केसांच्या सर्व समस्या दूर करणारे, स्वस्त आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत उपयोगी झटपट आवळा तेल|DIY

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 84

  • @rekhajadhav9237
    @rekhajadhav9237 14 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती सांगितली आहे , Thanks

  • @ravichaudhari2074
    @ravichaudhari2074 2 ปีที่แล้ว +25

    मी सलग 40 दिवस प्रयोग केला माझे सर्व केस काळे झाले आहेत....धन्यवाद👍

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  2 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद 🙏

    • @sadanand9423
      @sadanand9423 ปีที่แล้ว +3

      खरंच का?

    • @ravichaudhari2074
      @ravichaudhari2074 ปีที่แล้ว

      हो

    • @sachinyt7008
      @sachinyt7008 ปีที่แล้ว

      ​@@ravichaudhari2074आवो भाऊ ऊपाय कसा करू सांगा खर काळे होतील का केस

    • @anandtate1049
      @anandtate1049 9 หลายเดือนก่อน

      खर का हो काका

  • @SumanJaybhaye
    @SumanJaybhaye 7 หลายเดือนก่อน +2

    Nice.

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 หลายเดือนก่อน

    आवळे फ्रीजरमधे ठेवतांना डबा झाकण लावून ठेवायचा का ? की उघडाच ठेवायचा ? तसेच प्लास्टीकच्या डब्यात भरून / प्लास्टीकच्या पिशवीत ठेवावा ?

  • @GajananNevhal
    @GajananNevhal 11 หลายเดือนก่อน +2

    Maze kes khup korde ani white pn ahe he lavl tr chalel ka

  • @RasikaPatkar-h3x
    @RasikaPatkar-h3x 5 หลายเดือนก่อน +2

    Nice 👍🏻

  • @mayurrokde5895
    @mayurrokde5895 27 วันที่ผ่านมา

    मैडम आंवला ज्यूस चालेल का

  • @ruksanaatar5239
    @ruksanaatar5239 8 หลายเดือนก่อน +1

    केस गळणे कमी होईल का?

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  8 หลายเดือนก่อน

      होईल पण सातत्याने लावावे लागेल

  • @latakatore9114
    @latakatore9114 20 วันที่ผ่านมา

    ताई मी 6/7 दिवसांनी केस धुतै तेव्हा लावलतर चालेल का ..की रोज लावाच

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  20 วันที่ผ่านมา

      केस धुण्याआधी एखादा तास लावू शकता

    • @latakatore9114
      @latakatore9114 20 วันที่ผ่านมา

      @@ShubhangisSkillsRecipes ok धन्यवाद शुभ दीपावली

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  20 วันที่ผ่านมา

      @@latakatore9114 धन्यवाद ताई तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ✨💫

  • @snehalrajpurkar5068
    @snehalrajpurkar5068 2 ปีที่แล้ว +1

    Madam dandruff sathi pan kahi upay sanga

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 ปีที่แล้ว +3

    Khuap suandar

  • @vandanashende1339
    @vandanashende1339 ปีที่แล้ว +3

    आवळे उची आवळा पावडर वापरली तर चालेल का

  • @Pratikshac-ob2kn
    @Pratikshac-ob2kn 7 หลายเดือนก่อน

    खोबरेल तेला ऐवजी हर्बल ऑइल टाकलं तर चालेल का

  • @jvaishalijvaishali5355
    @jvaishalijvaishali5355 3 ปีที่แล้ว +3

    Nkki hotat ka kes kale, aani kiti divas lagtil. . .

  • @ganeshsultane3786
    @ganeshsultane3786 2 ปีที่แล้ว +6

    नक्की

  • @RAJUBALE-n8o
    @RAJUBALE-n8o 2 ปีที่แล้ว +2

    केस गळती किती दिवसात बंद होईल

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  2 ปีที่แล้ว

      एका महिन्यात रेगुलर वापरल्याने तुम्हाला चांगला फायदा जाणून येईल.

  • @aaravgamerz8338
    @aaravgamerz8338 2 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @sharmilamore-yn8nc
    @sharmilamore-yn8nc 7 วันที่ผ่านมา

    35 वय असेल तर केसगळतीवर हा उपाय नाही का करता येत

  • @jyotiraut6754
    @jyotiraut6754 ปีที่แล้ว +4

    Pach mintat kes lamb pn hotil ka🤣🤣🤣🤣🤪🤪

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 2 ปีที่แล้ว +6

    Can you please show us results

  • @UshaJadhav-ip7hn
    @UshaJadhav-ip7hn 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

  • @abjain0863
    @abjain0863 2 ปีที่แล้ว +1

    Aavla pavdar chalel ka

  • @sandeepsonawane1188
    @sandeepsonawane1188 ปีที่แล้ว +1

    फक्त आवळा ज्यूस लावला ..फ्रीजमध्ये वगैरे न ठेवता...तर गेलेले केस येणार का?

