महाराष्ट्रात भाजप कुणाच्या जीवावर , मराठ्यांना हलक्यात घेतय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
  • ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे #गोष्ट छोटी डोंगराएवढी
    आम्ही कोण आहोत ?
    एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे #गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची #जिद्द
    आमच्याशी संपर्क कसा कराल?
    सोबत काम करायचं असेल तर :
    akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
    #bjp #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #election

ความคิดเห็น • 451

  • @Indian-1234-d7h
    @Indian-1234-d7h 7 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    हे उत्तर भारतात जसे तिथल्या मोठ्या जातींना डावलून राजकारण करतात तसे महाराष्ट्रात करायला बघत आहे पण महाराष्ट्राची जातीय परिस्थिती वेगळी आहे मराठा काय गुर्जर आणि पटेलान सारखे 10-12 टक्के नाहीत एक टाक 50% आहेत उत्तर भारतात क्षत्रिय वेगवेगळ्या जातीत विभागलेले आहेत त्यामुळे त्यांचा प्रभाव पडत नाही पण महाराष्ट्रातील क्षत्रिय समाज हा मराठा म्हणून एकाच झेंड्याखाली आहे हे शहा विसरले किंवा त्यांना माहीत नसावे

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@Indian-1234-d7h भावा या वेळी यांची लोकसभे पेक्षा जास्त फाडायची

  • @govindborade5210
    @govindborade5210 7 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    जंरागे पाटील 🚩 जंरागे पाटील 🚩

  • @damodharawate616
    @damodharawate616 7 ชั่วโมงที่ผ่านมา +140

    खूप मजा आणि खाज आहे भाजपला भाजप सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही

    • @sanjuappadeshmukh842
      @sanjuappadeshmukh842 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोकसभेत समजलि त्यांना त्यांचि लायकी.आजकाल मतदार खुप हुषार आहे. त्याना समाजातील चांगले वाईट समजते, योग्य विचार करून योग्य त्या पक्षाला व ऊमेदवाराला मतदान करतात.

    • @Banti-ft1eh
      @Banti-ft1eh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      सुफडा साफ नाही होणार 🤣🤣🤣येईल तर बीजेपी चं

    • @drajendra761
      @drajendra761 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Bhikar jarange peksha kamich maj aahe bjp la

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मराठा समाज शेट पण वाकडे करु शकत भाजप चे
      गैरसमज आहे मराठा समाजाचा कि ते खूप ग्रेट आहे म्हणुन

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 6 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    प्रत्येक EVM मशीन मध्ये १०% मतदान वाढवून आमदार निवडून आणु असे भाजपचे नियोजन आहे.

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 7 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    भाजपाला विधानसभेनंतर विरोधी पक्षनेता पद पण भेटणं मुश्कील होईल हे अजून एक दीड महिन्यातच कळेल

  • @balapa890
    @balapa890 6 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील गरजवंत मराठा कायम पाटलांसोबत 🚩🚩एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 7 ชั่วโมงที่ผ่านมา +74

    लक्षात ठेवा पुढील विधानसभा निवडणुकीत खालील उमेदवार ------- नारायण राणे, निलेश राणे, लाड, दरेकर, फडणवीस, विखे पाटील, शरद पवार, अजित पवार, शिंदे, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, राजेश राऊत, सुधीर मुनगंटीवार, वंट्टेडीवार अशी ही टोळी निवडून येणार नाही हे लक्षात ठेवा.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      त्यासाठी वेगळे उमेदवार द्यावे लागतील

    • @Dinkar-oc2js
      @Dinkar-oc2js 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      महाराष्ट्रातील राजकारण निवांत होईल,, त्यांना शांती लाभो हीच प्रार्थना

    • @ChandrakantDure
      @ChandrakantDure 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा.गुजरातमधील. तडीपार गुंड आमीत.
      शाहा महाराष्ट्र चा.खाली.मान.घालून.
      बसलेला.फडणवीस गृह.मंञी.भाडखाव.
      पुण्यात शाहा भीकमागाला.आला.

