अहो कोणी अनुभव सांगा केस काळे झाले याचा किंवा. आपल्या आईच्या सासूच्या डोक्याला लावा आणी त्यांचे केस काळे झालेले दाखवा असा व्हीडीयो कितीही वेळा बघू लाईक करू
मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचे केस जर पांढरे असतील तर सुरुवातीला तुमचे केस ही मेहंदी लावल्याने लाल होतात पण वारंवार अशी मेहंदी लावली तर केस नक्कीच काळे होण्यास मदत मिळते.
हो बरोबर आहे तुमचं कुठल्याही गोष्टीचे चांगले परिणाम दिसण्यासाठी सातत्य हव असत. नियमितपणे अशा पद्धतीचा मेहंदी पॅक लावला तर अगदी सहा महिन्यांमध्ये खूप छान परिणाम जाणवून येतात. धन्यवाद 🙏
सुरुवातीला व्हाईट केस लाल होतात वारंवार अशा मेंदीच्या पॅक मुळे तुमचे केस काळे होऊ लागतात . महिन्यातून एकदा असा पॅक लावल्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट दिसून येतात.या प्रोसेस ला पाच ते सहा महिने लागतात.
घरी वर्षभरासाठी आवळ्याचे तेल बनवा आणि नियमित स्वरूपात ते तेल मुलीच्या केसाला लावा आवळ्याच्या नियमित वापराने केस काळे व्हायला मदत मिळते. th-cam.com/video/9WxfPCbfckM/w-d-xo.html व्हिडिओ चॅनलवर आहे बघू शकता खूप छान परिणाम जाणवून येतात.
@@ShubhangisSkillsRecipes Haa aap ka bahot Acha video hai but ye orange ya red bal bahot kharb lagte hai Mehandi ka yah Mera personal experience hai Jab tak Kale Nahin Hoti Hai tab tab to Bal ho rahi hai ready lagenge iska Koi solution Ho to please bataiye
इतक्या सोप्या भाषेत आणि अगदी मोजके साहित्य घेऊन आपण खूप छान आणि परफेक्ट माहिती दिली व टिप्स दिल्या 🌷👍
धन्यवाद 🙏
very informative video....thks
खूप छान ताई ही मेहंदी लावलावर कीती दिवस राहणार
अहो कोणी अनुभव सांगा केस काळे झाले याचा किंवा. आपल्या आईच्या सासूच्या डोक्याला लावा आणी त्यांचे केस काळे झालेले दाखवा असा व्हीडीयो कितीही वेळा बघू लाईक करू
फारच उपयुक्त माहिती .सोपी आणि सरळ . टीप्स ही छान दिल्याबद्दल आभार.
खूप छान माहिती दिली आहे थँक्यू यू 🙏👍
Welcome 🙏
Chhaan mehndi🎉
🙏🏻धन्यवाद 👍🏻
Yekdam best dhanyavad madam
Thanks 🙏
माहिती खूपच आवडली
धन्यवाद 🙏
Thank you
Upayogi,mahiti,thank,,you
70. वर्ष वयावालयना पण केस काले होतात का सांग
खरंच खुप छान टिप डोक दुखु नये म्हणून
।
Khupchan mast
Mehandi mix kartana coffee takli tar chalel Ka aani egg white takla tari chelel ka
Ho chalel.
ताई मुळातून येणारे केस पण काळे होतील का? Please reply
खूप छान👍🏼👍🏼🙏🙏 धन्यवाद
धन्यवाद 🙏
Very nice 👌
Good information
खुप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
Very nice information Thank you very much
Thanks 🙏
Yamadhe bhrangraj Powder add kele tar chalel ka.ani 40 +age madhe effect Karel ka
Ho chalel
khup Chhan 👌🙏
धन्यवाद 🙏
छान सोपा उपाय
धन्यवाद 🙏
Kale zalele kes dakhva
प्रात्यक्षिक करून दाखवायला हवे होते ते न केल्याने सगळी भंकस वाटली
Aawada pawder waprla tar chalel ka
Aawada nasel tar aawada pawader waprla tar chalel ka
Ho
लय भारी मस्तच
धन्यवाद ताई 🙏
खूप छान माहीती दिली ,धन्यवाद .
धन्यवाद ताई 🙏
Chaan
आवळा ज्युस मध्ये भिजवून घेतली तर चालेल काय
Ho
Maze hair khup white ahet pan te black hotil Ashi gurantee mala vatat nahi mehandi black ghetali ahe ka please reply
मी साधी मेहंदी वापरलेली आहे आणि या मेहंदीने पांढरे केस लाल होतात. वारंवार जर अशी आवळ्याची मेहंदी लावली तर केस काळे होतात.
केसां बरोबर वय पण महत्वाचे असते
हो अगदी बरोबर आहे
ताई माझ्या वयाच्या महीलानी वय पासष्ट आहे तर मी मेहंदी बनवली आहे लावून बघते
मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचे केस जर पांढरे असतील तर सुरुवातीला तुमचे केस ही मेहंदी लावल्याने लाल होतात पण वारंवार अशी मेहंदी लावली तर केस नक्कीच काळे होण्यास मदत मिळते.
