अति उत्तम सर असे मनमिळाऊ माणसे खूप कमी आहेत खूप छान अगदी मन भरून आले इतकी सुंदरता सहकार्याची भावना खूप कमी असते....हीच समाजसेवा असते खूप छान पाटिल सर आपण खुप उत्साही आणि खूप मनमिळाऊ आहेत खुप बरं वाटतं अशी positivity पाहून keep it up sir ,Absolutley superb work.......
सर मी केशर आंब्याची बाग 21 गुंठ्यामध्ये डेव्हलप केलेली आहे तिला आज तीन वर्षे होऊन पूर्ण झालेली आहेत पाच अतिशय उत्तम आहे मी मुळात शेतकरी नसून सेवानिवृत्त कर्मचारी आहे आपण जर मार्गदर्शन केले तर मी पण पेरूची बाग डेव्हलप करू शकतो आपले अभिनंदन
भाऊ माझी खूप इच्छा आहे पण कस आहे आपण कुणाकडे विषय काढावा तर सर्व निगेटिव्हच सांगतात पण माझी फळबाग शेतीत उतरायची खूप इच्छ आहे तरी तुमचे मागदर्शन अपेक्षित आहे
You are a educated and successful farmer. Please study farmers suicide subject. Especially as regard to farmers number of kids, loans , money spent on marriage functions, apple phones and whether it is justified?
Do you have monkeys in your farm area, how will you manage them. BCZ in our farm area there is lot of monkeys, monkeys are waiting to destroy the guava farm. I'm interested but first need to find appropriate solution on monkeys. Please suggest.
अरे दहा लाख टाकल्यावर जर वीस लाख मिळणार असतील तर काय उपयोग आम्हाला एक एकर कांदा लावणी पासून काढणी पर्यंत 50000 हजार खर्च येतो आणि माल कमीत कमी 15 टन जरी निघाला आणि 7 रूपयेने जरी भाव मिळाला तर 105000 एक लाख पाच हजार रुपये होतात दाम दुप्पट तर आरामात होतात मग तुमच्या या पेरूच्या धंद्याच्या मागे लागून काय उपयोग आपले असले तर ठिक ते दहा लाखाचे व्याज काढले तर घर जाळून कोळशाचा व्यापार करण्यासारखे आहे लाखांच्या बाता करून अडचणीतील शेतकर्याना आणखीन अडचणीत ढकलण्याचा प्रयत्न आहे
मी या पेरू बाग शेतकऱ्याला भेटलो आहे रविराज पाटलांच योग्य व अचुक मार्गर्दशन आणि या मनमीळाऊ आणि कष्टाळु शेतकऱ्याच कष्ट कधीच वाया जाणार नाही
या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर असेल तर पाठवा
शेतकऱ्याचा नंबर शेर करावा
शेतकऱ्याचा मोबाईल नंबर असेल तर प्लीज पाठवा
या शेतकऱ्यांचा मो.नंबर द्या
6:14 6:16
रविराज साबळे खूप खूप अभिनंदन तुमच्या मुलाखत येते सुंदर शेतकऱ्याला आधारस्तंभ मिळतो मार्गदर्शन हीच समाजसेवा आहे
Sir location send kar
नवीन शेतकरी यांच्या साठी एक एकर पेरू लागवडी पासुन रोप,लागवड खर्च,औषधे, इतर ख़र्च, आणि उतपन्न याबद्दल एक video बनवा सर.....
खरं आहे हे खूप मोलाचे मार्गदर्शन ठरेलं
Ha pahije je navin aahet tyanchya sathi
Khry
❤
रविराज तुमचे काम अतिशय प्रामाणिक आहे ....चालू ठेवा
अति उत्तम सर असे मनमिळाऊ माणसे खूप कमी आहेत खूप छान अगदी मन भरून आले इतकी सुंदरता सहकार्याची भावना खूप कमी असते....हीच समाजसेवा असते खूप छान पाटिल सर आपण खुप उत्साही आणि खूप मनमिळाऊ आहेत खुप बरं वाटतं अशी positivity पाहून keep it up sir ,Absolutley superb work.......
खुपच सुंदर बागेच नियोजन आहे,
उत्कृष्ट मुलाखत बरोबर आहे पॉजीटीव्ह थिंकींग मानसाला एशाच्या शिखराकडे नेते . व निगीटीव्ह थिंगीग मानसाला अधोगतीकडे नेते .
👍👍
बरोबर आहे सहजासहजी बाग येत नाही खूप कष्ट आहेत.
