कापूस सोयाबीन अनुदान पुन्हा वाटप | 12 ऑक्टोंबर रोजी 20000 रुपये खात्यात जमा होणार | Cotan Soya

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @sachinbake4825
    @sachinbake4825 17 วันที่ผ่านมา +5

    सोयाबीन व कापूस अनुदान सामाईक खातेदार शेतकऱ्यांचे आले नाही तर त्यांनी काय करावे आणिक e kyc पण होईना सर त्यांनी काय करावे....Ekyc करायला गेला तर Adhar data is not freezed by agricultur officer असा दाखवत आहे

    • @krushi712
      @krushi712  17 วันที่ผ่านมา

      ज्या शेतकऱ्यांची अशी प्रॉब्लेम आहेत त्यांनी आपला आधार कार्ड अपडेट करून घ्यावा कारण अशी सर्व आधार कार्ड दहा वर्षांपूर्वीचे आहेत

  • @prakashpatil9495
    @prakashpatil9495 11 วันที่ผ่านมา

    एक रुपया ही आले नाही

  • @sambhajibhosale4642
    @sambhajibhosale4642 14 วันที่ผ่านมา

    2023ची इ पीक पाहणी करून झाली नाही व सातबारा उतारा ला पण गवत पड व उस पड दाखवत आहे

    • @krushi712
      @krushi712  14 วันที่ผ่านมา +1

      तलाठी यांना भेटून तुमचा प्रॉब्लेम सॉल करून घ्या

  • @PardeepBobadeBobade
    @PardeepBobadeBobade 14 วันที่ผ่านมา

    सामाईक खाते आहे कधी येनार ,जि ,जळगाव

    • @krushi712
      @krushi712  14 วันที่ผ่านมา

      त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवतो सर

  • @चंद्रकांतनरवाडे-न6ध
    @चंद्रकांतनरवाडे-न6ध 17 วันที่ผ่านมา

    एक हेकटर पंचेचाळीस आर ला बाराशे आले

    • @krushi712
      @krushi712  17 วันที่ผ่านมา

      कृषी सहाय्यक यांना भेटून आपली माहिती कळवा