फणसाची (गऱ्यांची) भाजी | उकड गरे | कोकणातील उन्हाळा | Kokanatil Unhala | Fansachi Bhaji Recipe |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 981

  • @amrutakarandikar831
    @amrutakarandikar831 ปีที่แล้ว +40

    प्रथमेशचं मनापासून कौतुक!!! गाण्यात उच्च दर्जा व प्रगती अभिनंदनीय...त्याच्या डोक्यात सेलिब्रिटी पणाची हवा शिरलेली नाही.... हे बघून अतिशय आनंद वाटला. फणसाची भाजी तर अप्रतीमचं.

  • @sujatasawant2929
    @sujatasawant2929 3 ปีที่แล้ว +101

    व्हिडिओची सांगता करताना काकू किती निरागसपणे तुझ्याकडे पाहत आहेत. So innocent gesture. 😍😍

    • @surekhakhandekar8694
      @surekhakhandekar8694 3 ปีที่แล้ว +1

      खरंच!

    • @surekhakhandekar8694
      @surekhakhandekar8694 3 ปีที่แล้ว +1

      थँक्यू प्रथमेश, माझ्या काॅम्प्लीमेंटला रीप्लाय केलं म्हणून थॅन्क्यु

    • @chandabayas1910
      @chandabayas1910 3 ปีที่แล้ว

      @@surekhakhandekar8694 zzzz

    • @sunandadangat9954
      @sunandadangat9954 3 ปีที่แล้ว

      @@surekhakhandekar8694 y

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 3 ปีที่แล้ว +29

    प्रथमेश , तुझ्या गाण्यात जी सहजता आहे तशीच सहजता या रेसिपी मध्ये तू वावरताना दिसली , खूप वर्षांनंतर एकत्र कुटुंबाने मिळून काढलेले गरे पाहून मन भरून आले , जुन्या आठवणी ताज्या झाल्या , गावची सफर करून आणल्या बद्धल धन्यवाद 👌👌👍👍

  • @TEJASPATKAR999
    @TEJASPATKAR999 3 ปีที่แล้ว +133

    ह्या व्हिडिओ मधून फणसाच्या भाजी सोबत फणसाच्या गोड गऱ्यांसांरखी एकत्रित माणसं बघून खूप छान वाटलं..एकत्र कुटुंब पद्धती आज काल कमीच बघायला मिळते..खूप छान वाटल व्हिडिओ पाहून.

  • @anjalisangoram3093
    @anjalisangoram3093 3 ปีที่แล้ว +23

    सगळंच अप्रतिम. नैसर्गिक वातावरण,फणस झाडावरून उतरवणे, तो चिरुन त्यातले गरे आठळ्या काढणे , आणि चुलीवर पारंपरिक पद्धतीने भाजी करणे. सुंदर सादरीकरण

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤khup chan sopy padhat aahe

  • @ashalatapandit9657
    @ashalatapandit9657 3 ปีที่แล้ว +17

    तुझ्या संगीता प्रमाणे तुझ्या या पैलूंचाही
    छान उत्कर्ष होऊ दे हाच आशीर्वाद

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 6 หลายเดือนก่อน +1

    Bhaji chhan vatli. Prathameshne khup kashta ghetle dhanyawad prathmesh

  • @pareshpai5672
    @pareshpai5672 3 ปีที่แล้ว +6

    तू जसं गाणं अगदी तयारीनिशी व पद्धतशीर पणे सादर करतोस तसाच हा खाद्यपदार्थ केलास ह्याबद्दल तुझ अभिनंदन!

  • @umeshveluskar2882
    @umeshveluskar2882 7 หลายเดือนก่อน +1

    Kokanatale vatavaran baghun man prasann zale bhaji pan khup sundar vatle

  • @smitamanjarekar7450
    @smitamanjarekar7450 3 ปีที่แล้ว +10

    फणसाची भाजी एकदम मस्त
    फोडणी झकास .
    एकत्रित कुटुंब पाहून खरंच खूप बरे वाटले.

