Solapur Dhangar Protest | मी तुमची लाडकी बहीण नाही का? दीपक बोराडे यांच्या पत्नीचा सवाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 141

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 หลายเดือนก่อน +55

    धनगर एकजुटीचा विजय असो...

  • @KishorkBandgar
    @KishorkBandgar หลายเดือนก่อน +33

    खरं दादा मी ठरवलं कि मी स्वता धनगर आहे पण मी ठरवलं कि माझा पूर्ण पाठींबा आहे व माझ्या संपूर्ण कुटूंब चा ही पाठिबा आहे

  • @balasahebBobde
    @balasahebBobde หลายเดือนก่อน +35

    धनगर एकजुटीचा विजय असो

  • @purushottamghode4976
    @purushottamghode4976 หลายเดือนก่อน +20

    जय मल्हार ❤

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 หลายเดือนก่อน +32

    ताई तुमची मागणी अतिशय योग्य आहे पण लाडक्या बहिणीचे सुद्धा महाराष्ट्रातील 12 ने लोकांच्या अजून पैसे पडलेच नाहीत

  • @GulabSul-t3p
    @GulabSul-t3p หลายเดือนก่อน +39

    अगदीं बरोबर ताई

  • @rn4561
    @rn4561 หลายเดือนก่อน +15

    बरोबर

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 หลายเดือนก่อน +22

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @ram1690
    @ram1690 หลายเดือนก่อน +9

    जय मल्हार

  • @machindrakaygude4231
    @machindrakaygude4231 หลายเดือนก่อน +18

    अन्यायाची वागणूक देणाऱ्या सरकारकडून काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही .

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil หลายเดือนก่อน +19

    बांधवांनो एकत्र या यांना यावेळेस झुकवावे लागेलच

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 หลายเดือนก่อน

      पडळकर सारखे शपथा घेऊन bjp rss च चाटूगिरी करत आहे...मनुवादी विचारच्या गटाला जातीला बांधन योग्य नाही..

  • @satishtakale7466
    @satishtakale7466 หลายเดือนก่อน +16

    नाही दादा चुकणार नाही माऊली तुमचा ऐकणार सुंदर धनगर समाज🎉🎉🎉

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน +5

    जय मल्हार वाघानो आम्ही तुमचे सोबत

  • @rameshwarkhatekar2418
    @rameshwarkhatekar2418 หลายเดือนก่อน +1

    ताई साहेब आणि आई साहेब यांना खरंच मनापासून वंदन जय मल्हार राव

  • @sanjaydeshmukh2733
    @sanjaydeshmukh2733 หลายเดือนก่อน +11

    शिंदे सरकारचा जाहीर निषेध

  • @ShubhamPatil-iy4zv
    @ShubhamPatil-iy4zv หลายเดือนก่อน +14

    Ani tya 13 koti paiki 7 koti Marathe ahet🚩 Jai shivay,full support tumhala

    • @sks1464
      @sks1464 หลายเดือนก่อน +1

      ह्यांना मराठा समाज पाठिंबा देणार नाही

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 หลายเดือนก่อน +1

      4 Cr आहोत आपण उगाच काहीही बोलुन त्या हाके सारखे इज्जत काढतात

    • @truthseekerma
      @truthseekerma หลายเดือนก่อน

      धनगर समाजाला नका देऊ समर्थन अजिबात..ते विरोध करतात मराठा आरक्षणाला😡😡.. डबल ढोलकी 😂😅 धनगर समाज 😂😅

  • @mbvmbv1995
    @mbvmbv1995 หลายเดือนก่อน +12

    Ekach mission ST Reservations

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 หลายเดือนก่อน +12

    पडळकर ला जाब विचारा,,देवाच्या दारात जाऊन शपथ घेतला होता...मागील दरवाज्यातून आमदार होऊन समाजाला विशिष्ट पक्षाच्या डावणीला बांधला आहे...

