#swarchandan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 พ.ค. 2020
- Swar Chandan ( स्वर चंदन)
प्रस्तुत :- हरेराम कांबळे
निर्माता :- राणी चंदन
सॉंग :- तुम्हा विण सुनी जेजुरी
गायक :- चंदन कांबळे
गीत :- चंदन कांबळे
संगीत :- चंदन कांबळे
मार्केटिंग मँनेजमेंट :- (अलंकार प्रोडक्शन)&
अमोल सकट
आशिष दिवटे
अकाशदीप सुर्यवंशी
भुपेश देवकर
अनिकेत भुसे
जयपाल सुर्यवंशी
अजय जाधव
गजानन काजळे
आकाश बनसोडे
अश्विन शेंडगे
पांडुरंग सुर्यवंशी
मनोज गरडकर
चैतन्य रेंगे
एडिट :- ओंकार कांबळे
ध्वनिमुद्रण :- स्वरचंदन रेकॉर्डिंग स्टुडिओ आंळदी
देवाची ( प्रसाद कांबळे )
विशेष सहकार्य :- बाज लोकसंगीताचा,
एस. आर. के. प्रोडक्शन
तुम्हाला जर माझी गाणी ऐकायची असतील तर
लगेच चॅनेल like share subscribe करा🙏🙏
⏺️तुमचं प्रेम असंच राहुद्या तुम्हाला नक्कीच नवीन नवीन video & song पाहायला मिळतील.
⏺️माझं चॅनेल नक्की subscribe करा आणि🔔icon प्रेस करायला विसरू नका,त्यामुळे चॅनेलच्या नोटिफिकेशन मिळतील🙏🙏
।। धन्यवाद ।। - เพลง
हे गाणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आल गुरुजी... खरच ... शब्द, चाल, आणि तुमची म्हणण्याची पद्धत....😍🥰😘👌 शब्दच नाही माझ्याकड .. अप्रतीम..हा शब्द सुद्धा अपुरा आहे... म्हाळसा ला किती त्रास झाला.. हे अगदी तंतोतंत मांडलय तुम्ही...👌 सलाम तुमच्या लेखणीला... कोठुन येतात एवढे कठोर शब्द....🤗😍🥰🎶🎵🎼🙏😘😘😘
Mast
❤
भारत रत्न पुरस्कार दया ह्या गाण्याला
Barobar bhau
गुरुजी तुमचा आवाज आणि शब्द ऐकले की अंगावर काटाच येतो....👌👌👌🙏🙏🙏
भाऊ ,खरचं रचले हे शब्द ,साश्रात देवाच दर्शन घड़तं हे ऐकुन,,भाऊचां आवाज पण लय 1👌👌👌👌 पण भाऊ हे गीत एखाद्या गाईकेच्या आवाजातपण खुप भारी वाटेल ,,कारण खुद्द म्हाळसादेवीच ईतकं व्याकुळ होऊन गाताय असेल आम्हाला वाटेल ,,पण तरीपण खुपच भारी गायलं🙏🙏👌👌
एक नंबर गुरूजी 👌👌
खूपच सुंदर गाणं गान आयकुन अंगावर काटा आला जय मल्हार
वा गुरुजी लय भारीमस्त,,,,,
काटा उभा राहिला अंगावर.... माझ्या बापाच्या आवाजात काय जादू आहे येडूच जाणे... मन मोहित च होत कडक गुरूजी 👌👌👌
🤣🤣🤣
Khub Changuruji👍👍👌👌
आहा क्या बात है गुरुजी वा 👌👌👏👏👌👏👌
छान आहे
गुरुजी खरच तुमची लेखणी अप्रतिम आहे . माळसाच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या
Khup chan...... Dada excellent💯
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गीत दादा साहेब तुमची गाणी कालजात राहताराहताच
Khup chan krishna bhau
गुरुजींच गीत म्हणजे शब्दांचा तुकडाच 👌👌लय कडक
ह्रदयस्पर्श गीत....
खूपच छान सादरीकरण आणि लिखाण अफलातून आहे गुरूजी
Lay bhari guruji
खूपच सुंदर आणि मनाला भिडणारे गाणं
💐💐जय मल्हार 💐💐💐
गुरुजी तुमचा नाद कोन्हिच करायचा नाही नादच खुळा ❣️
काय आवाज आहे गुरुजी मन गहिवरले
जय मल्हार 🙏 सुंदर गीत जबरदस्त गायन 🙏🙏🌹
GET get bad but c go. Ft tfvsa
Yalkot yalkot jay malhar 🙏🙏🙏🙏
जबरदस्त 👌👌👌
Yash Sandeep Chavan
लय भारी गुरूजी 🙏🙏🙏🙏
Khupa chan
Super Guruji
Kyaa baat haain Guruji very nice
Guruji song 1 number
Zakkas
सुपरहिट गाणे वाद्य काम खुपच सुंदर i like this
Baap baap hota he boss ek numbar
Jai lahuji jai bhim jai matag jai anaa
एक नंबर चंदन कांबळे
Sundar song guruji
मस्त हो
Khup chan Dada
बोल कडेपठार महाराजकी जय खुप सुंदर गुरुजी
Ek namabar guruji 😍
वा खुप सुंदर👌👌👌👌👌🙏🙏🙏
मस्तच
1 च no. चंदनगुरूजीं खुप छान.
