रानभाजी करटोली।काटवल। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। जंगलातील ताकदवान रानभाजी। momordica dioica

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • 22/08 /2022
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    #करटोली ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    तसेच तिचे आयुर्वेदिक महत्व सांगण्यात आले आहे.
    आयुर्वेदिक महत्व:-
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी कुंजरा/ कुणेरी
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to TH-cam audio music library
    please visit to TH-cam audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #रानभाजीकरटोली
    #Ranbhajirecipe
    #wildvegetables
    #Ranbhaji
    #गावाकडचीचव

ความคิดเห็น • 77

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आहे रानभाजी kartule आणि त्याबद्दल दिलेली माहिती सांगितली धन्यवाद

  • @Swapnilc.
    @Swapnilc. 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान माहिती दिली कर्टूले विषयी..धन्यवाद👌👍🙏🏼

  • @sushmapatil7263
    @sushmapatil7263 ปีที่แล้ว

    खूप छान सुंदर माहीती सांगितली. तुमच्या सोबत डोंगरावर फिरलो .💐🙏🙏🙏💐

  • @vivekvalvi9600
    @vivekvalvi9600 หลายเดือนก่อน

    Great msg

  • @prajaktadeval8252
    @prajaktadeval8252 ปีที่แล้ว

    खूप छान माहितीपूर्ण व्हीडिओ. भरपूर कष्ट. सुंदर निसर्ग.
    तुमच्या कुटुंबीयांना व गावक-यांना भरपूर शुभेच्छा.

  • @lLatajagtap48
    @lLatajagtap48 ปีที่แล้ว +2

    🎉🎉

  • @AnjumShaikh-vk9lo
    @AnjumShaikh-vk9lo ปีที่แล้ว +1

    Khupach chhan sir....tumhi mehnat pan khup ghetli 👍👍👍

  • @jayashripatil3229
    @jayashripatil3229 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटते निसर्ग बघून

  • @yogitanaravanenaravane9481
    @yogitanaravanenaravane9481 ปีที่แล้ว

    छान मस्त video धन्यवाद

  • @ashwinikamble1101
    @ashwinikamble1101 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti sangitali ahe thank you very much 🌹🌹👌👍🙏

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 หลายเดือนก่อน

    छान, माहिती दिली 🌹🙏

  • @pratibhajagtap2133
    @pratibhajagtap2133 ปีที่แล้ว

    मी धुळे जिल्ह्यातील आहे करटउलएचई भाजी माहिती आहे तरी आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @mohankongere8934
    @mohankongere8934 4 หลายเดือนก่อน

    खुप उपयुक्त माहिती

  • @kirantapare6903
    @kirantapare6903 ปีที่แล้ว

    सर मला तूच्यासोबत अस रानावनात हिंडायला तुमच्या सोबत रहायला ,रानभाज्या खायला खूप,खूप,खूप,खूप,खुपआवडे❤ल.

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 2 ปีที่แล้ว

    Khup sundar Nisarg baghun dole nivatat

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 ปีที่แล้ว

    फारच छान व्हिडिओ

  • @shriramsuryawanshi-ch3be
    @shriramsuryawanshi-ch3be ปีที่แล้ว

    आया मस्त करटूला हत ह

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 วันที่ผ่านมา

    Sir tumhi khoop upyukta Ashi chhan mahiti deta,.me pahilyandach tumacha video baghitala, tumhi teacher ahat kay,

  • @sunitashinde8692
    @sunitashinde8692 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan

    • @sunitashinde8692
      @sunitashinde8692 2 ปีที่แล้ว

      I am from Gujarat , I use to see your Videos, very much information getting from you. Thanks

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर माहिती, पण किती कष्ट घेतलेत.

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 2 ปีที่แล้ว

    Khup chan video

  • @aaistudio5664
    @aaistudio5664 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @sumatit6335
    @sumatit6335 ปีที่แล้ว +2

    🌹🌹🌹 .
    It's a Medicinal vegetable 👌👌👌 . We get many vitamins and less oil 🤗🤗🤗 .
    All like this rear vegetable . Yes it is costly also . Easy to prepare with soaked chana - dal 😋😋😋😋😋

  • @itzarpitff5269
    @itzarpitff5269 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much for sharing your knowledge with all of us.

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 ปีที่แล้ว

    Very nice sir

  • @sunilpatil5770
    @sunilpatil5770 ปีที่แล้ว +3

    जे भेटत नाही ते पोष्टीक आहे ज्वार बाजरा मक्का गहु मुगलक आहे ते कमी पोष्टीक आहे शेयकर्याचा माल कमी भावात विकला जातो तेव्हा शेतकर्यानी शहरात संपर्क साधुन आपला स्वछ माल विकावा।

  • @sheela5309
    @sheela5309 ปีที่แล้ว

    👌👌❤

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 ปีที่แล้ว

    👌👌😀 खुप मोठी-मोठी आहेत.. आता शहरात २०० रु. किलो आहेत...

  • @santoshkumarhattarki8431
    @santoshkumarhattarki8431 ปีที่แล้ว

    MAST

  • @anandvlogs8655
    @anandvlogs8655 ปีที่แล้ว

    Nice

  • @shiddhikajale3017
    @shiddhikajale3017 2 ปีที่แล้ว

    Chan

  • @angelasibloon8989
    @angelasibloon8989 ปีที่แล้ว

    Junglee kel baddal mahiti taka please

  • @akalpitakore2122
    @akalpitakore2122 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली.
    बीया मिळू शकतील काय.