किती दिवस नंतर परत मेहंदी लावायची
Good method for black hair
Thanks 🙏
छान आहे
Thank you 🙏
हळू हळू नेहमी लावल्या ने केस काळे होतात एकदा लाऊन नाही होणार मी लावते असेच मला फरक जाणवला आहे
हो बरोबर आहे तुमचं
कुठल्याही गोष्टीचे चांगले परिणाम दिसण्यासाठी सातत्य हव असत.
नियमितपणे अशा पद्धतीचा मेहंदी पॅक लावला तर अगदी सहा महिन्यांमध्ये खूप छान परिणाम जाणवून येतात.
धन्यवाद 🙏
किती दिवसांनी लावता ?
@@jyotichaulkar1908
मी महिन्यातून एकदा मेहंदी लावते.
Castrol iol talay terkaler yeiel ka
Yes 👍
Mehendi lavatana coffee /tea powder takayachi ka ?
Chalel.
Khuap Sundar
Thanks 🙏
@@ShubhangisSkillsRecipesThanks
White kes kale zalele live dakhava
सुरुवातीला व्हाईट केस लाल होतात वारंवार अशा मेंदीच्या पॅक मुळे तुमचे केस काळे होऊ लागतात . महिन्यातून एकदा असा पॅक लावल्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट दिसून येतात.या प्रोसेस ला पाच ते सहा महिने लागतात.
Nice information mam
Thanks 🙏
किती किलो.आवऴॆ.घयाचे.आणि.किती. दिवस.राहते.ते.सा.गणे
Nkki hoeil ka
गरम केल्या वर नक्कीचं डोकं दुखत नाही मी अनुभवले आहे
धन्यवाद 🙏
Madam mheinaytun keiti vela lavaycei ahe
1 vela.
Nkki hoil ka
Ho
Chhan 👍👌
Thanks 🙏
आवळा पावडर कशी us करायची
ताई मी ही रेमेडी करून वापर केला आहे तर थोडे माझं केस काळे लाल झाले आहेत
सुरुवातीला केस लाल होतात पण वारंवार अशी मेहंदी लावली तर केस काळे होतात.
@@ShubhangisSkillsRecipes हो ताई मी तसेच करत आहे
@@ashasanas4142 👍
Very good Racipe
Kes lalch hotat
Avla nasel tar avla pawder chalel ka
Ho
Great..
Thanks 🙏
@@ShubhangisSkillsRecipes 1.
Ashi Mehandi lavli tar Kes Lal tar nahi hot na?
Nahi
Very nice
Thanks 🙏
Thanks
Thanks ma'am 🙏🏻👍🏻
Thanks for watching 🙏
निशा लाल मेंदी चा वापर केला तर चालेल का
नॅचरल/ऑरगॅनिक मेहंदी वापरा
आवळा पावडर चालेल का ताई🙏
हो
kiti divas Mehandi colour tikato
दीड दोन महिने टिकतो वारंवार अशी मेहंदी लावली की केस छान वजनदार आणि त्याचबरोबर काळे होतात.
ताई हे पेक लावल्या नतर केस काळे होती ल का नतर केस पांढरे होती लका
या पॅकने केस काळेच होतील अजिबात पांढरे होणार नाहीत.
नियमित वापरा खूप छान रिझल्ट मिळतील.
अप्लाय केलेले दाखवले असते तर फार चांगल झाल असत विना कारण व्हिडिओ वाढवला आहे बोलून
🙏🙏👌👍
Thanks 🙏
केसाला प्रत्यक्ष लाउन पांढारे केस काळे झालेले दाखवा. '
Ho na
=lip balm 9IPMI
Correct
No
Qq
केस अजिबात काळे होत नाहीत
मुलीचे केस पांढरे व्हायला लागलेत त्यासाठी काय करावे.वय15 आहे
घरी वर्षभरासाठी आवळ्याचे तेल बनवा आणि नियमित स्वरूपात ते तेल मुलीच्या केसाला लावा आवळ्याच्या नियमित वापराने केस काळे व्हायला मदत मिळते.
th-cam.com/video/9WxfPCbfckM/w-d-xo.html
व्हिडिओ चॅनलवर आहे बघू शकता खूप छान परिणाम जाणवून येतात.
Aawla pawdar kiti takaychi
मेहेंदी न टाकता बाकी सर्व प्रक्रिया केली तरी चालेल का
हो चालेल.
वी लागेल हे
लावल्यावर कीती दीवस टिकते
१ महिना
😊😮😅
मॅडम ताजे आवळे नसेल तर आवळा पावडर घेतली तर चालेल का
हो
महेदी से बाल ओरेंज होते हे
सफेद बाल रेड होते हैं लेकिन हम जब रेगुलर ऐसी आंवला मेहंदी लगाते हैं तब बाल काले होने लगते हैं|
@@ShubhangisSkillsRecipes Haa aap ka bahot Acha video hai but ye orange ya red bal bahot kharb lagte hai Mehandi ka yah Mera personal experience hai Jab tak Kale Nahin Hoti Hai tab tab to Bal ho rahi hai ready lagenge iska Koi solution Ho to please bataiye
Please reply
Laun pahile kahi hot nahi
खुप छान माहिती दिली