कृषीसातबारा.krushi712
कृषीसातबारा.krushi712
  • 633
  • 1 678 450
3 जिल्ह्यात पिक विमा मंजूर 2024 | पात्र पिक विमा मंडळ यादी | Pik Vima List 2024
3 जिल्ह्यात पिक विमा मंजूर 2024 | पात्र पिक विमा मंडळ यादी | Pik Vima List 2024Your Querise
सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी गणेश ठाकरे. मी कृषी सातबारा मालक/संस्थापक आहे.
मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आम्ही येथे आहोत.
महाराष्ट्रातील सरकारी योजना व तसेच शेतीतील सर्व शासकीय योजना. उदाहरणार्थ सोलर फॉर्म सोलर अपडेट पीक विमा नुकसान भरपाई अतिवृष्टी अनुदान e पिक पाहणी ऑनलाइन फॉर्म आणि शैक्षणिक सर्व माहिती.
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी Instagram,Facebook ग्रुप ला जॉईन करा
👇👇👇
✅ Instagram - reelCwZFeHVoVVu/?igshid=M2MyMzgzODVlNw==
✅ Facebook - profile.php?id=100095039995836&mibextid=ZbWKwL
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 -
swatithakare01992@gmail.com
○ MY 2nd Tech TH-cam Channel Join and Subscribe -
/ th-cam.com/users/krushi_Satabar
*****************************
○ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका.आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी चॅनल ला subscribe करायला विसरू नका !
#कृषी_सातबारा
#कृषीसातबारा.krushi712
*******************
#मराठीबातम्या #marathinews #eknathshinde #devendrafadnavis #rajyasabha #राज्यसरकारनिर्णय
#kisansabha #pikvima #anudan #कृषी #शेतकरी #जलसमाधी #jalsamadhi #ajayburande #abpmaza
#tv9marathilive #news18lokmat #zee24taas #saamtv #jaymaharashtra #lokshahimarathi #knncitynews #colorsmarathi #bbcnews #zeemarathi #faktmarathitv #sunmarathi #rajyasarkar #पिकविमा #अनुदान
Video Topics
****************
00:00 -
00:24 -
02:00 -
02:40 -
#pik_vima_2023
#pik_vima_list
Social Media Handles
***************
Thank You so Much.
#krushi712
○ Disclaimer -
****************
हा व्हिडिओ फक्त शासकीय योजना व तसेच शेती विषयी योजना यासाठी आहे कॉपीराईट स्वीकारणे कॉपीराईट कायदा 1976 चा कलम 107 अंतर्गत
टीका टिपणी बातम्या अध्यापन शेतीविषयक व तसेच शासकीय योजनेविषयी दिले जाते व्याजवी व्यापार हा कॉपीराईट कायद्याद्वारे परवानगी असलेल्या
व्यापार आहे जो अनिता उल्लंघन करू शकतो. ना नफा सरकारी योजना व तसेच शेती उपयोगी योजना किंवा व्यक्तिगत
वापर योग्य व्यापाराच्या बाजूने शिल्लक ठेवतात व्हिडिओमध्ये वापरलेल्या कॉपरेट संगणक सर्व श्री संबंधित मालकाला जातो.
****************
I am Ganesh Thakare Marathi TH-camr, Website Developer, and Owner/founder of krushi712.कृषीसातबारा
krushi yojan havaman andaj solar pik vima gormant yojan Related Videos, You Can Subscribe to my TH-cam Channel if you want to see these types of trusted videos.
****************
जय शिवराय Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
มุมมอง: 2 261

