लाडक्या बहिणी प्रमाणे आता शेतकऱ्यांना सुद्धा 25000 रुपये दिवाळी बोनस मिळणार | मोठी घोषणा Ladki bahin

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस 3000 रुपये वाटप केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने लाडका शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी बोनस म्हणून 25000 रुपये जमा केले जातील. हा दिवाळी बोनस नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल ? कोणते शेतकरी यासाठी पात्र असतील ? फॉर्म कुठे भरावा ? फॉर्म कसा भरावा ? कागदपत्रे कोणकोणती लागतील ? अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओ दिलेली आहे. 25000 रुपये दिवाळी बोनस मिळाल्याने शेतकऱ्यांची तसेच लाडक्या बहिणींची दिवाळी यंदा अतिशय गोड होणार आहे.
    After distributing a Diwali bonus of Rs 3000 to the beloved sisters, now the Maharashtra government has launched the Ladka Shetkari Yojana. Under this scheme, Rs 25000 will be deposited in the bank account of farmers as Diwali bonus. Which farmers will get this Diwali bonus? Which farmers will be eligible for this? Where to fill the form? How to fill the form? What documents will be required? Such complete information is given in this video. Diwali is going to be very sweet this year for the farmers as well as the beloved sisters by getting Rs 25000 Diwali bonus.
    लाडक्या बहिणी प्रमाणे आता शेतकऱ्यांना सुद्धा 25000 रुपये दिवाळी बोनस मिळणार | मोठी घोषणा Ladki bahin yojana
    Like dear sisters, now farmers will also get Rs 25000 Diwali bonus | Big announcement Ladki bahin yojana

ความคิดเห็น • 76

  • @ashakate9695
    @ashakate9695 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आम्ही जळगाव जिल्ह्यातील खानदेशी तालुका पारोळा आम्ही गहू हरभरे आम्हाला पण दिवाळी बोनस पाहिजे😢😢😢😢😢😢😢😢

  • @KrushnajiWaghmare
    @KrushnajiWaghmare 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    माझी एक मुख्यमंत्री साहेबांना रिक्वेस्ट आहे सरसकट दिवाळी बोनस जाहीर करा.

  • @amolkarpe6886
    @amolkarpe6886 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शेती मालाला चांगले भाव पाहिजेत कोणता फुकट चा बोनस नको एवढच वाटतय तर करा की कर्ज माफी

  • @shobhajadhav2489
    @shobhajadhav2489 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्हाला पण अशी दिवाळी बोनस ची योजना आणा , विदर्भ आणि कोकण मध्येच का आम्ही पण शेतकरी आहोत आम्हाला पण याच लाभ मिळावा

  • @rupchandzanje8323
    @rupchandzanje8323 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सरकार ला विनंती आहे की सरकार ने ३०००००लाख पर्यंत माफी करावी हि विनंती

  • @RatnabaiKshirsagar-h9r
    @RatnabaiKshirsagar-h9r 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान धन्यवाद

  • @AlkaBabar-q4g
    @AlkaBabar-q4g 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    समायकी जमिन आहे बोनस भेटन का

  • @SukhdevChavan-x5h
    @SukhdevChavan-x5h 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बोनस नको कर्जमाफी द्या त्यांना गरज खास त्याची

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 ชั่วโมงที่ผ่านมา

    गॅस कन्केशन माहेरचे शोभा नावांवर आहे आणी सासरी दिव्या नावांवर आहे ते दुरूस्ती कशी करावी??

  • @shivajigavade5139
    @shivajigavade5139 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सोयाबीन पिक उत्पादन मालाला, बोनस दिला पाहिजे शेतकरी वर्गांना मदतीचा हात पुढे आले पाहिजे नमस्कार सरजी 🙏

  • @subhashwagh7377
    @subhashwagh7377 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व शेतकऱ्यांना सरसकट दिवाळी बोनस द्यावा ही विनंती

  • @sumitraghale3435
    @sumitraghale3435 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    7500/- आणि गॅस सबसिडी 809/12 मिळाले.

  • @rajaramvibhute2159
    @rajaramvibhute2159 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्याचे क्षेत्र कमी आहे उदा ५ । 10 गुंठे त्याने काय करायचे

  • @mahadevdhore3732
    @mahadevdhore3732 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोयाबीन ला ८००० रुपये भाव पाहिजे.आताचा भाव ४२०० रुपये आहे.माझा खर्च १जकराचा ३८००० रुपये.उतपनन १एकरात साडेतीन क्विंटल १४०००रूपये २एकरात २८००० उत्पन्न तुम्ही सांगा नफा तोटा किती झाला.ही हकीकत आहे बरं.

