Tribal- Dhangar Reservation | मराठा विरुद्ध ओबीसी वादानंतर आता धनगर- आदिवासी मध्ये वाद पेटला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
#TribalReservation #DhangarReservation #OBC #MarathaReservation #MaharashtraPolitics
CREDIT - #Political| Amar Bhingardeve /Producer| Dignath /Editor- #TV9D
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
सर्व आदिवासी आमदारांचे मनापासून आभार
जय आदिवासी
समाजासाठी एकत्र आलेल्या सर्व आमदारांचे धन्यवाद❤🏹
तुमचे सर्व आमदार जरी एकत्र आले असले तरी संविधानाला विकत घेऊ शकत नाही
@@Sanjay-c5f9gसंविधानाला कोणीही विकत घेऊ शकत नाही...
तसंच मुळ आदिवासींमध्ये कोणीही बोगस घुसखोरी करु शकत नाही 😊😊😊
@@Sanjay-c5f9gअरे झगडेलावू आधी स्वतःचे आधी नाव लावायला शिक.😂😂😂😂😂
एकदम बरोबर, धनगर हे ताकदीच्या जीवावर त्या छगन च्या नादी लागू लागून आम्ही आदिवासी आहोत असे दाखवत आहेत, धनगरांना अगोदरच भटक्या चे आरक्षण आहे, तेवढाच पुरेसं आहे.
@@Sanjay-c5f9g संविधान विरोधी काम कोन kartya सगळ्यांना माहित आहे काल पर्यन्त आदिवासी ना कमी समजणारे स्वतला आदिवासी समजत आहेत 😂
घुसखोरांना थारा नाही...
धांगड आणि धनगर नावाचे साधर्म्य असल्यामुळे फायदा उठवायचा प्रयत्न चालू आहे मात्र पूर्णपणे दोनही वेगळे आहेत..
आभार सर्व आदिवासी आमदारांचे....
घुसखोरी नाही आम्हाला घटनेत दिलंय
तुझा बाप आहे गोपीचंद पडळकर.
@@vikaskakde1580दादा तुम्हा वो भी सी तुन आहे एस टी तून नाही
तुम्ही धनगड 1 तरी दाखवा
@@bhojlingmaharnur4752 धांगड आहे ते धनगड नव्हे .. हाच अभ्यास कच्चा असल्याने चुकीची मागणी होत आहे...
दादा खरंच याला म्हणतात जातिवंत आमदार अभिनंदन तुमचं
सर्व आदिवासी आमदार यांचे मनापासून आभार ❤❤❤ जय आदिवासी ❤❤
आदिवासी समाजाला मराठा समाजाचा पाठिबा राहील
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
मा. किरण लाहमटे साहेब धनगर समाजाला अनुसूचित जमाती च्या यादी मध्ये समावेश करून देऊ नका नाहीतर आदिवासी वादळ पेटल तर विझनार नाही. आपण २५ आमदार आदिवासी एकत्र आल्याचा आम्हाला आज अभिमान वाटतो. संविधान महत्त्वाचे आहे . आपली आदिवासी संस्कृती महत्वाची आहे पक्ष नाही. २५ आमदारांच्या एकजुटीचा विजय असो. माझ्या सर्व आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन.
😂😂
आदिवासी आरक्षण पाहिजे असेल तर आधी लंगोट घालून जंगलात रहा मग आरक्षण मागायला या... नो एंट्री To धनगर in ST.. जय आदिवासी❤
Tuzi aai bhongli firte ka janglat luvdya😂
Langot ghatlyav reservation milte ka? Buddhi chi kiv yete 😂
@@SP-mq4up ते तुझ्या बापाला सांग मग त्या प्रकाश शेंडगे ला.. काय म्हणत होता तो मंदबुद्धी 😂😝
@@truthseekerma tujhya Aai cha navra jhalyav prakash shendge chya porana milel ghe karun mag navra tujhya aai cha 😂 Tujhya aaila mala langutyat bagahychay baghu langoti ghalti ka
@@truthseekerma1 no comment आहे पुर्ण दिवसातली भावा
जय अहिल्यादेवी जय मल्हार......💛..
जय शिवराय जय आदिवासी 🔥 मराठा with आदिवासी.....