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr หลายเดือนก่อน

      शरद कारंडे, आपल्या कमेंट ला फुल्ल सपोर्ट ❤❤

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g หลายเดือนก่อน +1

      तू धनगर आहे का आरक्षण मिळवण्याचे काम हे एक आमदाराचं नाही भाऊ त्यासाठी चाळीस-पन्नास आमदार निवडून आणावे लागतील आणि ते विधान परिषदेवर गेल्याने तुझ्या काय पोटात दुखतंय आपण धनगर समाजाने कोणत्या भूमिकेत राहिले पाहिजे कोणत्या का होईना मार्गाने फक्त आमदार वाढले पाहिजेत आरक्षण ऑटोमॅटिक मिळेल मराठा समाजाची किती आमदार निवडून आलेले आहेत का त्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही कळत का तुला राजकारण❤ चाललाय टिपणी टाकायला❤ हीच प्रवृत्ती नडते धनगर समाजाला आपण आपल्याच माणसाची पाय ओढतो आहे असं वाटत नाही का तुला

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g หลายเดือนก่อน +2

      बाकीचे धनगर काय मेले आहेत का पडळकर साहेबांनी काय ऊक्त घेतले का ते सरकार मध्ये असून त्यांनी मेंढपाळांनी साठी योजना आणल्या आहे ते समाजासाठी काम करतात

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g หลายเดือนก่อน +1

      तू धनगर आहे का पडळकर साहेबांची भूमिका बरोबर आहे की एका आमदाराचे काम नाही आरक्षण मिळवण्याचं उदाहरण म्हणून सांगतो मराठा समाजाचे किती आमदार आहेत मग त्यांना का ओबीसी आरक्षण भेटत नाही ते काय भूमिका घेत नाही जे आमदार असतात ते त्यांच्या जागेवर बरोबर असतात इतरांनी लंढल पाहिजे

  • @dhondeerammogare4590
    @dhondeerammogare4590 หลายเดือนก่อน +7

    Only dipak bhau

  • @आप्पासाहेबचोपडे-छ9ह
    @आप्पासाहेबचोपडे-छ9ह หลายเดือนก่อน +2

    बरोबर बोललात बोराडे साहेब आपल्या धनगर समाज चुकतय

  • @RushiPatil5007
    @RushiPatil5007 หลายเดือนก่อน +6

    Jay Malhar

  • @baban.m.lokhande6382
    @baban.m.lokhande6382 หลายเดือนก่อน +6

    पडळकर जानकर हाके आपण काय सरकारला फितुर झाले आहेत कारण आपण सर्वांनी उपोषण स्थळी धनगर समाजाच्या सर्व योध्यांची भेट घेतली पाहिजे बघा जमतंय का नाहीतर विधानसभा निवडणुकीत आपला कार्यक्रम होणार जय मल्हार जय महाराष्ट्र

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr หลายเดือนก่อน

      राईट कमेंट 👌👌 भाऊ

  • @ravikokane3360
    @ravikokane3360 หลายเดือนก่อน +1

    Yelkot yelkot jay malhar

  • @RamkishanBansode-u7m
    @RamkishanBansode-u7m หลายเดือนก่อน +2

    जय मल्हार जय अहिल्याबाई 🎉🎉

  • @sopannarale228
    @sopannarale228 หลายเดือนก่อน +10

    हाके पडळकर कुठे मेले

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 หลายเดือนก่อน

      हाक्या गेला वडापाव खायला आणि गोप्या गेला मंगळसुत्र चोरायला

  • @vaibhavnandale2273
    @vaibhavnandale2273 หลายเดือนก่อน +6

    शिंदे सरकारचा जाहीर निषेध जाहिर निषेध फडणीसांनी सांगितले होते आमचे सरकार सत्तेत आले का आम्ही पहिल्या अधिवेशनात धनगर समाजाला आरक्षण देतो म्हटले होते मग का नाही दिले आरक्षण

  • @ChhatrapatiPuyed
    @ChhatrapatiPuyed หลายเดือนก่อน +1

    धनगर आरक्षणाच्या लढ्याला यश येओ जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @prakashtiwale2712
    @prakashtiwale2712 หลายเดือนก่อน

    जय मल्हार वाघांनो...संपूर्ण dhangar समाज तुमच्या पाठीशी आहे.

