श्वेता you are great कारण तु ऐक इंजिनिअर असुन तु शेतकरी मुलाबरोबर लग्न करून गावी राहाण्याचा निर्णय घेतला तुझ्यामुळे कदाचित आजच्या मुलींचे विचार बदलतील तुला आणी अनिकेत ला खुप शुभेच्छा
वा खुप अप्रतिम निसर्ग रम्य वातावरण खुप सुंदर आणि तुझे मित्र किती मेहनत करतात आणि आप्पा व त्यांचे सहकारी किती भरपुर कष्ट करतात मासे पकडण्यास लय भारी तुझी बायको श्वेता सुध्दा हौसेने मासे बघण्यास आली खुप मस्त वाटले विडिओ बघून आवडला तुझा विडिओ एक नंबर बाळा
अनिकेत तुझा स्वभाव प्रांजळ व प्रामाणिक आहे . हसण्यासारखे असेल तर नक्कीच हसु पण ते वाईट मनाने नाही तर चांगल्या मनाने . कारण आपले एक कुटुंब आहे . आपल्या सर्वांचे एक अतुट नाते आहे आणि आम्हा सर्वांचे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे . ट्रेकचा व्हीडीओ बघायला नक्कीच आवडेल . गांगुर्डे परीवार - पिंपळगांव बसवंत , नाशिक .
किती कष्ट करावे लागतात , तसा कोकणी माणूस जास्त कष्टाळू, पण छान वाटले मासे पकडताना पाहुन. तुम्ही सगळे नशीबवान कारण तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात आहात. ती नदी, तो डोंगर , ते धुके अप्रतिम
भरपूर माशे मिळाले आप्पांना हीच तर खरी मज्जा असते चढणीचे मासे पकडायचे आणि खायला पण खूप मज्जा येते.मी लहानपणी असेच मासे पकडायचे खूप मज्जा यायची आठवले ते लहानपणीचे दिवस .I LOVE YOU बालपण. 🐟
Woww😍😍 ek no video hota, maja aali bagayla 👌🏻👍🏻. Evde mase🙄👌🏻. 3.08, 16.18 Mini Switzerland View❤️❤️. Shweta lucky ahai tila hey sarve pratekshat 👌🏻bagayla milt ahai, Enjoy Shweta 😊😊. Get well soon Aaji🤗😘🌹.
अनिकेत गोष्ट कोकणातली च्या माध्यमातून खुपच👏✊👍 छान विडिओ दाखवला चढणिचे मासे पकडण्याची मजाच वेगळी असते असेच आनंदी😄😃😁 आणि खुशाल राहा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
अनिकेत, शेव्ता खूप छान वाटलं, तुम्हाला सर्वाना मासे पकडताना पाहून❤❤ माझं बालपण आठवलं. माझे, काका नाना नेरूरपारच्या पार जवळ जाऊन अशीच चढणी मासे पकडण्यासाठी खुणी लावायचे खूप मासे, कुर्ले, चिगंळा, मिळत असत. मी खूप खुश व्हायचे..... रम्य ते बालपण. ❤💕अनिकेत आजी आईची काळजी घे, लवकरच बरं वाटेल. मस्तचं ब्लॉग 👌👌👍❤❤
खूप छान👏✊👍 वीडियो मस्त🎉🎊 श्वेता ता एक नंबर🎉🎊 stay blessed🙏 श्वेता बराेबर वीडियो करत जा खूप लाईक्स आणि कमेंट्स येतात, स्वतःला शिक्षण कमी आहे सारखे बाेलू नकाे, तरूण मुलांना तू खूप माेठी शिकवण, तुझ्या कामातून, कर्तृत्वातूून देताे आहेस, खूपदा शैक्षणिक ज्ञानापेक्षा जीवनावश्यक, प्रॅक्टिकल ज्ञान वरचढ ठरते, खूप शुभेच्छा🎉🎊 God bless you, shweta & family, friends👭👬
दादा नमस्कार 🙏आजचा व्हिडीओ एक नंबर ✌️टीम गोष्ट कोकणातील गोष्ट मधील सर्व सदस्य परिवार आपण सर्वजण असेच एकजूट कायम सोबत राहा ❤वहिनी शाकाहारी आहेत 👍कृपा करून त्यांना आपण मांसाहारी खाण्यासाठी जबरदस्ती करू नये ही नम्र विनंती 🙏आजींचा हात लवकर बरा होवो hich❤ईश्वराकडे प्रार्थना 🙏ALWAYS WE LOVE कोकण 🌴🌴🌴🌴🌾🌾🌾🌾🌾🌾धन्यवाद 🙏❤
खुप मस्त ब्लॉग, अप्रतिम, मासेमारी चा अनुभव एकदम रोमांच आननारा, श्वेताचा पहिलाच अनुभव, खुप मजा कर,पकडलेल्या मांशाच्या रेसिपीचा एक ब्लॉग बनव, मस्त, मजा आली
@@baalah7 kiti thakayla hoil??? 🤣🤣mulat ha prashn vicharan ch chukich aahe. mase pakadayla jatana thakayla nahi hot ulat khup excitement aste. Tumhi kadachit kokanat le nsal tyamule ti majja tumhala nahi smjnar.
