अविनाश दादा आपल्या महाराष्ट्रात जाती मध्ये जो तेढ निर्माण झालाय तो दूर होण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या महाराष्ट्र पिंजून काढा महाराष्ट्र तुम्हाला साथ देईल
धन्यवाद अविनाश धायगुडे भाऊ कोटी कोटी नमस्कार माणुसकीला कलंकित करण्यार्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सर्वंकष लढा देत आहेत या सर्वाना परमेश्वर उदंड यश देवोत 🎉🎉
मी पहिलेंदा भाषण ऐकले अविनाश दादा खुप सुंदर भाषन केले तुम्ही आणि तुमच्या सारखे बापू बिरु वाटेगावकर आणखी झाले तर बिडच नाहीतर महाराष्ट्र गुंडगीरी मुक्त होईल जय मल्हार जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
खूप छान विचार मांडले या भावांनो सध्या महाराष्ट्रात विरू बापू वाटेगावकर यांच्या भूमिकेत उतरावा चलातील सर्वसामान्याला तेव्हा भ्रष्टाचार हत्या मर्डर कमिटी आणि राजकीय यंत्रणा सुद्धा बटन वरील
वारे वाघा खरोखरच बापू बिरू वाटेगावकर यांचं नाव आपण कमावलं जर खरोखरच आपण कोणत्याहीआन्यायला रोखण्यासाठी जर महाराष्ट्रात लढा देत असाल तर उभा महाराष्ट्र आपल्या पाठीशी राहील हे भविष्य निश्चित.जय जय मल्हार जय शिवराय.
धायगुडे साहेब खरच जनतेला आणी आपल्या समाजाला महाराष्ट्रातील सर्व समाजाला तुम्ही आणि जरांगे साहेब न्याय मिळवून देणारच मला वाटते जय शिवराय जय मल्हार जय भिम
खरंच धनगरच वाघ जय मल्हार
एकच नंबर भाऊ संपूर्ण मराठा समाज तुमच्या बरोबर
धन्यवाद धायगुडे साहेब एकदम बरोबर आणि अभ्यासपूर्ण बोलत आहात संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या सदैव पाठीशी आहे
बरोबर बोलले आवीनाश भाऊ जय मल्हार
अभिनंदन भावा
अविनाश दादा आपल्या महाराष्ट्रात जाती मध्ये जो तेढ निर्माण झालाय तो दूर होण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या महाराष्ट्र पिंजून काढा महाराष्ट्र तुम्हाला साथ देईल
खुप खुप अभिनंदन वकील साहेब
वकील साहेब ,आपले विचार आणि भावना ऐकून मनातील निराशा निघून गेली.
वा दादा खूप छान याला म्हणतात बापू बिरू चा वाघ
धायगुडे साहेब कौतुक आहे आपल खुप खुप छान विचार व्यक्त केले
उमदा नेतृत्व म्हणुन महाराष्ट्र भर फिरत असताना नेहमी तुमची बाजू नेहमीच मनावर अधिराज्य गाजवते अवी भाऊ ❤❤❤❤
अविनाशजी धायगुडे साहेबांचे खूप अभिनंदन आणि कौतुक
खूप छान विचार भाऊ ❤❤
खरच धनगाराच ढाण्या वाघ
साहेब तुमचा खूपच अभिनंदन आणि कौतुक 🙏
धन्यवाद अविनाश धायगुडे भाऊ कोटी कोटी नमस्कार माणुसकीला कलंकित करण्यार्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सर्वंकष लढा देत आहेत या सर्वाना परमेश्वर उदंड यश देवोत 🎉🎉
जय मल्हार भाऊ❤❤
*जय मल्हार जय शिवराय* 🚩
मी पाहिलं भाषण आयकोतोय पण खरंच मस्त निःपक्ष विचार मांडले
दादा मला गर्व आहे तुझा कारण पारमाणिक आणि परखड पणे आपण व्यक्त झाला
धायगुडे साहेब तुमचे खुप खुप कौतुक आणि अभिमान आहे 🙏
जय अहिल्या जय मल्हार.