วีดีโอ

या 4 जिल्ह्यात 25 % पिक विमा मंजूर 2024 | पात्र मंडळाची यादी | प्रति शेतकरी 20,000₹
มุมมอง 49K4 ชั่วโมงที่ผ่านมา
या 4 जिल्ह्यात 25 % पिक विमा मंजूर 2024 | पात्र मंडळाची यादी | प्रति शेतकरी 20,000₹Your Querise सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी गणेश ठाकरे. मी कृषी सातबारा मालक/संस्थापक आहे. मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आम्ही येथे आहोत. महाराष्ट्रातील सरकारी योजना व तसेच शेतीतील सर्व शासकीय योजना. उदाहरणार्थ सोलर फॉर्म सोलर अपडेट पीक विमा नुकसान भरपाई अतिवृष्टी अनुदान e पिक पाहणी ऑनलाइन फॉर्म आणि ...
याच जिल्ह्यात नुकसान भरपाई मंजूर | Nuksan Bharpae 2024 | हेक्टरी 13,600 रु वाटप सुरू
มุมมอง 1.5K7 ชั่วโมงที่ผ่านมา
याच जिल्ह्यात नुकसान भरपाई मंजूर | Nuksan Bharpae 2024 | हेक्टरी 13,600 रु वाटप सुरू Your Querise सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी गणेश ठाकरे. मी कृषी सातबारा मालक/संस्थापक आहे. मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आम्ही येथे आहोत. महाराष्ट्रातील सरकारी योजना व तसेच शेतीतील सर्व शासकीय योजना. उदाहरणार्थ सोलर फॉर्म सोलर अपडेट पीक विमा नुकसान भरपाई अतिवृष्टी अनुदान e पिक पाहणी ऑनलाइन फॉर्म आण...
पी एम किसान 19 वा हप्ता कधी | पी एम किसान योजना मोठा नवीन बदल | Pm Kisan 19st Data
มุมมอง 1.8K7 ชั่วโมงที่ผ่านมา
पी एम किसान 19 वा हप्ता कधी | पी एम किसान योजना मोठा नवीन बदल | Pm Kisan 19st Data Your Querise सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी गणेश ठाकरे. मी कृषी सातबारा मालक/संस्थापक आहे. मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आम्ही येथे आहोत. महाराष्ट्रातील सरकारी योजना व तसेच शेतीतील सर्व शासकीय योजना. उदाहरणार्थ सोलर फॉर्म सोलर अपडेट पीक विमा नुकसान भरपाई अतिवृष्टी अनुदान e पिक पाहणी ऑनलाइन फॉर्म आणि ...
25% अग्रीम पिक विमा मंजूर 2024 | या सर्व जिल्ह्यात पिक विमा वाटप | Pik Vima List 2024
มุมมอง 9K7 ชั่วโมงที่ผ่านมา
25% अग्रीम पिक विमा मंजूर 2024 | या सर्व जिल्ह्यात पिक विमा वाटप | Pik Vima List 2024 Your Querise सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी गणेश ठाकरे. मी कृषी सातबारा मालक/संस्थापक आहे. मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आम्ही येथे आहोत. महाराष्ट्रातील सरकारी योजना व तसेच शेतीतील सर्व शासकीय योजना. उदाहरणार्थ सोलर फॉर्म सोलर अपडेट पीक विमा नुकसान भरपाई अतिवृष्टी अनुदान e पिक पाहणी ऑनलाइन फॉर्म आ...
सरसकट कर्जमाफी का झाली नाही? | कर्जमाफी घोड कुठे अडकल | नवीन सरकार देणार का कर्जमाफी Karjmafi
มุมมอง 1.1K9 ชั่วโมงที่ผ่านมา
सरसकट कर्जमाफी का झाली नाही? | कर्जमाफी घोड कुठे अडकल | नवीन सरकार देणार का कर्जमाफी Karjmfi Your Querise सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी गणेश ठाकरे. मी कृषी सातबारा मालक/संस्थापक आहे. मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आम्ही येथे आहोत. महाराष्ट्रातील सरकारी योजना व तसेच शेतीतील सर्व शासकीय योजना. उदाहरणार्थ सोलर फॉर्म सोलर अपडेट पीक विमा नुकसान भरपाई अतिवृष्टी अनुदान e पिक पाहणी ऑनलाइन ...