    • @AshokYadav-lf3wf
      @AshokYadav-lf3wf 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      गिरीश महाजन

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मेन नाव missing आहे.. fandanwis

  • @dayanandborade-ck4db
    @dayanandborade-ck4db 7 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    सूपडा साफ होणार आहॆ. थोड थांबा

  • @जगन्नाथदेशमुख
    @जगन्नाथदेशमुख 6 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    आपण खरं तर अभ्यासपूर्वक भाषण केलेले आहे याबद्दल आपले एक मराठा लाख मराठा आभार

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 5 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    एक गोष्ट कळत नाही हिंदुत्ववादी सरकार असून हे घडतय...
    म्हणजे बदल हवा...
    आता फक्त पाटील म्हणतात तस ❤️

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 7 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    आता यांना विरोधी पक्षात सुद्धा बसायला देणार नाही

  • @madhavkarhale1344
    @madhavkarhale1344 6 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    आम्ही यांना मोजत नाहीत तुमचे उदयन राजे असो वा संभाजी राजे असो आम्ही यांना मोजत नाहीत आम्ही फक्त मनोज जरागे पाटील यांनाच मांनानार अहोत

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    दोन गुजराती मोदी व शहा फडणवीस जोडिला आहेच.हे तिन्ही चा असा निष्कर्ष आहे कि मराठा समाज ला आरक्षण नाही दिलंतर तरी भाजप सरकार येणार असं त्यांना वाटतं.भाजप हा मराठा समाज च्या भरवशावर नाही तर हा पक्ष ओबीसी वर चालणारा पक्ष आहे असं भाजप ला वाटत आहे.मराठा समाजातील जनतेनं जाग्रुत व्हायला हवे.

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आम्ही फक्त संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा लाख मराठा

  • @radhakisandongre9248
    @radhakisandongre9248 7 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    अगदी बरोबर आहे सर

  • @machindragshinde1590
    @machindragshinde1590 7 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    आम्ही गरजवंत मराठे आम्ही प्रस्तापित नाही आम्ही पाटील यांच्या सोबत

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 8 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    Maratha + muslim bjp cha maj utaravanar

    • @bhushan9946
      @bhushan9946 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगोदर जसे निजमकडे कडे होते तशी निजामी सत्ता आणणार एक मा.....

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ❤अत्ता फक्त एकच नेत्रुत्व only आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak 8 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    मराठा समाज यांच्यापैकी कोणालाही मोजत नाही

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 6 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    काय नाही माधव पॅटर्न वर BJP येवढं बोलतीय बाकी त्यांना मराठा पॅटर्न अजून कळला नाही 💯

    • @ravifinance2071
      @ravifinance2071 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tyachi marli na MM factor ne

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@amarchavan8962 एकदम बरोबर

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      माधव पॅटर्न संपून टाकला फडणवीस ने त्यांना तिकीट साठी वणवण करावी लागत आहे.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 7 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    सर मराठा समाज राजकारण करण्यात तरबेज आहे. कुणाला निवडून आणायचे आणि कुणाला पाडायचे हे ओळखून आहे. फडणवीस व भुजबळ यांना समाज कधीच माफ करणार नाही. नवीन येणारे सरकार आघाडीचे बनणार व त्याला सुद्धा हा आरक्षण प्रश्न झोप उडविणार.

    • @bapuraomore5341
      @bapuraomore5341 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आघाडी आल्यावर आरक्षणाचा मुद्दा निघत नाही मागचा इतिहास बघा

    • @KLX230S
      @KLX230S 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@bapuraomore5341 सतरंजी बास करा. 😂

  • @shivajitaware7240
    @shivajitaware7240 8 ชั่วโมงที่ผ่านมา +135

    आम्ही दादा सोबत आहोत लढगे जीतेगे हम सब जरांगे

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      एकदा समोरासमोर मीटिंग घ्या महायुती आणि महविकास आघाडी कोणी माराठ्यांसाठी काय काय योजना आणल्या कोणी काय केलं हे सांगा ज्याची बाजू जड असेल त्यांना मतदान मराठ्यांनी करावे

    • @sahebraodeshmukh3071
      @sahebraodeshmukh3071 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर आज जे परिस्थिती आहे त्यानुसारच सर्व जरांगे दादा सोबतच मराठा समाज आहे भाजापा गव्हणीत तोंड घालणाऱ्या मराठ्या सोबत नाही.

