सीताफळ बागेतील कळी सेटिंग होण्यासाठी ह्या महत्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर बाग फेल जाईल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- सीताफळ बागेतील कळी सेटिंग होण्यासाठी ह्या महत्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर बाग फेल जाईल
#shetkri #शेतकरी #indianfarmer #शेतीशिवाय_मजा_नाही #सिताफळ
Dhanyawad bhu
Pandra mawa kalimashi shitafalal lagali ahe Kai fawarani karawi
छान माहिती दिली.
सर, तुमच्या बागेला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर चौथ्या वर्षी एका झाडाला किती किलो माल निघाला होता?🙏
6ते 7 किलो च्या आसपास
1june la pani chalu kara lagte bhau tumhi temperature madhe pani sodley kas ky setting hoil
Nice information
सर्वात पहिल्यांदा खोडापासून लॅटरल किमान अडीच ते तीन फूट अंतरावरती ठेवा
तशीच आहे 3 फूट आहे
आम्ही पाणी दिलेले आहे तरीसुद्धा कळी ड्रॉप होत आहे
बोअर व विहिरीचे खात्रीशीर पॉइंट सांगण्यात येतील
Planofix vapara
सर तुमच्या भागात आजच्या स्थितीत तापमान किती आहे?
34 ते 36 आहे
@@शेतकरी-सिताफळ okay
जात गोल्डन आहे का
Ho
शेंडा किती पानावर खुडावा
कळी पासून 4ते 5 पानावर कट केला तर चालेल
मोकळं पाणी दिले तर चालेल का
हो चालेल
Apse kam he plz
Aapka number dijiye bhai
मोबाईल नम्बर दिया करो 👍👍👍