अनिकेत तुझ्या कुठल्या व्लॉग वर आम्ही हसणार नाही आपल्या आजीला विचारले म्हणून सांग आणि पत्याला सांग जो शिकेल तो टिकेल आम्हांला त्याच्या हातचा पदार्थ व्लॉग मध्ये बघायला फारच आवडेल
अनिकेत...खूप छान video. तुम्ही सगळे आपला गाव, तिथली संस्कृती, माणसं, शेती आणि सर्वार्थाने आपलं कोकण जपताय हेच खूप मोठं आहे. तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा🙏🙏 नेहा कुडाळकर, ठाणे.... गाव - करूळ, फोंडा...
Hi Aniket tuzi video bagitali khup maza ali Ani ek tula goshte sangaychi ki kal amchyakade Navin Tv ala ani saglyat pahile tv kai lavle mahit ahe tuzi video tuzya video ne udhghatan kele Tu asach roj ye baba tuzya video madhe ajari manuse bara hobyachi takat ahe tu munabhai ahes amcha God bless you❤
हा video छान आहे श्वेता ला हे सर्व नवीन व पाहायला छान वाटते. शक्यतो तिला रात्रीचे नेऊ नका. कोकणातील माणूस हा जन्मतःच लाल मातीत रंगलेला त्यामुळे आम्हाला तो video पाहायला आवडेल. श्वेता चि काळजी घ्या. किती निरागस पणे हसते आहे. एवढ्या लांब तुमच्या बरोबर आली आहे त्याला प्रेम व हिम्मत लागते ❤👍👍👌👌🥰🥰आजी चि काळजी घ्या 🙏😊
छान झालाय व्हीडीओ....मस्त धमाल करताय...पावसाळी पीकनीक करून पण अशी मजा येणार नाही..... व्हीडीओ बघून मस्त ( सूनबाई ऐकदम राॕक ) वाटत....मातीवाला व्हीडीओ टाक आम्ही वाट बघतोय....
