सिताफळ बागेतील ह्या तीन चुका कधीही करू नका बाग फेल जाईल|जबरदस्त सिताफळ सेटिंग साठी हे करा उपाय|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • सिताफळ बागेतील ह्या तीन चुका कधीही करू नका बाग फेल जाईल|जबरदस्त सिताफळ सेटिंग साठी हे करा उपाय custard apple farming in India
    #farming #agriculture #shetkri #custardapple

ความคิดเห็น • 22

  • @TheGreatMarathaArmy
    @TheGreatMarathaArmy หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर भाऊ...... सेटिंग होत असताना तणनाशक मारू नका कळी गळून पडते.

  • @avinashsonawane8573
    @avinashsonawane8573 2 หลายเดือนก่อน +2

    छान माहीती दिलीत दादा.रिकट कसे करायचे याचा व्हिडीओ द्या .कन्सल्टन्सी फी सांगावी. आपली माहीती थोडक्यात पण छान आहे.नवीन शेतकऱ्यांना फायद्याची आहे.
    रिकट प्रोसेस सांगा
    मीनीमम खताचे नियोजन सांगा.
    4थे वर्षाची बाग आहे.
    मागील वर्षी फेल झाली.

  • @tukaramwayabhat4784
    @tukaramwayabhat4784 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती आहे

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 2 หลายเดือนก่อน

    माहिती 💯👌👌👌

  • @माझेशेतीतीलअनुभव
    @माझेशेतीतीलअनुभव 2 หลายเดือนก่อน +2

    Consultantancy free ahe ka

  • @DevEducationHub
    @DevEducationHub 2 หลายเดือนก่อน

    Nice information

  • @santoshgambhire9355
    @santoshgambhire9355 2 หลายเดือนก่อน

    Setting hotana konte spray

  • @rajeshpawpr2873
    @rajeshpawpr2873 2 หลายเดือนก่อน

    युट्यूब वर शेती.

  • @ajitpol876
    @ajitpol876 2 หลายเดือนก่อน

    किती वर्षांपासून चांगले उत्पन्न सुरु झाले

  • @माझेशेतीतीलअनुभव
    @माझेशेतीतीलअनुभव 2 หลายเดือนก่อน

    किती एकर बाग आहे तुमची

  • @PralhadNagre-nr6ib
    @PralhadNagre-nr6ib 2 หลายเดือนก่อน

    मंडप बांधणी नवीन व्हिडिओ बनवा

  • @माझेशेतीतीलअनुभव
    @माझेशेतीतीलअनुभव 2 หลายเดือนก่อน

    एकरी किती उत्पन्न होते तुम्हाला

  • @nitinjadhav273
    @nitinjadhav273 2 หลายเดือนก่อน

    बागेला पाहिले पाणी कधी दिलेले आहे

  • @dipakraskar5843
    @dipakraskar5843 2 หลายเดือนก่อน

    सर नंबर पाठवा

  • @vitthalingle5620
    @vitthalingle5620 2 หลายเดือนก่อน

    WhatsApp group add karo na sar