तुम्ही ताई दोघी ही अगदी बरोबर करतात आणि लोक फक्त नाव ठेवायला असतात स्वतःच्या घरातील लोकांना व्यवस्थित वागणूक देत नाही पण इथे येऊन निगेटिव्ह कमेंट करतात. बाकी तुमचे ब्लॉग खूप छान आहे.
@ganeshgokule1361 डोकं चालवायची गरज नसते जे चांगल्या गोष्टी मध्ये निगेटिव्ह बघतात त्यांच्या बोलण्यातून समजून जाते कोणाचे विचार कसे आहेत ते. पिवळी झालेल्या लोकांना सगळं जग पिवळ दिसत म्हणून काय जग पिवळं असतं का
Aga Bharati majhya bhavachya mulala 4 mahinyacha asakyapasun fit yete To ata 8 varsha ha ahe Khup doctor keke Ata thod Kami ahe pn kadhitari yetech Yevadhya lahan vatat tyane khup aushadh khalli ahet baghu ata ha upay karun
पालक सुप रेसिपी खुप छान वाटली नक्की ट्राय करेल. बिस्कीट पण किती सोप्या पद्धतीने केल छान 😊 लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका नाव ठेवणारे विचार करत नाही समोरच्या व्यक्तीला किती वाईट वाटेल ते पाठीमागे सोडुन पुढे जा
Hya लोकांना व्हिडिओ बगून झाल की तिडीक उसळते की कधी एकदा निगेटिव्ह बोलू अस होत आणि की तर वेळ आहे म्हणून दुसऱ्याच्या मनाला लागेल अस बोलून पटकन जायचं 😮 प्रत्येक गोष्ट ते दाखवू शकत नाहीत पण पण बबलू dada रोशनी खुप छान आहेत आणि ह्या ताई तर अप्रतिम ❤🎉😊
खुप छान बिस्किट बनवले आहेत ताई मी कालचा व्हिडिओ आज पाहिला बाबा चुलीला जाळ घालत होते ताई तु बोली होती बाबांना कि मी तुम्हांला नवीन स्वेटर देते पण दिले नाही दे ना ताई ते स्वेटर खुप छोट होतय आता खुप थंडी आहे आठवण करून दे
ताई लोकांचा विचार करू नका सगळंयाना माहित आहे की स्वाती ताई भारती तुमचं मन किती मोठं एवढंच नाही पैसा आहे पण कधी मोठे पणा नाही अशाच खुष राहा साडया मंगळसूत्र तर खुपछान ताई तुम्ही कुठला बिझनेस करा महादेवाची सात आहे तुम्हाला❤
ताजी पालक मस्त सूप झाला मुंबई ला 30 रुपये भाजी बिस्किटे छान झाली नवीन कपडे मी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवते तुम्ही चांगले आहेत रोशनी ला पिल्लू चांगले सगळं देता आम्ही रोज विडिओ बघते
मला पण ताई फिट येते मला गोळ्या चालु आहेत मी हा उपाय करून पाहणार फरक पडला तर मी मरेपर्यंत आभारी राहील बाबांची आणि तुमची. दर 6 महिन्याला MRI करायला सांगतात डॉक्टर मग गोळी कमी करतात
ताई असे वाटते की आम्ही सातारा वरून तुमच्या कडे यावे पण तुम्हाला आवडेल की नाही माहिती पण मी तुम्हांला खुप कमेंट्स करतो तरी बघत पण नाही पण खुप वाईट वाटते बघा ताई तुमचा स्वभाव खुप छान आहे दादा पण आहेत ताई तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सातारा फिरायला या
ताई टाच दुखत असेल तर होमिओपॅथी उपचार करा. दोन ते 3 महिन्यात गुण येतो. मी मुंबईला राहते. माझी टाच खूपच दुखत होती आणि सूज येत होती तर मी गेले 3 महिने या गोळ्या घेत आहे. आता 90 टक्के टाच बरी आहे. आमचे डॉ.15दिवसाच्या गोळ्यांचे 1000 रु. घेतात.
