Dhol Tasha Pathak Timepass? Ft. Kamlesh Kamthe | Ganpati Festival Special | The Marathi Podcast EP04

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • In this episode of "The मराठी Podcast", we dive deep into the vibrant celebration of the Pune Ganpati Festival 2023, exploring the fusion of tradition and contemporary issues with Kamlesh (Bhau) Kamthe.
    The heart and soul of Pune's Ganpati Festival have always been the mesmerising beats of the Dhol Tasha Pathak. But in 2023, a surprising twist has emerged as some individuals and groups are opposing this cultural phenomenon. Is this a clash of traditions, or is there more to it than meets the eye? We'll uncover it all in this episode!
    #TheमराठीPodcast #GanpatiFestival2023 #DholTashaPathak #CancelCulture #Pune #MarathiPodcast #TraditionalVsContemporary #KamleshKamthe #MTF #trending
    गेले काही दिवस ढोल ताशा पथक आणि त्याच्या practice ला काही लोकांकडून जोरदार विरोध होत आहे. ह्या विरोधामुळे ढोल ताशा पथकांना अनेक अडचणींना समोर जावं लागतय पण त्याचबरोबर त्यांची ही काही मतं आहेत, त्यांचे ही काही मुद्दे आहेत. आणि हेचं सर्व मुद्दे तसेच होणार विरोध यावर आमच्यासोबत चर्चा केली आहे नादब्रह्म ट्रस्ट ,पुणे चे सर्वेसर्वा श्री. कमलेश (भाऊ) कामठे यांनी.
    तर हा एपिसोड नक्की बघा आणि आपली मतं कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
    #PuneGanpati2023 #CultureClash #IndianCulture #Traditions #GanpatiFestival #CulturalHeritage #DholBeats #CancelCultureDebate #ThoughtProvokingDiscussion #2023
    📌 Key Topics:
    🥁 Dhol Tasha Pathak: The Heartbeat of Ganpati Festival Pune
    🤔 Navigating Cancel Culture: Its Impact on Traditional Celebrations
    🎉 Pune Ganpati Festival 2023: A Celebration of Unity
    🎧 Spotify Link : open.spotify.c...
    Credits
    Podcast Guest - Kamlesh Kamthe
    Podcast Directed & Hosted by - R.N. Sonawane
    Presented by Mini Theater Films - Mini Theater Films
    Production & Editing - Pan Tone Tree Arts Studio, Pune @ptas_in
    Location Partner - I/O Studio, Pune
    Research & Production Help - Nikhil Narad, Ganesh Gaikwad & Himani Chopade
    Podcast | Short Films | Documentaries | Web Films
    For Business Contact Us On
    ✉️ info@minitheaterfilms.com
    🌐 www.minitheaterfilms.com
    🎧Listen Our Podcasts On Spotify : podcasters.spo...
    📲 Follow Us On Social Media
    Instagram: / minitheaterfilms
    Facebook: / minitheaterfilms
    Twitter : / minitheaterfilm
    Linkedin: / minitheaterfilms
    📍Don't Forget To Subscribe Our TH-cam Channel
    / @minitheaterfilms

ความคิดเห็น • 141

  • @MiniTheaterFilms
    @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว +17

    ढोल ताशा पथकांवर आपलं मत काय ? ढोल ताशा पथक बंद झाले पाहिजे का ?
    Comment Box मध्ये नक्की सांगा

    • @namdevkumbhar1979
      @namdevkumbhar1979 ปีที่แล้ว +5

      पथक बंद होता कामा नये.👍😊

    • @shraddharajput1120
      @shraddharajput1120 ปีที่แล้ว +7

      पथक सुरुच रहायला हवेत, लोकांना आवाजाचा फारच त्रास होत असेल तर सरावासाठी रहिवासी भागापासून दूर जागा द्या . बाकी लक्ष्मी रोड वर हा सोहळा सदैव भरू देत .❤ 🎉

    • @prachikhedekar3898
      @prachikhedekar3898 ปีที่แล้ว +1

      Hoo band zale pahije dhol patak

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 ปีที่แล้ว

      बंद तर झालयेच पाहिजे, आणि ढोल बडवण्यासाठी फुकट्याना गोळा करणाऱ्या मोहरक्याचं ढुंगण बडवल गेलं पाहिजे.....मग त्याचा किती desible चा आवाज येतो तेय मोजल पाहिजे....फुकटी काम आणि पब्लिक ला त्रास बंद करा, संस्कृती च्या नावा वर बोकाळू नका, कुत्र्याच्या छत्री सारखे पसरत चालयेत याना आवरा.....!!!

