MLA Sanjay Gaikwad यांच्याआधी Maharashtra CM Vasantrao Naik यांनी वाघाची शिकार केल्याची घटना गाजलेली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.พ. 2024
  • #BolBhidu #VasantraoNaik #SanjayGaikwad
    शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या कार्यक्रमाला डोक्यावर फेटा, गळ्यात माळ, हातात तलवार अशा वेषभुषेत गेले होते. या कार्यक्रमा दरम्यान गजाननशास्त्री यांनी संजय गायकवाडांच्या गळ्यात वाघाचा दात असल्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर गायकवाडांनी 'मी वाघाची शिकार करुन दात गळ्यात घातलाय' हे वक्तव्य केलं.
    भारतात १९८७ च्या आधीपासूनच वाघाची शिकार बेकायदेशीर असल्यानं गायकवाड यांनी शिकार केली असल्याचं सिद्ध झालं, तर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. पण वाघाच्या शिकारीमुळं महाराष्ट्रातली राजकीय व्यक्ती चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही असं घडलंय आणि तेव्हा वाघाची शिकार करणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांचं नाव इतिहासात कोरलंही गेलं. नेमकं काय घडलेलं ?
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 116

  • @vikasrathod9475
    @vikasrathod9475 5 หลายเดือนก่อน +36

    चिन्मय गुरु नाईक साहेबाचा हा किस्सा लय भारी

  • @DiYa_2475
    @DiYa_2475 5 หลายเดือนก่อน +30

    चिन्मय मित्रा, वसंतराव नाईक यांच्या मृत्युवर पण एक व्हिडिओ येऊदे ना, कसा झाला, कुठे झाला वगैरे.

  • @ravindraghorpade9595
    @ravindraghorpade9595 5 หลายเดือนก่อน +10

    हा किस्सा म्हणा नाही तर सत्य पण बिचारी मुकी जनावरे मारुन महान का होतात लोकं ताडोबा अभयारण्यात जर वाघ सुरक्षित नाही तर विचार केलाच पाहिजे या गोष्टी चा

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 5 หลายเดือนก่อน +14

    एक सर्वसामान्य माणूस इतका डोईजड झाला. भल्या भल्या यंत्रणांनी त्याच्याविरुद्ध बदनामीचे अस्त्र उचलले. पण तरीही तो कुणाच्याच मनातून उतरला नाही. यातच त्यांची ताकद दिसून येते. खरेपणा आणि साधेपणा कधीही हरत नाही..!
    मराठा संघर्ष योद्धा मा. मनोजदादा जंरागे🚩

  • @akashrathod8832
    @akashrathod8832 5 หลายเดือนก่อน +17

    वाघाची शिकार फक्त वाघ करू शकतो, स्व वसंतराव नाईक साहेब हे वाघ होते पण तसेच ते उत्तम राजकारणी आणि सामाजिक क्षेत्रात भक्कम काम करणारे व्यक्ती होते । सलग 11 वर्ष मुख्यमंत्री भूषविले आहे

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 5 หลายเดือนก่อน

      त्यांची ही ऍक्ट सांगते की ते एक उत्तम व्येक्ती कधीच असू शकत नाही, कारण नसताना एवढ्या मोठ्या उमद्या मुक्या जनावराला मारणे म्हणजे असंवेदलशीलतेचे लक्षण आहे.

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 5 หลายเดือนก่อน +1

      @Roman_Reigns420 हो पण आपण एक लोकप्रतिनिधी बदल बोलत आहोत c.m काही राजा नसतो. त्याने कायदा पाळायचा असतो त्याचे रक्षण करायचे असते, पायदळी घ्याचे नसते.

    • @santoshrathod4331
      @santoshrathod4331 5 หลายเดือนก่อน

      @Roman_Reigns420बरोबर दुसरी वेळेस फक्त दीड दिवस मुख्यमंत्री

    • @ramrathod1656
      @ramrathod1656 5 หลายเดือนก่อน

      😂

  • @ravindrajadhav9309
    @ravindrajadhav9309 5 หลายเดือนก่อน +6

    आमचे दैवत नाईक साहेब

  • @tusharsangale2233
    @tusharsangale2233 5 หลายเดือนก่อน +15

    वन्यजीव संरक्षण अधिनियम - 1972 नुसार कारवाई व्हावी

    • @santoshrathod4331
      @santoshrathod4331 5 หลายเดือนก่อน

      ही घटना 1972 च्या अगोदर ची आहे

  • @ajayade2829
    @ajayade2829 5 หลายเดือนก่อน +5

    Thank you so much dadya.... Vasantrao Nayak saheb bddl darkalo fodli, I'm banjara.... I feel proud....❤❤❤❤