दोघीही जणांचा चेहरा बघितला तरी प्रसन्न वाटत दुखणं कुठेच पळुन जात. रेसिपी सोप्या पद्धतीने सांगता करुन बघितले की बिघडत नाही.नाही व्हिडिओ आला तर तुमचे जुने व्हिडिओ बघते बरं वाटतं.
व्हिडिओ खूप छान आहे भारती खूप हुशार आहे आओलरांऊडर आहे खूप छान छान. रेसिपी दाखवतात शिलाई कामही छान करतात समजावून पण छान सांगतात त्यांचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशाच दोघी बहिणी खूष आणि आनंदी राहा ❤🎉😊
बाबांनी सांगितलेला उपाय बरोबर आहे. डॉ. स्वागत तोडकर यांनी पण हाच उपाय सांगितला आहे. फक्त लसूण पाकळ्या १ते२१अशा चढत्या क्रमाने खायच्या नंतर उतरत्या क्रमाने २१ते१अशा खायच्या.
Ho ashi mal aamchyakade hi hoti ....aamhi hi dyaycho ase aajar zalyavar maze aajobahi gharguti ilajane baryach lokanche aajar bare karayche.. aajobana baghun mala mazya aajobanchi aathavan zali...
तुम्ही ताई दोघी ही अगदी बरोबर करतात आणि लोक फक्त नाव ठेवायला असतात स्वतःच्या घरातील लोकांना व्यवस्थित वागणूक देत नाही पण इथे येऊन निगेटिव्ह कमेंट करतात. बाकी तुमचे ब्लॉग खूप छान आहे.
@ganeshgokule1361 डोकं चालवायची गरज नसते जे चांगल्या गोष्टी मध्ये निगेटिव्ह बघतात त्यांच्या बोलण्यातून समजून जाते कोणाचे विचार कसे आहेत ते. पिवळी झालेल्या लोकांना सगळं जग पिवळ दिसत म्हणून काय जग पिवळं असतं का
@@amgofficial4984 khar aahe tumach mi kalji mhnun coment keli kahini tyala nigejiv madhe nel.kay karnar
@amgofficial4984 hona mi changle samjun coment keli pan kahini nigetive madhe ghetli.aso jaise jiski soch.
Aga Bharati majhya bhavachya mulala 4 mahinyacha asakyapasun fit yete
To ata 8 varsha ha ahe
Khup doctor keke
Ata thod Kami ahe pn kadhitari yetech
Yevadhya lahan vatat tyane khup aushadh khalli ahet baghu ata ha upay karun
पालक सुप रेसिपी खुप छान वाटली नक्की ट्राय करेल. बिस्कीट पण किती सोप्या पद्धतीने केल छान 😊 लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका नाव ठेवणारे विचार करत नाही समोरच्या व्यक्तीला किती वाईट वाटेल ते पाठीमागे सोडुन पुढे जा
Hya लोकांना व्हिडिओ बगून झाल की तिडीक उसळते की कधी एकदा निगेटिव्ह बोलू अस होत आणि की तर वेळ आहे म्हणून दुसऱ्याच्या मनाला लागेल अस बोलून पटकन जायचं 😮 प्रत्येक गोष्ट ते दाखवू शकत नाहीत पण पण बबलू dada रोशनी खुप छान आहेत आणि ह्या ताई तर अप्रतिम ❤🎉😊
ताई तुम्ही खूप छान करताय तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही तुम्ही रोशनी ताई सोबत छान राहता ❤
Katkat n hewadava karnari sasu. Derani jethani nasel tarch. Shakya aahe yewad sukh.....najar n lago. Tumha doghinaa❤❤❤❤🎉🎉🎉
बाबा जवळ सर्व गोष्टी वर उपाय आहे म्हातारे मानस घरी असावे घर खुप भरल्या सारख वाटत ❤❤❤
खुप छान बिस्किट बनवले आहेत ताई मी कालचा व्हिडिओ आज पाहिला बाबा चुलीला जाळ घालत होते ताई तु बोली होती बाबांना कि मी तुम्हांला नवीन स्वेटर देते पण दिले नाही दे ना ताई ते स्वेटर खुप छोट होतय आता खुप थंडी आहे आठवण करून दे
ताई केस गळती कशी थांबवायची??