    • @swapnillokhande4063
      @swapnillokhande4063 ปีที่แล้ว +2

      वाद्य पथक कधीच बंद होणार नाहीत. फक्त नवीन वाद्य पथक तयार होऊ नयेत त्यावर निर्बंध कसा घेवून येता येईल ह्यावर विचार करणे आवश्यक आहे..

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 ปีที่แล้ว +55

    जर ढोल पथक बंद करायचे असतील तर पहिले डॉल्बी स्पीकर बंद करा. ते जास्त त्रासदायक आहे.ढोल पथक त्रासदायक नाही.

  • @manishapitlekar8709
    @manishapitlekar8709 3 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान मी सुद्धा 1 वादक आहे मराठी संस्कृती जपणे हे काळाची गरज आहे येणाऱ्या पिढीसाठी धन्यवाद कमलेश भाऊ आणि या चाईनल ल

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vishalphadnis100
    @vishalphadnis100 ปีที่แล้ว +12

    ढोल ताशा हे पण पारंपरिक वाद्य आहे. जे टीका करतात त्यांनी ढोल वाजवून दाखवावा, Dolby बंद करायला हवी.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 ปีที่แล้ว

      Dolby tar ban Kara, kaay trass aahe dokyala

  • @ashleshvikhe2698
    @ashleshvikhe2698 ปีที่แล้ว +11

    Great subject,guest and host.Creating awarness on such topics and keeping culture alive is important for newer generation.Keept it up👍🏻

  • @NikhilG16
    @NikhilG16 ปีที่แล้ว +3

    अतिउत्तम... मी एक वादक 😍

  • @sonalikumbhar2138
    @sonalikumbhar2138 ปีที่แล้ว +8

    Great topic and very good discussion 👍 We love the Dhol Pathak and eveything about it. Without that celebration won't get completed 😊

  • @pranavmalte7827
    @pranavmalte7827 ปีที่แล้ว +4

    फार अप्रतिम video हा असा विषय कोणी जास्त हाताळत नाही फक्त views साठी काही काही लोक video बनवतात पण हा video तो नाही . मी एक ढोल ताशा प्रेमी आहे . Dolby, Dj यापेक्षा ढोल हे कमीच आवाजाचे असतात आणि यामुळे कानाला आणि शरीराला काहीही त्रास होत नाही आणि हे आपलं पारंपारिक वाद्य आहे ज्यामुळे आपली संस्कृती जपली जाते आहे . आणि मला एक समजले नाही प्रत्येक सण यांना १० -१२ वाजेच बंधन का असतं हे सण काही रोज रोज नसतात ना वर्षाचे एक दिवसच असतात त्यात सुद्धा बंधन नियम लावणारे कधी मोठ मोठ्या Pub, Bar मध्ये जाऊन बघत नाही ते १२ वाजेपर्यंतच असतात म्हणून . ज्यापासून आपली ओळख संपूर्ण जगभरात आहे जर त्या गोष्टींना जर विरोध होत असेल तर ही फार वाईट बाब आहे. हे कामठे सर आणि पुण्यातील इतर सगळे ढोल ताशा पथक फार अप्रतिम काम करीत आहे एक जुणा आणि अनोखा खेळ चालू ठेवून लोकांचा यांना सदैव पाठिंबा राहिल👏🙏🏻

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ! 🙏🙏🙏

  • @dadaraut45
    @dadaraut45 ปีที่แล้ว +9

    एकच नशा ढोल ताशा ❤

  • @kjp9620
    @kjp9620 ปีที่แล้ว +3

    Well done! Me Shivagarjana Sydney madhe dhol taasha vaazavte, sampurna video baghitla aani aata aamchya pathak madhe suddha share karen. Mandal aabhari aahe! 😊 Jay Bhawani! 🌺 Jay Shivaji! 🚩