अतिशय उत्कृषटपणे आपले म्हणणे मांडले,आपल्याला उज्वल भविष्य आहे ,सत्याच्या बाजूने रहा परमेश्वर आपल्याला नक्कीच यश कीर्ती आणि योग्य तो मान सन्मान देईल.
अस्या नेत्यांची ( भावाची )भारतमातेला गरज आहे .
हम सब एक है
हा विचार सर्व राष्ट्रपुरुषांचे आम्हाला दिला आहे
भावा अशी साथ ठेव ,वकील साहेब ❤
जय जिजाऊ जय शिवराय पंढरपूर मदून ❤❤
मी पहिलेंदा भाषण ऐकले अविनाश दादा खुप सुंदर भाषन केले तुम्ही आणि तुमच्या सारखे बापू बिरु वाटेगावकर आणखी झाले तर बिडच नाहीतर महाराष्ट्र गुंडगीरी मुक्त होईल जय मल्हार जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद अविनाश भाऊ. खरोखरच अहिल्याबाई होळकर यांचे विचार धारक.मुजरा करतो आपणास.
धन्यवाद दादा ❤❤❤❤
खरच धन्यवाद अन्याच्या बाजूने असणारे बापु बिरु यांचा वारसा कायम ठेवला आणि तो कुठे सुपारीबाज हाके, धनगर समाजाला ढाल बनवून आपली झोळी भरतो
गुन्हेगार कोणीही असेना कठोर शिक्षा व्हावी न्यायासाठी लढत आहात भावांनो धन्यवाद
खूप छान विचार
खरंच दादा तू बापू वाटेगावकरांचा अनुयायी शोभतोस खुप खुप धन्यवाद दादा
खूप खूप अभिनंदन भाऊ
खुप खुप अभिनंदन
खुपचं छान भाऊ तुमच्या सारख्या वाघाची महाराष्ट्रला गरज आहे .
सर्व समाज तुमचं बोलण ऐकत आहे . खरचं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे🙏🙏
खूप छान विचार मांडले या भावांनो सध्या महाराष्ट्रात विरू बापू वाटेगावकर यांच्या भूमिकेत उतरावा चलातील सर्वसामान्याला तेव्हा भ्रष्टाचार हत्या मर्डर कमिटी आणि राजकीय यंत्रणा सुद्धा बटन वरील
बुलंद आवाज याला म्हणत असावं... पहिल्यांदा ऐकतोय❤
अविनाश भाऊंनी सडेतोड भाषण केलं, संतोष देशमुख अण्णा यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत
खरंच एक नंबर
एक नंबर भावा हाके च जाती जाती मध्ये तेढ निर्माण करतो किंवा पक्ष पात करतो बरोबर बोलता आहात
तु चुकीचं बोलतोस
Jrange पण तेचं करून विष पेरतो martha poarnacha नुकसान करून दुसऱ्या धर्माला फायदा करून दिला
बरोबर मुदे भावा जय शिवराय जय मल्हार गावात मराठा धनगर भाउ भाऊ आहेत 🔥🔥🔥🔥🔥🤙🔥🔥
वारे वाघा खरोखरच बापू बिरू वाटेगावकर यांचं नाव आपण कमावलं जर खरोखरच आपण कोणत्याहीआन्यायला रोखण्यासाठी जर महाराष्ट्रात लढा देत असाल तर उभा महाराष्ट्र आपल्या पाठीशी राहील हे भविष्य निश्चित.जय जय मल्हार जय शिवराय.
खूप खूप धन्यवाद अविनाश दादा आपणास मानाचा मुजरा
खुप छान विचार मांडले समाज समोर खरंच तुम्ही समाजासाठी झटणारे नेत्रुत्व आहे... सलाम 🙏 वकील साहेब.. धन्यवाद
सरपंच संतोष देशमुख खरतरं दलित बांधवांला वाचवण्यासाठी बलिदान दिले आहे त्यांचे बलिदान महाराष्ट्र कधीही विसरु शकत नाही
सलाम अविनाश
धनगर समाजाचा एक सच्चा कार्यकर्ता वार भाऊ अभिनंदन तुझे जय मल्हार जय शिवराय जय जिजाऊ🚩🚩🚩🚩🚩
सर्व धनगर समाज संतोष देशमुख यांच्या सोबत आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे
एक नंबर भाऊ 👑धनगर मराठा एकच
बरोबर बोलले दादा तुम्ही, जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
न्याय होनार नाही सरकार दिशा भूल करुण आरोपीला पाठीशी घालत आहे कारण DM ला CM घाबरत आहे
खरा आणि योग्य
विचार मांडले खरा ढाण्या वाघ आहे.