Pm लाडका शेतकरी योजना ऑनलाईन अर्ज सुरू | शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये | Pm Kisan
มุมมอง 1.1K12 ชั่วโมงที่ผ่านมา
Pm लाडका शेतकरी योजना ऑनलाईन अर्ज सुरू | शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये | Pm Kisan
कामगार विभाग दिवाळी बोनस 5000 ₹ | फक्त यांनाच मिळणार पैसे | Kamgar yadi
มุมมอง 86514 ชั่วโมงที่ผ่านมา
कामगार विभाग दिवाळी बोनस 5000 ₹ | फक्त यांनाच मिळणार पैसे | Kamgar yadi
कापूस सोया सामाईक जमीन अनुदान | हेक्टरी 5 हजार रुपये या दिवशी | Kapus soya Anudan 2023
มุมมอง 14K14 ชั่วโมงที่ผ่านมา
कापूस सोया सामाईक जमीन अनुदान | हेक्टरी 5 हजार रुपये या दिवशी | Kapus soya Anudan 2023
75% पिक विमा वाटप सुरू 2023 | खरीप पिक विमा 2024 मंजूर | Pik Vima List 2024 | Pik Vama Yadi
มุมมอง 2.6K19 ชั่วโมงที่ผ่านมา
75% पिक विमा वाटप सुरू 2023 | खरीप पिक विमा 2024 मंजूर | Pik Vima List 2024 | Pik Vama Yadi
शेतकऱ्याच सोयाबीन कमी भावाने खरेदी | शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला चांगल झोडपल व्हायरल व्हिडिओ नेमक काय
มุมมอง 1.2K19 ชั่วโมงที่ผ่านมา
शेतकऱ्याच सोयाबीन कमी भावाने खरेदी | शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला चांगल झोडपल व्हायरल व्हिडिओ नेमक काय
आचारसहितापूर्वी पिक विमा मंजूर 2024 | या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड | Pik Vima List
มุมมอง 6K21 ชั่วโมงที่ผ่านมา
आचारसहितापूर्वी पिक विमा मंजूर 2024 | या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड | Pik Vima List
कामगार विभाग भाडे वाटपाचा कार्यक्रम आमदाराच्या घरी | महिलेचा आक्रोश नेमक काय झाल?
มุมมอง 34221 ชั่วโมงที่ผ่านมา
कामगार विभाग भाडे वाटपाचा कार्यक्रम आमदाराच्या घरी | महिलेचा आक्रोश नेमक काय झाल?
सामाईक क्षेत्र नवीन शेतकरी कापूस सोयाबीन अनुदान | कधी येणार पैसे संपूर्ण माहिती | Kapuc Soya Anudan
มุมมอง 18Kวันที่ผ่านมา
सामाईक क्षेत्र नवीन शेतकरी कापूस सोयाबीन अनुदान | कधी येणार पैसे संपूर्ण माहिती | Kapuc Soya Anudan
राज्य मंत्रिमंडळ बैठक 2024 | 19 मोठे निर्णय | कर्जमाफी होणार | फक्त एक शेतकरी पात्र | Karjmafi 2024
มุมมอง 25Kวันที่ผ่านมา
राज्य मंत्रिमंडळ बैठक 2024 | 19 मोठे निर्णय | कर्जमाफी होणार | फक्त एक शेतकरी पात्र | Karjmafi 2024
चलो नारायण गड | शेकडोच्या संख्येने हिंगोलीतून मराठे निघाले #jarage pathil Live
มุมมอง 249วันที่ผ่านมา
चलो नारायण गड | शेकडोच्या संख्येने हिंगोलीतून मराठे निघाले #jarage pathil Live
नवीन योजना सुरू झाली | शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम 50 हजार | असा करा ऑनलाईन अर्ज
มุมมอง 3.1Kวันที่ผ่านมา
नवीन योजना सुरू झाली | शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम 50 हजार | असा करा ऑनलाईन अर्ज
खरीप पिक विमा वाटप सुरू 2023 | या सर्व जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू Pik Vima List 2023
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