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 8 หลายเดือนก่อน +1

    प्रथमेश,फणसाचे भाजी अप्रतिम आहे.परंतु तुमच्या घरातील एकत्र कुटुंब पध्दत खूप फणसाच्या भाजपपेक्षा बघावयास मिळाली असे एकत्र कुटुंब पध्दत विरळ बघावयास मिळतात .धन्यवाद

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 3 ปีที่แล้ว +70

    चुलीवरची रेसिपी व फणस झाडावरुन उतरवणे,घरातल्या सगळ्यांनी मिळून त्यातुन एकत्र कुटुंबाने निवडणे सगळच निरागस व छान!त्यात काकू शेवटी प्रथमेशकडे ज्या निरागस आनंदाने बघताहेत ते मस्त!सगळच मस्त! असे व्हिडीओ अजुन येऊ दे!

    • @yojanaworlikar5425
      @yojanaworlikar5425 ปีที่แล้ว +8

      सुंदर रेसिपी मला ही भाजी फारच आवडते पण मुंबई त असे फणस मिळत नाही

    • @archanaprabhu3139
      @archanaprabhu3139 ปีที่แล้ว

      आम्ही शेंगदाण्याचे कुट घालत नाही

    • @shalanpandit2676
      @shalanpandit2676 ปีที่แล้ว

      Chan.

    • @ushabokil578
      @ushabokil578 ปีที่แล้ว

      फणसकाढण्यापासून ते भाजी तयार होईपर्यंतचे प्रत्यक्ष सादरीकरण उत्क्कृष्टमाझ्या डोळ्यासमोर तंतोतंत चित्र उभे राहिले..मी पण कोकणातलीच आहे..@@yojanaworlikar5425

    • @vasundharakulkarni3086
      @vasundharakulkarni3086 6 หลายเดือนก่อน

      K​@@ushabokil578

  • @swatibapat884
    @swatibapat884 3 ปีที่แล้ว +6

    परिसर व कृती साहित्य सर्वच किती स्वच्छ नीटनेटक तू तर सराईत असल्यासाखे करतोस असाच रहा सर्वांचेच तुला खूप वीखूप आशीर्वाद

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 3 ปีที่แล้ว +5

    अाहाहा काय सुंदर कोकण दृष्य बघुन आनंद वाटला चुली वरची भाजी बघुन आनंद झाला अप्रतिम धन्यवाद

    • @bhargavikhare1533
      @bhargavikhare1533 2 ปีที่แล้ว

      छान छान माहीती छान भाजी कोकणमैवा उकडगरे

  • @umanaik5956
    @umanaik5956 3 ปีที่แล้ว +3

    सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन उकडगर्यांची केलेली भाजी. हेच अप्रूप आहे. अप्रतिम सोहळा

  • @mruduladate2817
    @mruduladate2817 3 ปีที่แล้ว +12

    खूपच सुंदर आटोपशीर भाजी
    वाटण नसलेली तरी चविष्ट.
    कोकणचे वातावरण बघूनच छान फ्रेश वाटले.

    • @sunitapalsule1610
      @sunitapalsule1610 3 ปีที่แล้ว

      ही खरी भाजी. अशीच फणसाचीही भाजी. ह्या भाज्यांना तेल जास्त लागलं तरी वरून परत तेलाची फोडणी भाजीवर चमच्याने घ्यायची मज्जा काही औरच. मस्त तोंडाला पाणी सुटलं. काकू आपल्या लाडक्या लहान पुतण्याला काम करताना किती कौतुकाने बघत आहेत! छानच.

  • @asmitasutar6299
    @asmitasutar6299 7 หลายเดือนก่อน +1

    बघून खावीशी वाटत आहे.

  • @viltambe4398
    @viltambe4398 3 ปีที่แล้ว +8

    परंतु या सर्व गोष्टी कोकणातच होऊ शकतात बाकी कुठे नाही...आपले कोकण म्हणजे आपल्याला लाभलेला स्वर्गच जणू....सुन्दर विडिओ प्रथमेश..

