हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक फिल्म | Vasantrao Naik | Documentary Film | SB Production Pune
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2019
- एस. बी. प्रोडक्शन प्रा. लि. निर्मित, शंकर बारवे दिग्दर्शित "आधुनिक महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक"
Vasantrao Naik is also known as longest serving Chief Minister of the state and major contributors of Maharastra's Green revolution. माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेलेच, पण देशपातळीवरही भरीव कामगिरी केली.
A Short Film on ''Late Shri Vasantrao Naik''
Director - Shankar Barve
Production House - SB Production Pvt. Ltd.
SB Production Pvt. Ltd.:-
SB Production Pvt. Ltd. is one of the leading Film Production House & Video Advertising Company in Maharashtra. The Film is our passion, we have the talent, you have the dream! let’s work together. SB Production Pvt. Ltd. is celebrating more than 10 years of its excellence. We are very thankful to you for your support and for showing your faith in our work.
Our Services: Digital Video Production, Feature Films, Documentaries, Short Films, Web Series, Corporate Films, TVC, Educational/Training Videos, Aerial Films, Testimonial Videos, Election Campaigning Services, Theme Songs, Jingles, Audio Ads, Music Videos, 2D-3D Animation, Pre-Wedding/Wedding Videos, Shows & Live Events Coverage, Photography, Advertising & Branding, etc. Contact us for inquiry on 9850744020
Creativity + Passion + Excellence + Experience = A Memorable Film = SB Production Pvt. Ltd.
Please do watch the TH-cam video, like it, share it and subscribe to our TH-cam channel. Enjoy & stay connected with us!
Follow us on:
TH-cam: / sbproductionpvtltd
Facebook: / sbproductionpvtltd
Instagram: / sbproductionpvtltd
Twitter: / sbproductionpl
Website: www.sbproduction.in
Email: info@sbproduction.in
Mob: +919850744020
LL: 020-25439239
#SBProductionPvtLtd #VasantraNaik #DocumentaryFilm
महाराष्ट्राच्या शेतीचे भाग्यविधाते यांनी धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळेच आज खरंच हरित क्रांती घडली, ही डॉक्युमेंटरी तर फ़क्त त्यांच्या क।रकीर्दीवर टाकलेला प्रकाश...कृषी विद्यापीठ।चे शिल्पकार वसंतराव नाईक या महान व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन!💐👌👍
विनम्र अभिवादन
Jay sevalal, vasantrao Saheb ki jay ho
अतिशय माहितीपूर्ण....! धन्यवाद....! खरोखर, असा मुख्यमंत्री होणे नाही...
धण्यवाद माहीती दील्याबदल
वसंतराव नाईक यांच्या सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे नाहीच
❤
खुप अभिमान वाटतोय बंजारा असल्याचा.
छान माहिती आहे.
🙏🙏🙏
खूब भरी वाटते
बंजारा समाज जन्माला
नायक साहब कोटि कोटि प्रणाम
SB production thanx a lot, प्रगतिशील महाराष्ट्र घडवणारे एकमेव वसंतराव नाईक साहेब.कोटी कोटी प्रणाम.
❤❤
एसबी प्रोडक्शन खुप आभार
जब. तक सुरज चाँद रहेगा तब तक वसंतराव नाईक नाम रहेगा
Naik saheb
हे खरे महाराष्ट्राचे शिल्पकार देवमाणूस
Very good vdo
Miss you Naik Saheb
जय सेवालाल 🙏🙏साहेब
Jay sevalal
Jay sevaalaal
Jai Vasant Rao Naik saheb jai banjara
Khupch apratim karya Vasanat dada
खऱ्या आधुनिक महाराष्ट्राचे जनक, हरितक्रांतीचे प्रणेते, दिन दुबळ्याचे कैवारी सच्चे विकासपुरुष यांच्याबद्दल ची वास्तविक माहिती समाजाला खूप कमी प्रमाणात माहिती आहे. अतिशय अंतःकरण पूर्वक आपले धन्यवाद.
जय नायक साहेब
Great job
Jay sevaalaal Banjara Vasantrao Naik, Khoob Shan
जो आवडी सर्वांना तो आवडी देवाला...2000 सालापर्यत जर मा.श्री.वसंत नाईक साहेब ह्यात असते तर महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत भारतात पहिल्या क्रमाकांवर आज असते...असा मुख्यमंञी ना भुतकाळात होणार नाही ना भविष्यकाळात होणार नाही...शेतकरीपुञ , मुख्यमंञी मा.श्री. वसंतराव नाईक साहेब...ञिवार मानाचा मुजरा...
आधुनिक महाराष्ट्राचे खरे शिल्पकार....!!
Incredible information really thanks from bottom of my heart 🙏
असे नेते पुन्हा होनार नाही
धन्यवाद साहेब राज करेगा बंजारा
बंजारा समाज आणि माननीय श्री वसंतराव नाईक साहेब यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्र राज्ययासाठी आजही मौल्यवान आहेत... जय सेवालाल 🌹🙏 जय वसंतराव नाईक साहेब 🌹🙏
SB Production तुम्हचा खूप खूप आभार 🙏
नेता काय होता, काय कार्य केले ते यात तुम्ही उत्तम पद्धतीने प्रस्तुत केले आहे। खर तर कुठलाही काम हे सिद्धीस नेण्यास किती अडचणी जातात, आणि किती हिम्मत लागते, हि गोष्ट फक्त नाईक साहेबांनीच अनुभवली आहे। सम्पूर्ण जनतेला अन्नधान्य नियोजन बद्ध वेळेत उपलब्ध करून देणे अन्यथा फासा वर जातो म्हणणे हे किती कठीण आहे खरंच...!
