चाळीशी वर बोलू काही🤷♀️ |मेनोपॉज कंटाळा येतो ?थकवा येतो |पाॅझिटीव्ह कसे राहायचे |How to be positive
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
- चाळीशी वर बोलू काही |मेनोपॉज 🤔कंटाळा येतो ?थकवा येतो ?| पाॅझिटीव्ह कसे राहायचे |
#positivevibes
#motivation
#howtobepositive
#fresh
##menopause
#housewiferoutinevlog#positivevibes
#womensday
##lifestylevlog
#homemaker
#happy
#routinevlog #dailyvlog
#womensdayspecial
#viralvideo
#productiveday
#homemanagement
#vaishalipatil
#homeorganization
#homedecor
#yoga
#morningroutine
माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना खूप खूप Thanku ❤🌹तुम्ही या video ला खूप प्रेम देताय त्यामुळे अजून चांगले video या विषयावर तयार करण्याची प्रेरणा मिळते आहे अजून असे positivity वर videos आहेत channel वर please ते पण पहा आणि subscribe केल्यानंतर bell🔔 icon press करा म्हणजे सगळ्या videos ची notification तुम्हाला मिळत राहील आणि आपला positivity वर संवाद चालू राहील Thanku so much again❤🌹🥰
धन्यवाद...🙏 मनातलं बोलला 👌👌
Thanku so much ❤️
खूप छान.नुकतीच मी पन्नाशी ओलांडली पण कोणीही मला अगदी डाक्टराना सुध्दा चाळीशी सुध्दा वाटत नाही मी नियमित प्राणायाम,योगा करते आहार कडे पूर्ण लक्ष असतय.आणि माझ्या सोबतच माझे पती आणि मुलगा यांच्याकडे पण जाणीवपूर्वक लक्ष देते.माझा वेळच मला कमी पडतोय अजूनही माझ्यात तिशीची ऊर्जा आहे आणि प्रत्येकानं स्वतःला तसं ठेवाव असं मला वाटतंय.तुमचा प्रयत्न खूप छान आहे धन्यवाद
Wow खूप छान वाटले असेच असायला हवे सगळ्यांनी Thanku for sharing your experience 👍🌹Thanku for your lovely comment 🌹
आम्हाला पण मार्गदर्शन करा
@@surekhakardile9130हो, प्रथमतः आपल्या शरीराची आपल्याला पूर्ण जाणीव असणे गरजेचे आहे म्हणजे आपलं शरीर कोणत्या प्रकारचे आहे कोणत्या वस्तूंचा कसा परिणाम होतो.आपलं शरीर उष्ण कि थंड प्रवृत्तीचे आहे.आपली त्वचा कोरडी कि तेलकट त्याचप्रमाणे ऋतूमान यानुसार आपला आहार, प्राणायाम,योगा ठरवायचं आणि आपल्या प्रकृती विषयी जागरूक राहून बदल करणे गरजेचे आहे
Tai kharch khupach mast ❤
@@pratibhapatil6396 Thank you so much
खुप छान व्हिडिओ. अगदी प्रत्येक चाळिशीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या स्त्रीच्या मनाची स्थिती सांगितली. आणि छान माहिती.
