Prime Minister is a fatherly figure. What is wrong if he is doing "Pariksha pe Charcha". Looking at this "Master" I can tell you his parents also are without degree. Mocking PM is like mocking his own parents when they ask about examination.
तुम्ही शिक्षक आहात परंतु आपण शिव्या देऊन देश्याचे पंतप्रधान यांची टिंगल करत असता तर आपल्या मध्ये शिक्षकाचा कोणताही गुण अंगी नाही असे म्हटले तर वावगे होणार नाही.
Private ट्युशन घेणाऱ्याला बंधन नसते आणि तस पण त्याने ना b. Ed केल ना d. Ed त्यामुळे त्याना सगळं माफ आहे बोलण्याचा भाव महत्वाचा आहे आणि वास्तव बोलतो हा माणूस
कराळे गुरुजी... पंतप्रधान पदावर असणारे व्यक्ती आहेत ते... त्यांचा नीट उल्लेख करायला शिका... चार लोक दात काढून हसले म्हणजे तुम्ही महान होणार नाही... पदाचा मान राखुन तुमचे म्हणणे मांडा... टीका करा... उद्या पंतप्रधान आणखी कोणी होईल... कोणीही होऊ द्या... मान राखला गेला पाहिजे.... ते आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आहेत... तुम्ही आम्हीच त्यांना निवडून दिले आहे... रोहितदादा पवार पण चांगले नेते आहेत...पण ते एवढी खालच्या पातळीची भाषा नाहीत वापरत... हे झाले आहे सभ्य भाषेत सांगण... मी तुमच्या भाषेत पण सांगू शकलो असतो... असो... तुम्ही समाजकार्य करा... लोकप्रतिनिधी बना... चांगले कार्य करून दाखवा... तुम्हाला शुभेच्छा...
महाराष्ट्रात मराठी शाळेकडे तसेच सरकारी हायस्कूल कडे सर्व आमदार सर्व खासदार तसेच सर्व लोकप्रतिनिधींचे अत्यंत दुर्लक्ष झालेले आहे सगळा निधी सभामंडपाला दिला जातोय
कराळे सरांचे भाषण एकदम छान आहे आशा भाषणातून जनतेला व विद्यार्थ्यांना बुद्धी मातेला सद्बुद्धी मिळते आणि ज्ञान प्रगट होतं त्या ज्ञानातून देशाचा विकास घडतो ही त्यांनी दाखवून दिले
भारतीय घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. उंची कुठ्यल्या अर्थाने बघायची त्याच मोजमाप कोण ठरवणार? सामान्य माणूस पण सरकार वर आपले विचार/टीका करू शकतो.कायद्याचं साद आपणास भान नाही. इतका पुळका तुम्हाला आला असेल तर,घ्या ॲक्शन सरा वर. आहे हिम्मत.?जय भीम नमो बुद्धाय.
@@mahadevubale2574Abhivyakti Sawatantya Madhye apn Konala Kay Bolto Yach Bhan thevave udya Rasrya vr Shivya det fir ani bol mla Swatantya ahe Ardhvat nka Bolat jau mahit nasel tr
रोखटोक कराळे सर खूप छान प्रबोधन.आपले अनुभवावरून अनेकांना आत्मविश्वास निर्माण करून आत्मनिर्भर करण्याचा उपक्रम केला आहे .राजकारणात येऊन भ्रष्टाचार बद्दल सुध्दा कार्य करावे व समाजाकरीता सेवा करावी हीच अपेक्षा.धन्यवाद व शुभेच्छा👍🙏
कराळे मास्तर जरा जास्तच बोलता तुम्ही अस वाटत नाही का? सर नोकरभरती विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोला मग ते मोदी असोत की पवार असोकी शिंदे त्यांना जाब विचार तुम्ही पण उगाच फेकू राहिलेत
Abe karale la swara election madhye nivdun yaych ahe , mhanun ahe he dhong , chatigiri of Sharad Pawar and other parties 😂😂😂😂 but reality is , bjp aso kivva kuni pn aso , sarv he rajkarni jaramkhor ahet , haramkhor , as mala vatate .
