Rava Cake Recipe | कढईत बनवा बेकरी सारखा लुसलुशीत रवा केक | Suji ka Cake | Bakery style Rava Cake.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- #Ravacakerecipe #withoutovencakerecipe #suji cakerecipe #cookingticketmarathi
Oddy Ecobake- amzn.to/396uueH
Oddy Uniwraps- amzn.to/392WmQK
• रवा / Samolina - 1 कप - 200gm
• साखर / Suger - ½ कप - 100gm
• दूध / Milk - ½ कप - 100ml
• दही / Curd - ½ कप - 150gm
• तेल / Cooking oil - ½ Cup - 100ml
• त्रुटी - फ्रुटी आणि बदाम / tutti frutti and almond - ¼ कप
• बेकिंग पावडर / Baking powder - 1 चमचा
• बेकिंग सोडा / Baking Soda - ½ चमचा
• व्हॅनिला इसेन्स / Venila isens - ½ चमचा
• मीठ / Salt - 1 चिमूट
• बटर पेपर किंवा / Ecobake Paper - आवश्यकतेनुसार
#Cakerecipeinkadai#howtomakecakeincooker#egglessravacakeinkadai#withoutovenravacake#cookingticketmarathi#रवाकेक#रवाकेकरेसिपीमराठी#रवाकेक कसाबनवायचा#ravacakerecipeinmarathi#howto makeravacake#Iyengarbakerystyleravake#Iyengar bakerycake#sujicakerecipe#ravakacake#samolinacake#cakerecipeinmarathi#ravyachacake#recipeinmarathi#marathipadarth#bakerystylecake#bakerecipes#Indiancakerecipeinmarathi#easyravacake#simpalravacake#ravarecipes#sujirecipe#cack#birthadaycake#happybirthdayravacake
खूपच सुंदर रेसिपी ❤
ताई मी आजच हा रवा केक बनवला आहे खूपच छान झाला.
ताई तुमचा आवाज अभिनेत्री तेजश्री प्रधान सारखा आहे...❤❤❤
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
रवा केक बनवणे म्हणजे काहीतरी मोठं काम वाटायचं पण हीच रेसिपी तुम्ही खूप सोपी करून बोलता मला खूप इझी वाटली नक्की करून बघणार 👍
मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा खूप सोपा आणि छान होतो 👍
फक्त मिक्सरच्या भांड्यात पीठ बनवून खूप छान केक दाखवला ताई this is Unique recipe जी मी पहिल्यांदा पाहिली खुप छान 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
ताई तुमची रेसिपी सांगायची स्टाईल एकदम हटके आहे, आवाज तर फार गोड त्यामुळे रेसिपी बघायला फार मजा येते 👌😍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
True 🙂
खूप साध्या सोप्या पद्धतीत केक बनवला ताई भांडी पण खराब होत नाही करून बघीन आजच 🎉
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
अरे वाह ताई मला दोन दिवसांपासून रवा केक बनवायची आणि खायची इच्छा होत होती 😊आणि तुमची रेसिपी आली.जास्त भांडी न वापरता एका मिक्सरच्या भांड्यात एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही दाखवलेल्या पध्दतीने मी हा रवा केक नक्कीच करून बघेन ❤
मलाही खायचा होता आणि नेमका व्हिडिओ समोर आला 😅
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
हो का छान योगायोग जुळून आला , नक्की करून पहा 😊🙏
खुपच सुंदर झाला आहे ताई रवा केक मी नेहमी करत असते पण आता मी तुमच्या रेसिपीप्रमाणे करून बघते 🙏🏻👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
नेहमीप्रमाणे छानच रेसिपी करून बघायला हरकत नाही, खात्री आहे छानच असणार 👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
अप्रतिम ताई
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
@@Cookingticketmarathi नक्कीच
Bhaut shandar 86 like Kiya
Thank you so much Dear 😊🙏
मी आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे केक बनवला खूपच सुंदर झाला. Thank u ताई
अरे वा फारच छान 😊
Bhari distoy rava Cack ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खूप पौष्टिक घरगुती साहित्या पासून बनवलेल्या ह्या केक मुलं आवर्जून खातील ही खात्री.मस्तच.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
खूप मस्त झाला, धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपचं छान आहे ताई मी आजच बनवणार ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
🙏 मी नाशिकर, केक खूप छान 👌👌👌 मस्त सोप्या पद्धतीने 👌👍😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खूप छान आणि सोपी पद्धत दाखवली, rava केक छान दिसत आहे मी नक्की करून बघेन
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
Aaj madhura tai ne pn cake chi receipe upload keli ani tumhi pn atta donhi cake try krte 😋
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Me cake banvun pahila khup chan zala Thanku god bless you
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
khup chan cake banavlay tai , ani khupach sopya padhatine apan banavayala dakhvlay tya baddal manapurvak dhanyavad tai, mi nehamich aple video baghate ani receipies try karate🙏👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
खूप च सुंदर ,सांगण्याची पद्धत ❤❤आणि केले सुद्धा सुंदर !! धन्यवाद धन्यवाद !!