😂😂😂
सर्व आमदारांना मानाचा जोहार! जय बिरसा, जय राघोजी, जय तंट्या मामा ! जय मुळनिवासी!✊️✊️
मराठा आमदार खासदार नो शेन का जाती साठी लडनारे आमदार एच शिखा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩
St समाजानं घाबरू नये मराठा समाज तुमच्या सोबत आहेत
अजिबात घाबरत नाहीत जय आदिवासी
मराठा धनगराच्या विरोधात गेला तरी काही फरक नाही पडत 💯
तुम्हच्या आईला झवायला आम्ही ओबीसी सोबत आहे....लवड्यानो काय जरी झाल तरी मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही....घ्या लवडा..😂😂😂😂😂
Aancha virod advashina nahi aamcha virod dhangd
@@atharvkolekar6505धनगर समाज जिकडे गे ला तिकडेच विजय 100% जय मल्हार
सर्व आदिवासी आमदारांना खासदारांना मानाचा जय जोहार
जय राघोजी भांगरे
मा . आदिवासी जमातींच्या २५ आमदारांनी जी आदिवासी जमातीची व्याथा मांडली त्याबद्दल मी आदिवासी आपला बांधव आपले लाख लाख आभार मानतो .
ओन्ली आदिवासी जय आदिवासी साहेब जय महाराष्ट्र
Jai malhar
आमचा मराठ्यांचा जाहिर पाठिंबा आदिवासींना
जय आदीवासी ,,,,,🎉🎉🎉🎉
डॉक्टर दाभाडे सर आणि सर्व आदिवासी आमदार यां सर्वांचं आभार..
सर्व आदिवासी आमदार साहेबांचे मनापासून आभार असेच समाजासाठी एक जुटीने राहा
जय आदिवासी. अभिनंदन साहेब
Jai malhar
@@royalnana7171Jay aadiwai bhau
आता बोंबल गोपीचंद
गोपीचंद बडबड
बोगस आदिवासी
जय मल्हार जय धनगर
Jay seva Jay adiwasi Jay jowar
Nasto bhetat arkshan ..maratha samaj adivasi sobat ahet …obc madhe pn gu khata hikde pn khayla baghta😜😀😀
जय मल्हार जय मल्हार
क्या बात है
आदिवासी हा जय आदिवासी म्हणत
मी एक धनगर आहे सर्वप्रथम आदिवासी बांधवानाचे अभिनंदन यासाठी की त्यांची लोकसंख्या कमी असून देखील 25 आमदार आहेत, त्यांचे आमदार उपोषण करतात, मंत्रालयावरून उडी मारतात,आपल्या जमाती विषयी कीती एकसंघ आहेत यातून दिसते, धनगर समाज राज्यात मोठा असून देखील फक्त एक आमदार. आजपर्यंत धनगर समाजाचा राष्ट्रवादी ने फक्त वापर केला आजपर्यंत धनगर समाजाची मत ही फक्त मराठा आमदाराना मिळाली, मराठा आमदार निवडून देऊन ही धनगर आरक्षण विषयी शब्द ही काढला नाही किंवा मंत्रालयावरून उडी मारली नाही. मराठा आमदारांनी फक्त स्वतःची संपत्ती वाढवली.आज विखूरलेला धनगर समाज एकत्र येत आहे तो पडळकर, जानकर साहेबामुळे त्यांनी आपल्या जाती साठी कोणत्याही इतर जमातीच्या आरक्षण ला धक्का न लावता जर कायदेशीर लढा देत असतील तर सर्व धनगर बांधवानी पाठिंबा दिला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत नक्की कोणाला मतदान करायचे ते लक्षात ठेवा.
जय आदिवासी
३६नबरला धनगड असा उल्लेख आहे राज्यात धनगड राज्यात अस्तित्वात नाही ते धनगर आहेत
खरे का
या पत्रकाराला आगोदरच प्रश्न कोनते आहेत हे माहीत आहे 😂
धनगड अस्तित्वात नाही याचा अर्थ तुम्हाला आरक्षण द्या असा होत नाही😂😂😂
Dhangad nahi tar dhangarana aarakshan dhyayach ka 3.5% ahe te bharpur ahe
ओबीसी च्या यादीत धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे बे मेंधरांनो 😂
यळकोट यळकोट जय मल्हार जय धनगर
आमच्या आदिवासींत नका यळकोट तुमचा
यळकोट म्हणतो आणि कशाला पाहिजे रे तुम्हाला st मध्ये आरक्षण.... मेंढरांनो
Gapre dukra@@machhindratalape1239
😂😂@@machhindratalape1239
जे काही होईन ते कायद्याने होईन ऊगच फालंतु कमेंट करू नको@@machhindratalape1239
धनगरांना घटनेनं आरक्षण दिले आहे फक्त अंमलबजावणी बाकी आहे
तुम्हाला म्हटलं कि कि घटनेन दिल आणि मराठ्या ना म्हटलं कि ओबीसी तुन नको.... वाह.. जस आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या म्हणता तस तुम्हाला पण स्वतंत्र आरक्षण द्या...