सर आपण खरच निर्भिडपणे बोलता आपणास माझा,जयशिवराय जयभिम. अहो या मोदिनी खोटारडेपणाचा कळसच केला, देशातील गोरगरीब जनता, हैराण केली या मोदिनी तरीही हे आपले महाराष्ट्र सरकार त्यालाच मान पान देऊ लागलेत,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सऺविधाऺनिक न्यायिक नेत्यांना भरघोस बहुतानी विजयी करुयात आणि आपल्या महापुरुषांनी दाखविलेला मार्गाने देशातील गोरगरीब जनतेला सावरुन घ्या. जयशिवराय जयभिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.
तो कीतवी पण पास असुदे ,त्यानी फेकची लायकीच काढली ,अणि फेकू तरी किती शिकलेला आहे ?एक नंबर भ्रष्टाचारी राफेल ,electrol bond etc मध्ये महा भ्रष्टाचार केला आहे एक नंबर लबाड नाटकी ,बहुरूपी dramatic man. @@maheshzagade2043
कराळे सर नमस्कार . आपण ज्या लोकप्रतिनिधीसाठी मतदार संघात आलात त्या मतदार संघात ५ वर्षात शाळेसाठी आत्ता कुठ निधी आलाय . मतदार संघात जि.प शाळां इमारतअवस्था खुप वाईट आहे . नुसती फसवणुक . नुसत्या गप्पा . जाहिरात .
मला नाही वाटत हा मास्तर असेल चोट्टा...😅😅😅
He
..makad ahe... Madari NCP and Congress ahe... He tya var udya martay
बरोबर, सगळं डोक्यावरून गेलं असेल ना ?
👍💪💐
@nile🥱🤭🫣🥱shdokhe2061
अप्रतिम भाषण सर ,आणि भाषणासोबत पंतप्रधान पदांवरील व्यक्तीने काय करावे असे सगळेच सांगतील पण काय नाही केलं पाहिजे हे फार चांगल्या पद्धतीने सांगितले सर
Jejiiee ieie be. Ejdje. Eiiejrjnnnd eieiejb hehehu eihe jehbd hshbebe eueben iehei ichalkaranji
राहुल गांधी नंतर कराळे मास्तर चा नंबर लागला धन्यवाद मस्त कॉमेडी केली😂😂😂😂
फूल कॉमेडी
Younger brother of rajpal yadav😂
अगोदर मला वाटले राजकीय भाषण असेल.
😢😢😢
खरी comedy dadhivala krto
देशाच्या पंतप्रधानां विषयी जे बोलतो लाज वाटते का याला.
पंतप्रधान कार्यालयाने यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
Tu kay gap tu kr bala😴
लोकशाही आहे भाऊ तेवढा अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला
आबे त्या मोदी zatule लाज वाटाले पाहिजे...andbhakta
कारले सर 1 नंबर भासेन धन्यवाद
विदुशक जोकर चे काम चांगले निभावले धन्यवाद
धन्यवाद सर खुपच छान विश्लेषण केले सर
कराळे सर आपली भाषा,वक्तृत्व, उदा.णे अफलातून आहेत.मनोरंजन, उपदेश, उद्बोधन सर्वच आहे.अभिनंदन!
एकदम छान कराळे सर अभिनंदन तुमचं एका राजाची गोष्ट सांगितल्याबद्दल समझने वाले को इशारा काफी होता है
karale sir don't forget you are teacher your words are representing whole teachers community
He has made fun of PM. thanks God he is not my teacher.
Prime Minister is a fatherly figure. What is wrong if he is doing
"Pariksha pe Charcha".
Looking at this "Master" I can tell you his parents also are without degree.
Mocking PM is like mocking his own parents when they ask about examination.