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान,सोपी कृती,मी आज केला केक,खूपच छान आणि स्पाँजी झाला आहे,मी साखर अर्ध्या कपा पेक्षा थोडी जास्त घेतली,धन्यवाद ताई
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
हा ही केक अप्रतिम आहे.. नक्की करुन पाहीन... धन्यवाद ताई.. नवी मुंबई.. कोपर खैरणा... 🙏🙏😀
हो का फारच छान, नक्की करून पहा 😊
एकदम सोपा ..कमीतकमी भांड्यांचा वापर करून छान केक झालाय 🎉❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
🙏मी पुणेकर ,केक फार सूंदर झाला,अतीशय सोप्या पद्धतीने सांगीतला👌मी नक्की करून बघेन👍👌धन्यवाद ताई👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान रेसिपी व सांगण्याची पध्दत.धन्यवाद.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
मी हा केक आत्ता केला. छान झाला. आवडला खूप .फक्त वरची बाजू थोडी कडक झाली. त्यासाठी ओव्हन सेटिंग्ज बदलायची का?
अजून असेच मस्त मस्त केक दाखवा.
तुम्ही जास्त वेळ केक भाजला असेल म्हणून तो थोडा कडक होतो.
@@Cookingticketmarathi खरतर 40 मिनिट भाजला. जास्त नाही
Khoop Chan vatli. Me Surat Varun baghte Tai. ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, share करा 🙏
खूपच सुंदर रवा केक बनवला ताई तुम्ही माझा कधी असा होतच नाही धन्यवाद ताई खूप सुंदर सांगता समजावून सांगता 👌👌👍
तुम्ही एकदा शांतपणे या पद्धतीने करून पहा खात्री आहे छानच होणार 👌
Mi nagarsevhika sagita raut v, v, shar mhanagrpalika ,naladopara
Mala tumvhi resepi khup aavdli cyan bolta tumhi aani banvta hi khup cyan 👌👌👌👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खूप च छान रेसिपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
कल्याण
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खुपच सुंदर 🎉 नाशिक.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Green eno chalel ek pouch baking soda n banking powder aivaji?
हो ग्रीन लहान पाऊच मधलं इनो फूड सॉल्ट चालेल,
Khupach chan cake tumachys receipt mala khup aavadatat mi Mumbai mulund yethun baghat aahe age 75
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Cake recipe khup chan ani tumchi sanganya chi paddhat pan khup chan😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सुरेख, नेहमीप्रमाणेच ❤ सोड्याचे प्रमाण teaspoon मध्ये घ्यायचे की tablespoon मध्ये?तसेच ecobake paper online सोडून कुठे मिळेल?
लहान चमचा teaspoon
❤️❤️❤️. WoW.....Kay mast zalay Cake....
Baghunach patkan try karaylach hava ase vatatey......Kiti sahaj karta yeil ashi recipe ahe......shivay jast patran चे zanzat nahi......Ani tumchi recipe narrate karaychi style tar khupach chan aahe.....samjayala atishay easy....
Thank You so much Mam......As we all like Vanila Cake so much so it's very helpfull VDO .....
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤️ Thank You ❤️ हो नक्कीच ट्राय च नाही तर ही recipe आता आमचा नेहमीचा morning menu ठरणार......
Khup chan mi karun baghate
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Khupach chaan cake recepie.Thanku.
Ha cake aapan aape patrat karu shakto ka? & mazyakade Bajajcha oven aahe tar tyat 180degree la 40 min.jast hoil aase vaate. Ki temperature kami karun vel 35 min.karavi.plz suggest kara.Mala ha cake karun pahaycha aahe.Parat aaple dhanyavaad.🙏
अप्रतिम ,सुंदर केक.,👌💐
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
( DOMBIVLI ) KHUP SUNDAR CAKE BANAWLA AAHE DELICIOUS. GOD BLESS YOU.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi asech banwate chhan hotat praman agdi barobar sangitale ,thanks
हो ना फारच छान 😊🌹
मस्तच....