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      ​@@क्षत्रियकुलावतंस1आंम्हि मराठे कुठल्याच पक्ष्याचे बांधलेले माकड नाहित,आंम्हि फक्त जरांगे पाटलांन सोबत❤❤❤

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@r.s.r.6601 पाटलांनी वेगळे उमेदवार दीले तर पाटलांच्या सोबत राहू आपण 6 कोटी मराठा.
      पण मुंगी चावते म्हणून विषारी सापाला मतदान करा असे पाटिल म्हणत असतील तर विचार करावा लागेल

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@r.s.r.6601 पाटलांनी वेगळे उमेदवार दीले तर पाटलांच्या सोबत राहू आपण 6 कोटी मराठा.
      पण मुंगी चावते म्हणून विषारी सापाला मतदान करा असे पाटिल म्हणत असतील तर विचार करावा लागेल

  • @nawanathValve
    @nawanathValve 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अगदीच बरोबर खूप छान विश्लेषण करून सांगितले सर

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    लक्षात ठेवा की येणार्या निवडनुकीत ममरमराठा समाजाने महायुती व मविआ या पक्षापासून कोसो मैल दूर राहिले पाहिजे. तसेच त्यांच्या प्रचाराला, कार्यक्रमाला कोणत्याही परिस्थितीत जाण्याचे टाळावे.

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 7 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    सर 340 जातीचा मिळून obc समाज तयार झालाया .
    या सर्वाचे मतदान वेग वेगळे उमेदवारांना पडते .
    मराठयाची मते एक गठ्ठा bjp चे विरूद पडत आसलेने, obc + मराठा मते मिळून bjp हार खात आहेत .

  • @namdevbokare937
    @namdevbokare937 8 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    काही नाही माज आहे यांना खूप सकल मराठा समाज यांना मतदानातून यांना चांगलाच धडा शिकवेल....

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      एकदा समोरासमोर मीटिंग घ्या महायुती आणि महविकास आघाडी कोणी माराठ्यांसाठी काय काय योजना आणल्या कोणी काय केलं हे सांगा ज्याची बाजू जड असेल त्यांना मतदान मराठ्यांनी करावे

    • @namdevbokare937
      @namdevbokare937 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      @@क्षत्रियकुलावतंस1 त्यांनी झक् मारली म्हणून तर यांना सत्ता दहा वर्ष दिली होती की,,,यांनी काय शेण खाल्ले माहीत आहे की,,,सत्ता यांची आहे यांनी निर्णय घ्यावा दुसऱ्याला कशाला बोट दाखवता....

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@namdevbokare937 ओबीसी मधून आरक्षण कोणीच देणार नाही कदाचित त्यासाठी जरांगे पाटिल लाच मुख्यमंत्री व्हावं लागेल.
      त्यामुळं त्यांनीं वेगळे उमेदवार दीले तर बरं होईल.
      अन्यथा दोन पर्याय आहेत.
      10% मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना सारथी मोफत शिक्षण सुविधा, मराठा उद्योजकांना अण्णा सहेब आर्थिक विकास महामंडळ मदत करणारे महायुती ला निवडूण देणार का मराठा आरक्षण वर थेट विरोध करणारे नेहमी मराठ्यांवर अन्याय्य करणारी महा विकास आघाडी ला निवडूण देणार.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@namdevbokare937 ओबीसी मधून आरक्षण कोणीच देणार नाही कदाचित त्यासाठी जरांगे पाटिल लाच मुख्यमंत्री व्हावं लागेल.
      त्यामुळं त्यांनीं वेगळे उमेदवार दीले तर बरं होईल.
      अन्यथा दोन पर्याय आहेत.
      10% मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना सारथी मोफत शिक्षण सुविधा, मराठा उद्योजकांना अण्णा सहेब आर्थिक विकास महामंडळ मदत करणारे महायुती ला निवडूण देणार का मराठा आरक्षण वर थेट विरोध करणारे नेहमी मराठ्यांवर अन्याय्य करणारी महा विकास आघाडी ला निवडूण देणार.