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    जय मल्हार!
    सलाम

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 หลายเดือนก่อน +1

    धनगर समाजाचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • @vijayshelke108k
    @vijayshelke108k หลายเดือนก่อน +1

    या सरकारला असं जर नाही ऐकायला आलं तर दांडक घेऊन आंदोलन करावे लागेल
    क्रांतिकारी जय मल्हार

  • @rahulvlogs6131
    @rahulvlogs6131 หลายเดือนก่อน +1

    Right

  • @amolwaghmode8794
    @amolwaghmode8794 หลายเดือนก่อน +2

    Jay malhar

  • @panduranglavte4068
    @panduranglavte4068 หลายเดือนก่อน +1

    धनगर एकजुटीचा विजय असो धनगर एकजुटीने आता तरी जागे व्हा आणि एसटीच्या सर्व तिकडे घेतल्याशिवाय मागे फिरू नका

  • @vijaymodu4520
    @vijaymodu4520 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍

  • @Niku386
    @Niku386 หลายเดือนก่อน +2

    दिपक भाऊ काळजी घ्यावी

  • @india.9977
    @india.9977 หลายเดือนก่อน +2

    पाडळकर जिंदाबाद 😂😂

  • @santoshdhagare3229
    @santoshdhagare3229 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार जय भिम जय लहुजी जय obc जय ओवेसी

  • @shivanandwadje9734
    @shivanandwadje9734 หลายเดือนก่อน +1

    येळकोट येळकोट जयमल्हार

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक
    @गोदाकाठचाक्रांतिकारक หลายเดือนก่อน +5

    आंदोलन करा नाहीतर काही आंतरवेली चं नाव घेऊन मोठ होण्याचा प्रयत्न करू नका...
    🚩🚩

  • @ganeshgaikwad5550
    @ganeshgaikwad5550 หลายเดือนก่อน +2

    हाके कुठेय दिसत नाही..
    मनोज पाटिल यांनी तुमच्या आरक्षणाला आधीच पाठिंबा दिलाय ..
    तुम्ही बोलताना बोललात अंतरवलीला सगळे भेटतात ..
    ही तुमची राजकीय भाषा वाटते...

  • @santhoshkhandgale4748
    @santhoshkhandgale4748 หลายเดือนก่อน

    जय मल्हार जय बाळुमामा

  • @laxmanbhise9796
    @laxmanbhise9796 หลายเดือนก่อน +2

    चलो पंढरपूर

  • @VishnuPatil-u7j
    @VishnuPatil-u7j หลายเดือนก่อน

    Super tai

  • @ShivajiDodke
    @ShivajiDodke หลายเดือนก่อน +2

    हाके पडळकर कुठे दिसत नाहीत

  • @ajabraojoge779
    @ajabraojoge779 หลายเดือนก่อน

    माऊली तुम्हाला दंडवत बरोबर

  • @shankarkhire9165
    @shankarkhire9165 หลายเดือนก่อน

    जय मल्हार जय धनगर

  • @maha.pharmacy8918
    @maha.pharmacy8918 หลายเดือนก่อน +4

    Mumbai kade ravana zale pahije

  • @dasharathmemane952
    @dasharathmemane952 หลายเดือนก่อน

    जय आदिवासी

  • @PandharinathMate
    @PandharinathMate หลายเดือนก่อน

    हाके कुठे त्याला पण बसवायचना उपोषणला, जालन्यात जागा नाही का उपोषण ला,

  • @shivanandwadje9734
    @shivanandwadje9734 หลายเดือนก่อน +1

    शिंदे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध

  • @banshimete4747
    @banshimete4747 หลายเดือนก่อน +2

    दादा मास्क काढून टाका त्यामुळे त्रास होतो

  • @BalliBoss8788
    @BalliBoss8788 หลายเดือนก่อน

    सरकारचा निषेध

  • @shrikantkolekar6753
    @shrikantkolekar6753 หลายเดือนก่อน

    Jay Malhar 🙏🙏

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw หลายเดือนก่อน

    याच दुखने फक्त अन्तरवाली

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo หลายเดือนก่อน +1

    Baikanchi kamaal ahe ladki bahin yojne che paise ghyayche Ani sangayche amhala paise nako

