सूर नवा ध्यास नवा मधील Orignal गाणे मल्हारी भोळा जिव्हेचा जिव्हाळा काळजात जेजुरीचा वाणीKALJAT JEJURI
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2019
- गायक - चंदन कांबळे
प्रसाद कांबळे
गीत - आदिनाथ महाराज
संगीत - चंदन कांबळे
वादक - प्रमोद कांबळे अर्जुन शिंदे
अर्जुन नेटके राम कांबळे
प्रस्तुतकर्ता - शामराव कांबळे
swarchandan recording studio
alandi dewachi
contact - 9921949118
#khandobasongs
#trending_ song
#surnavadhyasnava
#malhari_#banu_bai#jejuri_khandoba
#gadi_ghungrachi_ali
#banu_bai_खंडोबाची गाणी
#ajaykhirsagarkhandobachigani
#malhar_mahatmy
#gadi_ghungrachi_marathi_song
#lokgeet_dj_song - เพลง
💛💛जय मल्हार एक नंबर गाण
राधामुळे हे गीत ऐकायला मिळाले अतिशय अप्रतिम गीत, संगीत, आवाज आहे दादा ...दाेघांचाही धन्यवाद
सुंदर गायण राग यमन सुंदर चाल जय मलहार आदेश आदेश ........भकती व पेरम भाव दीसून येताे दाेधांनी छान गायले......
Pa ma ga ma Pa ni sa ga ma pa
Wow very nice very very nice
आमचा बाप सगळेच शिष्य गाजवनार चंदन कांबळे सलाम तुम्हाला
No 1
माझी सकाळ मल्हारीच्या या गाण्याने होते खुप सुंदर आहे अप्रतिम. जय शिव मल्हार 🙏
एकच नंबर गुरूजी .गुरूजी तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏खूछा प्रसाद दादा 👍👍👍👍👍👍👍
चंदन गुरुजी असं वाटत मी प्रगतशील शेती करतो पण असं वाटत तुम्हाला गुरु करून बेधुंद गाणं गाव.....भजनात खुप अभंग म्हणतो पण तुमच्या गाण्यांचा आंनद वेगळाच
hi
Khup Chan Chandan sir 👌👌👌👌👌
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏🙏
वेड लावणारा आवाज आणि अप्रतिम संगीत यामुळे हे गाणं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतय..👌👌👌👌👌
🙏🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
खुपचं सुंदर चाल आणि मनाला भिडणारा महाराष्ट्रातल्या मातीतला खरा आवाज.
धन्यवाद चंदन आणि प्रसाद सर
सुंदर संगीत.. गायन ...मन मोहून गेलं.. 100 दा ऐकूनही समाधान होत नाही..दादा.. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
बरोबर बोललात. 👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏
@@rajendratribhuvan77 can
लय भारी वाटतय हे गाणं राव
जगात भारी बापाची किमया न्यारी
Waaaa guruji😘
Prasad bhau mast😍
लय भारी सुंदर
🙏मला लय आवडत हे गाणं ,गुरुजी 🙏😍😍😍🎤🎤🎤
राधा खुडे ,धन्यवाद 🙏
तुझ्यामुळे एवढं चांगलं गाणे ऐकायला भेटले.
खूपच सुंदर गाणे,जय लहूजी,🙏
मी आत्ता ऐकलं हे गाणं पहिल्यांदाच खरंच तुमचा जो मातीतला आवाज आहे त्याला तोड नाही असंच नवीन नवीन गाणी म्हणत जा❤️
खुप छान चंदन दादा आणि प्रसाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
चंदन गुरूजी प्रसाद भाऊ १नंबर
यलकोट यलकोट जय मल्हार सदानंदचा यलकोट 🙏💛❤️💚💙
👌👌👌🥰🥰🥰
चंदन गुरुजी यांच्या रक्तातच गाण आहे.