Ani Navin haire yenyasathi kontey sirum kiwa oil vaprawe
Ha tai he donhi upay sanga plz
Healthy mhatle ki tumhi lgech protinch sangta ,Palk protein reac nsto ,iron rich ast ,tyat bharpur pramanat loh ast
Palk aani tomato kdhich akatra shijwu nye ,stone hoto ,palka brobar adrak ,gajar ,kothimbir aani kale mire ,jire ,mith ,bas awdhech taka ,khup healthy aani tasty soup bnt
तुम्ही खूप छान वागता रोशनीशी पिल्लू ला खूप जीव लावताय ❤
पालकाचे सूप मी बनवले Tai तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे khupch छान झाले
भारतीताई आणि स्वातीताई माझ्या टाच खूप उरलेल्याआहेत आणि खाज पणे ते त्याचे उपाय सांगा
ताई लोकांचा विचार करू नका सगळंयाना माहित आहे की स्वाती ताई भारती तुमचं मन किती मोठं एवढंच नाही पैसा आहे पण कधी मोठे पणा नाही अशाच खुष राहा साडया मंगळसूत्र तर खुपछान ताई तुम्ही कुठला बिझनेस करा महादेवाची सात आहे तुम्हाला❤
ताजी पालक मस्त सूप झाला मुंबई ला 30 रुपये भाजी बिस्किटे छान झाली नवीन कपडे मी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवते तुम्ही चांगले आहेत रोशनी ला पिल्लू चांगले सगळं देता आम्ही रोज विडिओ बघते
ताई माझी मुलगी अनन्या आहे तिला तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही खूप छान बोलता आणि आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे. तुमचे प्राणी माझ्या मुलीला खूप आवडतात.
मला पण ताई फिट येते मला गोळ्या चालु आहेत मी हा उपाय करून पाहणार फरक पडला तर मी मरेपर्यंत आभारी राहील बाबांची आणि तुमची. दर 6 महिन्याला MRI करायला सांगतात डॉक्टर मग गोळी कमी करतात
अगं तुम्ही माणसं सांभाळता याच्यावरून तुमचा स्वभाव कळतो प्राणी सांभाळता त्याच्यावरून तुमचा स्वभाव प्रेमळ कसा आहे तेच कळत ना कोणाकडे किती लक्ष द्यायचं❤
Barobr ahe 20-25 mint.sampurn divsach routine kiva chhotya mothya goshti sangn ,dakhvn nhi shkya hot.....lok payi chalal tri boltil ani carmdhe firlo tri boltatch....aso tumhi n tumche vidio nehmich khup chhan ani mahitipurn astat taai💞
वजन कमी करण्यासाठी सांगा उपाय सांगा ना ताई. तुमच्या दुघिची तब्येत किती छान आहे.
Tai babana soryasis ek skin disease aahe tyawar upay vichara plz
ताई प्रामाणिक लोकांना खूप काय ऐकून घ्यावे लागतात
Jevan karun pathvat jane hyat kay nigetiv zal.changlich coment hoti .