    • @seetahariharan4089
      @seetahariharan4089 ปีที่แล้ว

      It is very true.. But I have jackfruit tree in my house in Pune... We make a few varieties of bhaji

    • @arunadixit9741
      @arunadixit9741 ปีที่แล้ว

      @@seetahariharan4089 mast.5

    • @bharatipatil6184
      @bharatipatil6184 8 หลายเดือนก่อน

  • @vinayachavan6249
    @vinayachavan6249 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan रेसिपी आणि ती चुलीवरची खूप छान

  • @santoshkarmarkar5275
    @santoshkarmarkar5275 3 ปีที่แล้ว +36

    प्रथमेश बाळा तू खूप खूप मोठा हो. माझा लाडका ऊकडीचा मोदक तू. माझ्या तूला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. बाकी रोहित, मुग्धा,आर्या,कार्तिकी कसे आहेत. भेट होते का रे.मला तुम्हाला भेटावसं वाटत. तुमची अशीच मैत्री अभंग राहो ही देवाला प्रार्थना करते.

    • @samiksha8840
      @samiksha8840 3 ปีที่แล้ว +3

      फणसाचे गरे काढताना गोल वर्तुळ करून बसलेले तुझे एकत्र कुटूंब बघून खूप बरे वाटले . असे कुटूंब मिळणे भाग्य लागते जे तुला मिळाले आहे . छान रेसिपी . तुझ्या काकूना नमस्कार 🙏

  • @prachithakur4263
    @prachithakur4263 7 หลายเดือนก่อน +1

    मी फणसाची भाजी अजून खाल्ली नाही..भाजी खूप छानच झाली असेल पण ती करतानाची प्रोसेस बघून खूप छान वाटले. तुमचा वाडा खूप सुंदर आहे. प्रथमेश तुला खूप खूप प्रेम❤

  • @ashishlasinkar1558
    @ashishlasinkar1558 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान ..जर एखादे गाणे झाले असते तर अजून मजा आली असती

  • @gayatrigarge4633
    @gayatrigarge4633 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन...प्रथमेश आणि मुग्धा..🎉🎉

  • @preranakarambelkar1652
    @preranakarambelkar1652 3 ปีที่แล้ว +9

    थोडी वेगळी पध्दत आहे . नक्कीच या पद्धतीने करून पाहू.👍👌👌👌

  • @smitamahadadalkar2072
    @smitamahadadalkar2072 2 ปีที่แล้ว +1

    प्रथमेश मला माझ्या माहेरी दापोलीत गेल्यासारखं वाटलं रे... या आधी तुला फक्त गाण्यांच्या कार्यक्रमातून बघायचो.. पण आज तुमच्या घरातील माणसं (एकत्रित कुटुंब ) बघून खूप बरं वाटलं.. रेसिपी भन्नाट... एकदम लाजवाब 👌👌👌

  • @priyatawde6720
    @priyatawde6720 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम त्या फणसात जसे गरे एकत्र असतात तसे तुम्ही सर्व एकत्र दिसून आलात. व्हिडीओ उत्तम, सादरीकरण छानच, ही मजा फक्त आपल्या कोकणातच. All d best prathmesh

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 3 ปีที่แล้ว +2

    तोंडाला पाणी सुटले रे बाबा
    झाकीर हुसेन साहेब तबल्यावर आणि प्रथमेश गातो आहे हे दृष्य जितके आनंददायी त्याच प्रमाणे
    द शेफ प्रथमेश पण
    मजा वाटली .ह्या भाजीत दाण्याचं कूट पण घालतात हे प्रथमच पाहीले
    Keep it up
    असाच जमिनीवर घट्ट पाय रोऊन उभा अस
    खुप आशिर्वाद

  • @vishakhanaik4149
    @vishakhanaik4149 3 ปีที่แล้ว +3

    फार छान!!!तुझा हा साधेपणा फार आवडला!!यशस्वी भव!!

