हिंगोली सेनगाव मध्ये आम्हाला अजून एकही रुपया मिळाला नाही राशन चे थकलेले पैसे त्यात्यावर टाकण्यासाठी तहसील मधील अधिकाऱ्याकडून रशन दुकांदरमार्फत 10 टक्के कमिशन ची मागणी केली आहे.
सर मला थोडी मागिती द्या मी पीक कर्ज घेतलेलं आहे ते थकीत आहे आता सरकारने कर्ज माफी करतो असं आश्वासन दिल आहे तर मला न्यायालया मार्फत नोटीस पाठवली आहे कर्ज भरण्यासाठी मला न्यायालत हजर राहण्यासाठी सांगितले आहे तर मला याच्यासंदर्भात थोडी माहिती द्या
सर माझे केशरी रंगाचे राशन कार्ड आहे. पण त्या वरती शेतकरी लाभार्थी असा शिक्का आहे. ते राशन कार्डचा माल दोन वर्षे झाली आहेत बंद आहे. तर काय करावे ते सांगा.
सर राशन ला ऑनलाइन नाव दाखवत नाही ऑनलाइन नाव दाखवण्यासाठी काय करावे लागेल 5 लाख मोफत उपचार कार्ड काढू शकत नाही ऑनलाइन नाव दाखल करण्यासाठी काय करावे लागेल प्लीज हेल्प मी
Sir yach kahi status diste ka online ki form bharla ki nahi tr karn amhala khup divsapasun ration band zal ahe ani aataparynt kdhich paise pn aale nahi
सर गेला 18 महिन्यापासून पैसे नाहीत
आम्ही शेतकरी लाभार्थी आहोत आमचे RC online दाखवत नाही आहे
aamch rc online dKhwat nahi
Good morning sir 🙏🚩
जय शिवराय सर
जय शिवराय🚩🚩 ❤
Sir Nandurbar jilha ch pn bharu sakto ka ?
Sir. CCI la कापूस ऑनलाइन अर्ज कसा करायचा यावर व्हिडिओ अपलोड करा
हिंगोली सेनगाव मध्ये आम्हाला अजून एकही रुपया मिळाला नाही राशन चे थकलेले पैसे त्यात्यावर टाकण्यासाठी तहसील मधील अधिकाऱ्याकडून रशन दुकांदरमार्फत 10 टक्के कमिशन ची मागणी केली आहे.
जय शिवराय
जय शिवराय सर माझे राशन कार्ड केशरी आहे,पण माझ्या नावाने शेती नाही.
तर मी काय करावे शेती वडीलांच्या नावाने आहे
सर आमचे rc न नाही आहे काय करावे लागेल राशोन कार्ड 5वर्ष झालं आहे बंद आहे
कृपया मार्गदर्शन karya सर
कुठे sadharnr
Ativrushti Anudan che kay zal
पीक विमा कधी मिळणार नांदेड सर
सर मि आनलाईन तकार केली होती २ महिने झाले आहेत रेशन काड् बंदच आहे आरशी नबंर आनलाईन दाखवतच नाहि
सर मला थोडी मागिती द्या मी पीक कर्ज घेतलेलं आहे ते थकीत आहे आता सरकारने कर्ज माफी करतो असं आश्वासन दिल आहे तर मला न्यायालया मार्फत नोटीस पाठवली आहे कर्ज भरण्यासाठी मला न्यायालत हजर राहण्यासाठी सांगितले आहे तर मला याच्यासंदर्भात थोडी माहिती द्या
सर माझे केशरी रंगाचे राशन कार्ड आहे. पण त्या वरती शेतकरी लाभार्थी असा शिक्का आहे. ते राशन कार्डचा माल दोन वर्षे झाली आहेत बंद आहे. तर काय करावे ते सांगा.
🙏
कर्जमाफी?
सर हा अर्ज महिलेच्या नावाने भरायचा का पुरुषांच्या नावावर जर कुटुंब प्रमुख पुरुष असेल तर कृपया प्रतिक्रिया द्यावी ❤️🙏
Arj kothe karawa
Sir ha form bhurun kuthe dyaycha
मि ही केशरी शिधा पत्रीका धारक आहे अल्प भु धारक आहे पन आम्हाला आता प्रयंत धान्या मिळालेच नाही
Form ahe ka
आम्हाला तर 2 वर्षा पासून काहीच मिळालं नाही, ना धान्य ना त्याची रक्कम
पुणे जिल्हा
सर राशन ला ऑनलाइन नाव दाखवत नाही ऑनलाइन नाव दाखवण्यासाठी काय करावे लागेल 5 लाख मोफत उपचार कार्ड काढू शकत नाही ऑनलाइन नाव दाखल करण्यासाठी काय करावे लागेल प्लीज हेल्प मी
Rcms ne karun ghya
Tahsil purvtha Adhikari la bola
लेबर कार्ड ची नवीन नोंदणी करायची आहे साईट चालू आहे का
Beed jilha ahe ka
सर शेतकरी म्हणजे Apl योजनेतील लाभार्थी का
सर पुणे विभागासाठी पण आहे का..?
Sir yach kahi status diste ka online ki form bharla ki nahi tr karn amhala khup divsapasun ration band zal ahe ani aataparynt kdhich paise pn aale nahi
नोंदणीकृत धान उत्पादक शेतकरी हे काही कळलं नाही यावर ती सविस्तर उत्तर द्यावे
👍
jynni dhan kharedi sathi nondani keli aahe ashe
Sir amhala paise pn nahi ani ration pn nahi
सर चार वेळेस कागदपत्रे देऊन पैसे आले नाहीत
कोठे अर्ज सादर करायचा
सर मला.मेरा राशन कार्ड वर पैसे दिसत आहेत पण कस काढावे मार्गदर्शन सांगा की
Tumch ration card online kel ahe ka paise kuthe v kse distat sanga bhau plzzz
पिवळ राशन कार्ड 2020 बंद झालं आहे ते चालू होईल का
Karave
वाटप सुरू झाले का पैसै
Free ration milata
सर 2014 सली कार्ड सेपरेट केलं आहे अजून नवीन कर्डला रेशन भेटत नाही काय करावे
Pdf form डाऊनलोड होत नाही
WhatsApp channel वर टाकला आहे
अर्ज करुन पैसे जमा झाले नाही
केसरि धारक आहे 8महेनेझालेय पयशेय आले नाही
Tyachya aadhi aale hote ka dada
Ration kyc related sanga
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शिवराय सर