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांस पुरक राजकारण करून स्वतःच्या खुर्ची वाचवण्यासाठी धडपडत आहेत.... 😂😂😂😂​@@क्षत्रियकुलावतंस1

  • @RambhauWaghmare-i6n
    @RambhauWaghmare-i6n 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मराठे आमदार खासदार पण भाजप ला मत नाही मराठ असो वा OBC कुणालाच मत नाही

  • @BadrinarayanShedge
    @BadrinarayanShedge 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खुप चांगले मुद्दे आपण माडलेट ही वस्तुस्थिती आहे खुप छान

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 7 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    विश्लेषन अगदी अचुक .

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 7 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    सर मराठे एक वेळ OBC च्या नेत्याला मतदान करतील पण मराठा उमेदवाराला कधीच मतदान करणार नाहीत

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकदा समोरासमोर मीटिंग घ्या महायुती आणि महविकास आघाडी कोणी माराठ्यांसाठी काय काय योजना आणल्या कोणी काय केलं हे सांगा ज्याची बाजू जड असेल त्यांना मतदान मराठ्यांनी करावे

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@क्षत्रियकुलावतंस1सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांस पुरक राजकारण करून स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी धडपडत आहेत ... 😂😂😂😂

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ईथभर बांधाच्या वादासाठी तो वाद खेळायला दोन एकर घालवणाररि ही मराठ्यांची जाताय "आमचा DNA ओबीसी आहे" हे फडणवीसच वाक्य आम्ही विसरलो नाही .....

  • @vishalpatil11123
    @vishalpatil11123 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    लोकसभेला ही 45 पार चा नारा दिला होता त्याच काय झालं हे त्यांना चांगलेच माहीत आहे..

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जरांगे पाटील, एक प्रामाणिक माणूस आहे, सर्व समाजाची बाजू, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका, अतिशय प्रामाणिकपणे, निभवत आहे, आता या निवडणुकीतील राजकारण, सगळ्यांनी, समजून घेण्याची गरज, आपण मांडलेला विषय, अगदी तंतोतंत खरा आहे, जय शिवराय

  • @vankatsangule6071
    @vankatsangule6071 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एकदम मुद्दे सुद मांडणी केली धन्यवाद सर

  • @Dinkar-oc2js
    @Dinkar-oc2js 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लोकसभेला ठोकली तशी,,, विधानसभेला ठोकून घेण्याची हाऊस दिसते भाजपला,,, मराठा किती रगेल आहे ते समझल विधानसभेला

  • @Sandipdalvi-fe1wi
    @Sandipdalvi-fe1wi 8 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    बरोबर आहे सर

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाजप सुपडा साफ म्हणजे साफ लक्षात ठेवा 💯💯💯💯💯

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सुंदर विवेचन

  • @sks7620
    @sks7620 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    त्यांना वाटत आहे की मराठा उमेदवार दिले की मराठा पाठीमागे राहतो तसं पाहिलं तर असंच घडत असतं मराठा उमेदवाराच्या पाठीमागे मराठा 80 टक्के उभा राहतो पण या वेळेस जातीचा विचार केला जाणार नाही फक्त पाडापाडी

  • @akhand.Hindustan11
    @akhand.Hindustan11 7 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    गर्व झाला आहे त्यांना

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      एकदा समोरासमोर मीटिंग घ्या महायुती आणि महविकास आघाडी कोणी माराठ्यांसाठी काय काय योजना आणल्या कोणी काय केलं हे सांगा ज्याची बाजू जड असेल त्यांना मतदान मराठ्यांनी करावे

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@क्षत्रियकुलावतंस1सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांस पुरक राजकारण करून स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी धडपडत आहेत ... 😂😂😂😂

    • @sks1464
      @sks1464 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@क्षत्रियकुलावतंस1मुळात bjp rss हे कायम मराठा विरोधात राहिले आहे ते छत्रपती असो वा मराठा आरक्षण ला विरोधात असो

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@क्षत्रियकुलावतंस1तू नको शिकवू...ज्यांनी आमच्या आया बहिणींवर लाठीचार्ज केलाय त्यांना मराठा मतदान करणार नाहीत...
      आता मराठा कधीच हिंदुत्वात येत नसतो...
      दुभंगलेली मने कधीच एक होणार नाही...
      मी मानत होतो मोदी योगाला पण आता नाय...
      एक वर्षांपासून फक्त मराठा द्वेष बघितलाय ब्राम्हण ओबीसींचा...😡

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@sks1464 काहीही असो कोण मराठा विरोधी आणि कोण मराठा प्रेमी हे समजण्यासाठी दोघांना समोर आना आणि मीटिंग भरवा दुध का दुध पाणी का पाणी.