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 3 ปีที่แล้ว +2

    एखूप मोठ्ठं घर,एकत्र कुटुंब आणि हंसत खेळत काम करण्याची पध्दत कौतुकास्पद आहे.
    प्रत्येकाचं मन लाऊन काम कारणं,गरे सोलणं,वाखाणण्यासारखं आहे.प्रथमेश,
    काकूंचं लगबगीनं चूल पेटवून,भाजीची पूर्ण तयारी,
    तुझं खांद्यावरून फणस उचलून लगबगीनं घेउन येणं,कांकूंना मदत करणं खूप छान.भाजीची पाककृती अप्रतिम.तुझ्या घरच्या मंडळींना तुला खूप खूप आनंदमयी.शुभेच्छा.दोन्ही व्हिडिओ पाहतांना कोकण सैल केल्यासारखं वाटलं.मी कधीच कोकण पाहिलं नाही.

  • @vaishali4051
    @vaishali4051 3 ปีที่แล้ว +6

    खूपच छान पारंपरिक पद्धतीने ही authentic recipe दाखवली त्याबद्दल तुझे आणि काकू( लतुताई) चे आभार👌👍

  • @sheelamane1757
    @sheelamane1757 2 ปีที่แล้ว +1

    प्रथमेश उकड ग-यांची भाजी अप्रतिम तसेच एकत्र कुटूंब पध्दतीही नावाजण्याजाेगी आहे. आम्हाला वाटले प्रथमेशची गायकी जशी छान तशी स्वयंपाक घरातील लुडबुडही वाखाणण्याजाेगी आहे.

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 3 ปีที่แล้ว +4

    प्रथमेश गाण्यासारखे तुझे पदार्थांचे सांगणे आहे खुपचं छान.तुझे निरागसपण फार आवडले.

  • @sushmarane3834
    @sushmarane3834 7 หลายเดือนก่อน +1

    फारच मस्त चुलीवर फणसाचे भजी मी कोकणात कणकवली माझे गाव रहाणार dahisar east, मुंबई धन्यवाद

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 3 ปีที่แล้ว +3

    वा,खूपच छान झालेले दिसतायंत उकड गरे..👌👌

  • @nitinshintre81
    @nitinshintre81 3 ปีที่แล้ว +2

    प्रथमेश, तू दाखवल्या प्रमाणे फणसाची भाजी करून बघीतली.खूपच छान झाली. फणसाच्या भाजीचा नविन प्रकार दाखवल्याबद्दल धन्यवाद!

  • @swapnaja7963
    @swapnaja7963 3 ปีที่แล้ว +4

    किती छान माहिती दिली आहे. फणस उतरले, कापले, मग काकूंनी सुंदर भाजी बनवली. आसपास चा परिसर पण किती सुंदर😍💓

  • @anjalideshpande8621
    @anjalideshpande8621 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सोप्या पद्धतीने समजाऊन सांगीतली आहे कोकणातला पारंपारिक पदार्थ अहाहा

  • @chandrashekharteredesai4355
    @chandrashekharteredesai4355 3 ปีที่แล้ว +7

    आरवली हायवेवरील हॉटेलमध्ये भाकरी व फणसाची भाजी(तेल हींग फोडणीत घालायचंच व वरुनपण घातलं तर वा काय मज्जा येते खायला वा वा वा

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द

    खूप खूप छान! सर्वात आवडलं ते।म्हणजे पहिल्यांदाच मी फणसाची भाजी कांदा लसूण न घातलेली बघितली. नाहीतर प्रत्येकाची भाजी ही कांदा लसणीशिवाय होतच नाही

  • @bhagyashreelele6272
    @bhagyashreelele6272 3 ปีที่แล้ว +6

    प्रथमेश हे तुझं नवं रुप भलतंच आवडलं ..सराईत शेफ सारखं तुझं बोलणं आणि गोष्टी हाताळणं, minute detailing....वाह..क्या बात है.. अप्रतिम food blog..👌👌..God bless you Beta..