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว

      Thank you so much !
      Please subscribe as well

  • @rushikeshkudle4982
    @rushikeshkudle4982 ปีที่แล้ว +6

    ऐ नूमवि !! ❤❤ thanks To तेव्हाचे फाळके सर आणि आताचे शेळके सर

  • @swapnillokhande4063
    @swapnillokhande4063 ปีที่แล้ว +4

    कमलेश आप्पा... भारी व्यक्तिमत्व..
    आमच्या साठी आमच्या वाद्य पथका साठी, आपण स्वतः आणि आपले वाद्य पथक हे कायम आदर्श आहात.
    आपण आला होतात आमच्या वाद्य पूजनाला तेव्हा आपण बोलला होता की, सुरवात झाली आहे वादक जपा आणि नाव कमवा.
    पण लहान वाद्य पथकांना पण त्यांचे मत मांडायला एक मंच हवा, जेणे करून ह्या लहान पथका मधून कोणी वादक बाहेर जाणार नाहीत. आणि त्या वाद्य पथकाचे विचार देखील पुढे इतर वाद्य पथका पर्यंत पोहोचतील...
    बाकी मस्त इंटरव्ह्यू झाला त्यात काहीच दुमत नाहि.
    कमलेश आप्पा आपण मला ओळखता की नाही माहिती नाही परंतु तुम्ही आमच्या साठी आदर्श होता आहात आणि पुढे पण कायम राहणार..
    धन्यवाद.

  • @navinnimgale155
    @navinnimgale155 ปีที่แล้ว +3

    Ekdum patla na bhau ✌🏻🙏🏻👍🏻😃

  • @Atikna21
    @Atikna21 ปีที่แล้ว +4

    ढोल ताशा पथक हे कधीच बंद पडणार नाही. आमची संस्कृती आम्ही अशीच पुढे नेत राहू. जय महाराष्ट्र जय शिवराय गणपती बाप्पा मोरया 🚩🚩🚩

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 ปีที่แล้ว +5

    ढोल पथक हे पारंपरिक आहे.बंद होऊनयेत❤❤❤❤

  • @sidh8469
    @sidh8469 ปีที่แล้ว +2

    इंस्टा मधून बाहेर येण्यासाठी टाईम लागतो...period..😊

  • @AaratiKhratvarak
    @AaratiKhratvarak 3 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ परंपरा ही बंद करायची असेल तर मग कुठली परंपरा जपावी हा प्रश्न आहे त्याचे योग्य उत्तर काय असेल हा प्रश्न विरोधकांना विचारा फक्त पुणे ढोल ताशा बंद की सगळे भारत भर चे ढोल बंद करावे??????? स्वामी आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  3 หลายเดือนก่อน

      अनेक प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न कामठे सरांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून केला आहे.

  • @namdevkumbhar1979
    @namdevkumbhar1979 ปีที่แล้ว +3

    Excellent Discussion!👍🎉❤

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว

      Thank you so much... please share the link 🙏

  • @sanjanachari3104
    @sanjanachari3104 หลายเดือนก่อน +1

    Etar vayit savai peksha, asa dyas nakkich changla

  • @ajaydeshmukh9269
    @ajaydeshmukh9269 ปีที่แล้ว +2

    Dolby,DJ पेक्षा ढोल ताशा पथक लाख पटीने चांगले,यावेळी संख्या तर वाढली आहेच ,शिवाय पारंपारीक पद्धतीचा गणवेष चा वापर,पारंपारीक कलांचे सादरीकरण इत्यादी चांगल्या बाबी पहायला मिळाल्या.या साऱ्याचे चांगल्या पद्धतीने नियमन करण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे.

  • @ShubhamShinde-c5f
    @ShubhamShinde-c5f ปีที่แล้ว

    एक नंबर काम आहे कमलेश भाऊ चे
    🚩🚩स्वामी ॐ🚩🚩

  • @smagindia
    @smagindia ปีที่แล้ว +3

    37:54 ❤❤❤

  • @nishantvarhade8561
    @nishantvarhade8561 ปีที่แล้ว +1

    ढोल ताशा ❤

  • @sanjanachari3104
    @sanjanachari3104 หลายเดือนก่อน +2

    Dhol Tasha shivay kudhlahi ustav keval askkay, he asaylach pahije

  • @DeeprajmusicOG
    @DeeprajmusicOG ปีที่แล้ว +3

    Bhau ❤❤ Khup mast Discussion!