🍌🍌🍌🍌
😂😂
धनगर नाही ओरान धनगड
Tumhi tar 108 kuli
जय आदिवासी. जय जोहार.
आरे आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घेवा लागतो
ओन्ली आमशादादा पाडवी काफी आहे
त्या गोप्या ला मंगळसूत्र चोर ला काय कळत एवढ्या वर्ष झोपला होता का
समाजाचं प्रतिनिधित्व सर्व आदिवासी आमदार बांधवांचं खुप खुप आभार असे चं समाजासाठी एकजुटीने लढा दिला पाहिजे
जय बिरसा,🏹जय राघोजी ,🏹
जय आदिवासी. 🏹
आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी आलेल्या सर्व आमदाराचे मनापासून आभार... जय आदिवासी जय जोहार
जय बिरसा जय आदिवासी❤
किती पण अदळा आपट करा😂
धनगर आदिवासीमध्ये शक्य नाही 💯
जय बिरसा जय आदिवासी
आमदार साहेब महाराष्ट्रात धनगर भरपूर आहे लक्षात ठेवा
हां
Mag😂
मराठ्यांपेक्षा अर्धे आहेत 😂
😂😂
काही च फरक पडणार नाही दादा😂
सर्व आमदार आणि खासदार यांना माझा खुप मनापासून धन्यवाद सल्युयेट आहे माझा
आम्ही मराठे आदिवासी समाजासोबत सदैव आहोत हे धनगर छग्याला बळ देतात तर आम्हीही आता आदिवासी आंदोलनाला बळ देणार
दे बाबा आदिवासी ना बळ आम्ही कुठे नाही मनतो
समान नागरीक कायदा लागू झालाच पाहिजे जय शिवराय जय अहिल्या जय जिजाऊ जय सेवालाल जय भीम जय शिवराय
समान नागरी कायदा पाहिजे मग ST मध्ये घुसखोरी करून काय साध्य करण्यासाठी विरोध करत आहेत
अरे तुम्ही 70 वर्षांपासून आमचा आरक्षण खाता
समान नागरी कायदा काय आहे लवड्या ते बघ आधी😂😂😂😂
जय आदिवासी
धनगर समाजाने त्यांचा बाप जर खास धनगर असेल तर त्यांनी इथून पुढे धनगराला मतदान करावे आणि उमेदवार नसला तर मतदान करू नये
मराठा आदिवासी सोबत👍
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाच धनगर आरक्षण मिळाले पाहिजे 🧡🧡🧡💛🙏🏻🚩🙇🏻
@gajanan12345mehanat तु काय हेच घेतों का 😂😂😂
विरोध आम्हाला धनगड यानी करावा तुम्ही नाही जय मल्हार 💛💛💛💛
आमहीस आहेत ते आदिवासी धांगड नसेल तरी नाही भेटणार प्रशनज नाहीत आणि असेल तरी नाही
अगदी बरोबर..धनगड विरोध करतील धनगरांना..यानां का झोबंतय.
@@prakashtiwale2712उरांव धांगड (dhangad)धनगड आहे ते.. धनगर नाही
गडरिया, धनगर, पाल, पाल बघेला हे मेंढपाळ व्यवसाय करणारे OBC मध्ये येतात... उरांव धांगड धनगड ही जमात महाराष्ट्रातून स्थलांतर झाल्यामुळे नामशेष होत गेले पण ओरन धांगड धनगड ही जमात छत्तीसगड झारखंड मध्ये प्रदेश बिहार या राज्यांत आजही अस्तित्वात आहेत ते कृषक दुसर्याच्या शेतावर मजुरी करून उपजीविका करतात मेंढपाळ व्यवसाय करत नाही
अरे आदिवासी बांधवांनो तुम्हाला का जमतंय आम्हाला धनगड हा विरोध विरोध करेल तुम्ही का चटणी टाकल्यासारखे
आदिवासी समाज एकत्रित आहे .आदिवासी नेतेही एकत्रित आले आहेत.