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 7 หลายเดือนก่อน +1

    गोट्यांची भाजी मस्त लागते

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 2 ปีที่แล้ว +3

    बघतानाच काय मज्जा येतेय.👌👌👌👌👌
    भारी आवडलं.👌👌👌👌☺️👍

  • @shreyamns8170
    @shreyamns8170 6 หลายเดือนก่อน

    प्रथमेश, काकी खुपच छान रेसिपी. धन्यवाद 👌🏻👌🏻👍🏻

  • @narendratalwalkar3979
    @narendratalwalkar3979 3 ปีที่แล้ว +3

    माझी सर्वात आवडती भाजी....माझी आई कोकणातील असल्याने ती पण खूप चविष्ट ही भाजी बनविते...तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझे आभार

  • @nilamthakurdesai1713
    @nilamthakurdesai1713 3 ปีที่แล้ว +2

    Wowww prathmesh khupch mst ..mlahi gavi yaychi icccha zali video bghun ...akdam zakaassss video

  • @manaswi820
    @manaswi820 3 ปีที่แล้ว +5

    प्रथमेश तुझी जशी गाणी छान असतात तशी फणसाची केलेली भाजी अप्रतिम झाली आहे . गावची आठवण आली असेच छान छान वेगवेगळे पदार्थ दाखवत रहा त्यासाठी भरपूर शुभेच्छा 💐

  • @madhavigokhale9355
    @madhavigokhale9355 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सोपी पद्धत आवडली.

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार प्रथमेश ! फणसाची गर्यांची भाजी बघून मस्त वाटलं , धन्यवाद

  • @rekhaekbote3304
    @rekhaekbote3304 ปีที่แล้ว +3

    सुंदर परिसर, रोज च पिकनिक.
    इतका मोठा परिवार, परिसर पाहुन मनाला खूप च बरे आणि शांत वाटतय.

  • @sanjaykatre4378
    @sanjaykatre4378 3 ปีที่แล้ว +8

    बुवा!मस्त!आपल्या गाण्याचा व खाण्याचा स्वाद
    अप्रतिम!अभिनंदन व आभार सर्वांचे!

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान फणसाची भाजी .खुप छान रेसिपी पाहिली

  • @rajashreedivekar8548
    @rajashreedivekar8548 3 ปีที่แล้ว +7

    मस्त प्रथमेश 👍👌
    Thanks for sharing a receipe.
    अजून कोकणातील खास रेसिपीज् पाहायला आवडतील

  • @meenalaghate8273
    @meenalaghate8273 3 ปีที่แล้ว +2

    व्वा.....अतिशय सविस्तर माहिती....खूपच मज्जा आली बघताना

  • @manjiripatwardhan1796
    @manjiripatwardhan1796 3 ปีที่แล้ว +9

    खूपच छान नक्कीच चविष्ट झाली असणार आणि चुलीवरच्या जेवणाची चव तर निराळीच असते👌👌👌.... पुढच्या रेसिपीज साठी खूप शुभेच्छा👍💐

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 ปีที่แล้ว

    खूप छान पध्दतीने सांगितलंस. कोकणातील घर, आजुबाजुची झाडं...सगळ्यांनी मिळून काम करण्याची कोकणातली पध्दत....आणि चुलुवरची मस्त भाजी... एकदम झकाsssssस!

  • @satishlaghate2987
    @satishlaghate2987 3 ปีที่แล้ว +17

    उकड गरे ...मस्त, प्रथमेश.
    स्वयंपाकाची location, फणस उतरवणे आणी शूटिंग पण बेमालूम....
    सर्व जणांचे मनापासुन अभिनंदन.
    आरवलीत आल्यासारखे वाटले.