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว

      Thank you so much... please share the link 🙏

  • @rudrabanekar4100
    @rudrabanekar4100 ปีที่แล้ว +3

    कामठे मास्तर..❤️🔱💪

  • @sanjanachari3104
    @sanjanachari3104 หลายเดือนก่อน +1

    Me tumchyashi sahmat ahe,

  • @akiiumap2965
    @akiiumap2965 ปีที่แล้ว +1

    ❤jabardast 🙏

  • @Rudra.kulkarni08
    @Rudra.kulkarni08 ปีที่แล้ว +2

    💯

  • @smagindia
    @smagindia ปีที่แล้ว +3

    32:42 sound band hoil pan Pathak band naahi honaar

  • @Rajchavanofficial
    @Rajchavanofficial 7 หลายเดือนก่อน +3

    पर्यावरण प्रेमी ना सांगा आधी त्या गटारी चे नदी मध्ये रूपांतर करा

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  6 หลายเดือนก่อน

      ती जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे सर

  • @rajeshpatil2526
    @rajeshpatil2526 ปีที่แล้ว +1

    Ek no❤

  • @rakeshdaryanani499
    @rakeshdaryanani499 ปีที่แล้ว +1

    Bhau mast

  • @akmspiano8647
    @akmspiano8647 ปีที่แล้ว +4

    Dholpathak band jhale tr ganpatichi festivalchi majjach nahi 😄

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว

      Amhala hi tech vatat... please jastit jast lokan sobat link share kara mhnje lokana vadkanch mhanan kalel

  • @nivruttisonawane4690
    @nivruttisonawane4690 ปีที่แล้ว +1

    👍👌

  • @prathameshmagadum1049
    @prathameshmagadum1049 2 หลายเดือนก่อน +2

    मी बऱ्याच कमेंट वाचल्या त्यात अस लिहलय की ढोल ताशा चा त्रास होतो मला त्यांना स्पष्ट शब्दात हेच विचारायचं आहे की डॉल्बी लावल्यावर तुमचे कान लोखंडाचे होतात का आणि काहींच म्हणणं आहे की तोच ताल असतो मग तुम्ही भाग घ्या आणि नवीन चाल शोधून बसवा हातात फोन आहे म्हणून काहीही कमेंट करू नका जरा भान ठेवा....

  • @amolmoremusical
    @amolmoremusical ปีที่แล้ว +1

    Waa kya baat❤

  • @digitalsharkz
    @digitalsharkz ปีที่แล้ว +3

    Pathkatlya muli Banda zalya tar ardhi dhol pathka Banda hotil.. Ani social media trend pan aahech.. vadhu var suchak mandala zali aahet pathka... Me 5 varsha Ramanbaug pathkat hoto tar konhi shikvayla yeu naye...anyway jyana awdtoy tyani enjoy karawa😅

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 ปีที่แล้ว

      Are he sagla Instagram chha pahile hi hota ❤dya

    • @Sailerwhite172
      @Sailerwhite172 ปีที่แล้ว +1

      Ramanbaug boyz only pathak ahe mhanlyavar por fakta "Vadan" karaylach yetat 😊

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว +1

      Ho agdich... lok avdine episode bghtahet aani mudda samjun ghetahet

  • @kalpanapawar0036
    @kalpanapawar0036 ปีที่แล้ว +2

    नाशिक च्या ढोलताशा आवडतो पण मी मुंबईत राहते तिथे बरोबर वाजवत नाहीत खुप त्रास होतो

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว +1

      मुंबई बद्दल माहीत नाही पण पुण्याचे ढोल नक्की ऐकावे, आवडतील !

  • @akashpawar5600
    @akashpawar5600 ปีที่แล้ว +1

    dada apan hindu sanskruti pudhe netoy,
    dhola sathi lagnar paan kontya pranyach asta? jar ka gaay bail athwa reda yancha asel tar te band hoila pahije as watt ka?
    apan fibre wale dhol pan vajvu shakto ka?

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว +1

      Agdich valid prashn ! Tumcha prashn Kamlesh Bhauna nkki kalvu aani tyavr tyanch mat nkkich janun gheu. Thank you so much !

    • @sanjanachari3104
      @sanjanachari3104 หลายเดือนก่อน

      Ya disscation mathe me bhuchya answer shi sahmat ahe

  • @smagindia
    @smagindia ปีที่แล้ว +1

    42:16 😂😂😂

  • @Rudra.kulkarni08
    @Rudra.kulkarni08 ปีที่แล้ว +2

    Bhau 🫶🏻🔥

  • @rocket.Singh.
    @rocket.Singh. ปีที่แล้ว +1

    Dhol Taashe paranparik aahet mhanun dhani pradushun krata nahi asa aahe ka? tyacha atirek aawaja mule pn trass hoil ch na???