एक काळ असा होता की आदिवासी समाज अशिक्षित होता परंतू आता आदिवासी समाज थोडाफार शिकला आहे त्यांना त्यांचे हक्क आधिकार कळू लागले आहेत तो इतिहासाची पाने उलटू लागला आहे तेव्हा सर्वांनी आदिवासींचा इतिहास समजून समजून घ्यावा आदिवासी शांत आहे परंतू तो खवळला तर ? उलगुलान केल्याशिवाय रहाणार नाही.
सर्व आदिवासी आमदारांना धन्यवाद,
आदिवासी समाज आपल्यामागे भक्कमपणे उभा आहे.
जय आदिवासी
जय आदिवासी ❤❤❤❤
NTC चे आरक्षण हे आम्हांला 1985 नंतर भेटलेले आहे त्या आगोदर धनगरांना कोणत्याही प्रकारचे नव्हते खुप बारकाईनं अभ्यास केला तर धनगरांना इतर राज्यांत S.T. आरक्षण आहे
Obc मध्ये येता धनगर
@@Aakanksha-xo9dp मग कर्नाटकात S.T. मध्ये का आहेत
मग कर्नाटक तेलंगणा मध्ये मराठा आरक्षणात आहे इथ का भेटत नाही
@@BhupendraJogi842 इथल्या राज्यकर्ता च्या चुका आहेत
@@BhupendraJogi842 आणि इकडे मराठा समाज श्रीमंत आहे आगोदर पसुनच
जय मल्हार 💛
शेंडगे, तू जंगलात राहत नाही, धनगरांना बागायती जमिनी आहेत, त्यांना आदिवासी जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये
Correct bhau
Ho ka
Barobar
Tula koni vicharl ahe gap
@@Rajdhayagude-mw8sg तुमचा जसा मराठा आरक्षणास विरोध आहे तसाच, तुम्ही आदिवासी नाहीत, तुम्हाला दुसऱ्याच्या ताटातील कशाला पाहिजे
जय आदिवासी 🇮🇩 जय भीम 🇪🇺
सर्व आदिवासी आमदारांचे अभिनंदन जय आदिवासी ❤
जय अहिल्याई 💛💛💛💛
सर्व आदिवासी आमदार साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन समाज तुमच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीर पणे उभा आहे
जय मल्हार
राजेश पाटील आमदार साहेब आज मनातील शब्द बोललात. सलाम
जय आदिवासी जय राघोजी भांगरे जय जोहार जय बिरसा मुंडा
ज्यांनी आरक्षण धिलय त्याची कधी तरी घोषणा दे .ज्यांच्या घोषणा धील्यात त्यातल्या कोणीच आरक्षण तुम्हाला धील नाही.त्या साठी बाबासाहेबांचं थोडे तरी उपकार ठेवा
घटना वाचा आमदार साहेब
धांगड (धनगड) आहे घटनेत. अभ्यास करा ..जरा आदिवासी मध्ये कुणी येऊ शकतं नाही..जय आदिवासी
@@santoshjatale8514 tu gap
@@Rajdhayagude-mw8sg तू पण गप...आ आदिवासी मध्ये घुसायला...जन्म घ्यावा लागतो आदिवासी मध्ये..मग होतो आदिवासी....जय जोहार जय बिरसा...
जय आदिवासी जय जोहार.... धनगर कोण ते इकडे येतात 😂 नाही येउ देणार... बोगसाना फेकून बाहेर
तु वाच, तुला गरज आहे.
मराठा समाजाच्या आमदाराने आदिवासी आमदार चा आदर्श घेवा
आदिवासी समाजा चे आमदार।तुमच्या सारखेच धनगर समाज त्यांच्या वर अन्याय करायला म्हनुन एकत्र आलेत
धनगर समाज्याचे सविधांनावर पुर्ण विश्वास आहे त्यामुळे न्यायालयत धनगरला न्याय मिळेल.