  • @smitashirodkar1357
    @smitashirodkar1357 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान रेसीपी दिसते. एकत्रित कुटुंब पाहून मनाला फार बर वाटलं. कोकणात कुठल हे गाव आहे. असेच अजून कोकणातील रेसीपी दाखवा. Please तुमच्या काकूंना सांगा

  • @mh_14...nkstraveller74
    @mh_14...nkstraveller74 3 ปีที่แล้ว +4

    खुपच छान प्रथमेश दादा....खुपच चांगली recipe मी नक्की बनवणार आहे....💕

  • @varshabelwalkar147
    @varshabelwalkar147 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan pratamesh and kaku .traditional karade recipes

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान व्हिडीओ आणि फणसाच्या भाजीची रेसिपी खूप छान प्रथमेश आणि सर्व परिवारला नमस्कार 👌👌👍👍

  • @varshachaudhari8299
    @varshachaudhari8299 3 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ प्रथमेश बाळा, तुला खूप खूप आशीर्वाद

  • @swatidhavan5242
    @swatidhavan5242 3 ปีที่แล้ว +3

    वा मस्तच फणस काढण्यापासून सोलून सगळयाच गोष्टी इतक्या छान प्रकारे दाखवल्या की गावची खुप खुप आठवण आली. 😊👏

  • @deeptimarathe5674
    @deeptimarathe5674 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सोपी आणि मस्त झाली आहे पाहूनच कळतंय.छान दाखवली आहे.नक्की करून बघू.

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 3 ปีที่แล้ว +5

    👍 खूपच सुंदर आहे गावाला यावसं वाटलं फणसाची भाजी खाण्यासाठी धन्यवाद 👍

  • @pralhadbandkar1357
    @pralhadbandkar1357 3 ปีที่แล้ว

    फणसाची भाजी छान.तुमची एकत्र कुटुंब पद्धती पाहून आनंद झाला अशाच फणस , आंबे पोळी अशा प्रकारे बनवितात . रेसिपी अप्रतिम

  • @sanjanarane2670
    @sanjanarane2670 3 ปีที่แล้ว +3

    मी पण कोकणातच राहते त्यामुळे फणसाची भाजी खाण्यात असलेली मजा माहीत आहे 😊

  • @asmitapanchal1206
    @asmitapanchal1206 3 ปีที่แล้ว

    अतीशय, सुंदर, फणसाचे,भाजी,आहे

  • @ashalatapandit9657
    @ashalatapandit9657 3 ปีที่แล้ว +23

    हे कौटुंबिक सम्मेलनही मनाला आनंदी व
    प्रसन्न करून गेले धन्यवाद

  • @ashiwinipalav6974
    @ashiwinipalav6974 ปีที่แล้ว

    खूपच छान, फणसाच्या भाजीची रेसिपी,

  • @rutakocharekar7711
    @rutakocharekar7711 3 ปีที่แล้ว +5

    मस्त! नविन उपक्रम छानच जमलाय.अनेक शुभेच्छा

  • @madhurighatpande1800
    @madhurighatpande1800 6 หลายเดือนก่อน

    खुपचं धन्यवाद एकत्र कुटुंब पद्धत आवडली

  • @vedikadesai1715
    @vedikadesai1715 3 ปีที่แล้ว +3

    Khup Chan 😋👌👌😊

  • @priteedeshpande5318
    @priteedeshpande5318 3 ปีที่แล้ว +2

    Hello Prathamesh..bhaji khupach apratim diste ahe..mala khup khup abhiman vatato tuza..karan mi pan laghate ahe..aso..tula khup khup shubhechha..

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान रेसिपी.... फणसाच्या भाजीचा वेगळा प्रकार पाहायला मिळाला.... विदर्भात पण कच्च्या फणसाची भाजी बनवली जाते , पण ती पद्धत जरा वेगळी आहे, ती पण उत्तम असते चवीला... .. या प्रकारे करून बघायला नक्कीच आवडेल.... 👍

  • @nayanadeshpande1983
    @nayanadeshpande1983 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान भाजी...माहिती छान दिलीस...location पण छान आहे

  • @bhaktidamle5771
    @bhaktidamle5771 3 ปีที่แล้ว +4

    आहाहा... मस्त... फणस उतरवल्यापासून सगळं दाखवलं ते जाम आवडलं 👌 उकडगरे ❤️ आपल्या कोकणातल्या अजून अशा special recipe बघायला नक्की आवडेल.