Shweta खूप छान जोडीदार भेटला लकी आहेस फार कमी अशी माणसं भेटतात सुरुवात थोडी त्रास होईल पण नंतर फार ख़ुशी भेटेल सांभाळून घे तू खूप समजूतदार आहेस गोड आहेस तू खूप छान उदाहरण आहेत पुढल्या पिढी ला
Ek number yrrr Ani to tuza video kahrch upload kar me hasen ha atach snagatey khot ka bolu. Are tuza ha vedepanach tula pudhe nenar ahe hey tula nahi smajat jar tu achanak amhala na vichrta to video upload kela astas tar ankhin majja ali asti surprise asat... Kar lovkr upload i m so exciting to watch t
खुप छान विडीओ टैकींगचा विडीओ टाक आम्ही नाही असणार श्वैताला विडीओ त पाहायला आवडते आजीची काळजी घ्यावी पत्यादिसला छान वाटले मस्तच मजा आहे तुमची नैसर्गिक वातावरणात लकी आहात रोज विडीओ टाकत जा खूप छान वाटत
Aniket aaj cha video chhan mitra barobar gammat pan keli aaji cha aikun vait vatle kalji gya Sweta la bagun bare vatle ti kharach gondas aahe sarvana namskar
श्वेता you are great कारण तु ऐक
इंजिनिअर असुन तु शेतकरी मुलाबरोबर लग्न करून गावी राहाण्याचा निर्णय घेतला तुझ्यामुळे
कदाचित आजच्या मुलींचे विचार
बदलतील तुला आणी अनिकेत ला
खुप शुभेच्छा
Thank u
खरंच मी पण माझ्या घरी हेच सांगत असते माझी मुलगी च लग्न करायचं आहे मला पण गावच वातावरण खूप आवडते श्वेताला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
अगदी बरोबर 👌👌👌🙏🙏🙏
Aani baba owner. Aani vaini captan tumchya Tim chi sorry aaplya Tim chi...,😅😅😅😅😅
Sudhir bhava mla Aniket Shetkari ahe tya kade pahun lagn nhi kela Shweta ne , Karan Aniket You tuber ahe te pahun tine Aniket LA hokar dila ..
वा खुप अप्रतिम निसर्ग रम्य वातावरण खुप सुंदर आणि तुझे मित्र किती मेहनत करतात आणि आप्पा व त्यांचे सहकारी किती भरपुर कष्ट करतात मासे पकडण्यास लय भारी तुझी बायको श्वेता सुध्दा हौसेने मासे बघण्यास आली खुप मस्त वाटले विडिओ बघून आवडला तुझा विडिओ एक नंबर बाळा
अनिकेत दादा आपण ह्याच मातीत जन्मलो त्यामुळे कोण हसाचा नाय🥰😘😘.... व्हिडिओ टाक त्या🙌❤️🥰😘
Thank u
तुमचा गाव हरकुळ खुर्द तसा हरकुळ बुद्रुक पण असा ना मोठा हरकुळ?
त्या😝खारेपाटणचो काय शुभम
अनिकेत तुझा स्वभाव प्रांजळ व प्रामाणिक आहे .
हसण्यासारखे असेल तर नक्कीच हसु पण ते वाईट मनाने नाही तर चांगल्या मनाने .
कारण आपले एक कुटुंब आहे . आपल्या सर्वांचे एक अतुट नाते आहे आणि आम्हा सर्वांचे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे .
ट्रेकचा व्हीडीओ बघायला नक्कीच आवडेल .
गांगुर्डे परीवार - पिंपळगांव बसवंत , नाशिक .
किती कष्ट करावे लागतात , तसा कोकणी माणूस जास्त कष्टाळू, पण छान वाटले मासे पकडताना पाहुन. तुम्ही सगळे नशीबवान कारण तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात आहात. ती नदी, तो डोंगर , ते धुके अप्रतिम
Thank u
@@goshtakokanatli अप्रतिम... 👌
जे कुणी अन्य भाषिक आहेत पण कोकणावर भरभरून प्रेम करतात त्यांचे खरचं कौतुक
एक वर्षान चढणीचे मासे बघितलय, टोपात परतून खावक ,लय मस्त लागतत . धन्यवाद दाखवल्याबद्दल🙏
फारच छान चढणीचे मासे भरपूर पकडले 👌👌👌👌 फक्कड बेत 👍👍👍👍👍
भरपूर माशे मिळाले आप्पांना हीच तर खरी मज्जा असते चढणीचे मासे पकडायचे आणि खायला पण खूप मज्जा येते.मी लहानपणी असेच मासे पकडायचे खूप मज्जा यायची आठवले ते लहानपणीचे दिवस .I LOVE YOU बालपण. 🐟
Thank u
खूप छान सुंदर मस्त अनिकेत 👍👌💖❤️💕🔥 माका वाटला मासे तुका देत नाय वाट ला फक्त पिशवीच भरत होते 🤣😅😂पण दिलानी खूप छान सुंदर मस्त 💖👌👍
अनिकेत नक्की टाक व्हिडिओ हसू नका म्हणतोस.... आता मात्र उत्सुकता लागली आहे व्हिडिओ बघायची....टाक तु व्हिडिओ ..सर्व आवडीने बघून लाईक पण करतील 😀👍
Thank u
Atapryantchi mi baghitleli best video😍😉❤️👌 yar Kai mase pakdle awesome ..ratricha thriller mastch..rat kida bedkancha 🌾🐸🦗🐞avaj gavchi athavan karun dilu🌴🌴😍❤️..mast Nadi ahe ..phudcha talav dakhav purna..👍🌴🌴🌾
Woww😍😍 ek no video hota, maja aali bagayla 👌🏻👍🏻. Evde mase🙄👌🏻.