Thanku so much dear ❤️ असेच connected रहा 👍🌹
👌🏻👌🏻
Thanks
Khup chaan thanx 🙏
Thanku so much ❤️
खूपच छान ताई ✨ मी तर अर्ली मॅनेपोज फेस करतेय 36 age पासून 😔खूप ट्रीटमेंट घेतली पण काही उपयोग नाही झाला.. आत्ता 39 सुरु आहे.. पण अनेक गोष्टी मध्ये गुंतवून घेतलंय मी स्वतःला.. त्यामुळे हा टप्पा सोपा जातं आहे 😊
हो ना खरंच मेनोपॉज हा स्त्री च्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे आणि हल्ली खूप early मेनोपॉज येतो पूर्वी 50 age असायचे आता कमी age मध्ये येतो पण स्वतःला busy ठेवलाय हे खूपच चांगले आहे mind फ्रेश राहते always be happy &Thanku so much dear ❤️ असेच connected रहा 👍
ताई, तुमचा आवाज बोलण्याची पद्धत फार छान आहे खुप छान वाटले ऐकून जसे माझ्याचं मनातील विचार आहेत
Thanku so much dear for your lovely comment ❤️ अजून असे छान video आहेत आपल्या channel वर please पहा 👍 &always stay connected 👍
छान
Thanks ❤️
आज पहिल्या दा तुमचा विडिओ बघते 👌👌👌
Thanku so much dear ❤️ please stay connected 👍
Khupch chan mahiti dili Tai thanks
खूप छान
Thanku so much dear ❤️ please असेच connected रहा 👍🌹
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Thanku so much dear ❤️ असेच connected राहूयात 👍🌹
Khup chaan mahiti dili tysm 😊
Thanku so much dear ❤️
खरच ताईतुम्ही सांगता ते बरोबर नोकरीवरून घरीराहिली एकटे एकटी वाटत होते पण माझे पहिले छंद जोपासायला लागलेआणि आज सहजच मोबाईल बघत होते तो तुमचा व्हिडीओ दिसला ऐकूण छान वाटल मी 1ल्यादा पाहिला तुमचा vdo
Thanku so much dear❤️ हो ना छंद जोपासले की fresh वाटते 👍
Ajun chhan video aahet channel वर please पहा 👍
मस्त व्हिडिओ वैशाली खरंच चाळीशी नंतर महिलांना फारच त्रास होतो मी ही माझ्या जीवनामध्ये चाळीशी नंतर स्वतःला बदललेला आहे आणि आता वयाच्या 52 व्या वर्षी एकदम मस्त
Wow ho Mandatai khupch positive aani energetic aahes tu like your nature❤️age is just a number 👍
तुम्ही फारच छान माहिती दिली आहे कुठे तरी काही तरी मिसिंग आहे अस खरच जाणवत धन्यवाद
Thanku so much dear for your lovely comment ❤️
Khup chan
Thanku ❤️
Aaj pahilanda video pahila asa vatal ki saddya magha manat je chalu h tyacha ver tumhi video banavl kadhi kadhi khoob radte asa vatat kie ekti padli h kharach video mast 👌👌
Thanku so much dear friend 🧡 मला मैत्रीण समजून मनातले share केलेत. बोलणे खूप गरजेचे असते कुणाशी तरी मनातले बोलले की बरे वाटते. स्वतःला एकटे वाटू देऊ नका आनंदी राहण्याचा प्रयत्न करा असेच बोलत राहू भेटत राहू always be positive 👍❤️
Khup chhan
Thanks dear ❤️
Khup chan aahe video ❤
Thanks dear ❤️
Thanks खूप छान व्हिडीओ 🙏🏽
Thanku so much dear ❤️ अजून video आहेत आपल्या channel वर please पहा👍
Khup chan.
Thanku ❤️
खूपच सुंदर माहिती दिली ताई मला आत्ता तुम्ही म्हणत आहात असेच होत आहे योग्य वेळी हा व्हिडिओ ऐकायला मिळाला धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏
Hi Thanku so much dear❤️ अजून असे छान video आहेत आपल्या channel वर please पहा 👍
Khup chan mahiti dilit tai
खूप छान माहिती दिली.❤❤
Thanku so much dear ❤️
Very energetic positive thoughts ❤
Thanku so much dear ❤️ अजून positivity वर video आहेत आपल्या channel वर please पहा 👍 🌹
Khup sunder thanks so much dear 😊😊
Thanku so much dear ❤️ please stay connected 👍
Khupch chhan 👌👍
Thanku so much dear ❤️
. एकदम खरंच
Thanku so much ❤️ 👍
👌🏻👌🏻 खरचं ताई , धन्यवाद .