  • @pramodjadhao4578
    @pramodjadhao4578 5 หลายเดือนก่อน +4

    Jay sevalal mahanayk vasntrao Nike saheb jay banjara❤🔥💪

  • @user-pk2wo1yj7x
    @user-pk2wo1yj7x 5 หลายเดือนก่อน +50

    एका वाघाची शिकार, एका हरणीने केली 😂

    • @riteshrathod01
      @riteshrathod01 5 หลายเดือนก่อน +3

      नाईक सहेबांची चेष्टा करत आहत का ??

    • @user-pk2wo1yj7x
      @user-pk2wo1yj7x 5 หลายเดือนก่อน +3

      ​@@riteshrathod01ज्या नजरेने तुम्ही त्या गोष्टिकडे पहाल, ती तुम्हाला तशीच दिसेल, या मधे कोणाचा अपमान करायचा हा हेतु मुळीच नाहिए, पण संजय गायकवाड ज्या अभिमानाने सांगत होते, ते पाहुन तर अशी कॉमेंट करने योग्य आहे😊

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 หลายเดือนก่อน +1

      वसंतराव नाईक यांचा विषय जुना झाला. त्यांच्या कृत्याचे समर्थन करत नाही. पण आताचे कायदे आणि एकूणच परिस्थिती बघता संजय गायकवाड यांचे कृत्य अत्यंत निंदनीय आहे.

    • @ramrathod1656
      @ramrathod1656 5 หลายเดือนก่อน +2

      नाईक साहेब वाघ आहे वाघ।।।
      या महाराष्ट्राच्या तख्ती वर सर्वधिक काळ विराजमान राहणारे मुखमत्री।।।।
      हे वाघाचा काम आहे हरणाचं नाही मित्रा

    • @chetankamble1389
      @chetankamble1389 5 หลายเดือนก่อน

      Aahe kiti vagh marle ahe vasant Naik kuth kadhla be bava

  • @kiranrathod18
    @kiranrathod18 5 หลายเดือนก่อน +6

    Naik Saheb sarkha leader kunich nhiye at time ❤

  • @Shindeeeeeee
    @Shindeeeeeee 5 หลายเดือนก่อน +46

    RIP संजय गायकवाड 💐💐💐
    मतदार संघाचि वाट लावली आहे

    • @amitbhau
      @amitbhau 5 หลายเดือนก่อน +3

      का रे बाबा 🤔 मेडिकल कॉलेज आणल न रे भाऊ जे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कोणालाच जमल नाही

    • @vijaykatekar952
      @vijaykatekar952 5 หลายเดือนก่อน +4

      ​@@amitbhaudhaad road varti

    • @prajwalchavan7953
      @prajwalchavan7953 5 หลายเดือนก่อน +1

      WhatsApp vr ale ka news 😂

  • @user-mz7es5wc3q
    @user-mz7es5wc3q 5 หลายเดือนก่อน +9

    Great vasantrao naik

  • @swapnilchavhan9336
    @swapnilchavhan9336 5 หลายเดือนก่อน +5

    Naik Saheb 👑

  • @SandeshJadhav_10
    @SandeshJadhav_10 5 หลายเดือนก่อน +8

    Naik saheb ❤❤❤

  • @gopalaher-ey9hk
    @gopalaher-ey9hk 5 หลายเดือนก่อน +3

    Thank you

  • @sunildesai4958
    @sunildesai4958 5 หลายเดือนก่อน +3

    क्षत्रिय संस्कृती 🔱💥🚩🚩🚩🚩

  • @marotirathod9141
    @marotirathod9141 5 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय नाईक साहेब खानदानी शिकारी होते. विधिमंडळात चुक कबूल केली. लोकशाही मध्ये विरोधीपक्षा ची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते यांची त्यांना जाणीव होती.