  • @DadaRnsing-v3p
    @DadaRnsing-v3p หลายเดือนก่อน +4

    तुम्ही आदिवासी नाहीत नाटकं बंद करा

  • @vikasshingade4626
    @vikasshingade4626 หลายเดือนก่อน

    येळकोट येळकोट जय मल्हार जय अहिल्या

  • @pavanpache4949
    @pavanpache4949 หลายเดือนก่อน +2

    भाऊ काळजी घ्या

  • @NitinSalgar-n5z
    @NitinSalgar-n5z หลายเดือนก่อน

    धनगर‌ समाजाची एकी‌‌ सरकार आपण पाडू शकतो‌ आणू शकतो

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 หลายเดือนก่อน

    जसं तुम्हाला वेदना आहे ना तसं आम्हाला पण तसंच आहे आमचा मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील एक वर्ष पासून जीवाची बाजी लावत आहे. किती वेदना असतील मराठा समाजाच्या.एक मराठा लाख मराठा 🚩✌️ मनोज दादा जरांगे आमचं काळीज ❤️🫀

  • @SUBHASHTANPURE-kk8gs
    @SUBHASHTANPURE-kk8gs หลายเดือนก่อน

    आमचा चा रंगे पाटील कधीच म्हणत नाही की आमचा सोबत आमच्या मागं नाही म्हणून तुम्हीच करून ओरडता कारण की तुम्ही कुठे आहात

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM หลายเดือนก่อน +2

    जातीवादी सरकार

  • @DhananjayHoke
    @DhananjayHoke หลายเดือนก่อน

    Jangnaana kadhi zali he sangA kase Loksankhya mojli he sanga

  • @amolgholap5025
    @amolgholap5025 หลายเดือนก่อน

    जानकर कुठं गेला निवडणूक सुरु झाली कि बिळातून बाहेर येऊन होप काड दाखवतो 🤔🤔🤔

  • @Gajananwargane-d4j
    @Gajananwargane-d4j หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळाले पाहिजे.

  • @santoshdhagare3229
    @santoshdhagare3229 หลายเดือนก่อน +1

    He sarkar mutat visrjan karanecha laikiche aahe

  • @SUBHASHTANPURE-kk8gs
    @SUBHASHTANPURE-kk8gs หลายเดือนก่อน

    आमच्या राजाचा विचार करा ना तुमच्या सोबतच आहे ना

  • @AshokMaghade-t3y
    @AshokMaghade-t3y หลายเดือนก่อน

    आदिवासी समाजाचा तुमच्या धनगर समाजाचा विरोध नाही परंतु तुम्ही आदिवासी नाही तुम्हाला आरक्षण घ्यायचे असेल तर आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही वेगळ्या आरक्षणाची मागणी करा ही एक आदिवासी बांधवांकडून तुम्हास विनंती

  • @Worldwebchannel
    @Worldwebchannel หลายเดือนก่อน

    तुम्ही साडेतीन टक्के आरक्षण घेत आहात मधून तुम्ही कधी घेतली वडार कैकडी यांचा विचार केला आहे का त्यांचे सुद्धा आरक्षण तुम्हीच खाता त्यांच्याबद्दल सुद्धा बोला

