मॅडम खुप छान माहीती मिळाली.तुम्ही सगळ सविस्तर सांगता त्या मुळे सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. बॅकेत गेल्यावर ऐवढ सगळ सांगितल असत का नाही शंकाच आहे.कारण त्या लोकांना वेळच नसतो. मॅडम तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏💐💐
मॅडम, तुम्ही एवढ्या जीव ओतून शिकवता, सांगता... त्यामुळे आमच्या कानांना तेवढ्याच तळमळीने एकवटून ऐकायला सांगावे लागते... जेणेकरून एखादं वाक्य किंवा शब्द miss नाही झाला पाहिजे... खरचं मॅडम खूप खूप धन्यवाद....🙏
Mala 5 year chi mulgi ahe mi Samrudhi yojana la khup ushir kela as mala vatat,,,pn mi aj kiva udyach account open karnar ahe ,,,thank you apan mahiti dilyabaddal
ताई १.५लाखाच बोललात पण महिन्याला 250 ₹ भरणार्या ला 21 नंतर कीती मिळनार. हे नाही सांगीतले म्हणजे मोठी रक्कम सांगायची आणी आपल्या लोकांवर आपल्या ज्ञानाची भुरळ पाडायची....छान कार्यक्रम आहे आपला...
You are amazing! After listening to your videos, i am getting interested in such different investements...previously i am totally having phobia if this and always asking my husband fir investment, but definately i can start my own work of investment now....thank you CA Rachana Ranade
मस्त मॅडम आपण जी माहिती दिली तशी सुंदर होती सांगण्याची पद्धत ही सुंदर होती मी बरेचशे व्हिडिओ बघतो पण हा अतिशय हटके होता मला तीन मुली आहेत त्यापैकी एका मुलीचे सुकन्या योजनेचे अकाउंट उघडलेले आहे
Hello Madam, I m regular following your videos. I would like to ask you about SSY is that 1) Interest Calculation is calculated on compounding? 2) Every year interest is credited or half annually or quarterly.? 3) Which is better if I invest 1k per month in SSY or any MF for 15 yrs..?
Happy Sunday Rachana Madam 😊 Bunch of thanks for your all videos. The way you share the knowledge of any content and explain it very easy language, I really become your big fan. I have a small suggestion for you. It would be great if you could either create a Hindi language channel or add Hindi language in your videos. It will boost up to grow our community. Have a great weekend. Stay Fit And Healthy ❤
Hello Madam, since the maximum cap to invest in SSY is 1.5 L, can both the parents(mother & father) eligible to open SSY? SSY policy says it can be open by one of the guardian but there may be a possibility to open account (by mistake also) by both the parents individually ( for example : one from post office other from private sec. bank).Can you please share your opinion?
I have 2 queries further 1. If child is minor and by some reason parents accidentally died before she turns to 15 or 18. Then in that case can she withdraw the whole amount on her saving account? 2. Can we transfer account from Post office to other banks? if yes, then what is the procedure?
नमस्कार अगदी सविस्तर व खूपच छान माहिती दिलीत ह्या बद्दल आभार. तसेच टॅक्स बद्दल ही माहिती दिलीत ह्या साठी पुनश्च धन्यवाद. काही कारणास्तव व्हिडिओ उशिरा बघण्यात आला, त्यामुळे कॉमेंट्स देण्यास अंमळ उशीरच झाला, क्षमस्व. असो. ---विनायक.
Ma'am.. Is SSY applicable for adoptive daughters? Any specific rules around this case? Would be very helpful if you could clarify! Great video! Thanks!