  • @KeshavChavan-t8q
    @KeshavChavan-t8q 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Maratha,brand

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ज्याची पायरी भरत आलेली आहे त्यांना असंच सुजत असते पाहू विधानसभेमध्ये कोण किती पाण्यात आहे तर एक मराठा लाख मराठा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @swamiseva20
    @swamiseva20 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता BJP ने किती डाव टाकले तरी काही फरक पडणार नाही हे लोकांना आता सर्व समजतेय

  • @shridharchavan2904
    @shridharchavan2904 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Correct

  • @dakhorepatil6916
    @dakhorepatil6916 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मराठा समाजाने हिंदुत्त्वाच्या मागे लपलेला मनुवादी ब्रह्मराक्षस ओळखून जातीय एकतेवर भर द्यावी आणि हिंदू धर्माचा ठेकेदार बनने सोडावे..🙏🙏🙏

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 8 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    सध्या मस्ती आली भाजपा वाल्यांना

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकदा समोरासमोर मीटिंग घ्या महायुती आणि महविकास आघाडी कोणी माराठ्यांसाठी काय काय योजना आणल्या कोणी काय केलं हे सांगा ज्याची बाजू जड असेल त्यांना मतदान मराठ्यांनी करावे

    • @nandukhadke5858
      @nandukhadke5858 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@क्षत्रियकुलावतंस1 सध्या फक्त पाटील म्हणतील तस

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nandukhadke5858पाटलांनी वेगळे उमेदवार दीले तर पाटलांच्या सोबत राहू आपण 6 कोटी मराठा.
      पण मुंगी चावते म्हणून विषारी सापाला मतदान करा असे पाटिल म्हणत असतील तर विचार करावा लागेल.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nandukhadke5858 पाटलांनी वेगळे उमेदवार दीले तर पाटलांच्या सोबत राहू आपण 6 कोटी मराठा.
      पण मुंगी चावते म्हणून विषारी सापाला मतदान करा असे पाटिल म्हणत असतील तर विचार करावा लागेल

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nandukhadke5858 पाटलांनी वेगळे उमेदवार दीले तर पाटलांच्या सोबत राहू आपण 6 कोटी मराठा.
      पण मुंगी चावते म्हणून विषारी सापाला मतदान करा असे पाटिल म्हणत असतील तर विचार करावा लागेल

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    लोकसभेला कसा इंगा दाखवला तसाच इंगा bjp ला दाखवा विधानसभेला

  • @vishalkhiste2028
    @vishalkhiste2028 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अमित शहाला सांगा भाजप 40 प्लस च्या आत येत आहे महाराष्ट्रात

  • @subhashjogdand8825
    @subhashjogdand8825 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    खुप वास्तविक विश्लेषन

  • @balasahebkadam5790
    @balasahebkadam5790 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मराठा समाज या विधानसभेला एकदा त्यांच्या त्रिकुटाचा चोपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही

  • @janmanas555
    @janmanas555 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सत्तेचा अहंकार आहे दुसरे काही नाही पण कधी त्यांची सत्ता जाईल केंद्रातील v महारष्ट्र मधील सुद्धा .....पण हाच bjp cha अहंकार जनता पूर्ण गाडून टाकणार आहे.... मराठा धनगर मुस्लिम आणि दलीत यांचे 1 ही मत महायुती la मिळणार नाही

  • @uttamdeore3240
    @uttamdeore3240 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Right Sir

  • @akashbankar5509
    @akashbankar5509 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Evm ची सेटिंग लावली वाटत BJP न आता

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या सोबत.