  • @truthseekerma
    @truthseekerma หลายเดือนก่อน

    डबल ढोलकी 😂😅

  • @Coco-mu7io
    @Coco-mu7io หลายเดือนก่อน +2

    Dhangar samaj purvipasunch bhatkanti karun vyawsay karto he mahitey ka re tula shipurdya ugach kahi tari bolaycha aajai ekhada medhkya aaplya shelya mendhkya gheun Gela tar 4-5 mahine ghari yet nahi multar dhangarancha yek kahi thikana nahiye ha samaj bhatkanti krun wyawsay karto ,,pan he Satya samor koni Yeun Dil nahi😢

  • @dasharathmemane952
    @dasharathmemane952 หลายเดือนก่อน +1

    काय नाही मिळणार एसटी च प्रमाणपत्र

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo หลายเดือนก่อน

    Padalkar plof hero ahe

  • @yogeshjadhav927
    @yogeshjadhav927 หลายเดือนก่อน

    आरक्षण नाही तर विसर्जन फिक्स

  • @balukale3873
    @balukale3873 หลายเดือนก่อน

    छगन भुजबळ ला बोलवा ना तो नुसता तुमचा मराठ्याच्या विरोधात मध्ये वापर करून घेत्यो त्याला विचारा ना तुझा पाठिंबा आहे का एसटी आरक्षणातून आणि तो वडापाव सुद्धा दिसत नाही

  • @AkTashan
    @AkTashan หลายเดือนก่อน

    एक तर एसटी आरक्षण घेवू नाही तर मरून जावू अस बोला मग उपोषण सोडून घरी का पळाला 😂😂😂

  • @saurabhm4545
    @saurabhm4545 หลายเดือนก่อน

    Mulat Meshpalan (Mendhpali/Sheep Rearing) ha adim vyavasay ahe; Shetichya ( Farming) pn adhicha.
    1. Human Civilization chya itihasat sarvat pahile "Domestication of Sheep", '20,000 varsha' purvi zale. Tyanantar Sheti(Farming) Ani etar vyavasay cha shodh lagla. Tyamule by default Dhanagar Community he ADIM Jamat banate.
    2. Swantantra dev devta asane e.g. - Biroba, Dhuloba, Khandoba, Mayakka devi.
    3. Swantantra Lokagita asane - Dhanagari ovya.
    4. Swatantra Lokanrutya asane - Gaji Dhol (Gaj nrutya).
    5. Swantantra Veshbhusha, Chaliriti asane.
    Ata sadhyachya ghadila ST madhe antarbhut aslelya kahi so called adim jamatini Sheti ha pramukh vyavasay lihila ahe !!! Tar prashna ha ahe ki Shetichya (Farming) agodar tayar zalela vyavasay Meshpalan (Sheep Rearing) ha adim nahi ka ?????
    Ani to 20000 varsha juna Adim vyavasay karnare Adim jamat mhanun ka ganat nahit aplya rajyat. Maharashtrat Human civilization cha vikas jagapeksha veglya paddhatine zalay ka ?????

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार जय अहिल्या माता 🙏🚩

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u หลายเดือนก่อน

    सरकार कोमात आहे की काय की मेलेल सोंग करत आहे

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo หลายเดือนก่อน

    Dhangara no tumhala arakshana chi garaj nahi jikde mendhre jatat tikde tumhi

  • @आपलीग्रामपंचायत-घ7श
    @आपलीग्रामपंचायत-घ7श หลายเดือนก่อน

    नाटक करतोय तो

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 หลายเดือนก่อน

    Arakshan hi Hindustan lagleli kid ahe

  • @vijaydeshmukh1924
    @vijaydeshmukh1924 หลายเดือนก่อน +4

    😂😂 मला पण फेमस होऊ वाटतं आहे 😂 बसतो आरक्षणाला मी पण उद्या पासून 😂, याला भेटायला जा हो कलेक्टर साहेब बाकी यांना काही देणं घेणं नाही 😂😂

    • @Coco-mu7io
      @Coco-mu7io หลายเดือนก่อน +3

      Kay karnar Prastapit lok tumhi tumhala kay dukh kalnar , swata chya gharat kahi wail ghadla ki kasa watta , ashi gammat suchel ka tula 😢