आम्ही पण सविधानवादी आहे पण st आरक्षण धनगरांना देता येणार नाही
@@Aakanksha-xo9dpआरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाचं बापाचं
@@rdxavi3958नारेबाजी करून काही भेटणार नाही 😂
@@ketanjadhav6939 correct 💯 percent
@@ketanjadhav6939संविधानाने भटाजी पंतांची वाट लावली😂😂
जय मल्हार जय अहिल्यादेवी
जय आदिवासी,आता कुठे आदिवासी आमदार असल्यासारखे वाटत आहे.सर्वांनी मिळून एकजूट दाखवली तरच आदिवासी समाजाचे आरक्षण टिकेल,घुसखोरी थांबवता येईल
सगळे २५ ताटाखालील मांजर म्हणून का काम करीत आहात एवढी संख्या असतांना आदिवासी मुख्यमंत्री का झाला नाही ?
येळकोट येळकोट जय मल्हार
धनगरआरक्षण घेणारच
no never
निघ
शक्यच नाही
तूला केळ घ्याव लागेल 😂😂😂
अरे आदिवासी बांधवानो तुम्हाला कबीरच्या
आदिवासी आमदार खासदारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व स्वागत आपल्या भूमिकेबद्दल जय बिरसा मुंडा
आम्ही सोबत आदिवासींच्या❤
मेंढरात आणि वाघात फरक आहे हे सिद्ध करण्याची गरज नाही जय भीम जय आदिवासी जय शिवराय ❤
धनगर समाजाला आरक्षण मिनार जय मल्हार
3.5 % ahe ki aata 140 koti milanar ahet ki
🍌🍌🍌🍌🍌🍌
@@dilipbagul001nko dada aamhala st certificate pahije
@@bulletlover9335ते उरांव धांगड (dhangad) आहे.... धनगर नाही
गडरिया, धनगर, पाल, पाल बघेला हे मेंढपाळ व्यवसाय करणारे OBC मध्ये येतात 😊😊
एसटी समाजाने घाबरू नये मराठा समाज आणि पाठिंबा जाहीर करत आहोत
Adiwasi आमदारांनी आधी राजीनामे द्यावेत नंतर सरकारवर दबाव आणावा .आदिवासी नेतेच या देशात सर्व सर्व बाकी आहेत का?
मराठा आदिवासी समाजाच्या मागे आहे धनगर आणि padal kar 😂
Tuza baap jarange kay mhnto bgh adhi
@@amoldhone7073 तू बर्नेल घेऊन फिर😂😂
बापा ला विचार जाऊन मराठे किती आहेत ते
मराठा हे आदिवासी च्या पाठीशी असलं म्हणून आम्हा धनगर लोकांना काय घंटा फरक पडत नाही... तुम्हाला आमची गरज लागली आहे नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच ह्यांच्या काळा पासून,सर्वात जास्त मावळे हे धनगरच होते ,हे लक्षात ठेवा,
@@millionviewers1334छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच भेदभाव केला नाही.. त्यांच्या सोबत सगळ्याच समाजाची माणसं होती... चुकिचा इतिहास नका सांगू तिथं पण घुसखोरी करू नका 😊😊
धनगरा फक्त महाराष्ट्रमध्य एका कोपऱ्यात आहे, आदिवासी सगळ्या देशात आहेत, भगवान श्रीरामपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आदिवासी क्षत्रिया सारखेच लढलते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@KTM_09माझा मित्र पण स्प्लेंडर वर लडाख ते कण्याकुमारी फिरून आला आहे....
@@KTM_09संस्काराच्या गोष्टी करू नका..तुमच्यात संस्कार असते तर गरीबांच्या ताटातलं भिक मागुन खायची घान सवय झाली नसती...
अन तुम्ही म्हणत आहात धनगर जहागिरी करत आहेत मग तुम्ही मागास कशे...
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्वात जास्त उठाव आदिवासींनीच केले आहेत...पण तो इतिहास गहाळ केला गेला कारण प्रतिष्ठितांचा इतिहास रंगवला गेला आणि गरीबांचा गहाळ केला गेला...