3.08, 16.18 Mini Switzerland View❤️❤️.
Shweta lucky ahai tila hey sarve pratekshat 👌🏻bagayla milt ahai, Enjoy Shweta 😊😊.
Get well soon Aaji🤗😘🌹.
Thank u
अनिकेत गोष्ट कोकणातली च्या माध्यमातून खुपच👏✊👍 छान विडिओ दाखवला चढणिचे मासे पकडण्याची मजाच वेगळी असते असेच आनंदी😄😃😁 आणि खुशाल राहा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
दादा मुंबईच्या वाहिनीक गावचे मासे दाकवलात भारी
आज 2 घास जास्त गेले तुमच्या व्हिडिओ मुले खूप छान 👏👏👏
Thank u
हा माझा नातू आम्ही दाभोळची तालुका दापोली तू झा विडीओ नेहमी बगत असते मस्त
Hii अनिकेत..मी अमेरिकेवरून तुझे व्हिडिओ नेहमी बघतो.मी पण हरकुळ बुद्रुकचा आहे दादा❤️
Thank u
एवढ्या मोठ्या आणि गढुळ पाण्यात कोणत्याही पागऱ्याशिवाय कसे काय मास पकटता तुम्ही.
कमाल बुवा तुमची.
माशासाठी***** काय पण करती.
☺️☺️
👌👌👍👍
अनिकेत, शेव्ता खूप छान वाटलं, तुम्हाला सर्वाना मासे पकडताना पाहून❤❤ माझं बालपण आठवलं.
माझे, काका नाना नेरूरपारच्या पार जवळ जाऊन अशीच चढणी मासे पकडण्यासाठी खुणी लावायचे
खूप मासे, कुर्ले, चिगंळा, मिळत असत. मी खूप खुश व्हायचे..... रम्य ते बालपण. ❤💕अनिकेत आजी आईची काळजी घे, लवकरच बरं वाटेल. मस्तचं ब्लॉग 👌👌👍❤❤
Thank u
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत
First comment 🥳
खूप छान व्हिडिओ असतात 😊😊
Thank u
Aaji🙏 kasha aahet.... kalji ghya tyanchi,....Khup chan video 👌👍👍
Dada nice vlog 👌 thank u. Aajichi kalji ghya.. Take care..
Thank u
Tumch konkan tr Switzerland disat ahe?????
Tumche videos baghun asa vatata ki gavala aaloy. Khup Chan❤️❤️❤️
Thank u
खूप छान👏✊👍 वीडियो मस्त🎉🎊 श्वेता ता एक नंबर🎉🎊 stay blessed🙏 श्वेता बराेबर वीडियो करत जा खूप लाईक्स आणि कमेंट्स येतात, स्वतःला शिक्षण कमी आहे सारखे बाेलू नकाे, तरूण मुलांना तू खूप माेठी शिकवण, तुझ्या कामातून, कर्तृत्वातूून देताे आहेस, खूपदा शैक्षणिक ज्ञानापेक्षा जीवनावश्यक, प्रॅक्टिकल ज्ञान वरचढ ठरते, खूप शुभेच्छा🎉🎊 God bless you, shweta & family, friends👭👬
Thank u
Lovely video i loved watching it. Because I love fishes.
