Sambhajinagar Jan Akrosh Morcha : सुर्यवंशी,देशमुखांच्या न्यायासाठी हिंदू-मुस्लीम नेते एकत्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 14

  • @santoshtandale6989
    @santoshtandale6989 4 วันที่ผ่านมา +12

    धन्यवाद जलील साहेब....
    आमचे भटके तर आणखी संतोष देशमुख यांच्या कूटूंबाची साधी भेट घेऊ शकले नाही...

  • @yogeshwagh4634
    @yogeshwagh4634 4 วันที่ผ่านมา +7

    पत्रकारांचा प्रश्न होता की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाबाबत दलित समाज आक्रमक का बर झाला नाही बाळासाहेब सोडून बाकीचे दलित नेते मतासाठी दुसऱ्याच्या स्टेजवर जात आहे

  • @SantoshSutar-j9k
    @SantoshSutar-j9k 4 วันที่ผ่านมา +3

    Jay shivray jalil saheb 🙏🚩🙏🚩

  • @vinayakchopade2172
    @vinayakchopade2172 4 วันที่ผ่านมา +4

    मीडियाने सोमनाथ सुर्यवंशी बद्दलच आंदोलन दाकवल नाही.

  • @SandeepSuryawanshi-lv2lv
    @SandeepSuryawanshi-lv2lv 4 วันที่ผ่านมา +3

    Imtiyaj Saheb is doing always good work

  • @carstyles6952
    @carstyles6952 4 วันที่ผ่านมา

    निवडणुकीत पडलेल्या सर्व नेते एकत्रित जनता यांना भाव देणार नाही

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 4 วันที่ผ่านมา

    सवॅ धमॅ समभाव दिसलाय , सत्ते ची माज आहे , कुणाला पटला नाही , जलील साहेब ला समथॅन , ही टोळी ला हदपार करा , महाराष्ट्र पेटेल , बस् झाला . ## दादर वेस्ट

  • @So-cc1ui
    @So-cc1ui 4 วันที่ผ่านมา +4

    पाठीमागे वार करणारी लोकं

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 4 วันที่ผ่านมา +2

    Padimage var karnar lok

  • @abhijadhav3378
    @abhijadhav3378 4 วันที่ผ่านมา

    Jay Shivray❤🚩

  • @a.hshirse3669
    @a.hshirse3669 4 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब आंबेडकर हेच न्याय देतील हे आज जे बोंबलत आहेत te फक्त फायद्या साठी 😡😡