खरीप पिक विमा वाटप सुरू 2023 | या सर्व जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू Pik Vima List 2023
24 जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान उद्यापासून वाटप | हेक्टरी 13600 उद्या जमा | Nuksan Bharpai 2024
มุมมอง 15K14 วันที่ผ่านมา
24 जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान उद्यापासून वाटप | हेक्टरी 13600 उद्या जमा | Nuksan Bharpai 2024
उद्यापासून या जिल्ह्यात पीक विम्याचे वाटप सुरू | प्रति शेतकरी 30 हजार रु | Pik Vima List 2023
มุมมอง 3.5K14 วันที่ผ่านมา
उद्यापासून या जिल्ह्यात पीक विम्याचे वाटप सुरू | प्रति शेतकरी 30 हजार रु | Pik Vima List 2023
दोन दिवसात पाऊस | पिक विमा ची तक्रार या पद्धतीने करा | 100% पिक विमा मिळणारच 2024
มุมมอง 1.1K14 วันที่ผ่านมา
दोन दिवसात पाऊस | पिक विमा ची तक्रार या पद्धतीने करा | 100% पिक विमा मिळणारच 2024
नमो शेतकरी चा 6 वा Pm किसान चा 19 वा हप्ता खरच लवकर येणार का |Namo Shetkari Pm Kisan 2024
มุมมอง 26K14 วันที่ผ่านมา
नमो शेतकरी चा 6 वा Pm किसान चा 19 वा हप्ता खरच लवकर येणार का |Namo Shetkari Pm Kisan 2024
गुड न्यूज सरसकट कर्जमाफी होणार | शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 2024 | Karjmafi 2024 Yadi
มุมมอง 2.5K14 วันที่ผ่านมา
गुड न्यूज सरसकट कर्जमाफी होणार | शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 2024 | Karjmafi 2024 Yadi
कापूस सोयाबीन अनुदान पुन्हा वाटप | 12 ऑक्टोंबर रोजी 20000 रुपये खात्यात जमा होणार | Cotan Soya
มุมมอง 15K14 วันที่ผ่านมา
कापूस सोयाबीन अनुदान पुन्हा वाटप | 12 ऑक्टोंबर रोजी 20000 रुपये खात्यात जमा होणार | Cotan Soya
नुकसान भरपाई गोंधळ | पुढारी गार झोपेत | Nuksan Bharpai 2024
มุมมอง 1.7K14 วันที่ผ่านมา
नुकसान भरपाई गोंधळ | पुढारी गार झोपेत | Nuksan Bharpai 2024
LIVE पोहरादेवीत पीएम किसान व नमो .. जोतकरी निधीचं वितरण PM Modi CM - Shinde Ajit Pawar Fadnavis
มุมมอง 21214 วันที่ผ่านมา
LIVE पोहरादेवीत पीएम किसान व नमो .. जोतकरी निधीचं वितरण PM Modi CM - Shinde Ajit Pawar Fadnavis
या सर्व जिल्ह्यासाठी | अतिवृष्टी अनुदान 997 कोटी मंजूर | Nuksan Bharpae 2024
มุมมอง 8K14 วันที่ผ่านมา
या सर्व जिल्ह्यासाठी | अतिवृष्टी अनुदान 997 कोटी मंजूर | Nuksan Bharpae 2024
नमो किसान योजना 5 व pm Kisan 18 हप्ता एकत्र जमा होणार | या तारखेला तारीख झाली फिक्स | Namo Kisan
มุมมอง 1.9K14 วันที่ผ่านมา
नमो किसान योजना 5 व pm Kisan 18 हप्ता एकत्र जमा होणार | या तारखेला तारी झाली फिक्स | Namo Kisan
खरीप 75% पिक विमा 2023 वाटप सुरू | या 6 जिल्ह्यात हेक्टरी 25 हजार रुपये खात्यात जमा | Pik Vima list
มุมมอง 8K21 วันที่ผ่านมา
खरीप 75% पिक विमा 2023 वाटप सुरू | या 6 जिल्ह्यात हेक्टरी 25 हजार रुपये खात्यात जमा | Pik Vima list
अतिवृष्टी 2024 मंजूर | शेतकरी यादी | Nuksan Bharpae 2024 | 40 हजारापर्यंत नुकसान भरपाई मंजूर
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
अतिवृष्टी 2024 मंजूर | शेतकरी यादी | Nuksan Bharpae 2024 | 40 हजारापर्यंत नुकसान भरपाई मंजूर

