बिना सोडा, बिना दही एकदम मऊसुत इडली, डोसा व चटणी | idli dosa batter | Idli recipe.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #idlidosabatter #idlirecipe #dosa #cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
सांबर मसाला व सांबार रेसिपी
• सांबार मसाला | Sambar ...
इडलीचे पीठ तयार करण्यासाठी
• कोणतेही जुने तांदूळ - 3 cup / 600gm
• उडीद डाळ - 1 cup / 200gm
• जाड पोहे - 2 cup / 200gm
• मेथीदाणे - ½ tsn
• पाणी - आवश्यकतेनुसार
इडली बनवण्यासाठी
• तयार इडली पीठ / Idli batter - 3 Cup
• मीठ / Salt - ½ spoon
• तेल / Cooking oil - 1 spoon
ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी
ओल्या नारळाची काप - ½ cup / 50gm
भाजलेली डाळव - ½ cup / 50gm
हिरव्या मिरच्या - 2
लसूण पाकळ्या - 2
आलं - 1 लहान तुकडा
मीठ - ¼ tsn
पाणी - ½ cup
#idlibatter#idlibatterrecipe#idlibatterrecipeinhindi#howtomakeidlibatterathome#howtomakeidlibatter# इडलीबॅटर#idlibatterrecipeinmarathi#marathirecipes#idlirecipe#idlirecipeinmarathi#marathirecipevidios#idlibatterkasbanvaych#summerspecialrecipes#homemadeidlirevipe#इडलीबॅटर#howtomakeidlirecipe#idlisambar#idlisambarrecipe#easyidlirecipe#idlirecipevidio#easyidlirecipe#softidlirecipe#riceidli#riceidlirecipe#idlibatterkasbanvaych#idlirecipevideo#idlichutney#idlichutneyrecipe#steamidlirecipe#steamidli#sauthindianrecipes#supersoftidlirecipe#idlikashibanvaychi#idlibanvaychisoppypadhat#
खुप छान आहे तुमच्या रेसिपी माझ गाव बुलढाणा
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Speaking method and recipe is excellent
मला पण तुमचा आवाज खूपच गोड वाटते खूप आवडते असे वाटते ऐकतच राहावं तुम्हाला ताई
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमचा आवाज खूप गोड आहे , रेसिपी भन्नाट नक्की करून बघेन 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
ताई आईस्क्रीम ची रेसिपी टाकाना
हो नक्की करू 😊
In
😊
Mast माहितीपूर्ण रेसिपी छान बोलता तुम्ही ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
🙏
😊😊@@Cookingticketmarathi
De use fr@@vidyakaldate7359
मागे तुम्ही चार कप तांदूळ सांगीतले होते.एक कप ऊडीद डाळ. दीड कप पोहे.
आता तुम्ही तीन कप तांदूळ सांगीतले.नक्की कोणते प्रमाण घ्यायचे.
थंडीच्या दिवसात जर इडलीचं पीठ बनवताय तरच ४ कप तांदळासाठी १ कप उडीद डाळ आणि एक कप पोहे घ्यावे, कारण तांदळाचे प्रमाण थंडीच्या दिवसात जास्त घेतल्यामुळे पीठ लवकर फरमेंट होतं, उन्हाळ्यात तीन कप तांदळाला पीठ १ कप इतकं उडीद डाळ आणि दोन कप पोहे घ्यावे, छान फरमेंट होतं.
फार छान ताई @@Cookingticketmarathi
@@Cookingticketmarathi nice. will do. dal tandul separate bhijavane changle aste na?
खुप खुप छान ताई ईडली बनवणयाची खुपसारी माहिती सांगीतलात मस्त 🙏❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai mala tumchya masalyachi list aani price pahije whatsup number kya aahe
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
Tai recipi chan icecreamchi sirij chalu kara na
नक्की करू 😊
Taee doklechi recipe tak na❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आपल्या चॅनेलवर सर्च करा ढोकळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपी दिसतील.
Nice recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai lahan mulansathi egg recipe dakhva na
नक्की करू 😊
ताई खूप खूप छान प्रकारे आणि सोपी रेसिपी दाखवल्या आहेत धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice & information recipe Wonderful ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या रेसिपी खुपच छान असतात ताई
मस्तच रेसिपी ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi नक्कीच करून बघेन
Mast
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई यापिठाचा डोसा बनवायचा तर पीठ थोडे पातळ करावे लागेल का?
हो जर अगदीच पातळ पेपर डोसा हवा असेल तर पिठामध्ये पाणी घालून पातळ करा , जर स्पोंजी डोसा किंवा आंबोळी हवी असेल तर घट्ट पिटाचीच करा.
Very nice 👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
पोहे किंवा सोडया यैवजी उरलेला भात वापरायचा इडली नरम होते व डोसा कुरकुरीत होतो
पीठ 2 दिवसातच खराब होत आंबट होतं भात घातला की
हो भातही घालतात काही ठिकाणी पण भात घातलेलं पीठ जास्त दिवस टिकत नाही, आता इडलीचे पीठ बनवल्यावर आपण 4/5 दिवस वापरतो की, जर एक-दोन दिवसात संपवायचं असेल तर भात घालू शकता.
हो बरोबर.