  • @ashwinigharat8641
    @ashwinigharat8641 8 หลายเดือนก่อน

    Khupch sunder shree Swami samartha bless you

  • @milindbharde4238
    @milindbharde4238 3 ปีที่แล้ว +8

    प्रथमेश गायन कलेत तु प्रवीण आहेसच .आता पाक कलेचे आज चेनेलद्वारे प्रथमच प्रसारण केले.सर्व प्रथम अभिनंदन.नावच सार्थ करतो आहेस.फणसाचे गरे ची भाजी फारच छान करून दाखवली.फणस आणण्यापासुन गरे सोलुन पर्यंत पुर्व तयारी ;परिसराची शुटींग सर्वच सुंदर .अशाच कोकण प्रसिध्द रेसेपी सामावून चेनेल सम्रुद्ध कर.खुप खुप शुभेच्छा .👌👌👌❤💖👍🙏

  • @satishjoshi2586
    @satishjoshi2586 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan . बघूनच तोंडाला पाणी सुटलं.😋😋

  • @harshadere7289
    @harshadere7289 3 ปีที่แล้ว +4

    कोकणातील आणखी नवीन रेसिपी असतील ते पण शिकवशील प्रथमेश . फणसाची भाजी चा हा विडीओ बघायला खुप च मजा आली . आणि पुढील विडीओ मधे गाणं पण व्हायला हवं..

  • @vrushalighag7646
    @vrushalighag7646 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan receipe. Maze maher kalmbushi ahe.

  • @colourful12300
    @colourful12300 3 ปีที่แล้ว +4

    अरे व्वा प्रथमेश सुरेल आवाजात आम्हाला रमवणारा आज चक्क आम्ही तुझ्या गोड परिवारातील सदस्यांना व मस्त मस्त रेसिपी बघुन व रेसिपी करुन खूप खूप प्रसन्न व तृप्त झालो 🥰🥰🥰🥰🥰🤗🤗

  • @kavitapatki1115
    @kavitapatki1115 ปีที่แล้ว

    Khupch cchan receipe dakhavali thanks a lot

  • @ShivaliAshwini
    @ShivaliAshwini 3 ปีที่แล้ว +4

    मस्त व्हिडीओ....,ही फणसाची भाजी बघून आजीची आठवण आली

    • @shobhanamarathe2546
      @shobhanamarathe2546 3 ปีที่แล้ว

      प्रथमेश खूपच तोंडाला पाणी सुटले.खूप वर्षांनी ह्या भाजीचे नाव ऐकले व रेसिपी पाहिली.माझ्या आजोळची आठवण आली.चुलीवरच्या भाजीची चवच न्यारी.उकडांबाची रेसिपी जरूर दाखव.खूप शुभेच्छा.

  • @vibhavarijoshi1081
    @vibhavarijoshi1081 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान वाटलं. तुझी फणस झाडावरून खाली उतरवणे तो धावपळत घरी आणणे आम्ही तो भाग बघितला नाही.पण तुमची एकत्र कुटुंब पद्धती खुप आवडली.तुझी काकू खुप छान प्रकारे भाजी करत होती.आम्हाला एवढा मोठा फणस पाहावयास मिळत देखील नाही.यंदा तर नाहीच मिळाला .पण भाजी नक्की करून बघू.
    लय भारी वाटलं.👍

  • @sujatajoshi1568
    @sujatajoshi1568 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान.
    तुमचे एकत्र कुटुंब मिळून काम करतांना मस्त वाटलं.
    हे आता खूपच विरळ आहे. असेच सर्व एकत्र आनंदात राहा.
    व्हिडिओ अर्थात आवडलाच👍

    • @AvinashMayekarVlogs
      @AvinashMayekarVlogs 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/BNUb2YAexIA/w-d-xo.html
      कोकणचे सौंदर्य दाखवणारा व मनाला भुरळ पाडणारा व्हिडिओ एकदा नक्की पहाच तुमचा वेळ फुकट जाणार नाही