  • @aakashpawar676
    @aakashpawar676 5 หลายเดือนก่อน +7

    Khup chan bhau

  • @ajinkyaadhe1135
    @ajinkyaadhe1135 5 หลายเดือนก่อน +14

    👑 नाईक साहेब🔥🏳️🚩

  • @sudhirovhal
    @sudhirovhal 5 หลายเดือนก่อน +4

    हा गायकवाड माफ करण
    या लायक नाही

  • @vlogijit
    @vlogijit 5 หลายเดือนก่อน +2

    या वरून समझल वनमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खिशात होते.

  • @Sanumartalks
    @Sanumartalks 5 หลายเดือนก่อน +11

    मनोज जरांगे पाटील यांची बदनामी केली जात आहे का? व्हिडिओ बनवा .

    • @prathamesharage
      @prathamesharage 5 หลายเดือนก่อน +3

      का ची जागा चुकलीये...
      का केली जात आहे? असा असावा

    • @vishalwagh3016
      @vishalwagh3016 5 หลายเดือนก่อน

      Tuzhi budhhi chukliye😂​@prathamesharage

    • @rkh1688
      @rkh1688 5 หลายเดือนก่อน

      येडा जरांगे काही बरळतो

  • @akashbhisepatil2256
    @akashbhisepatil2256 5 หลายเดือนก่อน +3

    बुलढाणा लोकसभा वर व्हिडिओ बनवा

  • @Nayak_Restro
    @Nayak_Restro 5 หลายเดือนก่อน +3

    एक वाघाची शिकार एक वाघच करू शकतो ❤

  • @user-hu5ot9xs3v
    @user-hu5ot9xs3v 5 หลายเดือนก่อน +7

    Lonar creater vr vid banava sir

  • @Vpt507
    @Vpt507 5 หลายเดือนก่อน +11

    Manoj जारांगे पाटील ❤❤❤

  • @Cha-w9
    @Cha-w9 5 หลายเดือนก่อน +3

    Mahanayak vasant

  • @kunal_65
    @kunal_65 5 หลายเดือนก่อน +11

    कबूल केल्यानंतर कायद्याच्या चौकतीतली शिक्षा मिळाली का?

    • @sameerraut2723
      @sameerraut2723 5 หลายเดือนก่อน +1

      Dada kayda fkt samany jante sathi asto

  • @sudamrathod9691
    @sudamrathod9691 5 หลายเดือนก่อน

    Sir तुम्ही नाईक साहेबावर पुस्तक लिहलतर लयाबर होईल❤❤

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 5 หลายเดือนก่อน +4

    आम्ही पुसदकर वसतरांवचे आजन्म आभारी राहणार त्याच्या मुळेच आमच्या पुसद चा विकास झाला

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 5 หลายเดือนก่อน

      Kiti company ahet pusad madhe

    • @ravibedre6167
      @ravibedre6167 5 หลายเดือนก่อน +1

      @@sumedhbhau6845 साधे गाव होते पुसद भाउ कंपनी नाही पण बाकी तालुका पेक्षा बरा आहे आमचा तालुका इंजिनीयर कॉलेज महीला कॉलेज डेरी कॉलेज आयट्या कॉलेज कारखाने दोन सुतगिरणी हे बाकी च्या तालुकात आहे का हे

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 5 หลายเดือนก่อน

      @@ravibedre6167 nanded cha CM hota nanded kas develop ahe tasa pusad naahi

    • @ramrathod1656
      @ramrathod1656 5 หลายเดือนก่อน

      ​@@sumedhbhau6845अरे मित्र संपूर्ण महाराष्ट्र हिंड जाऊन नाईक साहेबांनी काय काय केलं।।।
      साहेब स्वार्थी नव्हते
      स्वतःचं कधी पाहिलं नाही
      धारण , midc, कंपनीत, जलविधुत, प्रकल्प ।।।। खूप केलं
      शेतकऱ्यांचा जनता राजा म्हणतात नाईक साहेबांना
      पुस्तक वाचत जा जरा

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 5 หลายเดือนก่อน

      @@ramrathod1656 pusad la kiti midc ani company alya te vicharat aho mi

  • @murlinavle4000
    @murlinavle4000 5 หลายเดือนก่อน +6

    बाॅंब पाडली वनवीभाग D N A चौकसीत दात तरसाचा निघनार

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 5 หลายเดือนก่อน +1

      नाही दानोसॉर चा पण निघू शकतो, किंवा रावणाचा सुद्धा पण वाघ नाही.🤣🤣

  • @darshanrathod100
    @darshanrathod100 5 หลายเดือนก่อน +1

    रान माळा फरे वाघ उभे चिरे असे हेते रे गोरमाटी रे 🏳️💪

  • @JADHAO121
    @JADHAO121 5 หลายเดือนก่อน +1

    तो वागाचा नसून वागासारख्या प्राण्याचा होता हे साबित होयेल

  • @ravindrarathod7936
    @ravindrarathod7936 5 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय दादा खुपच छान , लय भारी, क़िस्सा

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 5 หลายเดือนก่อน +1

    गायकवाड ला भावपूर्ण श्रध्दांजली

  • @rahulasthana777
    @rahulasthana777 5 หลายเดือนก่อน

    is there provision of doing scientific test of it to find how old it is?