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  ปีที่แล้ว

      वय कमी असेल आणि नियमित स्वरूपात वापराल तर नक्कीच चांगले परिणाम जाणून येतील

    • @sharmilamore-yn8nc
      @sharmilamore-yn8nc 7 วันที่ผ่านมา

      35 वय असेल तर केस गळती कमी होत नाही का ताई

  • @sandipkumbhar9058
    @sandipkumbhar9058 2 ปีที่แล้ว

    Powder use Keli tar chalel ka

  • @ashwinilende4096
    @ashwinilende4096 3 ปีที่แล้ว +1

    Oil he boil karun ghetle tar chalel ka

  • @nayanbarge9028
    @nayanbarge9028 3 ปีที่แล้ว +1

    गळणे केस थांबेल का

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  3 ปีที่แล้ว

      नियमित वापर केल्यास नक्कीच केस गळणे थांबते.
      माझा स्वतःचा अनुभव आहे.
      धन्यवाद 🙏

    • @buddhiwanmeshram1735
      @buddhiwanmeshram1735 2 ปีที่แล้ว

      @@ShubhangisSkillsRecipes ki I'm

  • @anitagawai1146
    @anitagawai1146 2 ปีที่แล้ว +1

    Mam tumche kesh zale ka black

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  2 ปีที่แล้ว +1

      माझे अगदी दोन-तीन केस पांढरे झाले होते तेव्हापासून मी ही रेमेडी वापरायला लागले आणि याचा खूप छान फायदा मला जाणवला म्हणूनच हा व्हिडिओ शेअर केलेला आहे.नक्कीच नियमित वापराने तुमचे केस काळे होण्यास मदत मिळते नक्की ट्राय करून बघा.

  • @roshansuralkar8779
    @roshansuralkar8779 2 ปีที่แล้ว +3

    केस काळे आणि दाट होतील का माजे खूप गळत आहे

  • @pranotpokharkar3237
    @pranotpokharkar3237 2 ปีที่แล้ว +1

    आवळया ने केस कोरडे होतात का?

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  2 ปีที่แล้ว +1

      हो बरोबर आहे तुमचं त्यासाठीच आपण त्यामध्ये समप्रमाणामध्ये तेल घातलेलं आहे त्यामुळे केस कोरडे पडत नाहीत

    • @santoshjadhav1259
      @santoshjadhav1259 8 หลายเดือนก่อน

      हे लावून केस लगीच धुयाचे का

    • @santoshjadhav1259
      @santoshjadhav1259 8 หลายเดือนก่อน

      की दुसऱ्या दिवशी

  • @dattukhilari9760
    @dattukhilari9760 9 หลายเดือนก่อน

    फक्त आवळा रस लावला तर चालेल का

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  9 หลายเดือนก่อน

      हो पण त्याने केस रट होतात

  • @mda5384
    @mda5384 2 ปีที่แล้ว +12

    केस गळणे बंद होणार का जे आहे ते पण जातील

    • @anitashah1635
      @anitashah1635 2 ปีที่แล้ว +3

      😩😁☺️

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  2 ปีที่แล้ว +2

      जे आहेत ते जाणार नाहीत 😀 पण जे गेले आहेत ते परत येतील आणि केस गळणे ही बंद होईल फक्त नियमित वापर करा. आणि केसांची काळजी घ्या.
      धन्यवाद 🙏

    • @sumanninawe7585
      @sumanninawe7585 2 ปีที่แล้ว

      @@ShubhangisSkillsRecipes aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaja

    • @sumanninawe7585
      @sumanninawe7585 2 ปีที่แล้ว +1

      @@ShubhangisSkillsRecipes jaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

    • @sumanninawe7585
      @sumanninawe7585 2 ปีที่แล้ว

      @@ShubhangisSkillsRecipes aaaaaaaa

  • @mamatashende1055
    @mamatashende1055 ปีที่แล้ว

    Yala shijun nahi krach ka

  • @rekhanaik6484
    @rekhanaik6484 2 ปีที่แล้ว +1

    5 मिनिटात येवढे फायदे झाले असते कुणाचे केस च गळले नसते

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  2 ปีที่แล้ว +1

      5 मिनिटात रेमेडी कशी बनवायची ते सांगितले आहे ताई 🙏

  • @veenamadgaonkar8399
    @veenamadgaonkar8399 8 หลายเดือนก่อน

    3:20

  • @amolnalawade754
    @amolnalawade754 2 ปีที่แล้ว +1

    M

  • @jayabhalerao9825
    @jayabhalerao9825 2 ปีที่แล้ว

    Keshking oli chalel ka

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  2 ปีที่แล้ว

      शक्य असेल तर कोकोनट ऑइल ,ऑलिव्ह ऑइल, बदाम ऑइल, तिळाचे तेल असं तेल वापरा.
      केश किंग ऑइल नका वापरू.
      धन्यवाद 🙏