  • @ashapatil6198
    @ashapatil6198 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्यमंत्रीसाहेब सगळंयाना सरसकट बोनस जाहीर करा 👃👃

  • @sopanzambare9314
    @sopanzambare9314 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरचपण

  • @gujupatil
    @gujupatil 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    रायगड जिल्ह्यात पनवेल तालुका मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना जरूर बोनस मिळायला हवा.

  • @DeepikaRathod-i5x
    @DeepikaRathod-i5x 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक ही रुपये आले नाही दादा

  • @mahendrasingRajput-x9t
    @mahendrasingRajput-x9t 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhaan udpadak tyana aahe Jalgaon dist taluka Bodwad ikde kapus maka tur he pik laavtat soyabin perani karat nahi

  • @arunasworld2967
    @arunasworld2967 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या शेतात कापूस व सोयाबीन आणि तुर आहे छ.संभाजी

  • @KrushnajiWaghmare
    @KrushnajiWaghmare 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझ्या शेतामध्ये गरीब तुर सोयाबीन व पराटी पिक आहेत आता मला रबी चना गहु घ्यायचे आहे तर मला अशा शेतकरयांना बोनस मिळणार का.

  • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
    @BabashabkeshiveraoRakhe-x2l 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    निसर्गाच्या भरवशावर आसलेल्या शेतकऱ्यांना काय ?

  • @pratapgaikwad3543
    @pratapgaikwad3543 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    जे शेतकरी नियमितकर्जभरतात त्याचे 50,000 अजून काही जणांचे राहिलेत त्याच्यावर अन्याय करू नका

  • @venkatraopatil3341
    @venkatraopatil3341 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    2023व2024 पिक विमा केव्हा देनार आजुन पिक विमा भेटला नाही

  • @PrabuddhaRaj-n9w
    @PrabuddhaRaj-n9w 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरं का

  • @ShardaBombale-n2h
    @ShardaBombale-n2h 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाडक्या बहिणीचा एकही रुपया आला नाही आतापर्यंत साहेब खरं तरी बोला काहीतरी

  • @AnkitaJadhav-f6q
    @AnkitaJadhav-f6q 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिवाली बोनस हवा आहे भरत रामचंद्र जाधव

  • @ravindrapatil2316
    @ravindrapatil2316 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nashik jilha nandgaon matadar sangh bonus dyava hi Vin anti

  • @SukhdevChavan-x5h
    @SukhdevChavan-x5h 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही ते पोर्टल बंद करून ठेवले आणि कसं काय केवायसी होणार जिथं गॅस घेतो आपण तिथे गेल्यानंतर ते सांगतात वेबसाईट बंद आहे कसं काय होणार केवायसी

  • @SukhdevChavan-x5h
    @SukhdevChavan-x5h 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    75% शेतकऱ्यांच्या नावावर क्षेत्र नाहीये ज्याच्या नावावर सातबारा ना ते शेतकरी नाही का म्हणून तरच तुम्ही त्याला पैसे देणार ज्यांच्या नावाने तुम्हाला मतदान करणार आहे का मग

  • @ChandrhasChitre
    @ChandrhasChitre 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे आणि फक्त आम्हाला कर्जमाफी पाहिजे बाकी काहीच नाही पाहिजे

  • @SohamSoham-dw6tx
    @SohamSoham-dw6tx 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमाला बोणस हवा आहे आणि तुरसोयाबी कापू शेतकराणा बोणस हवा आहे

  • @sheikhkhojobhai1803
    @sheikhkhojobhai1803 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लबाड लोक काहीही सांगतात हाकाचा विमा मिळाला नाही

  • @yashvantdhamshetti1756
    @yashvantdhamshetti1756 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बातमी खरं सांगा दादा

  • @PritiMesharam-s9e
    @PritiMesharam-s9e 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mla paise bhetle dada , thank s

  • @RatnabaiKshirsagar-h9r
    @RatnabaiKshirsagar-h9r 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गॅस 808 आले

  • @HukumSahare
    @HukumSahare 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझ्या.शेतात.कापूस.आहे.मला.द्दिवलीचा.बोनस.हवा

  • @ravindrapatil2316
    @ravindrapatil2316 ชั่วโมงที่ผ่านมา

    7500 received

  • @sumantidake190
    @sumantidake190 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤ कृपया फेक बातम्या टाकू नये

  • @babajikanmhale6715
    @babajikanmhale6715 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला पैसे मिळाले नाही तालुका निफाड गाव चितेगाव