  • @Pravinkumar_4144
    @Pravinkumar_4144 5 หลายเดือนก่อน +2

    वसंतराव नाईक की जय

  • @BhaiyaJadhav-hg4oh
    @BhaiyaJadhav-hg4oh 5 หลายเดือนก่อน +1

    जय वसंतराव नाईक 🤍🌎🙇🙏

  • @dnyenkar3046
    @dnyenkar3046 5 หลายเดือนก่อน

    याचीच शिकार झाली फक्त वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी निःपक्ष चौकशी केली पाहिजे आणि यांने आमदारकी चा राजीनामा देऊन चौकशी ला समोर जा म्हणाव

  • @sunilauchar
    @sunilauchar 5 หลายเดือนก่อน +2

    Double झाला भाऊ हा video

  • @yogeshbijawe5091
    @yogeshbijawe5091 5 หลายเดือนก่อน

    Ramesh pardeshi sirrancha video baghun ky prakaran ahe to video bnva ki

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 5 หลายเดือนก่อน +5

    सागर बंगल्यावरचा भामटा सगळ्यांना वाचवतो त्यामुळे हा पण वाचणार.

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb 5 หลายเดือนก่อน

    भावा माझ्या मित्राची पण शिकार एका हरणीन केली याच्या वर पण थोड बोल 😂😂

  • @garjanamarathinews
    @garjanamarathinews 5 หลายเดือนก่อน

    DNA चा खरा रिपोर्ट बाहेर येणार का?विरोधी पक्षाच्या मनात गोंधळ ED चा बोलू की नाही बोलू

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 5 หลายเดือนก่อน +2

    कुठे वसंतराव आणि कुठे संजय गायकवाड जमीन अस्मानाचा फरक आहे

  • @rutikpawar5650
    @rutikpawar5650 5 หลายเดือนก่อน +1

    Naik is the king 👑

  • @Ulizq-se81
    @Ulizq-se81 5 หลายเดือนก่อน +13

    हे काय परत निवडून येत नाहीत😂
    भुजबळ साहेब बरोबर बोलत होते ना
    जय ओबीसी❤

    • @shubhampatekar1875
      @shubhampatekar1875 5 หลายเดือนก่อน +2

      त्यांना बाकी पण मतदान आहे

  • @garjanamarathinews
    @garjanamarathinews 5 หลายเดือนก่อน

    भारतीय संविधान नुसार वन्यजीव यांची शिकार करणे हा गुन्हा आहे हा तर राष्ट्रीय प्राणी आहे यावर ते राष्ट्रपती असो ,प्रधानमंत्री असो आमदार की सर्वसाधारण व्यक्ती असो त्याला भारतीय दंडा नुसार तुरुंगवास झालाच पाहिजे

  • @85.dhananjayshelke21
    @85.dhananjayshelke21 5 หลายเดือนก่อน

    Sanjubhau Gaikwad nehmii breaking news madhe.

  • @user-hu5ot9xs3v
    @user-hu5ot9xs3v 5 หลายเดือนก่อน +4

    Are toh sanjay gaikwad he khi bolte te 😅😅😅😅

  • @vlogijit
    @vlogijit 5 หลายเดือนก่อน

    वाघ मेला जिवानिशी. एक शानदार प्राणी कोणाच्या तरी छंदासाठी मारला गेला

  • @Beathunters15
    @Beathunters15 5 หลายเดือนก่อน +1

    नाईक साहेब दैवत आहे

  • @AniketR777
    @AniketR777 5 หลายเดือนก่อน

    वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत ताबडतोब कार्यवाही करा आणि आत घाला.