We can clearly see that He is a joker and doing his job by getting paid from NCP (SP)
Aukat lagech disun yete aslyan chi
@@adwaitghude4403it means feku is your father😂😂😂😂 go eat cowdung😂😂😂
@@itsindianeraa8956feku is joker you are gobarbhakt😂😂😂😂
कराले sir,
तुमच्या हिमतीला सलाम ❤
Karalya, tuya, mayan, pot, aanal, होत्त, tuye, hasnare, sobti, potalech, aahe, haramjado,
Modiji, jindabad, Modiji, deshon, shan, hai, bharat, ka, garv, hai,
Potale, kay, samjnar, jantecha, maila, khanare,
@@gajananraogadge2347 chhapri chirkut ahe, tyale ,tule, male, karnara aamdar banayal pahun rahila ha tapri😂
पागल मानसाला हिम्मत माहीत नसते. पागल तो पागलच.
भाऊ हा ही पैसा घ्यायल लागला कुणी विचारत नव्हत याला विदर्भात...
तुम्ही शिक्षक आहात परंतु आपण शिव्या देऊन देश्याचे पंतप्रधान यांची टिंगल करत असता तर आपल्या मध्ये शिक्षकाचा कोणताही गुण अंगी नाही असे म्हटले तर वावगे होणार नाही.
बंद कर रे बकवास फेकू त्याच लायकीचा आहे
Tuzi layki bag
ha shishak aahe nahi ha cutya kadi ek pan parisha pass jala nahi aata ya javdyala amdarki pahije
Private ट्युशन घेणाऱ्याला बंधन नसते आणि तस पण त्याने ना b. Ed केल ना d. Ed त्यामुळे त्याना सगळं माफ आहे बोलण्याचा भाव महत्वाचा आहे आणि वास्तव बोलतो हा माणूस
अरे बीजेपी वाला आहे वाटत वाईट वाटल 😢😢
कराळे गुरुजी... पंतप्रधान पदावर असणारे व्यक्ती आहेत ते... त्यांचा नीट उल्लेख करायला शिका... चार लोक दात काढून हसले म्हणजे तुम्ही महान होणार नाही...
पदाचा मान राखुन तुमचे म्हणणे मांडा... टीका करा...
उद्या पंतप्रधान आणखी कोणी होईल... कोणीही होऊ द्या... मान राखला गेला पाहिजे....
ते आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आहेत... तुम्ही आम्हीच त्यांना निवडून दिले आहे...
रोहितदादा पवार पण चांगले नेते आहेत...पण ते एवढी खालच्या पातळीची भाषा नाहीत वापरत...
हे झाले आहे सभ्य भाषेत सांगण...
मी तुमच्या भाषेत पण सांगू शकलो असतो... असो...
तुम्ही समाजकार्य करा... लोकप्रतिनिधी बना... चांगले कार्य करून दाखवा... तुम्हाला शुभेच्छा...
हे विनोदी भाषण आहे, त्या दृष्टीने पहा.
modiji savidhanik pdavar aahet tyanya dusryachi ijjat krayla sanga
Battery master. Time pass
आता मला अभिमान आहे कोणतरी आहे जे कराळे सर ले समजावू शकते ❤
कराळे सर खूप भारी प्रबोधन केले
महाराष्ट्रात मराठी शाळेकडे तसेच सरकारी हायस्कूल कडे सर्व आमदार सर्व खासदार तसेच सर्व लोकप्रतिनिधींचे अत्यंत दुर्लक्ष झालेले आहे सगळा निधी सभामंडपाला दिला जातोय
मोदी साहेब यांच्यावर टीका मुद्यावर करा म्हणजे ते सत्तेतून हद्दपार होतील नाहीतर असं च आपल्या डोक्यावर बसतील
मोदी साहेबांना मुद्दा तर समजला पाहीजे ते तर अनपढ-ए-आलम आहेत.असा नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान भाजपाने दिला जे कॉंग्रेस ला 70 वर्षात शक्य झाले नाही.
