व्हिडीओ आहे
महत्वाची माहिती 👍🏻👍🏻
😊🙏
खूप छान माहीती दिली...
Dr. Khup chhan mahiti mukta mhanaje sarvana paravadel ashi mahiti dilit.
खूप मस्त माहिती मॅडम
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करून पाहीन.
👍😊
खूप महत्वाची माहिती मिळाली
खुप छान समजावुन सांगता.धन्यवाद ❤🙏🙏
🙏😊
खूपच हेल्थफूल व्हिडिओ 👌🙏
Very nice 👍
खूप छान माहिती दिली ताई🙏
अप्रतिम
खूप खूप धन्यवाद
Very Nice Information Dr.mam
Usefull Information thanks Mam🙏
Thank you 😊
Khup chaan mahiti mam
खूप छान माहिती .
Useful information thanks madam
सुंदर माहिती
😊🙏
Dr smeetamadam danyvad
🙏😊
Thank you😊
Great information mam 👍
Very good information mam
Verry nice par urik acid vadhte na mag kay karave please massej jarur karava
mast mahit dili madam
Khup chan infermetion milali
Chan mahiti melali.
Very nice Information Dr Smeetha
😊😊🙏
खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ 👌
Thank you 😊 🥰
खूप छान
Good information mam
😊🙏
Nice
Thnku so much mam 🙏🙏
Thank you
खूप छान माहिती आहे 👌 ताई 🙏🏻🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ
🙏🙏😊
Tysm Dr. Smeetha very useful information 🙏
Thank you 🥰
Mam श्री स्वामी समर्थ ❤❤
खूप छान
छान छान
Rq
All videos r very useful 🙏
Thank you so much 😊
Chan..
कॅल्शियम चा व्हिडिओ पण टाका
Ok👍
कोलेस्टेरॉल आहे वेट80 आहे पण प्रोटीन मरीन मध्ये जात आहे सांगा
कॅल्शियम लोह साठी खास व्हिडिओ टाका
खुप सुंदर माहिती दिलीत 😂❤
❤ chan
Bhijavalele shengadane upayog sanga
th-cam.com/video/ljKKtTmIUgc/w-d-xo.html
How to prepare groundnut spread
th-cam.com/video/ljKKtTmIUgc/w-d-xo.html
👍👍👍👍
100 gm raw chole madhun 19 gm protine milate' tar cooked 100gm madhun kiti miltil mam z teply ?
❤❤❤
🙏😊
👍🙏
100grm raw moong has 24gm protein
What about after cooking?
Mam,मी किडनी पेशंट आहे माझेcreatinin 3 आहे तर मी प्रोटीन साठी आहारात काय घ्यावे?
Creatinine 3 asel tar tumhi tumachya urologist cha salla ghevun ahar yojana karayla havi
Nephrologist cha salla ghywa.urologist nahi.
Nephrologist cha salla ghene. Urologist nahi.
Type 2 मधुमेह साठी आहार कसा असावा plz मार्गदर्शन करा सध्या याची खूप गरज आहे
Ok👍👍
नमस्कार मॅडम 🙏
मला स्लिप डिस्क आणि प्यानक्रियाज टायटीस चा त्रास आहे तर मी कसा आहार घ्यावा,प्लिज सांगा
Peanuts milk sugar sathi chalel ka
Sugar control madhe asel tar ghevu shakta
Thank you
Bhajlele dane upyogi aahet? Protine chya drushtine
हो
खूप खूप छान ताई
Thank you so much 😊
खूप छान
हे पदार्थ कशापद्धतीने खायला हवेत याबद्धल माहिती दिलीत तर बरे होईल madam
प्रत्येक पदार्थ किती आणि कसा खायला हवा याबद्दल अगदी विस्तृतपणे आणि स्पष्टपणे सांगितले आहे मी व्हिडिओ मध्ये. 😊👍
Hi ताई
मॅडम मला Type 2 डायबेटिस आहे आणि माझ वेट लॉस भरपूर झाल आहे.. तर काय काय खायला पाहिजे
Dhdh kadi ghyche
क्रिएटीनीन वाढले असेल तर प्रोटीन वापर किती कसा करावा?
मॅडम चणे भिजवून खाल्ले तर फायदा होईल का
हो
ओली शेंग दाणे खाणे खाल्ले तर चालते का
Ho
मॅडम माझ्या पतीला वजन कमी करायचे त्याच वजन 95 किलो आहे पण त्यांनां गुडघे दुखीचा त्रास आहे. मणक्याच्या पण त्रास आहे त्यांना बीपी, थायरॉईड पण आहे त्यांना फार वेळ उभे राहता येत नाहि आणि व्यायाम पण ते मनक्या मुळे करू शकत नाही अश्या अवस्थेत कसं वजन कमी करायचे ते सांगा
Age 37
Dikshit sir diat
What about soya beans
घेवू शकता
Hata Payana Sujit Khoob dukhta gud ke Dukh Dard Kay khave
वजन कमी करताना दूध नक्की कधी प्यावे?
कारण काही जण सांगतात sunset नन्तर dairy products घेऊ नये.. काही जण सांगतात झोपायच्या आधी प्यावे
तुम्ही कोणाकडून आणि कशाप्रकारचा आहार प्लॅन घेत आहात यावर ही ते अवलंबून असतं ताई
@@dr_smeetha.s_health_world ह्यावर detail video karu shkta ka... He je vegveglya goshti prtyek jan sangt jyamule confusion hot khup
शुगर च्या पेशंट साठी आहार सांगा कारण पेशंट गोळ्या घेऊन चिडचिडे होतात . त्यामुळे आहाराबद्दल सांगा .
Ok
Msg me
शिजल्यावर खावे किंवा कच्चे खावे
तुमच्या आवडीनुसार कसेही घेवू शकता
मॅडम हे कडधान्ये कच्ची खावी का शिजवून घ्यावी असे सांगा
खूप उपयुक्त अशी माहिती दिलीत मॅडम. धन्यवाद
khupch chaan माहिती thank you mam
खूप उपयुक्त माहिती दिली आहे 🙏
Very good information dr.
Thank you 😊
Thank you 😊 ❤
Nice information! 👍👌
खूप छान
Thank you 😊
Thank you 😊
खूप छान ताई
Thank you 😊
खूप छान माहिती
खुप छान माहिती दिली
Khup Chan mahiti
खूप छान माहिती आहे
खूप छान माहिती