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 8 หลายเดือนก่อน

    Khup सुंदर विडियो.👌👍bhajji टेस्टी...😋😋

  • @shiro1603
    @shiro1603 3 ปีที่แล้ว +6

    Aankhi koknatil recipe baghayla aavdtil
    Prathmesh.... Food Vlogs Chi Series please continue rahu de

  • @SanjaliDeshpande
    @SanjaliDeshpande 6 หลายเดือนก่อน +1

    वाटण नसलेली व घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून केलेली अप्रतिम भाजी. मी करून बघितली खूप मस्त झाली. अशाच कोकणातल्या खास रेसिपीज आम्हाला दाखव.

  • @shrutikatoraskar3419
    @shrutikatoraskar3419 3 ปีที่แล้ว +3

    Looking forward for more such authentic recipe videos

  • @akankshamalshe8676
    @akankshamalshe8676 3 ปีที่แล้ว

    Prathamesh khup sunder gatos tasach khup sunder boltoshi. Ukad gare chi recipe masta vatli.

  • @nainapatkar8962
    @nainapatkar8962 3 ปีที่แล้ว +16

    It is really surprising 😃 लघाटे ची ही नवीन ओळख अनोखी आहे... भाजीचां पसारा मोठाच आहे. लघटेना अशीही रागदारी गायन पसंत असल्याने भाजी ही रागदारी निवडली....

  • @shubhangideorukhakar3194
    @shubhangideorukhakar3194 ปีที่แล้ว

    प्रथमेश,भाजीची रेसिपी खूप मस्त !तुझी बाग बघून लहानपणच्या खूप सा-या आठवणी मनात दाटून आल्या.एवढी सगळी माणसं एकत्र पाहून छान वाटले.भाजी पाहून ती नक्की छानच झाली असणार.(तुझ्या सुंदर गाण्याप्रमाणे)तुला खूप आशीर्वाद.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 3 ปีที่แล้ว +6

    भाजी खायला तुमच्याकडेच यायला हवं, खूप छान व्यवस्थित सांगीतलंस, हात लावशील तिथे सोनं करशील, ठाण्यात आलास की नक्की भेट

  • @shubhangibhogaonkar8408
    @shubhangibhogaonkar8408 8 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडीओ...सुंदर..stay blessed always...stay together and connected always.....😊

  • @aditigodbole2193
    @aditigodbole2193 ปีที่แล้ว +3

    प्रथमेश तुला मोदक करताना ही बघितले होते, सुरांच्या साथीला तुझी ही बल्लवाचार्य ची आवड ही मस्त आहे, भाजी पाठवून दे आणि ओल्या काजुची उसळ ही एकदा करून दाखव आणि पाठव, आमच्या मॉनिटर ला ही शिकव 😅

  • @nutankale2256
    @nutankale2256 3 ปีที่แล้ว +1

    वा प्रथमेश अप्रतिम विडीओ बनवला आहे कोकणातले वातावरण विडीओत बघुन खुपचं प्रसन्न वाटले फणसाच्या गऱ्याची भाजी खुपचं सोप्या पद्धतीने दाखवली. तुझे आभार . ‌ ‌. तुझा संगिताचा प्रवास खुप यशस्वी होवो तुझे जगभर नाव होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @raveendragodbole3821
    @raveendragodbole3821 ปีที่แล้ว +5

    My one of the favourites dish. ❤ to taste the same. Feeling nostalgic!! Very delicious and full of nutritional properties.

    • @sunilpawar4827
      @sunilpawar4827 ปีที่แล้ว

      गावासाठी भाजी करतो आहे का.
      सर्व कुटुंबिय फेमस करतो आहे .

  • @latajoshi1481
    @latajoshi1481 8 หลายเดือนก่อน

    प्रथमेश....खूप छान वाटले...कोकणातले वातावरण आणि फणसाच्या भाजीची रेसिपी मस्तच ......