आज त्यांच्यामुळे महाराष्ट्राला गती प्राप्त झाली असे बोलणे उच्चीतच आहे।
नाईक साहेबांना माझा कोटी कोटी प्रणाम 🙏
नाईक साहेबांची उणीव भरून निघणे कधीच शक्य नाही.😢😢
GREAT POWERFUL CHIEF MINISTER VASANTRAO NAIK
Aaj Maharastra Netanyahu Maharastra l dhoka dila
🙏🙏🙏🇮🇳
Jay Vasant Jay sevalal Jay Gor
Best cm of Maharashtra very lucky mh peoples 🎉
Naik saheb is great
बंजारा समाजाचे भुषण महानायक वसंतरावजी नाईक यांना मानाचा मुजरा.
Jai Jai Maharastra Mazaa....
संपूर्ण मराठी चित्रपट युट्यूब वर दाखवा 🙏🙏
Naik saheb the great
Mahanayak vasant 💐💐
Great person
Jai sevalal 🚩🏳️🙏🙏
साहेब देव माणूस
🙏🌹जय नाईक साहेब 🌹 🙏
👌🙏🏻
Bqnjara jaticha khup khup abhiman vattoy Naik sahebache kary pahun Naman ahe saheb Tumhala 🙏🏻🙏🏻
Jay sevalal🙏🙏
Khup sundar mahitee
Khup khup mis you Naik sahed 😭😭😭😢👌💐💐🙏🙏🏳mi pusad kar 🙏
nice
Very good night
Very nice bhau
गड
🌻kya baat hai🌻🌻🌻,,,,,,,,, super Hit video,,,,,,,,🌻🌻🌻fantastic act...,,,🌻🌻🌸 fabulous looking,,,,,,,,,,🌺🌻🌻 gajab ka expression ,,,,, outstanding performance,,,,,,💐🌸🌺 Really mind blowin
Saheb
Grat work Saheb
Super
It's true story
🙏🙏
Miss u 👑naik👑 saheb
बंजारा समाजाचा उद्धार करता स्वर्गीय हरित क्रांतीचे प्रणेते माननीय वसंतरावजी नाईक साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सलग अकरा वर्षे कार्यरत असणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून घोषित आहे. अश्या या महान क्रांतिकारी महामानवाला आमच्या चव्हाण परिवारातर्फे व महाराष्ट्रातील सर्व लहान थोर गोर बांधवांकडून व माता बघिणी कडून जय सेवालाल. जय गोर बंजारा. 🙏
वसंतराव नाईक सारखा....मुख्यमंत्री पुन्हा आला पाहिजे
JAY SEVALAL ❤🙏JAY BHIM 💙🙏😘 BHAWA
स्वर्गीय मा. वसंतराव नाईक यांच्याशी संबंधित इंटरनेटवरील निवडक ग्रंथ, पीएच.डी प्रबंध, विडीओज, इतर माहितीसाठी Google मध्ये dnyansagar vasantrao naik असे टाईप करून एंटर केल्यास माहितीची लिंक मिळेल
Tx
Khare saheb🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dislike krnare murkh lok kon ahet he...dok thod kmi ahe vatte tyana. 😠
𝓗𝓲𝓲
Agdi barobar jalci ahe dusra kahi nahi yatch kalte tyanchi budhi ya mulech apla desh pudhe jat nahi
Gadvala gulachi ky chav
महानायक ❤ नाईक साहेब ऐसा नेता पुन्हा होने नाही
Nike saheb
The great vasantrao Naik Saheb 🚩🚩🚩
महानायक नाईक साहेब...
Jay sevaalaal Jay Vasant
नाईकसाहेब गरीब जनतेचे नेते होते
Only naik saheb👌👌👌👌👌🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
Nice
Avdhe mahan kary karunhi tyancha jagapude jasti olkh dakhavali jat nhi tyancha pan itihas samaja samor asave...
💪
👌👌👌🙏🙏
The government of India
Very nice and inspirational....please change the name of channel to somthing catchy....it will attract more audience....e.g. "Yashogatha"
Banjara Vasantrao Naik
Jay Sevalal,
Jay Naik
Jay. Sevalal
Greatest son of Banjaras
Great inspiration to all of us.
Jai Sevalal.
वंजारी समाज भूषण
Purn movie ahe Ka bhau asan tar please youtub var taka🙏
लायकी नसलेल्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पण 11वर्ष मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कारा पासून वंचीत ठेवलं याची खंत वाटते
आम्हाला आमच्या महामानवाला Like करू नका आम्हाला पाहिजे पण नाही पण त्यांचे कार्य बघा वाचा तेंव्हाच वसंतराव नाईक काय होते हे कळेल.
Aamche mhanje kaay re bhau
Jay banjara
Banjara Tiger
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kishro jadhav
Maheti aajun taka Sir.
सलगं 12 वर्षे मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची वर तेपन थाटात वाघा सारका
My idel Saheb
Jay sewalal 🙏🙏🙏
Saheb sarkhe mukymantri kadich honar nahi
Sb priduction copyright naka taku