  • @Ganesh_ardad
    @Ganesh_ardad 5 หลายเดือนก่อน +3

    किती वेळ झाल मी मनोज पाटलांच्या व्हिडिओ ची वाट पाहतोय पण अजून व्हिडिओ काही आला नाही कारण आता माजले तुम्ही है ना. मनोज पाटलांचे व्हिडिओ टाकायला काय झालं आता तुम्हाला. Unsubscribe 😡😡

  • @Cha-w9
    @Cha-w9 5 หลายเดือนก่อน

    Adhunik Maharashtra che janak lakho garibana hatala Kam garibana sheti asram shala sagle mothe dharan krushi vidhyapith denare mahanayak

  • @SanjayKude-vc1uq
    @SanjayKude-vc1uq 4 หลายเดือนก่อน

    शेळी आहे वाघ नाही शेळी आहे

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 5 หลายเดือนก่อน +5

    संजय भाऊ गायकवाड विदर्भाचा वाघ आहेत 💪💪🙏🙏. सर्वसामान्य जनतेसाठी ते नेहमीच आक्रमकपणे उभे राहतात 💪💪👍👍

    • @anupbhau91
      @anupbhau91 5 หลายเดือนก่อน +1

      शेटू भक्त, गु खातों का अडानी गायकवाडाचा

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 5 หลายเดือนก่อน +1

      ​@Roman_Reigns420 andh bhakth aahe fakt😂😂😂😂😂😂

    • @vivekrathod9500
      @vivekrathod9500 5 หลายเดือนก่อน

      ​@Roman_Reigns420gujrat cha chatu aho to 😢

  • @user-oh3nw6bs7i
    @user-oh3nw6bs7i 5 หลายเดือนก่อน +3

    The great CM Naik saheb

  • @dnyaneshwarjawle3213
    @dnyaneshwarjawle3213 5 หลายเดือนก่อน +1

    कमरात लाथ घालीत होता भुजबळाच्या देव लई लाब नई

  • @shs022
    @shs022 5 หลายเดือนก่อน

    मला वाटलं फक्त माणसंच त्रस्त आहेत. प्राणीसुद्धा आहेतच. रिपोर्ट काय येणार हे समस्त राज्य जाणून आहे. जंगलराज जंगलात नव्हे, राज्यात चालू आहे.

  • @-oh6ob
    @-oh6ob 5 หลายเดือนก่อน

    Laj vatayala pahije aamdarala forest aadhikari zopa kadhtat vatat

  • @Cha-w9
    @Cha-w9 5 หลายเดือนก่อน

    Yetya 5 varshyat Maharashtra la anndhanyat swayampurn n banvilyas shanivar vadyavr fashi gheyil asi ghosna karnare ekmev cm mahanayak vasant tu

  • @vaibhavbhople454
    @vaibhavbhople454 5 หลายเดือนก่อน

    BEDUK.................

  • @rahulbavaskar7741
    @rahulbavaskar7741 5 หลายเดือนก่อน

    अबे बोलू भिडू तुझा नंबर दे मला मी .. मी तुला मिठ नाहि सर्व पाणी अजुन कही लाऊन देतो अबे सल्या हो तुमच्या मुले तर हे लोकं मोठे होतआहे. सल्या हो गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न घ्या न लाज वाटे का पैसे भेटतं नाही ना.. मर्दा हो..

  • @sudhakarwasnik2010
    @sudhakarwasnik2010 5 หลายเดือนก่อน

    brave hunter becomes coward .. he even does not dare to speak the facts and lies to protect his prestige .. what a worthless guy

    • @RationalRider
      @RationalRider 5 หลายเดือนก่อน

      Tu gup re Vasadya

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 5 หลายเดือนก่อน +3

    वसंतराव नाईक न बद्दल माझा सर्व आदर आज निघून गेला, जो माणूस कारण नसताना एवढ्या उमद्या मुक्या जनावराला मारू शकतो तो एक चांगला व्येक्ती कधीच असू शकत नाही.

    • @ramrathod1656
      @ramrathod1656 5 หลายเดือนก่อน

      वाघांनी जर मनुष्याला मारलं तर चालते का ? उत्तर द्या मला।।।

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 5 หลายเดือนก่อน

      @@ramrathod1656 मनुष्य जर वसंतराव सारखा असेल तर, हो.

  • @sandeshmetkari7460
    @sandeshmetkari7460 5 หลายเดือนก่อน +4

    Sanjya bva tu Kay sudhrat nay lga tu lay yed zava ahe