घर वापसी - बजाजी निंबाळकर। ह.भ.प. सुखदाताई मुळ्ये - घाणेकर। KirtanVishwa ।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Sukhdatai tumcha aavaj khup god ahe kirtanshaily sundar kirtan atyant shrvniy kirtanvishva parivaras v aaflebuvana manpurvak vandan
कीर्तन खूप छान झाले, कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा ❤
खुपच सुंदर कीर्तन सुखदा ताई नमस्कार 🙏 श्रीराम जय राम जय जय राम
अप्रतिम कीर्तन, आवाज पल्लेदार आहे.
गायन, निरूपण पण छानच, संवादिनी ची साथ एकदमच उत्तम.
खूप सुंदर कीर्तन!प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं!डोळ्यात पाणी आलं!खूप खूप शुभेच्छा!
खुपच छान सुखदा
किर्तन विश्वातील किर्तने आपल्या संस्कृती व हिंदु धर्माचा ऊर्जा व दर्जा व्रुधींगत करणारी च असतात.. छ. शिवरायांची मुत्सद्देगिरी ठायीठायी पहायला मिळते. ही कथा माहित होती तरीही ह. भ. प. सुखदाताई मुळ्ये यांनी पोवाड्याद्वारे छान रंगविली. धर्म जाग्रुतीचा झेंडा फडकविला. उत्तम प्रबोधन केले. एकुणच किर्तन अतिशय रंगतदार झाले. किर्तन विश्वला भरघोस पाठिंबा आणि यथाशक्ती आर्थिक मदत आपण सर्वजण करुया हिच सदिच्छा.!!! लाऊडस्पीकर ची व्यवस्था करता आली तर फक्त किर्तनकारा पुरतीच हि व्यवस्था व्हावी . ह. भ. प. सुखदाताई मुळ्येना विनम्र सस्नेहे वंदन..!!
👌👌👌👌🎂👍👍👍👍😂😂😂😂🎂😊😊😊😊💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुखदा ताई उतम कितॅन सेवा दिली अभिनंदन
नमस्कार ताई वा वा वा आजचया परिस्थिति लाअनुरूप दर्जे दार कीर्तन, आदरणीय आफळे बुआ ना लाख लाख धन्यवाद जय हो संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन सैल्यूट धन्यवाद सर
खूप सुंदर!!
सध्याचा सगळीकडे चर्चेचा विषय आपण खूप छान सादर केलात सुंदर निरूपण
सुरेख केलं कीर्तन सुखदाताई तुम्ही. आवडले. Perfect timing. काळाची गरज आहे अशा प्रकारच्या आख्यानांची आणि त्या प्रमाणे present करण्याची. All the best सुखदाताई. धन्यवाद आफळेबुवा. चांगली शिष्या तयार केली. साथसंगत नेहमी प्रमाणे छान. सर्वांना नमस्कार . 💐👏👏👏 जय जय रधुवीर समर्थ.
खुप सुंदर कीर्तन
नेहमीप्रमाणेच अप्रतिम किर्तन!
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
सुखदा खुप छान
खूप सुंदर
श्रीराम समर्थ 🙏 पूर्व रंग आजच्या काळाला अनुसरून आहे बजाजीचें आख्यान खुप छान किर्तन अप्रतिम नवोदित कलाकारांचे अभिनंदन
सुखदाताईकीर्तन छानचं पूर्वरंग आजच्या काळाला धरून निरूपला असून सर्वाना उमजेल असा नवोदित कलाकार यांना संधी देण्याची धोरण स्पृहानिय कीर्तन विश्व् ला धन्यवाद 🙏🌹
Khup Sunder apratim
ह भ प सुखदाताई नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड धन्यवाद नमस्कार 🎉🎉🎉
खूप छान झाले कीर्तन नवोदित कीर्तनकारही छान करतात कीर्तन
देवल स्मुर्ती
पुढिल कीर्तनासाठी खूप शुभेच्छा
अप्रतिम किर्तन
Apratim kirtan.Ram Krushna Hari Govind.
🙏🙏🙏अप्रतिम किर्तन 🙏🙏🙏
Sukhda khup chan zal kirtan 👌🏻👌🏻
निरूपण खुप छान
छान ताई !!!!!
सुखदा खूप आवडलं.
जय श्रीराम
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ
Khup oghavati vani vishayachi yogya mandani khup chan tai tumhala udanad aaushya labho ani tumachi kirtan seva aamhas satat aiekavayas milavi hich sadichya namaskar Aafale buvanchya talmit navinavi n chan kirtnakar t ayar hota ahet khup samadhanvatate Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche
सुंदर
🙏🙏🙏
Ab की bar 400 पार .
खूप छान सुखदा
जय श्रीराम