अकाउंट चालू झाल्यावर जर दुर्दैवाने दोन्ही पालक एक्सीडेंटली गमावले तर त्या मुलीचे नातेवाईक (आजी/आजोबा /भाऊ/मामा) अकाउंट कंटिन्यू करू शकतील का? म्हणजेच त्या अकाउंट मध्ये पैसे टाकू शकतील का? शक्य तेवढ्या लवकर प्रतिसाद द्यावा ही विनंती 👍🏻
ताई खुप छान माहिती दिलीत मी सुद्धा कॉमर्स student aahe Ani account finance ha maza khup आवडता विषय होता मला trading madye interest aahe but kahi knowledge नसल्यामुळे कसे करायचे माहीत नाही त्याबद्दल एखादा video banva na
खूप छान मॅडम, मी आजच तुमचा हा ssy cha व्हिडिओ बघितला, खूप छान समजावून सांगितलं, दर महिन्याला एक 500/rs रक्कम भरली, आणि कधी पुढच्या महिन्याला रक्कम 400/250rs असे कमी भरले, तर चालते का,
Namaste mam, Tumi khup Sundar apratim samjaun sangta, SSY aivji SIP Keli tr jasti best asel ka, sbi che best mutual funds child plan samjaun sanga ki video banvun pls pls pls
मॅडम खुप छान माहीती मिळाली.तुम्ही सगळ सविस्तर सांगता त्या मुळे सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली.
बॅकेत गेल्यावर ऐवढ सगळ सांगितल असत का नाही शंकाच आहे.कारण त्या लोकांना वेळच नसतो.
मॅडम तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏🙏💐💐
खूप छान स्पष्टीकरण, मी माझ्या मुलीच्या नावे काढली आहे ही योजना २०१५ साली
मॅडम, तुम्ही एवढ्या जीव ओतून शिकवता, सांगता... त्यामुळे आमच्या कानांना तेवढ्याच तळमळीने एकवटून ऐकायला सांगावे लागते... जेणेकरून एखादं वाक्य किंवा शब्द miss नाही झाला पाहिजे... खरचं मॅडम खूप खूप धन्यवाद....🙏
धन्यवाद mam खूपच छान पद्धतीनं कळलं ssy
Mala 5 year chi mulgi ahe mi Samrudhi yojana la khup ushir kela as mala vatat,,,pn mi aj kiva udyach account open karnar ahe ,,,thank you apan mahiti dilyabaddal
खूपच छान माहिती मॅम, खूप माणसांनी या आधी मिस गाईड केले होते पण या vdo मुले बऱ्याच गोष्टी कळल्या,समजल्या❤❤❤
तुम्ही SSY खूप छान समजावून सांगितले आहे.
Excellent व्हिडिओ.
ताई १.५लाखाच बोललात पण महिन्याला 250 ₹ भरणार्या ला 21 नंतर कीती मिळनार. हे नाही सांगीतले म्हणजे मोठी रक्कम सांगायची आणी आपल्या लोकांवर आपल्या ज्ञानाची भुरळ पाडायची....छान कार्यक्रम आहे आपला...
Are tevdhi tuzi layki nahi re
Swata calculate karana... Google var Sukanya Yojana calculator ahe...
मला माहित नव्हते तुम्ही मराठी आहात खूप छान वाटले हे माहिती पण मस्त आहे आभारी आहे द्याण्यावाद 🎉
*मुलगी जन्माला आली तर "सुकन्या समृध्दी योजना" आणलीत, आणि मुलगा जन्माला आला तर?? त्यासाठी एखादी "दगड्या-धोंड्या योजना" आणा, ही विनंती*
😂😂😂😂😂
Sahsa boysna parents pamper karat astat, aaspas paha.
😂😂😂😂😂😂
😂 PPF madhe taka....8 nahi tar 7%..takke tari bhetel..Boys sathi
हो खरंच
मॅडम जी तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खुप व्यवस्थित आहे ... तुमच्यामुळे आम्हा सर्वांना नक्कीच फायदा होतो 🙏
ताई आमची इच्छा आहे की तुम्ही अर्थसाक्षरतेवर पुस्तक लिहाव
Kup chan vichar aahet mulin bddl aani te kup grjech aani aai vdilanch tension dur krnar aslyamul khup khup dhnyvad mam😢
How cute the video cover photo is!!❤❤ Fantastic video as usual!