सुंदर चंदन महाराज की जय हो
Khup chan
अप्रतिम लेखनी आहे मस्त वाटलं ऐकून...सर आवाजाचा तर विषयच नाही कांबळे म्हणजे तलवार आहे.....
ह्याला म्हणत्यात नाद ❤
एकच नंबर 👍👍👌
Vav khup Chan gan khup khup Chan ahe sir
Lay bhari
Khup Chhan aahe geet guruji.. Lekhn📝,sangeet 🎶🎹ani tyat tumcha awaj🎤 apratimch... Khup Jiv otun gaata. 👌👌👌
khatrnak chandan bhau
1 no
लय भारी सर
गोड आवाज आहे तुमचा सर....
Khatarnak
Kaddak Nice SuperrB krishan Bhau
खुपच सुंदर चंदन सर
गित ऐकताना भावुक होऊन जातयं
खरच सांगतो मन भरून आलं हे गाणं ऐकून
चंदन भाऊ आवाजाचा बादशहा आहे
अप्रतिम गीत....
काळजाचा ठाव घेणारा आवाज..
आणी अप्रतिम संगीत....
खुप छान गुरुजी....
🎉,
नाद नाय करायचा चंदन भाऊ तुमचा
Kdkkk sambhal is rock....
Kadkkkkkkkkkkk sar 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Lay bharee
Mann bharavun janyasarakh gan ahe tumachya dusari konatich upama devu shakat nahi great sir👌👍
खूप छान चंदन 👌👌👌👌
mast sar
Khup chan 💐💐💐💐
खुप छान 👌👌👌👌
Masta bhau
Super Hit Guruji
गुरूजी तुमचे गाणी ऐकल्यावर दिवस छान जातो. खूप छान आवाज आहे तुमचा. 🙏🙏
Wa wa ky bat hain guru
महागायक चंदन कांबळे खूपच छान 🙏🙏
अतिशय सुरेख रचना सुंदर आवाज
Lai bhari
कडक
गाणं ऐकत असतांना ,मल्हारीचं चिंतन केल्यावर अंगावर काटाच येतोय ,👌👌👌😘😘
🙏💐JAY MALHAR💐🙏Nice song Guruji ❤👌
एकच नंबर गाणं असतात तुमची चंदन साहेब
Super song chandan bahu
Nice song no 1
खरच खुप सुंदर चंदन सर
wahh kya bat hai....guruji
Kya baat hai guruji...
Shewatachi taan khupach chan...
Jai malhar.....🎤🎤🎤🎤🎤
जबरदस्त गुरुजी
लय भारी शंभर नंबरी सोन...
सुरेख वाद्य काम कृष्णा शिंदे
Kadakk song 👌
Jay malhar 🙏
Khup chan 👌👌👌
Mast chandan bhau
Dolyat pani aanal khar khup mast sir🙏🙏🙏🙏🙏💐 💐💐
"परतून याना घरी
तुम्हाविन सूनी जेजुरी"
व्वा काय आवाज आहे
धन्यवाद दादा......
खूप छान गाणं ऐकायला दिल्याबद्दल.
Kadak guruji Kay aavaj aahe tumch aavdla aamhala lay bhari aangar var kata aala majya
वा सुपर वा क्या बात है ..
लय भारी गुरूजी
कडक साँग चंदन गुरुजी येळकाेट येऴकाेट जय मल्हार
लय भारी गुरुजी
तुम्ही great चंदन सर जय लहुजी
Jay lahuji
खूप छान चंदन सर 👌👌👌🙏🙏🙏
Kdk
One of the best song i ever heard.. Your just great Chandan mama.
Vikas Daulatrao kasabe
छान छान चंदन कांबळे गुरु
गुरुजी गाणं तुम लच हो भारी गुरुजी गाणं तुम लच हो...........
गुरुजी 😂😂
Khup Chan Gurugi...😍😍♥️♥️
Sir ekdam kadakkk song
आजपर्यंत च्या गाण्या पेक्षा सवात सुंदर गीत