@@KailasKawade-yc7ye बस ले का राहिले
😊😊😊
कराळे सरांचे भाषण एकदम छान आहे आशा भाषणातून जनतेला व विद्यार्थ्यांना बुद्धी मातेला सद्बुद्धी मिळते आणि ज्ञान प्रगट होतं त्या ज्ञानातून देशाचा विकास घडतो ही त्यांनी दाखवून दिले
शिक्षण क्षेत्रात नवे प्रयोग ....रोहित दादा...nice
खुप छान भाषण कराळे सर❤
कराडे लोकसंख्या नियंत्रित वर बोल .महागाई कमी होईल
2014 के पहले महँगाई का रंडि रोने वाले अब जनसंख्या पर रो रहे है😂
एकच नंबर हुशार व निर्भिड साडे तोड व्यक्तिमत्त्व आपले अभिनंदन आणि शुभेच्छा 💐🙏🌹💐🙏🌹💐🙏🌹
Karale Sir, Ekdum Bhari 👌👍👏
Great Teacher karale sir
Bahot hi sundar speach dili karale mastarne..
Modi Anfad gawar ahe deshala fakta lutle ahe modi ha ek dangekhor ahe..
Super Karale Sir
Khupch chhaan bhashn dil karale saheb.
गरज आहे प्रत्येकाने विचार करण्याची.... आणि परिवर्तन घडविण्याची.....एक दिवस नक्की घडेल.
शून्य कर्तृत्व असलेला कराळे मास्तर ....फक्त कॅामेडीच करू शकतो.
सरपंच म्हणून तरी निवडून यायची ह्याची लायकी आहे का ?
Yak nabar.only.mva zindabad
स्व:ता मारायला देवून खोटी डिग्री मिळवलेली, त्यानी पंतप्रधानांची शिक्षण काढावी, या सारखा विनोद नाही.
वाह सर तूम्ही तर बिना पाण्याने धुलाई केली
मोदी/BJP वॉशिंग पबडटने धुवून स्वच्छ करतात.कराळे सर आपण बिनपाण्याने धुतल.
Ek number Karauli sar thank you
१नंबर कराळे सर
माणसाने बोलतानां आपली उंची पाहुन बोलावे . आपली लायकी काय आपण बोलतो किती याचं भान सुद्धा ठेवायला हवे . शहाण्याला शब्दाचां मार
निर्लजम् सदा सुखी ..
Tuch to monmohan singh la Nako tya shivya det hota.
भारतीय घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. उंची कुठ्यल्या अर्थाने बघायची त्याच मोजमाप कोण ठरवणार? सामान्य माणूस पण सरकार वर आपले विचार/टीका करू शकतो.कायद्याचं साद आपणास भान नाही. इतका पुळका तुम्हाला आला असेल तर,घ्या ॲक्शन सरा वर. आहे हिम्मत.?जय भीम नमो बुद्धाय.
झोंबलं का?
@@mmk2044Amhi kadhi Manmohan na Shivya nhi dilya Te economist hote pn Tyana Jyani Bahule Kele tyana dilya
@@mahadevubale2574Abhivyakti Sawatantya Madhye apn Konala Kay Bolto Yach Bhan thevave udya Rasrya vr Shivya det fir ani bol mla Swatantya ahe Ardhvat nka Bolat jau mahit nasel tr
एकदम बरोबर
मले. आपल. भाषण. आवडलं.. धन्यवाद.
रोखटोक कराळे सर खूप छान प्रबोधन.आपले अनुभवावरून अनेकांना आत्मविश्वास निर्माण करून आत्मनिर्भर करण्याचा उपक्रम केला आहे .राजकारणात येऊन भ्रष्टाचार बद्दल सुध्दा कार्य करावे व समाजाकरीता सेवा करावी हीच अपेक्षा.धन्यवाद व शुभेच्छा👍🙏
खूप छान प्रभोदन karale sir
एक नंबर
रोहित दादा मनीष सिसोडिया यांचे मार्गदर्शन घेऊन पूर्ण जिल्हा भर शाळा मध्ये सुधारणा करा 👌
असले लोक cm झाले पाहिजे , पण होत नाहीत कारण आपल्याकडील राजकारणी लोक खूप खराब आहेत.