  • @rudrabanekar4100
    @rudrabanekar4100 ปีที่แล้ว +1

    ४५.०० ❤❤

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne9586 ปีที่แล้ว

    What is economic and mercantile subject..

  • @satyajeetsonavane2625
    @satyajeetsonavane2625 ปีที่แล้ว +1

    BHAU ❤

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว

      Thank you so much... please share the link 🙏

  • @smagindia
    @smagindia ปีที่แล้ว +1

    ❤khup chaan mahiti milali❤ 23:57

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว

      धन्यवाद ! Please share the link with your friends 🙏

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 ปีที่แล้ว +1

    Saheb amha desha baher rahanarya lokana vichara...amhi hey dhol kitti miss karto...hya dhol tashane ek prakarchi energy yete aapoaap paay nachayla lagtat...ikade bagha dhol tasha pathakavar kiti kaam milvatayet ani kiti bhav khavun jatayet...saaheb ganapati bappa charani hich magani aapli hi sanskruti abadhya rahavi....

  • @shardulpathak185
    @shardulpathak185 ปีที่แล้ว

    Time stamp please

  • @smagindia
    @smagindia ปีที่แล้ว +3

    35:55 😂😂😂😂

  • @swamisamarteh5791
    @swamisamarteh5791 ปีที่แล้ว +1

    Dada tyanchya bhavishach kay?

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว

      Dhol Tasha pathakanchya bhavishyavr Kamlesh Bhau shevti shevti bolale aahet... purn episode nkki bgha

  • @shubhamsuryarao
    @shubhamsuryarao ปีที่แล้ว

    सर्व प्रश्नांची उत्तर ह्या एका व्हिडिओ मध्ये मिळाले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว +1

      Anand aahe ki aaplyala ha video madatpurn tharla !

  • @maheshpatil-he8ny
    @maheshpatil-he8ny ปีที่แล้ว +1

    Dhol vajvat pan satat rich tone ,chal, Jara Kay tari badla Kara. Satat..Dan Dan Dan ..Baki kahi yet nahi vegli dhun

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว

      पुण्यातील काही ठराविक पथकं दरवेळी नवीन धून घेऊन येतात... तर ती एकदा ऐकावी

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny ปีที่แล้ว

      @@MiniTheaterFilms mi pan punyat ch aahe mala Navin dhun kadhi milalich nahi yakayla..satat tech te..2-3 chali..ha prakar Punjabi dhol barobar pan zhlaya.. problem ha aahe ki aanek vadhyan sodat dhol vajavla tarcha vegeli chal bhetal..nusta dhol badvne manjhe chal nahi hot..tymule dhol vajat aasla tari mi 100 meter Varun jato..ekekali Kay diwana hoto pan aaat dj parvadla

    • @tushartupe3006
      @tushartupe3006 ปีที่แล้ว

      ​@@maheshpatil-he8nymag tu dj chya sound la kaan lavun bas .mag yetil vegveglya chal aikayla..

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny ปีที่แล้ว

      @@tushartupe3006 tu tuji pipani band Kar..Tula Kuni vicharle zhapnya

    • @bailgadasharyat7947
      @bailgadasharyat7947 ปีที่แล้ว

      ​@@maheshpatil-he8nysadhi Pathak aeikto tu tyanchyakad nahi bhetnar itk eikay pn tu numavi, shaurya, ramanbaug, shivrudra, nadbramha eik

  • @flylimitless5196
    @flylimitless5196 ปีที่แล้ว +1

    Pathkatil Mulana mulina kahi paise milatat ka? Krupaya sanga

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว +1

      Tya related information episode mdhe detail mdhe dili aahe... so please watch Full episode

    • @vaibhavkolhe5006
      @vaibhavkolhe5006 ปีที่แล้ว +1

      आम्हा वादकांना पैसे नाही मिळत पण वर्षभर ऊर्जा नक्की मिळते🙏🏻

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 ปีที่แล้ว +3

    Dhol tashe vajanva chalel.. "badavna" band kela pahije.. ani "DJ" walyanna tar golya ghala.