रविराज सर आपला मोबाईल नंबर पाठवा
तुमचे सर्व व्हिडीओ पाहिलेत तुमचा संघर्ष वेगडा आहे भाऊ 👌
मित्रानो हा शेतकरी खूप खोटी माहिती सांगतो
Kas Kay sir 😂
Sable patil, khup khup dhanyawad. Tumacha jivan sangharsh pahila. Tyamule tumhala saxes milala aahe aani tumachi chikati aani prayatna tumhala saxes milala aahe. Keep it up.
Thanks
❤❤शेतकरी ब्रॅण्ड हाय हे तुही सिद्ध केले सर 💪💯रविराज सर 💯खुप खुप धन्यवाद सर 💪❤️
Super explanation...lots of best wishes from Karnataka
नमस्कार सर तुम्ही तुमच्या कामाविषयी खूप प्रामाणिक आहात!!
धन्यवाद साबळे पाटील.राम कृष्ण हरी.
Khupch godwa aahe tumchya bolnyat sirji tumche video mi aavrjun baghat asto
सर मी केशर आंब्याची बाग 21 गुंठ्यामध्ये डेव्हलप केलेली आहे तिला आज तीन वर्षे होऊन पूर्ण झालेली आहेत पाच अतिशय उत्तम आहे मी मुळात शेतकरी नसून सेवानिवृत्त कर्मचारी आहे आपण जर मार्गदर्शन केले तर मी पण पेरूची बाग डेव्हलप करू शकतो आपले अभिनंदन
पाटिल यांच्या कड़े एक नेतृत्व म्हणून मि पन बगतो छान काम करता
रवी सर खूप छान माहिती 🙏🏻🙏🏻
🙏 रवी सर छान माहिती 🙏
खरच छान मार्गदर्शन...सर
पाटील...याच शेतकऱ्याची मुलाखत पिक बाजारात गेल्यानंतर पूर्ण हार्वेस्टिंग झाल्यानंतर परत एकदा घ्या..
अप्रतिम काम आहे आपले
मस्तच
खूप छान माहिती आहे
सर 60 गुंठे क्षेत्राला किती रोपं लागतात आता दाखवत आहे तिची जात कोणती व ज्यादा झाली तर मार्केट कुठे दर बांधून मिळतो का कोणते त्याचे मार्केट
अतिशय चांगली मुलाखत मी लवकरच तुमच्या बागेला भेट देणार आहे धन्यवाद
झाडातील अंतर सांगा खुप छान आहे
रविराज पाटील ❤ आवडलं आपणाला
Good 👍
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
1 no brother
Nice informative
रवीराज पाटील सर खुप छान माहिती
कधीतरी एखादा व्हिडिओ फर्तिगेशन वर बनवत चला
Nice,,work ❤
भाऊ माझी खूप इच्छा आहे पण कस आहे आपण कुणाकडे विषय काढावा तर सर्व निगेटिव्हच सांगतात पण माझी फळबाग शेतीत उतरायची खूप इच्छ आहे तरी तुमचे मागदर्शन अपेक्षित आहे
You are a educated and successful farmer. Please study farmers suicide subject. Especially as regard to farmers number of kids, loans , money spent on marriage functions, apple phones and whether it is justified?
आभिंनंदन बोराडे
छान
जी माणसे शेतकरी नाही त्यांनाही तुम्ही शेतकरी बनवता तर मग मलाही शेतकरी बनायला आवडेल, माझ्याकडे शेती आहे पण मी शेती करत नाही याचे खूप वाईट वाटते 😢
साबळे पाटील तुम्ही सात रुपयांचे एक रोप 24 रुपए घैऊन दिलात हे ही सांगा लोकाना
Super ❤
रविराज भाऊ ,ll श्री स्वामी समर्थ ll nashik Varun बोलतो विक्री नियोजन सांगा आमची बाग aatta setting मध्ये आहे किरकोळ मल विक्रीला आहे
खूप छान मार्गदर्शन खूप खूप अभिनंदन मला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का मी सुद्धा विचार करतो पेरू लागवडीचा
👍 Good
एक एकर साठी सुरवाती पासुन शेवट पर्यंत किती खर्च येतो वीडियो बनवा
6लाख +
1no dada
नांदेड ला व्हिसिट देऊ शकाल का.... रवी साबळे
मला 8 ते १० गुंठे क्षेत्रावर सरदार पेरूची लागवड करायची आहे नियोजन सांगा कृपया
Tumi aj parayant vidio made pan sagitle nahi ki hi peruchi bag kiti varsh tikate?