Thank u
अनिकेत video खूपच भारी काय ते मासे बघून मजा आली पत्या, साहिल, विवेक या तिघांनी . खूप छान मज्या मस्ती खूप केली, 💓👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍
Thank u
Khar tar चढणीचे मासे काढून आपण त्यांची संख्या कमी करतोय ,प्रजनन करण्यासाठी ते प्रवास करतात असो मस्त व्हिडिओ झालंय
👍👍👍
Yes he hi kharay
Mastch ha video bahri Ani tee maze pakadnyachi idea bhariich re
Congratulations to both of you. May God bless you'll abundantly. Sorry for late wishes. By the way nice video.
Dada khup khup chan ❤❤❤
*अनिकेतभाई.... खूपच मस्त .... आम्हाला देखील मासे मुंबईला पाठवा की राव ... गावच्या मासेची चव काय अलग असते. आपले विडीओ लय भारीच.
Office vali vahini माशांका great
You are very lucky dada 😊😊😊😊
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌
👌👌👌 love form nashik ❤❤❤❤
Thank u
😋🐟चढनिचे मासे पकडायची मज़्याच वेगळी मस्तं मासे पकडले पाहून भारी वाटले 🐟😋👌
श्वेता तुझ्यापेक्षा मासे खाण्यात सरस होईल आणि करेल पण छान
कोकणी माणूस प्रत्येक गोष्टीत कसा मेहनती असतो त्याचं उत्तम उदा.
दादा नमस्कार 🙏आजचा व्हिडीओ एक नंबर ✌️टीम गोष्ट कोकणातील गोष्ट मधील सर्व सदस्य परिवार आपण सर्वजण असेच एकजूट कायम सोबत राहा ❤वहिनी शाकाहारी आहेत 👍कृपा करून त्यांना आपण मांसाहारी खाण्यासाठी जबरदस्ती करू नये ही नम्र विनंती 🙏आजींचा हात लवकर बरा होवो hich❤ईश्वराकडे प्रार्थना 🙏ALWAYS WE LOVE कोकण 🌴🌴🌴🌴🌾🌾🌾🌾🌾🌾धन्यवाद 🙏❤
Nahi karnar tichya manak vatla tar khait
खुप मस्त ब्लॉग, अप्रतिम, मासेमारी चा अनुभव एकदम रोमांच आननारा, श्वेताचा पहिलाच अनुभव, खुप मजा कर,पकडलेल्या मांशाच्या रेसिपीचा एक ब्लॉग बनव, मस्त, मजा आली
Thank u
दिवसाला शेती आणि संध्यकाळी/ रात्री मासे पकडणे
किती थकायला होईल 🥺
Hehehe
@@goshtakokanatli हेच्यात खदा खडा हसण्या सारखं आहे का ? 🤩
@@baalah7 kiti thakayla hoil??? 🤣🤣mulat ha prashn vicharan ch chukich aahe. mase pakadayla jatana thakayla nahi hot ulat khup excitement aste. Tumhi kadachit kokanat le nsal tyamule ti majja tumhala nahi smjnar.
Khupch chan video aani aajik echarlay mhanan sang
नाही हासनार आम्ही तूझी शपथ पण व्हिडिओ टाक
Thank u
नाही हासनार आम्ही तुला पण व्हिडिओ टाक तुझी शपथ
माझा चैनल ला नक्की भेट द्या सपोर्ट करा
Dada tujya vadi cha name kya aahe maje papa yenar aahet Tula bhetaya la plzzz sang na
दादा तुझ्या व्हिडिओ ची वाट बघत होतो
Tha k u
एक नंबर भावा मासे खरंच कोकणातलं एक नंबर❤❤
अनिकेत तुझ्या कुठल्या व्लॉग वर आम्ही हसणार नाही आपल्या आजीला विचारले म्हणून सांग आणि पत्याला सांग जो शिकेल तो टिकेल आम्हांला त्याच्या हातचा पदार्थ व्लॉग मध्ये बघायला फारच आवडेल
Thank u
Khup bhari panyacha aani kitakancha aavaj mi hi tithecha aasalya sarakhe vatale sunbai maja yetiye mast,👍👌👌
Fishing 👌👌
Thank u
Hasnr ny tuji shpt ...ani jari haslo hy amcha tuja vr aslela Prem asel hy 100% ....ani lavkrch tu 1 million cross karshil 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
🔥🔥❤👌👌
Thank u
माझा चैनल ला नक्की भेट द्या सपोर्ट करा
Bindasssss bhawa....tak tu video 👍🏻
👌👌❤️
Hi. Aniket
Hi. Aniket
माझा चैनल ला नक्की भेट द्या सपोर्ट करा
दादा तु video टाक आम्ही हसणार नाही आणि ती आमची आजी आहे ती खरंच खुप प्रेमळ आहे . 👌👌🥰 आजी लवकरच बरी होईल अशी देवळाजवळ
मासे पकडायची नवीन पद्धत बघितली छान ❤️🙏🏼
अनिकेत...खूप छान video. तुम्ही सगळे आपला गाव, तिथली संस्कृती, माणसं, शेती आणि सर्वार्थाने आपलं कोकण जपताय हेच खूप मोठं आहे.
तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा🙏🙏
नेहा कुडाळकर, ठाणे.... गाव - करूळ, फोंडा...
Khup chan video. Amchya karita pan nawin padhdhat ahet hya mase pakadayche. Sun baila sagalya videos madhe ghetja. Tyana pan shikawa mase pakadayala
Mast khup Chan mi roj bagto tumche video
Aniket tuzya baykoch gav konte aahe
Khup sunder video Bappa bless you 😍😍 Sweta हौशी हाय आजी ची काळजी घे आजी 😍❤️😍
Yevde mase khatas ki viktas?
Kokan mazo gav ye chanel var video nahi yet????
Dada tuza काळा जीरga bhat zala ky re gelya varshi
मला खूप मजा आली मी पहिल्यांदाच बघितले चढणीचे मासे कसे पकडतात ते, थँक्स दादा तुझ्या मुळे शक्य झाले, तुझा माती लावलेला video baghayla आवडेल हसणार nahi
Aniket dada rock.... Like Kara sarvani... Chala mase khayla .. nahi hasanar re... Roj video takat ja na... 5 min tar 5 min pan Tak..
Thank u
Hi Aniket tuzi video bagitali khup maza ali
Ani ek tula goshte sangaychi ki kal amchyakade Navin Tv ala ani saglyat pahile tv kai lavle mahit ahe tuzi video tuzya video ne udhghatan kele Tu asach roj ye baba tuzya video madhe ajari manuse bara hobyachi takat ahe tu munabhai ahes amcha God bless you❤
Khup chan watl video bagun.
Aani mase khup bhari pakadta tumi lok.
Thank u
खूप खूप छान दादा वीडीयो अनी कोकनाची रानी मजे माजे कोकन गवते मला खूप
वाह खूपच छान व्हिडीओ 👍
चढणीचे मासे पकडायला खूप मजा येते..!👌
Thank u
Shivaji Rane.
Khoop Chan Bolton.
Mati cha vidio tak.
हा video छान आहे श्वेता ला हे सर्व नवीन व पाहायला छान वाटते. शक्यतो तिला रात्रीचे नेऊ नका. कोकणातील माणूस हा जन्मतःच लाल मातीत रंगलेला त्यामुळे आम्हाला तो video पाहायला आवडेल. श्वेता चि काळजी घ्या. किती निरागस पणे हसते आहे. एवढ्या लांब तुमच्या बरोबर आली आहे त्याला प्रेम व हिम्मत लागते ❤👍👍👌👌🥰🥰आजी चि काळजी घ्या 🙏😊
1 number bhai aaj kay mag Masha var tav.👍👍👌👌
aji kashi ahe ata
Khup mst yarrr khup majey ali baghyla
Thank u
Mast bhava...1no....kokani kahin jaru shakto mase khanya sathi...shweta madam namaskar....njoy
Thank u
अनिकेत दादा आजचा व्हिडिओ खुप कमाल आहे........
छान झालाय व्हीडीओ....मस्त धमाल करताय...पावसाळी पीकनीक करून पण अशी मजा येणार नाही.....
व्हीडीओ बघून मस्त ( सूनबाई ऐकदम राॕक ) वाटत....मातीवाला व्हीडीओ टाक आम्ही वाट बघतोय....
