मॅडम तुम्ही ग्रेट आहात तुम्ही जे सांगता ते इतके सोपे आणि पटणारे असते आणि उपयुक्त असते त्या बद्दल खूप खूप धन्यवाद, आत्ता आइकलेल्या व्हिडीओ वरून मला माझी आवडती जागा म्हणजे माझे आवडता देव व त्याचे देऊळ आठवले आता मी नक्की तुम्ही सांगितलेला प्रयोग करिन कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अनेक वेळा कंटाळा येतोच धन्यवाद 🙏
🎉 तू सांगितल्या बरोब्बर मी लगेच जाऊन आले माझ्या आवडत्या ठिकाणी....मनातल्या मनात आणि मस्त फ्रेश झाले ग......का माहिती आहे का ? .....मी तुझ्या बरोबर गेले होते त्या ठिकाणी...खरंच ग अनुराधा...... भारी आहेस तू..... Thanks a lot 🎉
माझी मांडीवरची रूम आहे तेथे मसाज चेअर आहे त्यात छान बसता येते खूप छान मेडिटेशन होते खूप छान मार्गदर्शन मिळाले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ब्राह्मड thankyou युनिवहर्स ❤
माझ्या टेरेस गार्डन मध्ये हँगिंग चेअर आहे तीच माझी आनंदाची जागा आहेत. झाडांमध्ये पक्षी गुणगुणत असतात. आनंदाचे डोही आनंद तरंग.😊 सध्या आमच्याकडे बुलबुल नी अंडी घातली आणि त्याचे पिल्लू बागेत उड्या मारत असते. आमची सगळी फॅमिली त्याला बघायला जमते. त्याचे खेळ बघून अत्यानंद होती❤😊
खूपच छान सांगता तुम्ही मॅडम, अगदी ऐकत राहावे वाटते, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आवडीच्या ठिकाणी जाऊन तेथे मन कॉन्सन्ट्रेट करून आनंद मिळवायला छान वाटेल
मनापासून धन्यवाद🙏
Khup chan upay aahe / thank you Madam / sadi aani tumhi donhi pan chan aahe 🙏🙏🙏🌹❤️ Mrs AS
How SWEET.. जिथे मांजरे आहेत अथवा प्राणी aase thikan
👍Thank you
Video baghtanach Masta and refreshed vatay
👍Dhanyawad
खूप छान गोष्ट सांगितलीत मॅडम.खरंच अगदी सहज करता येण्यासारखी.मी जाऊनही आले माझ्या आवडत्या ठिकाणी..छान अनूभूती आली.. धन्यवाद 🙏🙏🌹🌹
👍तुम्ही लगेच करून बघितले याचा आनंद झाला. धन्यवाद 🙏
मॅडम आजच मला असे वाटले, आजच तुमचा यावरती व्हिडिओ आला , लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं यावरती आज माझा विश्वास बसला 💯
👍
मॅडम तुम्ही ग्रेट आहात तुम्ही जे सांगता ते इतके सोपे आणि पटणारे असते आणि उपयुक्त असते त्या बद्दल खूप खूप धन्यवाद, आत्ता आइकलेल्या व्हिडीओ वरून मला माझी आवडती जागा म्हणजे माझे आवडता देव व त्याचे देऊळ आठवले आता मी नक्की तुम्ही सांगितलेला प्रयोग करिन कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अनेक वेळा कंटाळा येतोच धन्यवाद 🙏
Tumhala pahunch fresh vattay ❤
Thank you , so sweet of you!
Khup chan vatal😊
👍
Best..... खूप छान technique आणि अगदी सोप्पं
Thank you ❤️
🎉 तू सांगितल्या बरोब्बर मी लगेच जाऊन आले माझ्या आवडत्या ठिकाणी....मनातल्या मनात आणि मस्त फ्रेश झाले ग......का माहिती आहे का ? .....मी तुझ्या बरोबर गेले होते त्या ठिकाणी...खरंच ग अनुराधा...... भारी आहेस तू..... Thanks a lot 🎉
👍❤️Thank you
नेव्हिल गोडार्ड यांच्या प्रेरणा देणार्या गोष्टी #lawofattraction #healing #manifestation
th-cam.com/video/FDeiijdtPFk/w-d-xo.html
साडी मस्त विश्लेषण मस्त
मनापासून धन्यवाद🙏
एकदम मस्त
साडी पण तुमच्या सारखी Evergreen 😊
मनापासून धन्यवाद . compliment साठी स्पेशल Thank you ! ❤️🙏
खूप छान आहे हे... करायला अगदी सोप्पं... 😊😊😊❤
धन्यवाद , तुम्हाला आवडले वाचून आनंद झाला .
Yes mala hi aj asche vatat hote ani TH-cam open kele ani tumcha video pahila khup thanks
👍Welcome
He technic aavdte .mi roj meditation kartana tase visualize karat aaste .khup chhan vatat. Mastttttt ch . Ha video aavdala 👌👌
Ma'am saree khup chhan aahe. Mala khup aavdtat.👌👌😊🙏
Thank you , tumhi roj meditation nantar karta vachun anand zhala. ❤️🙏
Mala pn aaj hyachi garaj hoti.. thank u universe
👍
Mam very very helpful .thanks immensely for teaching
Thank you and welcome
स्वामी समर्थ मठ 😊🙏🏻❤️
👍🙏धन्यवाद
Khup Chan.....eikat eikat ch jaun ale tithe Chan vatle...vengurla beach
Dhanyavad! Tumhi lagech karun baghitle yacha anand zhala. 👍
मी नक्की करून बघेन...
👍
Khup sunder madam👍👍
Dhanyavad🙏
Khup mast thanks mam
Welcome, avadle tumhala vachun anand zhala
माझी मांडीवरची रूम आहे तेथे मसाज चेअर आहे त्यात छान बसता येते खूप छान मेडिटेशन होते खूप छान मार्गदर्शन मिळाले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ब्राह्मड thankyou युनिवहर्स ❤
👍धन्यवाद
Maitrini sobat.... Picnic point
Great ! Thank you
Beach! Thanks!
👍Welcome
मस्त!!
Thank you ❤️
Thank you mam Sangli
Welcome!
माहेर
👍
Maitrini❤
👍Dhanyavad
Thank you 🙏
Welcome 🙏
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍
कालच मी छोट्या भाच्याबरोबर खेळून आले, त्या चैतन्य शक्ती चा खुप फायदा होतो 😊
Mast❤
Thank you ❤️
Sundar nisarg hirave garden , mandir
👍 Dhanyavad
माझ्या टेरेस गार्डन मध्ये हँगिंग चेअर आहे तीच माझी आनंदाची जागा आहेत. झाडांमध्ये पक्षी गुणगुणत असतात. आनंदाचे डोही आनंद तरंग.😊
सध्या आमच्याकडे बुलबुल नी अंडी घातली आणि त्याचे पिल्लू बागेत उड्या मारत असते. आमची सगळी फॅमिली त्याला बघायला जमते. त्याचे खेळ बघून अत्यानंद होती❤😊
होतो*
खूप छान ! धन्यवाद 👍
खूप छान कल्पना सांगितली मॅडम👌, thank you❤🌹🙏
Welcome 🙏❤️
मला माझ्या घराच्या स्लॅप वर जाऊन भोवताली बघायला आवडते.मनाने आपण दुनिया फिरून येतो..रांगोळी ट्राय केली की मुड फ्रेश होतो.
👍धन्यवाद
माहेराशिवाय कोणती जागा आहे का मॅम लग्न झालेल्या बाईला.,!!🥰
👍🥰
On my terece
👍Thank you