खुप छान समजावून सांगितलं तुम्ही अगदी जिवलग मैत्रिणी प्रमाणेच . 🙏🏻
Thanku so much dear for your lovely comment ❤️ अजून छान video आहेत आपल्या channel वर please पहा 👍 🌹
खुप सुंदर वाटल
Thanku so much dear ❤️
खूप छान माहिती दिली थँक्यू
Thanku so much 👍
खूप छान विडिओ आहे 👏👏👏
Thanku so much ❤️
Khuppppp chaan video ahe tai ❤
Thanku so much dear ❤️
Video ani audio dohi chan zale ahet, fresh vatal ani sarat ek smile cheheryavar hoti. Maitrinishi bolalyasarakh vatatsy. Thank you 😊. Asech chan video banavat raha, ani sunder disat raha. All the best 👍💯
Thanku so much dear for your lovely comment ❤️ मलासुद्धा खूप छान वाटले comment वाचून खरंच आपली मैत्रिण आपलं कौतुक करतीय प्रोत्साहन देतेय असं वाटलं असेच connected राहूयात dear❤️🌹👍
Khup Chan Tai koni maitrinine samjavlya sarkhe vatle Dole bharun aale thanks
Thanku so much dear friend for your lovely comment ❤️ 😘 खरंच comment वाचून मन भरून आलं मला सुद्धा माझी खूप जवळची मैत्रिण बोलतेय असं वाटतंय असेच connected राहूयात.👍❤️always be happy 🌹
खूप छान व्हिडीओ 👍🏻
Thanku so much dear ❤️ अजून असे videos आहेत channel वर please पहा 👍 🌹
Khup chan dear... Ty
Thanku dear ❤️ please stay connected 👍
खूप छान वाटला व्हिडिओ ऐकून आणि पाहून धन्यवाद
Thanku so much dear ❤️ please असेच connected रहा 🌹👍
Mast
Thanku so much
Nice think
Thanku so much dear ❤️ please stay connected 👍
Khooop chan
Thanku so much dear ❤️
अतिशय सुंदर ताई, छान 👌👍🙏
Thanku so much ❤️
Ho ekdum 💯 right true I m at 35 age maja 7-8 years cha gap zala mi agdi depression madhe zayla lagle but mi tham pani vichar kela ki ata nahi ter kadich nahi so mala vatla ka nahi apan je shikshan ghetla tyacha kuthe tari upyog karava and at Last mala khup chan job milala and I m worth it and happyin my life with all respect at my home and outside really feeling fresh and energetic .....
and tumcha video khorokhar jastit jasta aplya khupshya sakhi ahet they really deserve motivate hotil 🥰🥰
Thanku so much dear for your lovely comment ❤️ Thanku माझ्याशी हे सगळं share केल्याबद्दल कारण अजून कोणीतरी या गोष्टींनी motivate होईल &happy for you ❤️ असेच connected राहूयात 👍🌹
❤❤❤❤❤👌👌👌💯💯💯
Mast madam ❤
After 50 age menopause correct ahe.
But before yeu naye so,take care.
As Wellness coach me khup kalaji ghete.
Wow khup chhan Thanku so much dear ❤️
Video बघुन खुप प्रश्नांची उत्तरे मीळाली thank you so much
Thanku so much please stay connected 👍
खूप छान 👌
Thanku so much ❤️
Khup chhan, agadi manatal bolalat Tai
Thanku so much dear ❤️असेच connected रहा 👍
खरंच खूप छान माहिती दिली ताई.
Thanku so much dear ❤️ please असेच connected रहा 👍🌹
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही धन्यवाद 🙏🙏
Thanku so much 👍
Great खूप छान
Thanku so much dear ❤️ please stay connected 👍
❤❤❤❤
150 k 🎉🎉🎉🎉
Thanks dear ❤️
खूप छान माहिती दिलीत ताई thank you 😊
Thanku so much dear ❤️ असेच connected राहूयात 👍🌹❤️
ताई आज तुमचा व्हिडीओ पाहिला ,खुप छान वाटला सध्या मी पण वयाचा त्याच टप्यावर आहे,मला सेम आसेच वाटते
Thanku so much dear ❤️ असेच नेहमी भेटत राहू बोलत राहू 👍
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Thanku so much dear ❤️ please असेच connected रहा 🌹👍
Khup Chan mahiti dilit
Thanku so much dear ❤️ 👍🌹
👌👌
Thanku dear ❤️
Khup Chan mahiti sangitli tai
Thanku so much dear ❤️
खूप छान माहिती ताई😊
Thanku so much dear ❤️
100 k video deserves to 🎉🎉❤🤭👽
Thanku so much dear ❤️
agadi barobar ahe tai.kup chan video banavala ahe
Thanks dear ❤️ please stay connected 👍
छान माहिती दिलीत ताई
Thanku so much dear ❤️
खुप छान आहे ताई
Thanku so much dear ❤️
Khoop chhan mahiti dili