नक्कीच करून बघणार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच खूप छान झाला आहे रवा केक
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Farach sunder ani soppy recipy. From Mumbai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Atach krun pahila. Khup sunder cake zala ahe. Thank you
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
छान सोपी पद्धत सांगितली ताई तुम्ही 🎉🎉❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Mouth Watering cack nice🎉
Must try 😊
मी केक केला, तुमच्या प्रमाणे, फार सुंदर झाला
अरे वा फार छान 😊
खूपच छान आहे मी सध्या अमेरिकेत आहे इथं बघत आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thank you Tai for showing mi the Rava cake recipe. Mi hee recipe Pune Maharashtra yethun baghat aahe
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Khup chan 👌👍🙏 shree sawmi samarth 🌹🙏🌹
खूप खूप धन्यवाद 😊
श्री स्वामी समर्थ 🙏
वा
ताई
खरच तुम्ही कमाल आहात, कीती सुंदर केक केला तुम्ही,मी नक्कीच करून बघेन ताई, 👌👌👍👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast👌🏼👌🏼
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Mast
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Excellent Tai, mastch.Thankq.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Mein ne abhi banaya hai is recipe ko and cake bahot accha bana hai
हो का फारच छान स्वाती ताई आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
Va kiti chan ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Wonderful ❤
Thank you so much 😊
खूप छान आणि सोपी पद्धत
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai ,ekdam mast ani sopi recipe.
Cake barobar hoil ka ashi bhiti, pan atta nakki karun pahin.Thank you.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Superb Mam
Loved watching the recipe
Truly amazing and well explained
Thank you so much 😊
❤❤ami Belgaum Varun baktho tumcha recipe Amala Khup aavdtath🎉❤
मनापासुन खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
khup apratim cake banavlat Tai, aajach majhya mulacha bday aahe, hach Cake 🍰🎂 banavte mi pan , recipe share kelyabaddal manapasun aabhar ❤❤
अरे वा फारच छान नक्की बनवा रुपाली ताई 😊🙏
Khupach Chan Tai thanks
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
ताई हा तुम्ही जो वापरलेला पेपर आहे ना, सेम पेपर माझ्याकडे सुद्धा आहे, आणि यामध्ये केक चांगला निघतो .
हो पेपर फारच छान आहे 😊
कोणता पेपर आहे
@@madhurayashwantraoOdy butter paper
Namaskar tai khupch chan recipe nakki Karin baghnar dombivli shahar
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
Khupch chan and easy receipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Oven cha time pn sanga kasa bake karaycha
180 digree la 40 minit sangitalay tai ni bhaghana nit
180 डिग्री वर, 40 मिनिटे चांगला केक भाजला जातो, नक्की करून पहा 😊
हो काही हरकत नाही 😊
Very yummy 😋 thank you 👍👍
Thank you 😊
Khupach sunder. Me nakki try karanar. Me Dadar Mumai yethun ahe
मनापासुन खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Chan aahe cake me aaj banvla aahe Tai thank you for recipe ❤❤❤
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती 👌👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice & simple method. Thanks
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
खूपच छान, सोपी रेसिपी
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Sunder
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khup chan cake
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
ताई मी केक बनवला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मस्तच झाला 👌🏻👌🏻🙏🏻
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
@@Cookingticketmarathi ताई मावा केक पण दाखवा ना🙏🏻
Khupch cchan
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
I make this cake it's very nice
Ok 😊
खूप छान केक झाला मी पण करून बघीन
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खुप छान 🍰 आहे.
मनापासुन खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Masta receipe sangitli cake chi ,ekdum awesome❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
Khoop chan me Indore chi ahe
हो का फारच छान आणि खुप खुप धन्यवाद उषा ताई 😊🙏
Wow farch chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Vahh kay bhari vatato.👌👍🌹🌹
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Easy aahe recipe Chan watli 👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
Khup chan tai
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khopch sunder tai
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Rava cake looks soft .. and easy to make it..
Looks delicious 😋
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
Super explanation mam i will try it
Thank you so much 😊
Must try & Please Share Recipe 🙏
मस्त झाला केक❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
वा कसला भारी दिसतोय 😃😃😃
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खुपच छान
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी Share करा 🙏
मीतुम्ही दाखवलात त्या प्रमाणाने केक बनवला छान झाला
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup Chan banavlit Tai cake 👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Recipe Share करा 🙏
Mast cake recipe 😍 Mumbai Maharashtra Bhayandar
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
mouth watering recipe 🎄 Christmas 🥮 cake wow 🎉😊🎉 as usual easy to understand easy to make thank u ❤️💜💙💚💛🧡✨🤗🌟💃 can I make without butter paper or is butter paper must pls do reply this recipe was a surprise start December month with " sweet " sweet 🍰 cake 🙏💫 thank u
Thank you so much 😊
Must try & Please Share Recipe 🙏
एक नंबर केक झाला, आत्ता च केला
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