हा आणि cm 😂 अरे हा मास्तर होऊ शकला नाही कुठे .. नोकरी मिळायची लायकी नाही याची ...
जबजदस्त काॅमिडी भाषण कराळे सर 😅
पंतप्रधानानेच आपल्या पदाचा मान राखलेला नाही. एकदा त्यांचं वागणं आणि बोलणं पहा मग कळेल
खुपच छान गुरुजी, 👌👌👌
कराळे सर सुंदर कथा सांगितली.धन्यवाद,सर सातारा कराड येथे कधी तरी या की, आम्हाला. सुध्दा तुमची ओघवती वाणी ऐकवा.कृपया
Kharech Aahe Sir
सर तुमच्या हिंमतीला सलाम
मी निष्ठावान आहे.तो कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा...जय भवानी!
खूबसूरत भाषण 1 नंबर
U r right karale sir 👌 agadi barobr bolat Aahat aapn 👍 congratulations 💐🎉🎉💯 only India alliance mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🎉🚩🚩
कराळे सर अप्रतिम सुंदर धुलाई ❤❤❤❤
करावे सर धन्यवाद एक नंबर भाषण.
Thanks barobar aahe
खूप छान सर धन्यवाद
*सत्य परिस्थिति हसत विद्यार्थ्यां समोर मांडून त्यांना छान मार्ग दर्शन केलं❤*
कराळे मास्तर जरा जास्तच
बोलता तुम्ही अस वाटत नाही का?
सर नोकरभरती
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोला मग ते मोदी असोत की पवार असोकी शिंदे त्यांना जाब विचार
तुम्ही पण उगाच फेकू राहिलेत
Abe karale la swara election madhye nivdun yaych ahe , mhanun ahe he dhong , chatigiri of Sharad Pawar and other parties 😂😂😂😂 but reality is , bjp aso kivva kuni pn aso , sarv he rajkarni jaramkhor ahet , haramkhor , as mala vatate .
Sir.एकच नंबर ❤❤
🙏🏻 जे होतं चांगल्यासाठीच होते 🙏🏻
अत्यंत तडफदार व बेधडक भाषण .
जय भीम कराळे सर 🙏🙏🙏
कराळे सर एक नंबर भाषण.धन्यवाद
1 Number Sir badiya Bhashan Aahe
तुम्ही मोदीच्या सभेला हजर राहु नये म्हणून तुम्हाला वेगळे सभेत बोलवलं सर ....हेच तर खंर राजकारण आहे....
सर आपण खरच निर्भिडपणे बोलता
आपणास माझा,जयशिवराय जयभिम.
अहो या मोदिनी खोटारडेपणाचा कळसच केला, देशातील गोरगरीब जनता, हैराण केली या मोदिनी तरीही हे आपले महाराष्ट्र सरकार त्यालाच मान पान देऊ लागलेत,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सऺविधाऺनिक न्यायिक नेत्यांना भरघोस बहुतानी विजयी करुयात आणि आपल्या महापुरुषांनी दाखविलेला मार्गाने देशातील गोरगरीब जनतेला सावरुन घ्या.
जयशिवराय जयभिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.
आघाडी चे सरकार आले तर दिल्ली सारख्या शाळा होतील का महाराष्ट्र मधे.
खूप सुंदर कराळे मास्तर
1 ch nambar
Great news.....🙏🙏🙏🙏🙏🙏🐘🐘🐘🐘🐘🐘🐘✌️✌️✌️✌️✌️✌️
धन्यवाद सर नमस्कार
1 no 💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳
हिंदू धर्मशास्त्र संस्कृती, समाजात वावरताना एकता,सेवा, विश्वास नितीमुल्यांची युवा पिढीला योग्य शिक्षणाची गरज.
