वसंत उर्जा हे टॉनिक आणि बुरशीचे काम करते आणि यामध्ये युरिया थोडाफार मिसळता येतो जास्त नाही. 5 लिटर वसंत मध्ये 50 ते 100 ग्राम युरिया मिसळू शकता. माझ्या मतानुसार वसंत ऊर्जा फवारा आणि 1 ते 15 दिवसानंतर ऊसाला युरीया टाका.ऊस जर मोठा असेल फवारता येत नसेल तर युरिया टाका चालेल.
बरोबर माहिती
Nice information
Good video
योग्य माहिती दिली,,,,,छान 👌👌👌👌🙏🙏
Khup Chan bhau 👌👌👌
खुप छान माहिती दिली भाऊ
खुप छान माहिती दिली 🙏🙏
Bhau khup chan mahiti dili ❤️❤️❤️🙏
उपाय काय करायचा तो सांगितला नाही
उगाच व्हिडीओ लांबुवून सोडायचा योग्य माहिती द्यायची
Video Purn Paha milel mahiti
बनचिंचोली मदे आला
Ho
युरिया सोबत वसंत ऊर्जा वापरले तर चालेल का
वसंत उर्जा हे टॉनिक आणि बुरशीचे काम करते आणि यामध्ये युरिया थोडाफार मिसळता येतो जास्त नाही. 5 लिटर वसंत मध्ये 50 ते 100 ग्राम युरिया मिसळू शकता.
माझ्या मतानुसार वसंत ऊर्जा फवारा आणि 1 ते 15 दिवसानंतर ऊसाला युरीया टाका.ऊस जर मोठा असेल फवारता येत नसेल तर युरिया टाका चालेल.
असं जर असं जर असं जर असेल ......
Kay mhanaych aahe
नेमक्या शब्दात व थोडक्यात सांगायचे असते
भाऊ माझ्या शेतकरी बांधवांना समजेल अशाच शब्दामध्ये सांगन्याचा। प्रयत्न केला आहे..#brandsshetkari❣️🙏
पोटॅश कमतरता आहे.