  • @thesugarcorner4894
    @thesugarcorner4894 2 ปีที่แล้ว +1

    मी काल भाजी आणली करतुले ची.५०/- पाव किलो. नाशिक city मध्ये

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏👍👌🌺🌺🌺

  • @mangeshdhakate97
    @mangeshdhakate97 ปีที่แล้ว

    Amcha. Kate. Aj. Banli. Katvel. Chi. Bhaji

  • @surekhapawar8456
    @surekhapawar8456 2 ปีที่แล้ว +1

    मला पण ही भाजी फार आवडते आम्ही काटेली बोलतो खुप महाग असते मुंबई ला तर मिळत च नाही

    • @rajendrapawar279
      @rajendrapawar279 ปีที่แล้ว

      इगतपुरी नाशिक हायवेला मिळते

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas ปีที่แล้ว

      ✅✅👌✅✅🙏

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature ปีที่แล้ว

      मिळते मींबईलाही . शोध घ्यावा लागतो. मागच्या वर्षी मी पन्नास रूपये पाव किलो घेतली होती

  • @chandrakalachobhe96
    @chandrakalachobhe96 ปีที่แล้ว

    दुसऱ्या प्रकारची करतो आमच्याकडे येतात आम्ही दरवर्षी एकदा तरी भाजी खातो

  • @palakvaidya8887
    @palakvaidya8887 ปีที่แล้ว

    Khup sunder pn kiti kartule kadhli tyaver camera pahije hota mnje khup sanadhan milale aste mala jangal pahayala khup avdte asech dusre vdo karat ja thnk u

  • @laptopcareinfotech4914
    @laptopcareinfotech4914 ปีที่แล้ว

    ya bhajila mchya kade god karli mhantat

  • @jankushelke8924
    @jankushelke8924 2 ปีที่แล้ว +1

    Good 😋

  • @dilipkorpe
    @dilipkorpe ปีที่แล้ว

    अतिशय उपयुक्त माहिती...!
    सर तुमच्याशी संपर्क साधायचा आहे तरी आपला नंबर कळवावा.

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 2 ปีที่แล้ว

    हि भाजी खायला आवडेल.

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 2 ปีที่แล้ว

    सध्या पुण्यात ही भाजी 60 ते 70 रु पाव किलो ह्या रेट ने मिळते आहे।
    एरवी कुणी बघत पण नव्हतं ह्या भाजी कडे पण आता वाट्टेल ते पैसे देऊन लोक ही रान भाजी घेत आहेत 😊

  • @sahyadriVlog
    @sahyadriVlog 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती व्हिडीओ कोनत्या एप ने ईडीट करता

  • @avinashhile3761
    @avinashhile3761 ปีที่แล้ว

    आमच्या कडे रानात एक वेल असा होता की कारले सारखे करटुले लागले आहे

  • @archanapunekar1857
    @archanapunekar1857 ปีที่แล้ว

    Bhajya khata pn janglat zade lavta ka

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. ปีที่แล้ว

    दिंड्याची भाजी कालच बिरडं घालून केली होती.

  • @dhuragigutheguthe8366
    @dhuragigutheguthe8366 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आती महत्वाची माहीती देतात मात्र याचे बि उगते का कंद मिळतो पंता सांगा

    • @sonikatkari7320
      @sonikatkari7320 ปีที่แล้ว

      Kad.pan.milto.na.bi.suda

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature ปีที่แล้ว

      ​@@sonikatkari7320आॅनलाईन बिया मिळतात पण मोठ्या कंदाच्या की लहान हे समजत नाही. मोठे करटुले नकोत. आता थोड्याच दिवसात करटुले मिळतील त्याच्या बिया लावा. वेल सहज येतो. जास्त बी टाका कारण नर पण असू शकतात.

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. ปีที่แล้ว

    आता कारटोली / कंटोली म्हणतात. ती आता जून झाली. पिकली की फुटतात.

  • @mangeshgaikwad345
    @mangeshgaikwad345 ปีที่แล้ว

    याचे नर आणि मादी वेलिंचे कंद मिळतील का ?
    तुमच्याशी संपर्क कसा करता येईल ?

  • @dattatrayvishnujadhav2015
    @dattatrayvishnujadhav2015 ปีที่แล้ว

    करटूलेच बी मिळेल का कधी लावावी

  • @ashapatekar8806
    @ashapatekar8806 2 ปีที่แล้ว

    Tumcha adress sanga plz amhala bhetayche ahe
    Tumche gaon pbghayche ahe

  • @ashapatekar8806
    @ashapatekar8806 2 ปีที่แล้ว

    Kertulyache sgre prakar khau shakto ka apan

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 ปีที่แล้ว

      होय, दोन्ही प्रकारच्या करटूलाची भाजी खाऊ शकतो,वांझ करटूलाला फळं येत नाही.

  • @yogeshsonwane5195
    @yogeshsonwane5195 ปีที่แล้ว

    panjhra river cha ugav ithunch hoto na sir

  • @_sai1280
    @_sai1280 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा मोबाईल नंबर पाहिजे होता

    • @araina8781
      @araina8781 2 ปีที่แล้ว

      🥦🥦🥦🥦🥦

  • @sahyadriVlog
    @sahyadriVlog 2 ปีที่แล้ว

    सर आपला मो नं भेटेल का

  • @kunalgharat438
    @kunalgharat438 ปีที่แล้ว

    दमलो खाऊन शेठ आम्ही कंटोळे बोलतो

  • @sampatghorpade6805
    @sampatghorpade6805 ปีที่แล้ว

    नमस्कार, भाऊ जंगली कर्टुल्यावरील व्हिडीओ खुपच माहितीपुर्ण आणि छान आहे. खुप-खुप धन्यवाद. कृपया आपला मोबाईल नंबर द्यावा,म्हणजे आपल्याशी फोनवर बोलता ऑईल. 🙏🏻🙏🏻

  • @kisansable7596
    @kisansable7596 2 ปีที่แล้ว

    Dadsveery.goof