मोठा वाघ l 👍
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे अश्या तरुणांची गरज आहे महाराष्ट्राला
हाकेला आरसा दाखवला त्या बद्दल धायगुडे साहेबांचे आभार🙏💕
Nice
खूप खूप छान दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏 बिकाऊ झालेत सर्वं.... अवघड झाल आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वास्तव मांडताय वकील साहेब धन्यवाद....!
जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार, जय भिम. 🚩🙏
जय शिवराय❤❤जय मल्हार
जय मल्हार
आम्हाला कोणाचे काही घेणं नाही बापू बिरू म्हणजे आम्ही त्यांचे भास जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम जय शिवराय
Dhanyawad
धनगर बांधव कधीच वाट चुकणार नाही❤ सत्य सत्याच्याय बाजूने उभे राहणार कायम ❤
👌 अभ्यासु नेतृत्व
🚩जय शिवराय जय मल्हार 🚩
कोटी कोटी धन्यवाद आहे
भावा 🙏
संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे.... धायगुडे साहेब तुमचं अभिनंदन
अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्रा ला अशा वाघाची खूप गरज आहे.
अतिशय सुंदर भाषण.
बरोबर आहे दादा
धन्यवाद भावा... 🙏👍
*सर्वधर्मसमभाव*
जय महाराष्ट्र 🚩 जय शिवराय 🧡 जय जिजाऊ 🚩
जर मराठा आणि धनगर यांनी मिळून लढायचे ठरवले तर महाराष्ट्रात कोणती ताकत नाही की यांना अडवू शकेल
अभ्यास पूर्ण व्यक्ती महत्त्व आहे ❤
मराठा समाज धनगर समाजा सोबत कायम आहे धनगर मराठा भाउच आहेत 🔥
एक नंबर दादा जय शिवराय पुर्वजणांचा ईतिहास महाराष्ट्राच्या मावळ्यांनी विसरु नये
धनगर वाघ जय शिवराय जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार❤
खरच महाराष्ट्राचां वाघ गरजला
कायम पाटला सोबत 🔥
खऱ्या अर्थानं तुम्ही ओबीसीचे नाही तर महाराष्ट्राचे नेते आहात
ऍड अविनाश भाऊ खूप छान सपोर्ट केला तुम्ही
🔥
अभिनंदन वकील साहेब ❤❤❤❤
कोटी कोटी प्रणाम दादा तुम्हाला
एकदम बरोबर आहे भाऊ
सलाम करतो विचारांना ❤😊
धायगुडे साहेब खरच जनतेला आणी आपल्या समाजाला महाराष्ट्रातील सर्व समाजाला तुम्ही आणि जरांगे साहेब न्याय मिळवून देणारच मला वाटते जय शिवराय जय मल्हार जय भिम
खुप छान जय मल्हार जय शिवराय
ग्रेट भाऊ
नंबर एकच मित्रा. बोलण्यात दम, जबरदस्त.
अविनाश दादांना कोटी कोटी प्रणाम
बरोबर आहे भैया जय शिवराय
मस्त दादा
धन्यवाद धायगुडे साहेब आपल्यासारख्या माणसांची गरज आहे
मराठा समाज तुमच्या सोबत आहे दादा 🙏🔥✊🚩
का पाडलं मग गोपीचंद पडळकर ला हेज्या आधी
Hi chuk punha honaar nahi.
गोपिचंद ने मराठा आरक्षणांसाठी कधी आवाज उठवलेला? त्याला निवडून द्यायला
भावा बोलन आईकून डोळ्यात पाणी आलं खर्डी पंढरपूर मधून आहे
मानले साहेब आपल्याला चांगले पुराव्यानिशी धुतले
ज य मल्हार भाऊ
कोटी कोटी प्रणाम एकदम करेक्ट बोलालात भाऊ