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 8 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    नमस्कार सर

  • @abhijangam6777
    @abhijangam6777 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    येणार काळ त्याला कळेल महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्र कधी ही जुखला नाही आणि जुखणार नाही

  • @pravinshinde788
    @pravinshinde788 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    भाजपला मस्ती आलीय.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पहिला मराठा आरक्षण मग हिंदू, फक्त हिंदूंना ठेच लागली कि मराठा क्षत्रिय आठवतात, बाकीचे बाहेर पडणार नाहीत आता पहिले मराठा आरक्षण महत्वाचे, मराठा समाजाने विनाकारण राजकारणी दंगलीत पडून केसेस अंगावर घेऊ नये 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @deepakpatil3723
    @deepakpatil3723 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब,शेतकरी,कष्टकरी,वंचित, बहुजन ,कामगार,शेतमजूर , अपंग यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना भाजपा तुतारी या माजलेल्या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही महाराष्ट्राला... जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर... प्रस्थापित आणि माजलेल्या कारखानदार यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही.., जरांगे पाटील....

  • @KailasChangbale
    @KailasChangbale 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद देशमुख सर

  • @nilkanthashinde9591
    @nilkanthashinde9591 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तिसरी आघाडी

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त फक्त मनोज दादा जरांगे पाटील 👏

  • @bharatthorat2703
    @bharatthorat2703 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्यमेव जयते

  • @govinddudhate1018
    @govinddudhate1018 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर आहे

  • @drdv9703
    @drdv9703 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही झाले तरी सामान्य गरजवंत मराठा समाज हा मराठा हृदय सम्राट,क्रान्तिसूर्य , संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोज दादांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभे आहेत, हे लोकसभेला दाखवून दिले, त्या पेक्षाही जास्त ताकत विधानसभेला दाखवून देऊ,

  • @ganeshdudhgaokar6156
    @ganeshdudhgaokar6156 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Pl you are discussing correct political analysis welcome to you

  • @BalasahebKhemlapure
    @BalasahebKhemlapure 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व समाजाने सर्व पक्षांचा सुपडा साफ करावा अभिमान आहे जय महाराष्ट्र शिवराय

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मस्त

  • @gajanandeshmukh7711
    @gajanandeshmukh7711 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Great sir ❤❤

  • @govindsuryawanshi5016
    @govindsuryawanshi5016 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    डॉक्टर साहेब लाखांमध्ये एक गोष्ट खरी आहे आजचा व्हिडिओ समजून घे ना मराठ्यांसाठी खूप गरजेचे आहे

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकदा समोरासमोर मीटिंग घ्या महायुती आणि महविकास आघाडी कोणी माराठ्यांसाठी काय काय योजना आणल्या कोणी काय केलं हे सांगा ज्याची बाजू जड असेल त्यांना मतदान मराठ्यांनी करावे

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@क्षत्रियकुलावतंस1सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांस पुरक राजकारण करून स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी धडपडत आहेत ... 😂😂😂

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजपा को हटाव शेतकरी कर्मचारी लोकशाही बचाव

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस हा चालक आहे, शिदे पण फेल झाला आता मराठा विरोधी बिजेपी चित्र होणार आहे

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळ्या मराठी नेत्यांना त्यांची जागा दाखवून देनार एक मराठा कोटी मराठा

  • @shivajimagar-fj8rb
    @shivajimagar-fj8rb 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकच मिशन महाराष्ट्रातून bjp haddhpar तिसरी आघाडी पाटील बोलतील ते

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ना शिंदे,ना अजित पवार,ना फडवणीस,यांना सोडून मराठा समाज smbaji राजे यांना मतदान करनार

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाकेच्या आंदोलनाकडे कुणी कुत्र ही भेट दिला नाही.

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोक सभेला भाजप काहीच धडा शिकला नाही. आता विधान सभेला सुपडा साफ होतील. मतदार म्हणजे एकनाथ धिंदे , अजित पवार नाहित, हेच तुमचा साफ करणार.