Thanku so much dear ❤️ अजून video आहेत आपल्या channel वर please पहा 👍
👍
Khup sundar
Thanku so much dear ❤️ असेच connected रहा 👍🌹
🎉🎉❤
खूप छान वाटला व्हिडिओ अगदी माझ्या. मनातील सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटलो
Thanku so much dear for your lovely comment ❤️ अजून छान video आहेत आपल्या channel वर please पहा 👍 🌹
Barobar mahit dili Tai
Thanku so much dear ❤️ please असेच connected रहा 👍🌹
एकदम बरोबर आहे तुमचं
Thanku so much dear ❤️
खुप छान विडियो ❤
Thanku so much dear ❤️ please असेच connected रहा 👍🌹
Chan watla tai tuza video mule mala ek chan maitrin milali ani ti mazashi bolte asach watla
Yes Thanku so much dear friend ❤️ 🌹
Khup chan dear
Thanks Meera ❤️ please असेच connected raha🌹👍
कुणीतरी माझ्या मनातलं बोलतंय असच वाटलं ❤
Thanku so much dear ❤️ please stay connected 👍🌹
Khup Chan 👌👌👍👍
Thanku dear ❤️
खूप छान अगदी मनातलं
Thanku so much dear ❤️ please stay connected 👍
Khup chhan❤
Thanku so much dear ❤️ असेच connected रहा 👍
Khupch. Chan👌👍
Thanku so much dear ❤️ please bell icon press kara mhanje saglya videochi notification tumhala yetil aani asech sobat raha 👍
आमच्या मनातलं ओळखलत ताई.... तुमच मत ऐकून खूप पॉसिटीव्ह वाटलं
Thanku so much dear ❤️ असेच connected रहा 👍
Khup chan🎉
Thanku so much 🧡
Khup chan tai. Me tumcha aaj pahilyanada video pahila.. Khup positive vatla👌🙏
Welcome Thanku so much dear अजून छान video आहेत आपल्या channel वर please पहा 👍 🌹
Mast ,, ❤agdi corect,
Thanku so much dear ❤️ please असेच connected रहा 👍🌹
Good 👍
अजून आपल्या channel वर छान video आहेत please पहा 👍
खूप सुंदर ताई खरंच छान व्हिडिओ तुम्ही टाकला. माझ्या ग्रुपमध्ये सर्वांना फॉरवर्ड करते❤
Thanku so much dear so sweet of you ❤️ अजून छान video आहेत आपल्या channel वर please पहा 👍 🌹
Khupach garaj aahe maharashtrian ladies ne makeup karane changale rahane etc
Agadich ajagal astat kahi kahi bayaka
Chan motivational Video👌👌
Thanku so much dear ❤️ ho na tyamule swatala pan fresh वाटते
Tai khup Chan sangitala.... Mala pan ashach vatata jasa tumhi video madhe sangitala...
Thanku so much dear ❤️
खूपच छान बोललात तुम्ही ताई,
Thanku so much dear ❤️ अजून video आहेत आपल्या channel वर please पहा 👍 🌹
खर आहे ताई, मी पण जाॅब करते, खरच कामाला वेळ लागतो आता जास्त.
Ho na Thanks 😊
Ho kharach chan video ahe busy rahanar phar garjecha ahe
Ho na Thanku so much dear ❤️ please stay connected 👍
Maz pan hech mat ahe ❤kas jagaych te aaplya hatat ahe
Ho na Thanku so much dear ❤️ 🌹
माझ्या मनातले बोलुन दाखवले ताई
Ho na Thanku so much dear ❤️ please stay connected 👍
खूप छान वाटले ताई तुमचे विचार ऐकून ,
Thanku so much dear ❤️ अजून चांगले video आहेत आपल्या channel वर please पहा 👍& stay connected 👍
खूप छान सांगितलं ताई मला असं वाटत आहे माझ्याबद्दल सांगत आहात तुम्ही
Ho ka ❤️Thanku so much dear 🌹please असेच connected रहा 👍
बरोबर आहे ताई मला तुझ्याशी खूप बोलूशी वाटत तू कुठे राहते
Thanku so much dear friend ❤️
माझे वय 45 आहे मी जॉब करते मI माझे जीवन खूप एन्जॉय करते मुलगा मुलगी यांच्या कडे लाख देऊन घर कामे करून जॉब करते मी मुलांना थोड्या घर कामाच्या सवाई लावल्या आहेत मुलगा माझा रोज कपड्याची मशीन लावतो झाडू लादी ही करतो मुलगी ही करते संध्याकाळी मला 7.30 होता घरी यायला मुलगी कुकर लाऊन ठेवते मग मला बाकीचे जास्त काम उरत नाही सकाळी थोड्या चपात्या जात करते मी कधीही पीठ भिजवून ठेवत नाही वेळेवर करते...माझे mr. ही कामात मदत करतात त्यांना कांदा मस्त कापुन देता येतो आम्ही सगळे मिळूनच घरातील कामे करतो.छान गप्पा मारत जेवतो किचन सफाई v भांडी मीच करते...
Wah खूप छान ताई छान सवई 👍
mast
Thanks ❤️
Kharch khup chan tai😊
Thanku so much dear for your lovely comment ❤️
Love u di❤🎉
Thanku so much dear ❤️