ความคิดเห็น

  • @shubhampatil2799
    @shubhampatil2799 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    बुलढाणा

  • @kashinathchaudhary9531
    @kashinathchaudhary9531 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhandara madhe konte gaon ahet

  • @ArifShaikh-f8q
    @ArifShaikh-f8q 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yavatmal jila agrim kauwa yenar aahe

  • @madhavkhhere9597
    @madhavkhhere9597 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    परभणी पिक विमा मंडळ चुडावा आहे की

  • @anandraomote8818
    @anandraomote8818 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा विम्याचे पैसे बँकेत जमा केव्हा होणार तेवढे सांगा दिवाळी जवळ येत आहे

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकरी कर्ज माफी नाही

  • @king_is_shri4662
    @king_is_shri4662 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    नांदेड जिल्ह्यातील पीक वीमा केव्हा मिळणार आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @omgutthe7175
    @omgutthe7175 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मला रब्बी हंगामातील पीक विम्याचे पैसे स्टेटस मधे दखवत ते कधी भेटणार सांगा

  • @TusharMarghade
    @TusharMarghade 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंडळ मानजे काय

  • @shyamshinde7582
    @shyamshinde7582 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    नांदेड la हेक्टरई किती मिळेल ani कधी

  • @rahulsable5736
    @rahulsable5736 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    यवताळमध्ये पण 110 पैकी 110 मंडळांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती सर तर यवतमाळ जिल्हा मध्ये नाही मिळणार का सर

    • @krushi712
      @krushi712 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      मिळणार सर

  • @Raj-B.1558
    @Raj-B.1558 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir madal yadi chi link pathava

  • @ATULNIMBHORAKR
    @ATULNIMBHORAKR วันที่ผ่านมา

    अमरावती मधील मोर्शी मण्डल आहेत काय

  • @लक्षमणनालापले
    @लक्षमणनालापले วันที่ผ่านมา

    2023 पीक हिमा खालाका

  • @PrakashLavate-gn8ew
    @PrakashLavate-gn8ew วันที่ผ่านมา

    गेल्या वर्षी चापिकविमानाहीदिले.आताविमावाटपहोनार.हेसारेखोटेआहे.

  • @vilastekale3366
    @vilastekale3366 วันที่ผ่านมา

    वाशीम जिल्हा आहे का दादा

  • @magarsanjay9878
    @magarsanjay9878 วันที่ผ่านมา

    मोरेगाव मंडळ आहे का परभणी जिल्ह्यातील

  • @sandippatil-w1o
    @sandippatil-w1o วันที่ผ่านมา

    चंद्रपूर जिल्हात विमा भेटणार का

  • @ÅmolJadhav-x2d
    @ÅmolJadhav-x2d วันที่ผ่านมา

    जळगाव जिल्ह्यात च काही माहिती द्या❤

  • @UdhavSolanke
    @UdhavSolanke วันที่ผ่านมา

    अरे कधि मिळनार विमा हे विचारानाला वि चारतो कि 25, टक्केच विमा का का 100, टक्के का नाहि

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn วันที่ผ่านมา

    माझ्याकडे.९.एकर.२०.गुंठे.जमीन.आहे.पुर्ण.सोयाबीन.सातबार्यावर.पेरा.आहे.एक.रूपया.आला.नाही.लबाड.सरकार

  • @dineshphatate3559
    @dineshphatate3559 วันที่ผ่านมา

    सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुका आहे का साहेब

  • @tusharchamnur7521
    @tusharchamnur7521 วันที่ผ่านมา

    😊दीविलि गोड टरा

  • @tusharchamnur7521
    @tusharchamnur7521 วันที่ผ่านมา

    😂माहागाव ता चा पिक ईम कदी मिलल सर जि यवतमाळचे 25 ट

  • @ramraotabade3837
    @ramraotabade3837 วันที่ผ่านมา

    साहेब जरा दमन मंडळ गावाची नवे सागा

  • @pravinkolhe4507
    @pravinkolhe4507 วันที่ผ่านมา

    नागपूर िल्ह्यातील उमरेड मंडळ मधे कोण कोणते गाव आहे सर यादी टाका.