माझी काकळीची विनंती आहे सर पण महाराष्ट्र पहिला पाहिजे भारतात जय महाराष्ट्र भारत माता की जय वंदे मातरम
अतिशय सुंदर भाषण ❤❤
खूप छान समाधान वाटलं मनाला
वाच्याळ विर कराळे तुम्ही समाजातील जबाबदार व्यक्ती आहात असे शिव्या देऊन आपनस काय साध्य करायचे आहे
खूप सुंदर, कराळे सर धन्यवाद, गोष्ट तर खूपच छान.
सर खूप भारी बोलले तुम्ही
Number 1 Sir ❤❤❤❤❤
भाई ये काँमेडी नहीं सच है।
कितवी शिकला
@@hindiuncut7597fekya mhanshil tr bhamta fkt4th pass
पुरा पाणचट भाषण खपलेला मास्तर स्वतःच गेलेली केस म्हणतो.
Tyane Paise cha Shitt khalla ahe mahnun laj kasky vatel tyala 😅
खूप छान गोष्ट सांगितली. हमेशा जे होतं ते चांगल्या साठी होतं, हे सदैव खरं ठरत नाही. पण कराले सरांनी सांगितलेला मुद्दा अर्ध सत्य आहे.धन्यवाद सर. जय भीम.
जोकर हैं.....
कराळे नि ग्रामपंचायत मध्ये तरी निवडून येऊन नंतर बोलावे
हा कार्टून परत आला. Tikitasathi सगळे करतोय. पण तिकिट मिळनार नाही
Pn khar aahe te bolty
तिकीट गेलं उडत,पण खरं बोलतोय हेच झोंबतंय 😂
Khar bole te,tula ka mirchi lagt aahe ,je aahe te sagtl tyani
@@pravindhumal3622त्याचं सत्य काहीच नाही मोदींच्या पायाची पण जागा नाही. नुसती कॉमेडी
Khup chhan 🎉
धन्यवाद सर
Bsp supremo Bahan Mayawatiji jindabad jaibhim JaiBharat BSP . Best wishes sir
कराळे गुरुजी फारच छान
कराळे सर भारीच .....रोहित जी , आपल्याकडून खुप अपेक्षा आहेत. मा. मनीष साहेबांकडून शैक्षणिक माहिती घ्यावी
Very nice Sir
ठिक आहे 😂😂😂
सर
❤
सही है ये आदमी सही बात करता है
Ek number sir
खरोखरच कराळे,मासतराच खुप भारी प्रबोधन
कराळे सर खूप छान प्रबोधन केले । धन्यवाद
काय मोदी ऐकले का ?एवढा पीएम असून एवढा अपमान !अरे रे ,राजीनामा दे आता बस .
Karale chi layaki vichara to kitwi pass ahe
तो कीतवी पण पास असुदे ,त्यानी फेकची लायकीच काढली ,अणि फेकू तरी किती शिकलेला आहे ?एक नंबर भ्रष्टाचारी राफेल ,electrol bond etc मध्ये महा भ्रष्टाचार केला आहे एक नंबर लबाड नाटकी ,बहुरूपी dramatic man. @@maheshzagade2043
एक नंबर फेकू अणि नाटकी आहे ,असा पंतप्रधान असणे हे देशाचे व जनतेचे दुर्भाग्य म्हणाले पाहिजेत. @@maheshzagade2043
Excellent Karale Sir👍👍👍
Good
🎉🎉🎉🎉🎉🎉खूप छान sir🎉
नंबर एक कराळे सर
वाह कराळेसर तुमच्या हिंमतीची दाद करावी ती थोडीच पडते. आणि हात जोडून तुम्हाला धन्यवाद.
कराळे सर नमस्कार . आपण ज्या लोकप्रतिनिधीसाठी मतदार संघात आलात त्या मतदार संघात ५ वर्षात शाळेसाठी आत्ता कुठ निधी आलाय . मतदार संघात जि.प शाळां इमारतअवस्था खुप वाईट आहे . नुसती फसवणुक . नुसत्या गप्पा . जाहिरात .