पाटील पेरु नियोजन करतांना रोपे कोणत्या जातीची, खते, फवारण्या औषधे नाव, विविध टाॅनीक सर्व इत्तमभूत माहिती सांगा.
👍👍
झाडाला पेरू पिकल्यावर फळामध्ये आळी लागते उपाय सांगा🙏🙏
Chan aahe bag sir
Fungil infincition satha aushad
Sar tumi kahi Charj gheta ka
सर आपण आंबा लागवड ते हार्वेस्टिंग चा एक व्हिडिओ बनवाल सर नक्कीच आशा करतो
या पिकासाठी खते कोनकोनती वापरावेत ते सांगा
Dada mi 2veles call kela tumhala guidelines sathi pan tumhi call back karato bolale pan call kahi aala nahi
Rope kadhi lavavi 30 gunte lavaychi ahe
माझ्या बागे मध्ये पेरू चालू आहे पण त्यामधील पेरू लहान असतानाच पिवळसर होत आहे. कृपया मार्गदर्शन करावे
सर माझी पेरूची बाघ आहे मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे आपले कॉन्टॅक्ट कसे होईल प्लीज
काळी जमीन असल्यास, ही बाग यशस्वी होईल का ❓
Nice ❤❤
Ok sar
कोल्हापूरच्या वातावरणामध्ये पेरू बाग सक्सेस करता येईल का.
साहेब पाण्याचे नियोजन कसे केले आहे. कोकणात पेरू लागवड यशस्वी होईल का
Sar 40gavala vijit dhayl ka
Hi peruchi bag kiti varsh tikate kare sanga
Bhari
तुमची माहिती मोफत असते की पैसे घेता
Koknaat kai pikkk gheu shakto??
दोन झाडांमध्ये किती अंतर ठेवावे
काड्या मातीमध्ये फळबाग लागवड करू शकतो का?
पेरूची जात कोणती आहे व लागवड चे अंतर किती आहे
Ropch.i Veraty konte ahie
Mala pan peru bagech margdarshan hav ahe contact kasa करायचा sir
Real market ch pament sleep ptva rate ky ahe h samjl
Sir tumhi pune yethe asta ka??
❤❤❤❤
सर नागपूर ला या कधी तरी
या जातीचे रोपे कुठे मिळतील
Kiti Akar mde aahe
Be positive
Consultation charges kiti ghetat?
सतरा महिने 10 लाख द्या 24 लाखातील वरचे 4 लाख तुम्ही घ्या मला फक्त 10च लाख द्या 😂
लागवडीपासून संपूर्ण
मार्गदर्शन करावे
मार्गदर्शन करावे
सर जुन मध्ये डांगर भोपळा लागवड केली तर चालेल का
Yes
Do you have monkeys in your farm area, how will you manage them. BCZ in our farm area there is lot of monkeys, monkeys are waiting to destroy the guava farm.
I'm interested but first need to find appropriate solution on monkeys.
Please suggest.
June, madhe Lagwadi Kyaa Var Saale ka
Sir mi khup thakaloy mala marg dakhava
शेताला पाणी लागत असेल तर लागवड करायला चालेल का
पेरू साठी कोणत्या प्रकारची जमीन लागते
पाटील साहेब झाडांची किती बाय किती वर लागवड केली आहे
अरे दहा लाख टाकल्यावर जर वीस लाख मिळणार असतील तर काय उपयोग आम्हाला एक एकर कांदा लावणी पासून काढणी पर्यंत 50000 हजार खर्च येतो आणि माल कमीत कमी 15 टन जरी निघाला आणि 7 रूपयेने जरी भाव मिळाला तर 105000 एक लाख पाच हजार रुपये होतात दाम दुप्पट तर आरामात होतात मग तुमच्या या पेरूच्या धंद्याच्या मागे लागून काय उपयोग आपले असले तर ठिक ते दहा लाखाचे व्याज काढले तर घर जाळून कोळशाचा व्यापार करण्यासारखे आहे लाखांच्या बाता करून अडचणीतील शेतकर्याना आणखीन अडचणीत ढकलण्याचा प्रयत्न आहे
dada jevadhi mothi risk tevadha return bhetato
लागवडिनंतर किती दिवसात फळ काढणीला येत
पाटील साहेबाना फोन करा, स्क्रीनवर नंबर आहे
सर हि कोणती व्हरायटी आहे
रवी सर भेटणे साठी ऍड्रेस पाहिजे आहे.
मला तुमच्या मार्गदर्शनाखाली लागवड करायची आहे
रविराज सर.....आपण भेटू शकतो का......कारण सद्या खरीप चालू आहे...