  • @DigambarKalyankar-u1q
    @DigambarKalyankar-u1q ชั่วโมงที่ผ่านมา

    आता रताळू घ्या सिंदेच

  • @dhondiramkumbhar9760
    @dhondiramkumbhar9760 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकरी सन्मान योजनेप्रमाणे बोनस मिळावा

  • @SanikaBade-u3v
    @SanikaBade-u3v 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोलापूर जिल्ह्याला द्या

  • @bramhadevjankar7061
    @bramhadevjankar7061 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पश्चिम महाराष्ट्र आम्हाला देकील बोनस हवा आहे

  • @PritiMesharam-s9e
    @PritiMesharam-s9e 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Majya setat dhan ugvla aahe dada ,aamala bonash pahije

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त फेका फेकी आज पर्यंत आमचे 50हजार रूपये प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही पुर्ण पांच वर्ष गेले

  • @shivajijadhav4780
    @shivajijadhav4780 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पिक विमा मिळाला नाही 2023न जालना

  • @uddhavtarpale7087
    @uddhavtarpale7087 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकरयाला काही देत नाहीत हे फक्त आश्वासन देतात

  • @venkatraopatil3341
    @venkatraopatil3341 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वांना बोनसद्या रब्बी हंगामात पेरणी साठी काही येईल

  • @SanjayKarate-i3q
    @SanjayKarate-i3q 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरसकट कर्जमाफी करायला सांगा

  • @MadhukarKundle
    @MadhukarKundle 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Main Madhukar bapu Rao kundli jali har budruk taluka jila Sangli Malappuram 25000 bonus price main do Nagar ka set Karen aahe majha Shweta bajari Makka per Laila hai kripa Karo mala bonus Deva Eknath Shinde Anna Vijay show

  • @mahadevvirka5389
    @mahadevvirka5389 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्वारी बाजरी मका या पिकांना चांगला भाव मिळावा ही अपेक्षा जय जवान जय किसान.

  • @shubhamjaybhaye6497
    @shubhamjaybhaye6497 ชั่วโมงที่ผ่านมา

    Channel spardha priksha v bakichya ladabya chalu tumchya😮

  • @sumitraghale3435
    @sumitraghale3435 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मी पण अल्पभूधारक आहे...

    • @baliramgopahne7029
      @baliramgopahne7029 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      उमेद ला कायम करा

  • @rajendrakhairnar1548
    @rajendrakhairnar1548 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमोच 1ते 4हप्ता मिळाला नाही सर

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोलाचा भात व बोलाची कधि

  • @RaavKerba
    @RaavKerba 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    नांदेड जिला मधे बोनस फाईजे

  • @rajaramvibhute2159
    @rajaramvibhute2159 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर गॅस केवायसी होत नाही गॅस डिस्ट्रीब्यूटर हे सर्व व्हिडिओ फेक आहेत असे म्हणतात

  • @SanikaBade-u3v
    @SanikaBade-u3v 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    करमाळा तालुका

  • @SubhashBhosale-d1n
    @SubhashBhosale-d1n 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दत्त मालन भसले मु पो वाघाले ता शीरूर जिल्हा पूणे तिन हजार मिलाले नाहि दिवाळी बोनस नाहि मिलाले सर वाट पहात आहे धंनवाद तिऋमूति फडनविस पवार शिंदे साहेब दादा

  • @AnkitaJadhav-f6q
    @AnkitaJadhav-f6q 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही

  • @shubhamjaybhaye6497
    @shubhamjaybhaye6497 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aattach unfollow karato

  • @dinkargodase2362
    @dinkargodase2362 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    p.marashtea bonas dene

  • @GajananVetti-1992
    @GajananVetti-1992 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Karj mafi jhalich pahije nahitar

  • @hanumantsurwase8454
    @hanumantsurwase8454 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    फळपिक वा लेच काय १

  • @jagdishnikam5701
    @jagdishnikam5701 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    😀😀

  • @MadukarDeshmukh-jx5sg
    @MadukarDeshmukh-jx5sg 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कृपया फेक बातमी देऊ नये

  • @animalplannet2.1
    @animalplannet2.1 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही पण फेकतो फेकाड्या 😂😂

  • @RahulDhakane___129
    @RahulDhakane___129 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajinath Bhimaro Dhakane

  • @HiramanAaher
    @HiramanAaher 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    फेंक बातमी

  • @kishorpawar1264
    @kishorpawar1264 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    फेक व्हिडिओ 😂😂

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    फेक खबर

  • @anildhurandhar6713
    @anildhurandhar6713 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aajun pn aale nahi