ताई खुपचं छान माहिती देतेस कन्सेप्ट एकदम क्लिअर केली. खुपचं छान 👌🏻👌🏻🙏🏻
Thank you so much for the brief information about SSY yojana
Khup video baghitale...te evadhe mala samajale naahi.pan tumhi ek ek point kharach khup sunder ritine explain karun sangitale...thank u mam...
Khup chaan mahiti deta ma'am tumhi......you are THE great 👍
खुपच छान माहिती दिलीताई या माहितीमुळे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्या सारखे झालेले आहेत 🙏धन्यवाद
खूपच छान मॅडम.. तुम्ही अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करून सांगतात. .
लेक लाडकी योजना... याबद्दल व्हिडिओ बनवा अशी विनंती आहे...
मला आताच लेक झाली आहे. त्यामुळे याचा खूप फायदा होईल. खूप खूप छान माहिती मॅम.
Title वाचुनच कमेंट करतोय
की हा अतिशय महत्वाचा video आहे
जय महाराष्ट्र ताई
ताई खुप छान माहिती दिली तुम्ही.. तुमचे कार्य ऊत्त्ंम चालू आहे हे कार्य पुढे ही चालू राहो हिच अपेक्षा धन्यवाद!
जय महाराष्ट्र
महिलांसाठी पोस्ट ऑफिमध्ये अशी काही योजना आहे का.असेल तर व्हिडिओ बनवा.आजचा व्हिडिओ सर्वांसाठी महत्वाचा होता. धन्यवाद
Ho aahe.ya वर्षा pasun chalu झालीय. पोस्ट ऑफीस मध्ये चौकशी करून पहा.
Mahila sanman nidhi
Khup khup chhan samjoon sangitla. Thank You 🙏🏻 lots of Blessings
खुप छान माहिती दिली परंतु मुलीच्या पालकाचा मृत्यू झाला तर काय होईन पुढे हे सांगणे गरजेचं वाटत.
You are amazing! After listening to your videos, i am getting interested in such different investements...previously i am totally having phobia if this and always asking my husband fir investment, but definately i can start my own work of investment now....thank you CA Rachana Ranade
Hello ma'am ...i love the way u explain in simple words...
CAN I DO BACKDATED INVESTMENTS IN SSY IF MY DAUGHTERS ARE ALREADY 8 AND 5 ?
ताई तुमचा स्वभाव चैनलवर अस्तानाच असा अस्तो का तुमचा स्वभावच असा आहे मला तुमचा स्वभाव खुप खुप चांगला आहे मला खुप आवडला तुमचा स्वभाव
Really great information mam❤ for all the parents who have daughters ❤ thanks a lot for this video 👍
आमच म्हणन आहे की तुम्ही सरकारच्या अर्थमंत्रालयात सल्लागार कमिटीमध्ये असावे
समृद्ध सुपुत्र योजना पण काढायला हवी सरकार नी मुलांसाठी😊
Parents sahsa boys na jastit jast denyacha prayatn kartat mhanun, video neet paha.
Right pn mulana pn paise milave lgn career etc sathi
😂😂😂😂
PPF काढा बेफनिफिट same आहेत ....
Mhanje te ayushbhar basun khatil.
मस्त मॅडम आपण जी माहिती दिली तशी सुंदर होती सांगण्याची पद्धत ही सुंदर होती मी बरेचशे व्हिडिओ बघतो पण हा अतिशय हटके होता मला तीन मुली आहेत त्यापैकी एका मुलीचे सुकन्या योजनेचे अकाउंट उघडलेले आहे
Good information Mam.. great .btw one suggestion plz , can u start creating video's on govt schemes like pradhan mantri awas yojna too?
Will try
मॅडम लहान मुलांसाठी शिक्षणासाठी आणि आरोग्य त्याच्या पुढील भविष्य साठी एकदा विडिओ
Thank you so much for this video di 🙏😊
मॅडम खूप छान पद्धतीने समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद
Please tell with compare to ELSS, is SSY beneficial or not?
Tumche video daily bagate,
Motivate hote,
Punha banking products baddal video kara,
Thank u ma'am,
Could you create a similar video discussing a solid investment plan for boys?