    • @krushi712
      @krushi712 วันที่ผ่านมา

      व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो

  • @govindmaske8120
    @govindmaske8120 วันที่ผ่านมา

    nanded che paise kadhi vatap honar ahet

  • @yogheshwankhede9747
    @yogheshwankhede9747 วันที่ผ่านมา

    भावा कालच टाकला होता ना व्हिडिओ

  • @rajughongde9581
    @rajughongde9581 วันที่ผ่านมา

    Nanded jilha purn ahe ka

    • @krushi712
      @krushi712 วันที่ผ่านมา

      ho

  • @RameshwarLandgepatil
    @RameshwarLandgepatil วันที่ผ่านมา

    जान

  • @vinodwagh4606
    @vinodwagh4606 วันที่ผ่านมา

    Jalna soyabin nahi ka patr

  • @PatilTangde
    @PatilTangde วันที่ผ่านมา

    धन्यवाद माहिती दिल्याबद्दल भोकरदन

  • @MDAAWES
    @MDAAWES วันที่ผ่านมา

    Sir tumcha video madhe tar kahe nahe bolleya nahe tumhe

  • @DnaynobaKarale
    @DnaynobaKarale วันที่ผ่านมา

    कधी मिळणार आहे तुम्हाला माहीत आहे काय

  • @vinodwagh4606
    @vinodwagh4606 วันที่ผ่านมา

    Dada jalana kuthale pik aahe 25 %madhe list bhetel ka

    • @krushi712
      @krushi712 วันที่ผ่านมา

      ho

  • @yogeshm621
    @yogeshm621 วันที่ผ่านมา

    फेक्या 😂 thambnail काही बी टाकतो‌का ?

  • @shrinivasgadkar3202
    @shrinivasgadkar3202 วันที่ผ่านมา

    Beed nahi ka????

  • @ashoknakhate3875
    @ashoknakhate3875 วันที่ผ่านมา

    कधी वाटप होणार

  • @shivajikale8021
    @shivajikale8021 วันที่ผ่านมา

    मंडळाची नावे निट वाचा म्हणजे विमा मिळाल्या सारखे होईल

    • @krushi712
      @krushi712 วันที่ผ่านมา

      दादा यादी अस्पष्ट होती मी माहिती व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहे माफ करा

  • @anandraodhepe1411
    @anandraodhepe1411 วันที่ผ่านมา

    खरच म्हणता का पंचवीस टक्के पिकविमा दिवाळी पूर्वी भेटणार,

  • @anandraodhepe1411
    @anandraodhepe1411 วันที่ผ่านมา

    खरच म्हणता का पंचवीस टक्के पिकविमा दिवाळी पूर्वी भेटणार,

  • @gajukhadgaye3032
    @gajukhadgaye3032 วันที่ผ่านมา

    हेक्टरी किती ?

  • @namdevgaikwad2679
    @namdevgaikwad2679 วันที่ผ่านมา

    पैसे कधी मिळणारं आहेत पीक विमा 25 टक्के आग्रिम चे

  • @dillipshingane
    @dillipshingane วันที่ผ่านมา

    हे पैसे पुढच्या वर्षी भेटलेतर चागलय आहे

  • @dillipshingane
    @dillipshingane วันที่ผ่านมา

    कदि भेटणार आहे हे सांगा

  • @sarjeraobhutekar4346
    @sarjeraobhutekar4346 วันที่ผ่านมา

    खरं असेल तरच सांगा नाहीतर दिवाळु होणार नाही

  • @DilipMokshe
    @DilipMokshe วันที่ผ่านมา

    परभणी जिल्ह्य़ात कधी मिळणार दिवाळी आली जवळपास केव्हा भेटणार 25/अग्रीम

  • @nagoraoshinde5663
    @nagoraoshinde5663 วันที่ผ่านมา

    तुला कुठून भेटली बे यादी आम्हा भेटली नाही फालतू

  • @sanjaynangre4352
    @sanjaynangre4352 2 วันที่ผ่านมา

    अरे भाऊ 2023 चा 75% टक्के पिक विमा दिला नाही आता काय देणार

  • @ShantaramJagtap-c7i
    @ShantaramJagtap-c7i 2 วันที่ผ่านมา

    जिल्हा नाशिक तालुका मालेगाव दहिवाळ शांताराम बापू जगताप कोणताही पिक विमा भेटत नाही दरवर्षी भेटत नाही दोन कोटी पिक विमा वाले खाऊन गेले दोन कोटी दादा भुसे खाऊन गेला