ऊस पिवळा पडलाय तर मग ही व्हिडीओ संपूर्ण बघा । ऊस पिवळा पडण्याची कारणे आणि त्यावर काय उपाय 👍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 27

  • @minanathpacharane367
    @minanathpacharane367 9 หลายเดือนก่อน

    छान

  • @jagdalenr4058
    @jagdalenr4058 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 ปีที่แล้ว

    छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर...पांढरी माशी लोकरी मावा साठी उपाय योजना सांगा...

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 ปีที่แล้ว

    Sir..
    Khup chan..

  • @vishalwalunj336
    @vishalwalunj336 3 ปีที่แล้ว

    Excllent information

  • @valmikbandal2756
    @valmikbandal2756 2 หลายเดือนก่อน

    पहिल्यांदाच ऊस लावला आहे पण दहा महिन्या चा ऊस झाला आहे फक्त उन्हाळ्यात दोन महिने पाणी नव्हते आता वाढ झाली पण जागो जागी पिवळा दिसू लागला आहे काय उपाय करावा .

  • @prashantwakchaure8903
    @prashantwakchaure8903 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 ปีที่แล้ว

    पांढरी माशी बाबत माहिती द्यावी.

  • @dskalyankar1979
    @dskalyankar1979 2 ปีที่แล้ว +1

    आज रोजी 2 महिन्यांची रोपलागण आहे. 25% उसप्लॉट पिवळा पडला आहे. फुटवे गवताळ असला सारखी अहेत . d बाकीच्या तुलनेने उंची पण कमी आहेत . काय करायला पाहिजे. काही शेती जाणकारच्या म्हणण्याप्रमाणे गवताळरोप काढुन टाकली आहे. तरीपण त्यांचे प्रमाण कमीनाही . काय उपाय करायला हवा . 86032

  • @AbhijitPatil-xl3zr
    @AbhijitPatil-xl3zr 8 หลายเดือนก่อน

    Jaminichi supikta saglyat motha upay

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 ปีที่แล้ว

    Sir..
    सर मायक्रोन्यूट्रिएंट जमिनीतून देण्यापेक्षा त्याची फवारणी केली तर चालेल का उसावर??

    • @kngourajehmdhavalihigh376
      @kngourajehmdhavalihigh376 ปีที่แล้ว

      ऊस पिवळा पडत आहे, ड्रीप सिसटीम आहे उपाय सांगा .

  • @prakashaldar8074
    @prakashaldar8074 2 ปีที่แล้ว

    मल्टीप्लायर तकनीक बेस्ट

  • @vidyamandirwakis9190
    @vidyamandirwakis9190 2 ปีที่แล้ว

    दीड महिन्याचा ऊस आहे काही उसाचे आतील कोंब जळत आहे व काहीं उसाची पाने पिवळी पडत आहेत उपाय सांगा

  • @ntinkokane3299
    @ntinkokane3299 3 ปีที่แล้ว

    Khupch chan

  • @eknathguldagad6614
    @eknathguldagad6614 3 ปีที่แล้ว

    ऊस 4 महिन्याचा 86032 असून 5ते6 कांड्या वर आहे .योग्य मार्गदर्शन करावे

  • @satishahewad2167
    @satishahewad2167 2 ปีที่แล้ว +1

    ऊस पिवळा पडला सुरु आहे साधारण 2/3 कांट्यावर आहे ऊस

  • @vijaybalsaraf7743
    @vijaybalsaraf7743 3 ปีที่แล้ว +2

    तांबेरा पडलाय उसावर उपाय सांगा

    • @amhibagayatdar
      @amhibagayatdar  3 ปีที่แล้ว

      लवकरच तांबरो या रोगावरील उपाय यावर व्हिडीओ प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करू 👍
      धन्यवाद 🙏

  • @akshaydhaigude7450
    @akshaydhaigude7450 2 ปีที่แล้ว

    एक महिन्याचा खोडवा आहे जास्त प्रमाणात पिवळा पडला आहे उपाय सांगा

  • @tanajighorpade5821
    @tanajighorpade5821 2 ปีที่แล้ว

    आता 10 ते 12 कांड्या वर ऊस आहे उपाय कळवा

  • @akshaykarande2544
    @akshaykarande2544 ปีที่แล้ว

    माझाही ऊस पिवळा पडला आहे जात 8005 आहे

  • @varkari_sampraday_malangaon
    @varkari_sampraday_malangaon 2 ปีที่แล้ว

    ड्रिप आहे . ऊस पिवळा पडला आहे . तांबेरा .पानं वाळली आहेत

  • @akshaydhaigude7450
    @akshaydhaigude7450 3 ปีที่แล้ว

    ऊस 23 कांड्या वर आहे आणि पिवळा पडलाय काय करावे

    • @amhibagayatdar
      @amhibagayatdar  3 ปีที่แล้ว +1

      पाट पाणी असेल तर 2 kg फेरस आणि 5 kg मॅग्नेशियम घ्या पाण्यातून पण पाणी एकदम पोच म्हणजे गरजेपुरते द्या म्हणजे खत खोल नाही जाणार