@@KTM_09आम्ही आदिवासी जंगलात सह्याद्रीत घाटमाथ्यावर रानावनात वाघाच्या सानिध्यात राहणारे वाघ आहोत.. मेंढी जंगलात पार्टी ला आलीतर ती पार्टी वाघाची होईल 🐅...मेंढीची नाही 😊😊
ते तुमचं तुम्ही काही करा फक्त दुसऱ्याच्या दारावर मागुन खायला जाऊ नका @@KTM_09
@@pratikshagaikwad150
सह्याद्रीच्या घाट मथावर नंदुरबार पासून पुण्यातील भीमाशंकर पर्यंत राहणारे आदिवासी आहेत तेथून खाली आंबोली पर्यंत घाट माथा वर राहणारा समाज धनगर आहे,
धनगर हे भटके विमुक्त राहू शकतात मात्र अनुवांशिक दृष्या धनगर हे आदिवासी नाहीतच.😊
आर भावड्या आम्ही रानावनात भटकत असतो हे तुझ्या आजोबाला विचार
ग्रेट आमश्या दादा
Aapla Nandurbar cha Sher Amshya dada padvi ❤❤❤🎉jai aadiwasi Jai Johar
जेय आदिवासी
आमचे आदिवासी चे आमदार खासदार the grate
मराठा समाज आदिवासी सोबत आहे.
जय शिवराय जय आदिवासी
सर्व आदिवासी आमदारांचे खुप खुप आभार जय आदिवासी
इकडे st मध्ये जायचं म्हणायचं आणि मराठा obc असून obc मध्ये यायची मागणी करतोय त्याला विरोध करतोय गोपीचंद पडळकर
त्याला माहित आहे की आपल्याला आदिवासी मदे आरक्षण भेटणार नाही हे त्रिकाळ सत्य आहे . म्हणून गोपीचंद पडळकर तबला पण वाजवायला पाहतो अन ढोल पण वाजवायला पाहतो
जय मल्हार😘💕
आदिवासी समाजाचा बुलंद आवाज ,आमदार लहामटे साहेब
शेमनय तुला काय माहित आहे र जय मल्हार जय अहिल्यादेवी एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब
एकच मेंढी! झाली गोपिचंदची पिवळी चड्डी!!
😂
अरे शमन हुंग्या तू मेंढी पळतोस तू गावात राहतोस तुला जंगलातला शेर माहित आहे का जंगलातल्या वाघाची कशी शिकार करतात हे तुला माहीत आहे का शेमण्या
बाहेर कितीही बुड जाळून घ्या पण मुंबई हायकोर्टाचे आदेश सर्वांनां मान्य करावेच लागतील. धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी होणार 3,4 आणि 5 जानेवारी अंतिम सुनावणी श्वास रोखून फक्त पाहत रहा. जय आदिवासी जय बिरोबा जय बिरसा 🙏
हा कोर्ट ने निर्णय जरी तुमच्या बाजूने दिला तर आम्हाला तो निर्णय मान्य असेल... पण जर कोर्ट ने आमच्या बाजूने निर्णय दिला आणि परत तुम्ही जर धनगर आरक्षण ची मागणी केली की बघा मग 😂
@@ratanwagatkar2597 दोघांना पण मान्य करावाच लागेल ना दादा. आपण लोकशाही देशात राहतोय. कायद्याचं राज्य आहे. सरकारला सुद्धा बंधनकारक असणार कोर्टाची ऑर्डर.