  • @krishnawadikar1833
    @krishnawadikar1833 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    2024 ला बघा फक्त गरीब मराठा तसेच इतर अठरा पगड जातींच्या समूहातून महाराष्ट्रची सत्ता प्रस्तापित होणार आहे जे आत्तापर्यंत मोठ्या मराठयानी गरीब मराठ्यांची फक्त मतासाठी उपयोग करून घेतला 2024 ला बघा गरीब लोकांची महाराष्ट्रात सत्ता असेल तिसरी आघाडी

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजप चा महाराष्ट्रातून सुपदासाफ होणार हे मात्र नकी

  • @SanjayKarpe-j1t
    @SanjayKarpe-j1t 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupach abhyas purn vishleshan,

  • @shaileshlahane7557
    @shaileshlahane7557 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा
    वाटून चालत नसते
    मनोज दादा सांगतील तेच मराठा ऐकणार.
    मराठ्यांसोबत आता दलीत, मुस्लिम, धनगर समाज आहे. आनंदराज आंबेडकर आणि यशवंत सेनेचे कार्यकर्ते सोबत आहेत

  • @arunpatil8370
    @arunpatil8370 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Orrect analysis but it is essential to finish the dirty politics of Amjit shahaw andpeshw. Brahmin. Devendra

    • @arunpatil8370
      @arunpatil8370 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Read above correct analysis

  • @gajananrajemane801
    @gajananrajemane801 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाजात एकी दिसून येत नाही त्याचे प्रमाण आहे...
    दुसर काय😢

  • @prakashchougule4648
    @prakashchougule4648 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मराठानी आता खुप विचार हा सगळाचा वाट लावणार आहे भाजप आता घरी

  • @vipulshinde1593
    @vipulshinde1593 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    गरजवंत गनिमी कावा करणार, बघून घ्या 👍

  • @LaxmanBhawar-fz2rc
    @LaxmanBhawar-fz2rc 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    यासाठी एकच निर्णय घ्यायला पाहिजे मराठा सरदारच पाडून टाका गरीब मराठा निवडून द्या

  • @VikramSathe-q7s
    @VikramSathe-q7s 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपाचा विधानसभेत सुफडा साफ करणार हे ध्यानात ठेवा आमचा एकच नेता संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत माझ्या शरिरामध्ये प्राण आहे तोपर्यंत

  • @omchavan1334
    @omchavan1334 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😅मत मागायला ओबीसी तुनच मत मागायचे हिंदू म्हणून बहुजन समाजाला मत मागण्या चा ज्ञ अधिकार फडतुस ने गमावला आहे.

  • @क्षत्रियकुलावतंस1
    @क्षत्रियकुलावतंस1 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदा समोरासमोर मीटिंग घ्या महायुती आणि महविकास आघाडी कोणी माराठ्यांसाठी काय काय योजना आणल्या कोणी काय केलं हे सांगा ज्याची बाजू जड असेल त्यांना मतदान मराठ्यांनी करावे .

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस चा माज पहा ना, आरक्षण कोर्टात काढुन देतो आणि आरक्षण कोर्टात टीकत नाही, हे काय कामाचे , आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण कधी भेटणार

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      मदत तात्पुरती थीगळजोडणी काय कामाची