अजरामर गीत धन्य धन्य तुमची लेखणी
प्रसाद भाऊ छा गये तुम्ही होता कुठं
खूपच गॉड गायकी
Jay malhar
खुप छान कांबळे जी ❤️❤️🙏🙏
खरच काळजात आग लागली 🔥🔥
गुरुजी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम खूप छान
वेड लावणारं संगीत,अप्रतीम कंपोझिशन,आवाज छानच। 👌👌👌👌👌
Waaa prasad dada kya bat hai .guruji tr suparrrrrrr
यळकोट यळकोट जय मल्हार 💛💛🙏🙏
Jay Malhar Guruji 1number 👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🎊🎉🎉चंदनभाऊ अप्रतिम गान एक विनंती अंबाबाई लाड लाड ये ग पुर्ण गाण पिठवा
Mast guruji 1 Number
मनाला भिडणारा आवाज, छान गुरुजी 🙏🙏🙏🌹🌹🌹
जय लहुजी खूप सुंदर गाणे आहे चंदण सर आणी प्रसाद सर
Khupch mast guruji
Jabardast Awaj God gift
जय लहुजी चदंन दादा
Nice song chandn mama khup avdl song ✌ 🙏 👍😍
Chhan chhan Chandan Kamble guruji ek number
*Jay malhar... खंडेरायाच्या कृपेने असच तुमचं नाव कायम सर्वांच्या मनात आणि मुखात राहणार गुरुजी........ .. जय मल्हार...*
सुंदर अविट गोडी वा:
खूपचं छान
महाराष्ट्र चे महान गायक चंदन कांबळे गुरुजी
Jay mlahar
Khup chhan
Jai malhar
Jai adishakti म्हाळसा आई
जय बानुबई
खूप छान गुरुजी
गुरुजी अप्रतिम गायन
शब्द मुके झाले ओ गुरुजी काहीच नाही बोलायला , संगीत ,गायकी, शब्दरचना वा.....महाराष्ट्राला तुमच्या नावाने खरच एक रत्न मिळालेला आहे , आणि आम्हाला देवरूपी तुम्ही
🙏प्रणाम गुरुजी🙏
गुरुजी कडक जय मल्हार
Khup mast...
Chandan guruji aamche samaj bhushan
अप्रतिम गीत......
वा जय मल्हार.
mast guruji
Kadak guruji
खंडेराय
Kadak 🙏
Mast guruji
Khup chan ahe Dada
खुप छान गीत लेखनी... 🙏🙏🙏
वा काय गायल राव मस्त सलाम तूम्हा दोघांना,,😘😘😘🤗🤗🤗🤗
3:50 just wow❤
प्रसाद भाऊ चा आवाज चांगला आहे राव😘😘
गुरूजी तुमच्या गायनाच बोल सुपरहिट
Katach ala angavar......👍👍
खुप सुंदर भावा
Original peksha he gan radha khude chya avajat aikala khup bhari vatat
Rerecord kara song tichya aavajat 👍
True
मस्त दादा 🙏🙏🙏❤️❤️❤️✌️✌️👑👑👑🔥🔥🔥🔥❤️❤️
खुप सुंदर खुप छान गान वाव कांबळे पाटिल मि पण कांबळे ची मुलगी आहे 👌👌👌👌
Chandan sir kya baat hai dada
एकच नंबर
🔥🔥
वा खूप सुंदर
👑गुरुजी 🙏लय भारी👑
Nadkhula dada khup sundar
छान आहे गाणी 👌👌👌👏👏👏
🍊🍋🍊🍋🍊
प्रसाद दादा कडक
वाह ,😘😍👍प्रसाद दादा 🎤छान गाता 😍तुम्ही 👌👌👌👌
क्या बात है गुरुजी एक नंबर
प्रसाद दादा तुम्ही गाणं गात जावा आवाज छान आहे
nice songes
खुपच सुंदर संगीत आणि आवाज मनाला भिडणारा आवाज आहे 👌👌👌
Nice guruji and prasad bhau👌👌👌👌
JAI MALHAR 🙏🙏🙏
क्या बात है गुरुजी 😘 प्रसाद दादा क्या बात है 😘 😘 😘 😘
राधा खुडे यांच्या आवाजात ही हे पूर्ण गाणे येऊ द्या
चंदन दादा...अतिशय सुंदर...काळजात घाव बसतो..आपल्या गाण्याने
Mast song gurujii...
ताल एकदम कडक आवाज मस्त अजून काय पाहिजे 🥳🥳🥳
Khupach Charan 👍
Ekdam kadk gurujii
🙏🙏👌👌