किती सोपे आणि छान exercise आहेत! नक्की करून बघीन. जप करताना लक्ष विचलित होते, पोथी वाचताना डोळे फक्त शब्दावरून फिरत असतात पण मन एकाग्र नसते.खूप उपयोगी आहे हे. Thanks
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् | तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते Vastu घरातच हरवली असेल चोरीला गेली नसेल तर हा मंत्र म्हणत वस्तू शोधा वस्तू सापडते You tube var milel ha mantra
@@vidulakarlekar443 हो खरं आहे भरपूर वापरतो हा मंत्र आम्ही . बरेच वेळेला वस्तू समोर असते तरी दिसतं नाही आणि मंत्र म्हणून शोधली की जादू झाल्या सारखी लगेच दृष्टीस पडते
मी 5/55 हे technique आज पासून सुरू केले आहे. ते जे 5 दिवस लिहिलेले असते ते नंतर काय करायचे?कागद फाडून टाकायचा की काय करायचे त्याचा खुलासा करावा ही विनंती
किती सोपे आणि छान exercise आहेत! नक्की करून बघीन. जप करताना लक्ष विचलित होते, पोथी वाचताना डोळे फक्त शब्दावरून फिरत असतात पण मन एकाग्र नसते.खूप उपयोगी आहे हे. Thanks
Welcome 🙏
खूप छान माहिती सांगता तुम्ही ,अगदी प्रेमाने , मनापासून
मी नक्की करेन
अजून काही एकाग्रता वाढवण्यासाठी असेल तर नक्की सांगा,कारण आत्ता सर्वात जास्त गरज याचीच आहे
हा व्हिडिओ पण खूप छान माहिती दिली🙏🙏
धन्यवाद 🙏
Khupch sunder 👌👌
Dhanyavad
Khupch chhan
Dhanyavad
खूप खूप धन्यवाद मॅडम, मी मागे तुम्हाला म्हटलं होतं concentration कसे वाढवायचे ते तुमच्याकडून ऐकायचे आहे आणि आज हा व्हिडीओ. खूपच छान🙏
हो मला आठवतंय आणि मी reply केला होता की करते . तुम्ही बघितला आणि सांगितले त्या साठी धन्यवाद🙏
Good knowledge😊
Thank you
9:28 thanks mam..vedio exact time madhe midala😊
Welcome
धन्यवाद
Welcome
खुप खुप छान
धन्यवाद
खूप छान 👍🙏
धन्यवाद 🙏
vedio khup chan ahe thank you so much madam
Welcome , तुम्हाला आवडला वाचून आनंद झाला.
खूप छान ❤👌
धन्यवाद
Nice vedio. Concentration chi aavshkyata aahe . Saglyansathi changal aahe. Mi aani maza mulaga he technic nakki karnar👍🙏👌
Aani ma'am saree khup khup sundar aahe. Tumhala 👌 diste.😊
🙏
Thank you so much! Try kara ani sanga . 🙏🙏❤️
Nice vlog Mam 🙏🌹
Thank you 🙏
Nice video, thanks mam
Welcome , glad you liked it .
Very good and informative video. Thank you! Actually this will be very helpful for ADHD patients like me.
Thank you , glad you found it useful. Try it with positive expectation for a few days and share your experience. Best wishes! ❤️
Wow superb video I will surely try it Anu didi.🙏
Thank you Kavita 🙏❤️
surekh aahe
dhanyavad
Thank you Didi😊
Welcome
Yas
आपली अतिशय महगडी मूल्यवान वस्तू हरवली तर ती परत मिळण्याची आशा आहे पण मग त्यासाठी काय करावे लागेल ..तुमच्या या सर्व Technic मधून काय सुचवाल 🙏
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान्
| तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते
Vastu घरातच हरवली असेल चोरीला गेली नसेल तर हा मंत्र म्हणत वस्तू शोधा
वस्तू सापडते
You tube var milel ha mantra
It works for me...
@@vidulakarlekar443 हो खरं आहे भरपूर वापरतो हा मंत्र आम्ही . बरेच वेळेला वस्तू समोर असते तरी दिसतं नाही आणि मंत्र म्हणून शोधली की जादू झाल्या सारखी लगेच दृष्टीस पडते
Yes it works 😊
Yes it's work
Mam Arrange marrige sathi konte affarmation yoggy aahe te sanga plz jase ki
Meri shadi ho rahi he
Ki meri shadi ho gai he konte barobar aahe
Mam you can heal your life je pustak ahe tyat he disease sathi affirmation dile aahet te kase vaprayche kiwa kiti vela bolayche plz sangal ka ?????
श्वासावर लक्ष्य केंद्रित करून आपण concentration वाढवू शकतो का?
Mam
Tumhala email kelay. Mala course chi mahiti pahije with fees. Please reply.
Telepathy video for me... ❤ thank you so much madam 🙏
Welcome❤️🙏
मी 5/55 हे technique आज पासून सुरू केले आहे. ते जे 5 दिवस लिहिलेले असते ते नंतर काय करायचे?कागद फाडून टाकायचा की काय करायचे त्याचा खुलासा करावा ही विनंती
th-cam.com/video/Lge32N03_AY/w-d-xo.htmlsi=jc1ynH0ZXqKuw-RN
Negative vichar kami karnyasathi kaay karaych
th-cam.com/video/0kKBN1L3xJY/w-d-xo.htmlsi=zU9JzdadhzFQqu_T
th-cam.com/video/xc-BKCOJDIc/w-d-xo.htmlsi=-RXqHVnOKjEhv7_H
He karun bagha
मॅडम.. पुस्तकाची यादी शेअर करा वाचण्यासाठी घ्यावी अशी
th-cam.com/play/PLo3T3WhtLfq3BxRcaHUmjOwJihys3wskI.html&si=XokKMiS7xYoSeRXi
मी 555 चा प्रयोग केला होता पण मला काही फायदा झाला नाही काही चुकले असेल का? प्लीज ह्या प्रयोगाची लिंक असेल तर टाकाल का धन्यवाद
th-cam.com/play/PLo3T3WhtLfq1JElqe7xw0hYuLeYEZ3AuG.html&si=hwZ3cBE0exjvx_XX
Yasqrpit😅