Tai lemon che dag kase ghalvayche kitchen tiles vr padlele black tiles vr mostly
Tai june इलाज बाबांकडून लिहून ठेवा,बई सगळं खूप छान वाटते बघायला❤❤❤
Tai पालक आणि टोमॅटो एकत्र खाऊ नये mhanta
Tai weight loss sati upay saga na
ताई घासचिपण भाजी छान लागते करुन पहा
ताई बिस्कीट खुप छान झालेत करून पाहते उद्या
ताई बिस्कीट किती डिग्री सेल्सिअस वर बेक करायचे मायक्रोवेव्ह मध्ये
Hi taii readymade blouse gheun ya. Plz
ओव्हन मधे किती डिगरीवर ठेवायच कस प्री हिट करायच तेसांग ना .
भारती स्वाती तुमचे व्हिडिओ खूप छान 👌
नकारात्मक बोलणाऱ्यांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही.
दोघींनाही धन्यवाद 🙏🌹🌹
Payachi jaljal khup hote kahi ilaaj aahe ka
शुभ दुपार भारती स्वाती ❤
Mi kalch timchya fhauji shi bhetle binagiri Kent madhye
Tai cake chi racipe sanga gavhacha...
केस गळतीवर घरगुती उपाय सांगा tai
पांढरा डागावर औषध सागा
ताई असे वाटते की आम्ही सातारा वरून तुमच्या कडे यावे पण तुम्हाला आवडेल की नाही माहिती पण मी तुम्हांला खुप कमेंट्स करतो तरी बघत पण नाही पण खुप वाईट वाटते बघा ताई तुमचा स्वभाव खुप छान आहे दादा पण आहेत ताई तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सातारा फिरायला या
आम्ही सातारकर ❤
ताई कुकीज...👌👌❤❤
Tai dres kuthe ghetle
Tai Chandan kasturi chya egg madhun pilu aalle ka second time egg dile hote na
स्वाती, भारती माझ्या पायाची टाच खूप दुखते मला काही उपाय असेल तर सांगा गोळ्या घेतल्या पण काही घरगुती असेल तर सांगा
ताई टाच दुखत असेल तर होमिओपॅथी उपचार करा. दोन ते 3 महिन्यात गुण येतो. मी मुंबईला राहते. माझी टाच खूपच दुखत होती आणि सूज येत होती तर मी गेले 3 महिने या गोळ्या घेत आहे. आता 90 टक्के टाच बरी आहे. आमचे डॉ.15दिवसाच्या गोळ्यांचे 1000 रु. घेतात.
कोमट पाण्यात मीठ टाकून पाय ठेवा 15.20 मिनिट काही दिवस फरक पडतो
चामखीळ वर उपाय सांगा
Tai dres kup mastt ky prize aahe
French fries 🍟 share kra
कुकीज मस्त❤❤
मैदयाऐवजी गव्हाचे पीठ घेतले तर चालेल का
Tai आमच्याकडे व्होहन नाही आहे त्याच्यामुळे कढीत च दाखव
Tai dress fitting kasa karaycha te dakhva
Tai me donat kele khup mst zale te... Pn tai dusrya tisrya divshi loose hotat thode...
दोघी पण खूपच गोड आहात
बिस्कीट किंवा नानकटाई चे साहित्य देत जा बाकी मस्त झाले आहे बिस्कीट ...❤
Hii tuzya aaine aaushdh sangital diabetich tya volgchi link dya na ❤ shree Swami Samarth ❤❤
खूप छान विडीओ ♥️♥️♥️
मिठ आणि तुरटी chya पाण्यात भिजू घालायचे कॉटन चे कपडे
Taai ladies chaa safed pani yaa rogavr kahi upay aahe ka ,babala vichara tyanna nakki mahiti asel
Nice video 💯
Tai baban kadun juni tyana mahit asaleli gharguti,zadapalyachi aushadh mahit karun ghya khup effective asatat he June elaj.
Tai sang kavili vr aavshath
तुप खुपच कच्च वाटतय
👌👌
Synes verti kahi upay mahit asel ter sanga na gharguti tai.