  • @ramanamahajan5390
    @ramanamahajan5390 ปีที่แล้ว +2

    Visarjan ani Chaturthi ch diwashi Dhol wadanbha problem nahi ani nasel.Hyanchi practice 1-1.5 mahina adhipasoon chalte.ani kahi kahi taas chalte.Tya parisarat rahanarya lokanna atishay mansik sharirik traas hoto.Aaj shahramdhe atushya tasahi dhakadhakicha ahe.Konachi exam asel, koni ajari asel, koni physically mentally ill asel.Konacha gharat konachi death zali asel , konacha meeting chaloo asel konacha dusra kahi problem asel hyacha poornapane bhaan visaroon jatat hi manse.Thakoon bhagoon ghari alyanantar ha awaj madhoor watat nahi te badawanech aikoo yete.Shaharat ghare 2-4 koti cha khali nahi.Tumcha trasala kanataloon loknna ghara-dara sodaychi wel ali.Kahi lokancha shauk sathi ghar uddhwast karat ahat. Dhol nave dhol practice problematic ahe.Dj tar worst culture ahe...

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 ปีที่แล้ว

      Patla

    • @Rudra.kulkarni08
      @Rudra.kulkarni08 10 หลายเดือนก่อน

      Pn yanchi pratice sihagad road var aste Ani tyacha aju Bajula ek pn building nahiye Ani ek building ahe tyacha pn Kam chalu ahe.

  • @Indian-er6li
    @Indian-er6li ปีที่แล้ว

    Practice Kami karavi... mula thaktat ani awaz khup hoto

  • @anjalishejwalkar3400
    @anjalishejwalkar3400 ปีที่แล้ว +2

    ढोल पथकातील सगळ्यांचं भविष्य एकंच नक्की आहे. सगळे हळूहळू बहिरे होणारेत. 😡

  • @mkd2sh494
    @mkd2sh494 ปีที่แล้ว +1

    ढोल बडवी गॅंग च बडवायला हवी..!!१

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว +1

      आणि हे नक्की का व्हावं असं तुम्हाला वाटतं?

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 ปีที่แล้ว

      @@MiniTheaterFilms कारण हा नुसता उछयाद्द मांडायचा प्रकार झालाय बाकी काही नाही, संस्कृती संस्कृती ओरडायच आणि दुसर्यांना त्रास द्याचं, यातून productive अस काय बाहेर येत ते सांग ना तू...!! लगेच वकिली करायला आला तेय

    • @VADYAVRUND_pune
      @VADYAVRUND_pune ปีที่แล้ว +1

      तुला एकदा बडवायला हवा😂

    • @vishaldhekale2360
      @vishaldhekale2360 ปีที่แล้ว

      तुला काय येत रे केळ्या ...

    • @rugvedjoshi2003
      @rugvedjoshi2003 ปีที่แล้ว

      ​@@VADYAVRUND_punekharach 😅😂

  • @krishnamensi9078
    @krishnamensi9078 ปีที่แล้ว

    धोल् ताशा निव्वळ फालतुगिरी आहे ना सूर ना ताल फक्त बडवायचं त्यातल्या त्यात आता महिला पण असतात म्हणजे ते पण आणखी विचित्रच्

    • @MiniTheaterFilms
      @MiniTheaterFilms  ปีที่แล้ว

      आपल्या मतानुसार फालतुगिरी नक्की काय आहे ?

    • @tushartupe3006
      @tushartupe3006 ปีที่แล้ว +1

      Faltu tuze vichar aahe. Gadhvala gulachi chav kay samjnar

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 ปีที่แล้ว +1

      Tujh aayushya falatu aahe, tula takayacha hai ka samudra madhe?

    • @rugvedjoshi2003
      @rugvedjoshi2003 ปีที่แล้ว +1

      ​@@Kathakathan11tyacha visarjan karu aapn

    • @girishtambolkar1985
      @girishtambolkar1985 หลายเดือนก่อน

      असं तर सर्वच वाद्यान साठी म्हणता येईल. बासरी वादन म्हणजे बांबू मध्ये हवा फुंकणे.
      ताल म्हणाल तर विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रोडवर या, ढोल ताशे वाजायला लागल्यावर त्यावर ताल धरत नाही असा माणूस सापडणार नाही. बाकी गाढवाला गुळाची चव काय.