नमस्कार मॅडम तुम्ही सुकन्या योजनेची खूप छान माहिती दिली आणि या काही दिवसांमधे लेक लाडकी योजनेबद्दल ऐकलं तर या योजने बद्दल काही माहिती द्या
Respected ma'am,your videos are really informative 🙏🏼thank you so much.Please may I know about ,the interest earned keeping gold in bank.
He bhagyashri yojna baddal sangl mam tr var hoil . Tumchi mahiti denyachi style mast ahe👍👍
18 वर्षांनी खाते मुलीच्या नावावर होणार आणि पैसे मुलीच्या सहिनेच निघणार हा पॉइंट राहिला बहुतेक 😊
Exactly 💯
Ho
Ho brobar mhanale
हो का❓
@@savitamethe7142 हो
मस्तच अगदी मुद्देसुद माहीती सांगितली सर्व शंकाचे निरसन झाले
Hello Madam,
I m regular following your videos. I would like to ask you about SSY is that
1) Interest Calculation is calculated on compounding?
2) Every year interest is credited or half annually or quarterly.?
3) Which is better if I invest 1k per month in SSY or any MF for 15 yrs..?
खूप खूप धन्यवाद,माझ्या मुलीचं सुकन्या समृद्धी योजना खात आहे पण या व्हिडिओ तून दोन नव्या गोष्टी कळाल्या 🙏
Happy Sunday Rachana Madam 😊
Bunch of thanks for your all videos. The way you share the knowledge of any content and explain it very easy language, I really become your big fan. I have a small suggestion for you. It would be great if you could either create a Hindi language channel or add Hindi language in your videos. It will boost up to grow our community. Have a great weekend. Stay Fit And Healthy ❤
म्यडम खूप चागली महिती सागितलं तुमच आभारी आहे 🙏🙏🙏मी माझ्या मुलगी पण साठी काढणार आहे
That is very informative rachana thank you, can we do the opening formalities through internet banking??
No.
Khup chhan mahiti dilit mam .. mi pen n notebook gheun srv note krun thevl.... mazya muliche pn ssy acct. Kadhle ahe pn mla itki mahiti nvti ti milali aaj....thank u
Hello Madam, since the maximum cap to invest in SSY is 1.5 L, can both the parents(mother & father) eligible to open SSY? SSY policy says it can be open by one of the guardian but there may be a possibility to open account (by mistake also) by both the parents individually ( for example : one from post office other from private sec. bank).Can you please share your opinion?
Marathi madhun comments karayla kay laaj vatte ka
Tya marathi madhun boltate aani tumhi ati shahane lok English heplatat
Khup chan Thanks a lot maji mulgi 7 month chi ahe ... so khup important ahe video maja sathi❤
I have 2 queries further
1. If child is minor and by some reason parents accidentally died before she turns to 15 or 18. Then in that case can she withdraw the whole amount on her saving account?
2. Can we transfer account from Post office to other banks? if yes, then what is the procedure?
Good query
चांगला प्रश्न आहे..
नमस्कार
अगदी सविस्तर व खूपच छान माहिती दिलीत ह्या बद्दल आभार. तसेच टॅक्स बद्दल ही माहिती दिलीत ह्या साठी पुनश्च धन्यवाद.
काही कारणास्तव व्हिडिओ उशिरा बघण्यात आला, त्यामुळे कॉमेंट्स देण्यास अंमळ उशीरच झाला, क्षमस्व. असो.
---विनायक.
Ma'am.. Is SSY applicable for adoptive daughters? Any specific rules around this case? Would be very helpful if you could clarify!
Great video! Thanks!
"The account may be opened by one of the guardians", is the wording. So it should be possible.
खूप खूप छान व महत्त्वपूर्ण माहीती दिली
ताई तुम्ही खूपच छान आणि विस्तारित रित्या माहिती दिली, धन्यवाद 🙏🙏
Thanks khup chhan mahiti milali geli 9 varsh mazya kahi Shankar hotya tyanche uttar mala aj phakt tumachyamulye milale
Chup chhan mahiti dilit! Thank you! Agdich exact time var👍
खूप खूप माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे... आपले मनःपूर्वक धन्यवाद ❤
ताई
तुम्ही खुप छान माहिती दिलात,धन्यवाद.