कोकण काय आणि अँसिग
आमचे गाव काय लय भारी भावा जुन्या पद्धती मासे पकडण्याची पद्धत बघून मजा आली रे
Thank u
nay hasnar re baba 💗💗 tak tu vidio
Hii aniket kaso asasss...thodeshe pathun de bghu mumbaik👌👌👌👌
Nakki tak tay divas aani to time kadhi yenar nahi so pls send
ट्रेक चा व्हिडीओ नक्की टाक बघायला आवडेल नक्कीच तुला कोणीही हसणार नाही, आजचा व्हिडीओ भन्नाट होता ❤️❤️❤️❤️
Thank u
Aniket yaar plz tak video ..khup bhri vtoy vlog bghun yaar bhava .. webseries srkhi savey zli
Ho na
खूप मिस्स करतोय रे हे सगळं . ऐकदातरी यावस् वाटतंय रे खूप मस्त वाटतये यार
Thank u
Shweta खूप छान जोडीदार भेटला
लकी आहेस फार कमी अशी माणसं भेटतात
सुरुवात थोडी त्रास होईल पण नंतर
फार ख़ुशी भेटेल सांभाळून घे
तू खूप समजूतदार आहेस
गोड आहेस
तू खूप छान उदाहरण आहेत पुढल्या पिढी ला
खुप छान दादा गावची आठवण इली. कधी गावाक जास्त जाऊक नाय पण आता तुझे व्हिडिओ बघून जाऊची इच्छा झाली.
Nice video as always❤️🤩 पण trekking video please upload कर. आम्हाला बघायला खूप आवड़ेल😍
Ek number yrrr Ani to tuza video kahrch upload kar me hasen ha atach snagatey khot ka bolu.
Are tuza ha vedepanach tula pudhe nenar ahe hey tula nahi smajat jar tu achanak amhala na vichrta to video upload kela astas tar ankhin majja ali asti surprise asat...
Kar lovkr upload i m so exciting to watch t
आणि wife बरोबर ही अनोखी सफर लाजवाब वहिनींना पण मजा आली लय भारी
Thank u
Dada hi khadi ahe ki samudra ani shingati evadhi lahan motha masa var chadhat ny ka
Thank u
किती सुंदर वातावरण आहे तिथलं दादा
Aaji lovkr bari hou dere maharaja .. Aajji LA chadh niche mase pakdtana video dakhav Aniket .. Nice vlog zala
Hi Aniket ek number video mashe bharpur pakdle yaar mastch 👌👌👌👍😊
Thank u
खुप छान विडीओ टैकींगचा विडीओ टाक आम्ही नाही असणार श्वैताला विडीओ त पाहायला आवडते आजीची काळजी घ्यावी पत्यादिसला छान वाटले मस्तच मजा आहे तुमची नैसर्गिक वातावरणात लकी आहात रोज विडीओ टाकत जा खूप छान वाटत
Thank u
Aniket aaj cha video chhan mitra barobar gammat pan keli aaji cha aikun vait vatle kalji gya Sweta la bagun bare vatle ti kharach gondas aahe sarvana namskar
Vlog bghaychya adhich sangte ek no vlog asnr bcoz topic fav ahe chadniche mase n tyt shweta geli ahe wa kamal buva shweta tuzi 💎😘❣️💯
Taak re dadyaa video😘 saglya ati manyaa😄✌
Dada tu toh video takk🥰 bcozz mi pn konkanatlich aahe bt mi kdhi gaavi nhi aale aahe soo mhanun mala pn bghaycha aahe❤️🥰 soo plzz video upload kr😊😊
निसर्ग सौंदर्य 1नंबर 😊👌👌👌👌👍
Thank u
अनिकेत मातीवाला व्हीडिओ नक्की टाक आम्हाला आवडेल बघायला, आजचा व्हीडिओ जबरदस्त, lots of love to Shweta. आजीला लवकर बरं वाटू देत
Thank u
Amala pn khoop mjja ali mashe pakdtana cha vedio pahun ....👌👌👍👍😀take care to ajee 😊
Bhava shevati matit jayche ahe.......aplya kokanchi mati mhanje swarg
Thank u