@@cactusfruits right 💯👍
Tiss चा अहवाल सादर करावा
अभिनंदन आदिवासी बांधवांनो
Tv 9 बातमी कवर केल्यायब्दल खुप खुप आभार आणि असेच कवर करत रहा
सर्व आमदारांना मानाचा जय आदिवासी 🙏👑🚩
❤ सर्व आदिवासीं आमदाराचे अभिनंदन 🎉
गोपीचंद पडकर आत कसं वाटतय
आदिवासी एकता जिंदाबाद ✊
म्हणून म्हणतो आदिवासीच्या नादाला लागू नका यांना माझा धन्यवाद तुमच्या सगळ्या आमदारांना आदिवासी आभार आहे खरं तर सत्ताधारी चे जय जवान जय आदिवासी
जय अहिल्या जय मल्हार
दुर्दैवाने भारतात एकही नेता असा शक्ती शालि नाही की जो महाराष्ट्र पेटलेला असतांना शांत करु शकेल
जनतेचा महाराष्ट्र जनतेनेच पेटऊ नये. हा विचारवंतांचा आणि गोरगरिबांचा महाराष्ट्र आहे.सर्व जनतेने महाराष्ट्र शांत राहील याची काळजी घ्यावी.राजकीय लोकांना फक्त मत पाहिजेत.जनतेचे त्यांना काही घेणे देणे दिसत नाही
जय आदिवासी जय शिवराय जय जोहार,❤❤❤
आदिवासी आमदारांना सूचित करण्यात येते की तुम्ही अगोदर घटनेचा अभ्यास करा व नंतर धनगर समाजावर बोला
आदिवासी समाज बांधव चे घरात कोणाला ही घुसखोरी करू देवू नका जय जोहार जय आदिवासी जय रेंगा कोरकू जय बिरसा मुंडा जय टंटया मामा जय रघोजी भंगरे जय शिवाजी जय आदिवासी सर्व आदिवासी बांधव एकता जिंदाबाद संघर्ष जरी रहेगा जब तक चंद्र सूर्य तारे रहेगा तप तक आदिवासी एकता जिंदाबाद संघर्ष जरी रहेगा
आम्ही नव्याने आरक्षण मागत नाही साहेब आम्हाला घटनेने आधीच दिलेलं आहे फक्त आम्ही अंमलबजावणी करा एवढीच मागणी करत आहे
❤❤❤❤सर्व आमदारांचे आभार असंच एक रहा....🙏
बराबर आहे आदिवासी बांधवांनो त्या पडळकर आणि शेंडगे याला तुमच्यात घुसू देऊ नका हे दोघेही राजकारण करत आहे
आणि बाकीच चाललय ते का समाजकारण आहे का??
Kare tapkya Tula baghaichai tu kon aahe re sang tuza ghari Yeun Hanil salya
@@royalnana7171 तोंड सांभाळून बोल
@@royalnana7171हे असं नाही मारायची भाषा काय करतो
@@pravindeore3275 aare baba ghusun deu naka mantoi manje ha dusrya jaticha Hite kai uptaila aalay gap basav nahi tr kaydane ghya manave
मस्त आदिवासी आमदार साहेब धन्यवाद
एक धनगर कोटी धनगर
😂😂
😂
देव सोडावं लागेल आदिवासी मध्ये यायचे असेल तर मग कसं करणार
मेंढरं चरायला या इकडे दाखवतो मग 😂
धर्म गोंडी...... जय भीम जय आदिवासी 𑴦𑴨𑴟𑵄 𑴀𑴞𑴲𑴨𑵄ʼ𑴩𑴲 𑴓𑴽𑴬𑴦𑵄 𑴓𑴥𑵄 𑴫𑴺𑴨. जल जंगल जमीन. मूल निवासी... राजगोंड............... जय सेवा जय जोहार
लहामटे कोणत्या अँगलने आदिवासी वाटतो???? 🤔🤔🤔
त्यांची आई धनगर होती 😂
@@Renaissance861❤😂
ईकडे येवुन बघ मग कळेल तुला आदीवासी आहे का नाही.
जय आदिवासी 🇵🇱 असिच एकजूट ठेवा
जय आदिवासी.... जय जोहार 🏹
मराठा ओबीसीत नको पण धनगर आदीवासी कसं चालणार याला विरोध झाला चं पाहीजे
धनगड हि जमात कुठे आहे ते तुम्ही दाखवुन द्या, धनगड हाच धनगर आहे.
उरांव धांगड धनगड ही जमात महाराष्ट्रातून स्थलांतर झाल्यामुळे नामशेष होत गेली पण आजही छत्तीसगड झारखंड मध्ये प्रदेश बिहार या अस्तित्वात आहेत ते कृषक दुसर्याच्या शेतावर मजुरी करून उपजीविका करतात मेंढपाळ व्यवसाय करत नाही
मेंढपाळ व्यवसाय करणारे गडरिया, धनगर,पाल, पाल बघेला हे OBC मध्ये येतात 😊
@@pratikshagaikwad150अभ्यासपूर्ण माहिती दिली तुम्ही मी मराठा म्हणून तुम्हाला समर्थन देतो
@@sudhir1873धन्यवाद दादा 🙏
सत्याची साथ दिली तुम्हाला कधीच कसली कमी पडणार नाही
जय आदिवासी 🎉🎉🎉❤❤❤