Hi biscuit chi series chalu theva.khup chan zale biscuit
Aase stop pahijet mla taei 🙋♀️🙋♀️🙋♀️ aana sel krayla 🙋♀️🙋♀️🙋♀️plzz
Bharti tai Swati tai chan vlog jay sai ram
फ्रिजर मदे नाही नाही ठेवले मी कपडे पण जा कपड्याचा रंग जातो त्या कपड्याला मिटाचा पाण्यात भिजत घालते नंतर धून टाकायचे
Video mast
Shri swami samarth.
Mithachya panyat bhijaun dhuvayche ka tai kapde
Didi aap udisa mein kahan per the
Tai palak madhe tomato वापरायचं नाही कारण किडनी स्टोन चा त्रास होतो
❤roshni kudhe rahtye
साडीला नेलपेंट चे डाग लागले तर कशाने काढायचे ताई plz rply 😊
Thinner lavun bga
दोघीही जणांचा चेहरा बघितला तरी प्रसन्न वाटत दुखणं कुठेच पळुन जात. रेसिपी सोप्या पद्धतीने सांगता करुन बघितले की बिघडत नाही.नाही व्हिडिओ आला तर तुमचे जुने व्हिडिओ बघते बरं वाटतं.
Ho Tai khar aahe he mi try Kel aahe saree cha colour nahi zat
Tai gujrat mdhe kuthe hota tumhi mi pn gujrat mdhech ahe
व्हिडिओ खूप छान आहे भारती खूप हुशार आहे आओलरांऊडर आहे खूप छान छान. रेसिपी दाखवतात शिलाई कामही छान करतात समजावून पण छान सांगतात त्यांचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशाच दोघी बहिणी खूष आणि आनंदी राहा ❤🎉😊
बाबांनी सांगितलेला उपाय बरोबर आहे. डॉ. स्वागत तोडकर यांनी पण हाच उपाय सांगितला आहे. फक्त लसूण पाकळ्या १ते२१अशा चढत्या क्रमाने खायच्या नंतर उतरत्या क्रमाने २१ते१अशा खायच्या.
Mipn pahila aahe ya dr cha video tepn hech sangtata
Dr.स्वागत तोडकर चे vdo आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.@@dipalidarkunde3211
Sadi var tailkat dag padle te kse kadhayche te sanga
Only soda चालेल का? Baking powder nahiy
🎉😮
clear picture नाही येत का video blur वाटतो थोडा
ताई काळूबाळू कुठे गेले आहे
ताई मी पन आशेच मिठात ठेवले होते पन बिस्कीट खारट लागत होते
Mulanchi black shirt dhutlavar udas hou naye mhanun Kahi upay sanga na please ❤
Ho ashi mal aamchyakade hi hoti ....aamhi hi dyaycho ase aajar zalyavar maze aajobahi gharguti ilajane baryach lokanche aajar bare karayche.. aajobana baghun mala mazya aajobanchi aathavan zali...
ताई ड्रेसचे कलेक्शन चालू करा
आगेण्य कोपरा मध्ये बाबू हाऊस बाधा म्हणजे मोठा स्वयंपाक करताना आडचान येणार नाही
Hi tai me kothambhirichi vadi ani kobichi vadi 2 pn try kelya ani biscuit 🍪 pn try karen tai mla gavahache peeth biscuit pn dakhva
ताई तुमहीं खुप छान राहता आपन दुसरयाकडे लक्ष देऊ नका ते रातात तसे महनुन बोलतात
ताई fit yen kaymch च बंद होईल ना ya upayane
ताई तुप बनवून दाखवाना ❣️
मी पण गुजरात ला च राहते वडोदरा तुम्ही कूठे राहत होता ताई
हरभरे भिजू घालून घ्यायचे का
Tai mi ata Gujarat la ahe tumi kut hota rahayla Gujarat mde mla sanga na please tai
Hi Tai ❤❤❤❤
Mage video madhe dakhvle hote te me try kelale mst hotat biskit
❤❤❤❤❤❤❤😊
Top kitila aanlet