छान ताई तुम्ही समजून सांगितले
Wah..! In detail information dilit Tai. Khup Khup Dhanyavaad 🙏
खूपच चांगली माहिती सांगितली मॅडम
Concept clear zhale madam..mi thoda ushir kela pan ajun vel aahe
खुप छान आहे तुमचि बोलन्याची कला
खूप छान explain... Thank You Didi.
खूप खूप धन्यवाद मॅम खूप महत्वाची माहिती दिली आहे
रचना ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद रचना ताई,,
खूप छान माहिती दिली आहे,ताई खूप खूप धन्यवाद
खूप चांगल समजवलं ताई तुम्ही 👍🏻
Khupach Chan video nice..
Asach ek video Lic jivan umang ..
Yachavar Banva sampurn mahitisobat.jasa ha video khupch Chan video ahe madam...
छान माहिती समजावून सांगितले मॉडम धन्यवाद
अकाउंट चालू झाल्यावर जर दुर्दैवाने दोन्ही पालक एक्सीडेंटली गमावले तर त्या मुलीचे नातेवाईक (आजी/आजोबा /भाऊ/मामा) अकाउंट कंटिन्यू करू शकतील का?
म्हणजेच त्या अकाउंट मध्ये पैसे टाकू शकतील का?
शक्य तेवढ्या लवकर प्रतिसाद द्यावा ही विनंती 👍🏻
Khup sunderritya mahiti dili tumhi...dhanyawad 🙏
मी नवीनच अकाउंट सध्या ओपन केलेला आहे आणि सध्या यूट्यूब ला तुमच्या चैनल वर जॉईन होतोय
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुपच छान माहिती सांगितली मॅडम खूप खूप धन्यवाद 🙏
Nice explanation. Sarv samanya lokana pn easy lakshat yeil. Thanks
फारच छान पणे समजावलं धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद एक शंका आहे मुलगी सहा महिन्याच्या आत खाते उघडू शकतो का
खूप छान मॅडम आणखीन आसेच विडीओ
तयार करून द्या धन्यवाद
Madam ni Khup chan Information dili aahe🙏🏻👌👍💐💐
छान माहिती मिळाली❤❤
Rachana madam, very thank ful for the clarification on financial education.
खूप छान माहिती मिळाली mam...🙏 🙏
ताई खुप छान माहिती दिलीत मी सुद्धा कॉमर्स student aahe Ani account finance ha maza khup आवडता विषय होता मला trading madye interest aahe but kahi knowledge नसल्यामुळे कसे करायचे माहीत नाही त्याबद्दल एखादा video banva na
मॅडम मस्त माहिती सांगतो तुम्ही समजले आम्हाला
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे .. Thank you
Chhan bolta👌🙏dhanyavad
Madam tumhi khup changli mahiti deta nice aaaa madam.
Khup chan mahiti dili fhaydechi ahe
खूप छान मॅडम, मी आजच तुमचा हा ssy cha व्हिडिओ बघितला, खूप छान समजावून सांगितलं, दर महिन्याला एक 500/rs रक्कम भरली, आणि कधी पुढच्या महिन्याला रक्कम 400/250rs असे कमी भरले, तर चालते का,
खुप च छान माहिती मैडम POST PLI सुधा SANGA
खुप छान माहिती मिळाली. आभारी आहे.
Thank you mam khup chan mahiti dilya baddal 🙏
Khupch chhan video hota sarv details tai saheb❤💯🙏 khup br vatl
Namaste mam, Tumi khup Sundar apratim samjaun sangta,
SSY aivji SIP Keli tr jasti best asel ka, sbi che best mutual funds child plan samjaun sanga ki video banvun pls pls pls
Tai Khup Chan mahiti dili.Thank you.
Khup confusion hot chhan explanation dila thank you so much ❤