खूप छान इडली, डोसा रेसिपी 👌 धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान ताई 👌👌👌👌😋😋😋😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice recipe Tai
Naha
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathiaaoàaa
ताई तुम्ही खूप छान रेसिपी सांगितली ❤🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast recipe ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तांदूळत आणि पोहे हे एकत्र भिजवलेत चालेल का
Ase idli patra kuth milel same tumchyasarkh
तुम्ही घरी बनवा.
Very nice recipe didi 👍👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Namaskar Tai.. just wanted to ask if you conduct or are planning to conduct cooking seminars/classes specially for new comers..thanks
Thank you 😊
Bhijat ghatlay nantr var fayc nay aala bigad nar nay na
नाही
छान रेसिपी
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai ,you are Superb.❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
पण ईडलीला पीठ रवाळ वाटतात ना? काही जण डाळ तांदुळ वेगळे वाटताना दाखवतात.
इडलीचे मऊ लुसलुशीत आवडत असेल तर पीठ शक्यतो बारीक गुळगुळीत दळून घ्याव.
Masta information
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai mazya pithacha over flow ch zala nahi as ka...?
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
किती ads दाखवता. मूड जातो. Ads सुद्धा 20/20 सेकंदच्या, तीन वेळा.
Ad आम्ही नाही दाखवत ते TH-cam company dakhavte, आहो ते आमच्या हक्काचे पैसे आहेत, बघाकी ऍड 😊🙏
Mstch ki g , chaan sangitle
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai tumchya whatsup numberla message pohochat nahi masale order karayche hote please kase Karu te sanga
तुम्ही व्हाट्सअप ला मेसेज करा.
Khup chan tai ...
आंबोळी केली किंवा इडली केली तर आंबट का होतात पीठ खूप छान आलेलं असतं तरी आंबट का होतात
उन्हाळ्याच्या दिवसात जर पीठ जास्त वेळ आंबण्यासाठी ठेवलं तर पीठ आंबट होतं, तयार पीठ बाहेर ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवायचं.
Mi sarvach tumachyach paddhatine kele pan ajibaatch aambale nahi na fulun var aale nahi.
असं कसं झालं , मला व्हाट्सअप ला माझा नंबरला फोटो पाठवाल .
Mumbai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
लई भारी ताई 🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
आईस क्रीम सागना
बरं
Khup chhan recipe.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan Tai
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान माहिती दिली इडलीची ताई पण तुम्ही व्हिडिओ चालू होतो तर बोलतच असता शव😅😢
😂
हो तुम्हाला सगळ्यांना आवडतं ना म्हणूनच बोलते मी 😂
वामस्त खूप छान रेसिपी सांगितलीताई धन्यवाद
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमचा आवाज खूप छान आहे मला खूप आवडतो
Apratim chatani ❤❤😅😅
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Hi 😅new friend ❤❤❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई इडली डोसा आप्पे प्रिमिक्स रेसिपी दाखवा plz
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chhan
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई त्याला पाण्याने वाटलं तर पिट आंबट होतं पिट रव्या सारखं वाटायचं इडलीला लोण्या सारखं नाही 😊
इडली साठी पीठ नेहमी लोण्यासारखं मऊ दळावं इडली सॉफ्ट होते, रवाळ केलं की इडली कडक होते.
@@Cookingticketmarathi नाही चिकट होतं आपण इडली रवा गलून बनवतो ना तस दोसे करायला मी लोण्या सारखं वाट्टे रागवून नकांना मेडम 😊 माजी पद्धत हो
मस्तच उद्या करणार आहे.....😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Aprtim
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan ahe resipi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी नाशिकहून बघते ताई
मस्त,❤ताई खूप छान सांबार रेसिपी दाखवा..
चटपटीत सांबार रेसिपी
th-cam.com/video/fW6MXHn8zLo/w-d-xo.htmlsi=jCwlyo57pckE5OUh
Nice recipi
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ek number
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach apratim receipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मेदु वडा प्लिज ❤
th-cam.com/video/q3xS7ERAFJ4/w-d-xo.htmlsi=PhtGfhyQHFG0ETYm
th-cam.com/video/h1eRU6eUfBA/w-d-xo.htmlsi=17Wv16amv9SNMbDU
सातेगाव
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Nice
खूप छान रेसिपी ताई
खुपचं छान पिठ आले आहे धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan recipe sangitali
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast mast mast mast mast mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan mahiti sangitali tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan👍
डोसा रेसिपी प्लीज
Cooking ticket marathi डोसा रेसिपी सर्च करा बरेच डोसा प्रकार मिळतील.
कसारखेडा तालुका येवला
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Mastachtrecipethankstai
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Juna tandul nasel tar kay karave
जुन्या तांदळामुळे इडल्या जाळीदार बनतात जर नवीन तांदूळ घ्याल तर इडल्या मऊ होणार नाही तर चिवट होइल.
सोपी व छान माहिती आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान इडली दाखवली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Halki phulki idali छान
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤❤❤❤ आणि उत्तम पध्दत आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Pith ambat ka hote
जास्त वेळ पिठ आंबन्यासाठी भिजत ठेवलं की आंबट होतं.
खुप आवडली. पुणे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
करून बघेन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Commentry is very gòod.thanks.idli mmkhoopachhh chhan banvlya aahet.Nagpur maharashtra.
Nice, Nagpur
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान रेसिपी आहे सांगण्याची पद्धत अतिशय सोपी आहे धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