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw หลายเดือนก่อน

      अरे प्रस्थापित तर तुम्ही आहेत आमचे 16% आरक्षण खात् आहत

  • @amolpawade123
    @amolpawade123 หลายเดือนก่อน

    Baki dhangar प्रतिनिधी kuthe ahet tyanch kam nahi ka ithe yaych

  • @Ram1OO
    @Ram1OO หลายเดือนก่อน

    🥹 आई रडू नका

  • @kailaswadekar746
    @kailaswadekar746 หลายเดือนก่อน

    Natal band kar

  • @vijayparhad8049
    @vijayparhad8049 หลายเดือนก่อน +2

    🤣🤣🤣 त्या टरबूज्या ला विचारायचं.... देणार होता काय झालं.... हाके न बसायला पाहिजे होतं.... 🤣🤣🤣

  • @sks1464
    @sks1464 หลายเดือนก่อน +8

    आदिवासी जंगल परिसरात राहतात तुमचा काही संबंध नाही 💯

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 หลายเดือนก่อน

    Dhangaranno ekdache buddha wa

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo หลายเดือนก่อน

    Ajit pawarchi ladki bahin rupali eknath chi ajun samor ali nahi alyavar kalvu

  • @SwapnilNarwate.20
    @SwapnilNarwate.20 หลายเดือนก่อน +2

    🔥🔥🔥🔥

  • @sandeepdhule1717
    @sandeepdhule1717 หลายเดือนก่อน +1

    ताई सुप्रीम कोर्टात याचिका नाकारली तरी उपोषणचा अट्टाहास का

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 หลายเดือนก่อน

    Ata kay zhopla ka shindya

  • @kailaswadekar746
    @kailaswadekar746 หลายเดือนก่อน

    Tumi adhivasi made modat nahi

  • @kailaswadekar746
    @kailaswadekar746 หลายเดือนก่อน

    Ha bhorade obc sathi andolan kart hota

  • @sks1464
    @sks1464 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही आदिवासी नाहीत नाटक बंद करा 😡

    • @VikasKharat-pv6pb
      @VikasKharat-pv6pb หลายเดือนก่อน +5

      तूमहाला पण OBC मधून आरक्षण भेटणार नाही

    • @sks1464
      @sks1464 หลายเดือนก่อน +4

      @@VikasKharat-pv6pb आरक्षण हे भेटणार आणि ते पण obc मधून आमचा 25% समाज आरक्षण घेत आहे

    • @VikasKharat-pv6pb
      @VikasKharat-pv6pb หลายเดือนก่อน

      @@sks1464 चोरी केलं आरक्षण

    • @Coco-mu7io
      @Coco-mu7io หลายเดือนก่อน +2

      Dhangar samaj purvipasunch bhatkanti karun vyawsay karto he mahitey ka re tula shipurdya ugach kahi tari bolaycha aajai ekhada medhkya aaplya shelya mendhya gheun Gela tar 4-5 mahine ghari yet nahi multar dhangarancha yek kahi thikana nahiye ha samaj bhatkanti krun wyawsay karto ,,pan he Satya samor koni Yeun Dil nahi😢

    • @Coco-mu7io
      @Coco-mu7io หลายเดือนก่อน +5

      Natak tar tumhi lok karta mothya mothya padawar lok tumchi aani, saglyat jast jamini tumchya, karkhane tumche , udyogpati tumche aani mhane Magaswargiy aahot , kiti khot bolnar re baba kadhi Dhangar wadyala jaun bhet dya mag kalel ,,jay shivray , jay malhar 😢

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 หลายเดือนก่อน +1

    🍉देणार होता काय झालं 😂😂😂

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 หลายเดือนก่อน +2

    पारधी पण घेत नाही आदिवासी आरक्षण यांना पाहिजे एसटी आरक्षण पाहिजे😂😂😂

  • @nakulpole5831
    @nakulpole5831 หลายเดือนก่อน +2

    जय मल्हार