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@arunpisore8984 ओबीसी मधून आरक्षण कोणीच देणार नाही कदाचित त्यासाठी जरांगे पाटिल लाच मुख्यमंत्री व्हावं लागेल.
      त्यामुळं त्यांनीं वेगळे उमेदवार दीले तर बरं होईल.
      अन्यथा दोन पर्याय आहेत.
      10% मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना सारथी मोफत शिक्षण सुविधा, मराठा उद्योजकांना अण्णा सहेब आर्थिक विकास महामंडळ मदत करणारे महायुती ला निवडूण देणार का मराठा आरक्षण वर थेट विरोध करणारे नेहमी मराठ्यांवर अन्याय्य करणारी महा विकास आघाडी ला निवडूण देणार.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@arunpisore8984 ओबीसी मधून आरक्षण कोणीच देणार नाही कदाचित त्यासाठी जरांगे पाटिल लाच मुख्यमंत्री व्हावं लागेल.
      त्यामुळं त्यांनीं वेगळे उमेदवार दीले तर बरं होईल.
      अन्यथा दोन पर्याय आहेत.
      10% मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना सारथी मोफत शिक्षण सुविधा, मराठा उद्योजकांना अण्णा सहेब आर्थिक विकास महामंडळ मदत करणारे महायुती ला निवडूण देणार का मराठा आरक्षण वर थेट विरोध करणारे नेहमी मराठ्यांवर अन्याय्य करणारी महा विकास आघाडी ला निवडूण देणार.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@arunpisore8984 ओबीसी मधून आरक्षण कोणीच देणार नाही कदाचित त्यासाठी जरांगे पाटिल लाच मुख्यमंत्री व्हावं लागेल.
      त्यामुळं त्यांनीं वेगळे उमेदवार दीले तर बरं होईल.
      अन्यथा दोन पर्याय आहेत.
      10% मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना सारथी मोफत शिक्षण सुविधा, मराठा उद्योजकांना अण्णा सहेब आर्थिक विकास महामंडळ मदत करणारे महायुती ला निवडूण देणार का मराठा आरक्षण वर थेट विरोध करणारे नेहमी मराठ्यांवर अन्याय्य करणारी महा विकास आघाडी ला निवडूण देणार.

  • @dineshchavan1685
    @dineshchavan1685 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी मराठा आहे, जे अजूनपर्यंत मराठा समाजाला बीजेपी( फडणवीस )(महायुती)ने दिले तेवढं कोणीही मराठा समाजाला दिलेलं नाही. आणि आता त्याच्याच नावाने बोटं मोडता यांची मराठा समाज म्हणून मला लाज वाटेल. धन्य हो मराठा बांधव.

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठा समाजाला हलक्यात घेणारे तुम्ही किती पण जाहिराती करा तुम्हाला येरवाळीच घरी बसू

  • @sidhdeshwarkantule4824
    @sidhdeshwarkantule4824 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपाच एकही उमेदवार मराठा निवडून येऊन देणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @Advcate1
    @Advcate1 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता फक्त जरांगे पाटील जे लोकसभेत झाले तो फक्त टेलर होता आता पूर्ण पिचर बघा

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठवाड्यात एकही खासदार निवडून आला नाही अणं म्हणे 30 आमदार

  • @ramdaslokhande4923
    @ramdaslokhande4923 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोष्ट मोठी डोंगर पेक्षा. असे नामकरण करा. नंबर 1 असेच विडिओ बनवा खूप गरजेचे आहे. धन्यवाद.

  • @sanjaykadam1980
    @sanjaykadam1980 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great sir

  • @SudhakarBhande-zm3hs
    @SudhakarBhande-zm3hs 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    100% सत्य

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरजी भाजपा हा शेठजी भटजी चा पक्ष आहे आदरणीय कै. गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व होणार होत ओबीसी बहुजनांचे नेतृत्व शेठजी भटजी यांना मान्य नाही म्हणून मुंडे यांना संपवल 2014 मध्ये भटजी ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला केल फडणवीस यांनी भाजपा मधील ओबीसी नेते संपवले व 2024 मध्ये भाजपा संपणार हे निश्चित भटजी शेठजी याचे कारणाने ओबीसी हाके भुजबळ वाघमारे ससाणे यांनी धनगर समाजाचे एस टी आरक्षण पाठिंबा दिला पाहिजे देवेंद्र फडणवीस चाॅकलेट बाॅय आहे लवकरच कळुन चुकेल

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      कै.गोपीनाथराव मुंडे,महाजन,वाजपेई यांनी उभा केलेला एक शिस्तबध्द भाजपा आज रसातळाला गेला.पूर्वी सरसंघचालक यांना पक्षात मान होता.आज सरसंघचालक फक्त काळी टोपी आणि चड्डी घालण्यापुरते राहीले.हे वाचून वाईट वाटेल पण सत्य आहे.निवडणूका जाहीर होण्यापूर्वीच प्रत्येक मतदारसंघात पैशाची प्रचंड खैरात वाटत चालू आहे एवढे मोठे ग्रहण पक्षाला लागलेय.😂😂😂

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    व्यापार्यांचा सुपडा साफ करणार आहे मराठा समाज

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम उत्तम