विचार बदला आयुष्य नक्की बदलते, लोकांचा विचार करूनच आपण आपल्या प्रगतीपासून वंचित राहतो हे मात्र खरे! आपण जे काही कार्य करत असतो ते बरोबरच आहे हा आत्मविश्वास जर आपल्यामध्ये असला तर नक्कीच आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
अतिशय मोलाचे मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे .👍 विद्यार्थ्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्याची इच्छाशक्ती या व्हिडिओ मध्ये शिकण्यात मिळाली . खरंच कुठेतरी आईसारखे प्रेम करणार .विद्यार्थ्यांच्या मनात अनमोल विचार रूजवणार या जगात आहे असं वाटतं.🙏 thanks mam 👍 best lecture 💯
अतिशय मोलाचे मार्गदर्शन या व्हिडिओ मधून झाले. तुम्ही वेळेचे नियोजन कसे करायचे, वेळ कसा सत्कारणी लावावा याबद्दल उत्तम माहिती दिली. स्वतःच्या विचारावर ठाम राहण्याचा उपदेश यातून मिळाला. धन्यवाद.
आपले विचार आचरणात आणणे गरजेचे आहे.
असच motivate करणारी माणसं आपल्या समाजाला पाहिजे ...
म्हणजे आपला समाज नक्की पुढं जाईल
विचार बदला आयुष्य नक्की बदलते, लोकांचा विचार करूनच आपण आपल्या प्रगतीपासून वंचित राहतो हे मात्र खरे! आपण जे काही कार्य करत असतो ते बरोबरच आहे हा आत्मविश्वास जर आपल्यामध्ये असला तर नक्कीच आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
असेच मार्गदर्शन सर्वांना सतत मिळावे.ही इच्छा ,खूप सुंदर मनाला भावले
आई सारखेच आज कोणीतरी समजवले अस वाटतय...
Thank u very much mam..
जबरदस्त..... फक्त व्याख्यान नाही तर हावभाव, हातवारे, शब्दप्रयोग, बोलण्याची पद्धत
अतिशय मोलाचे मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे .👍 विद्यार्थ्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्याची इच्छाशक्ती या व्हिडिओ मध्ये शिकण्यात मिळाली . खरंच कुठेतरी आईसारखे प्रेम करणार .विद्यार्थ्यांच्या मनात अनमोल विचार रूजवणार या जगात आहे असं वाटतं.🙏 thanks mam 👍 best lecture 💯
खूपच सुंदर mam जीवनाला restart करण्यासाठी आपला भाषण नक्कीच मोलाचं ठरेल🙏🙏
खुप छान आणि सुंदर असं आपल्या मराठी मायबोली भाषेत जे काही सांगितले ते खरच खूप प्रेरणादायी आहे..., आणि मनाला ते पटलं पण...,खूप छान वाटले ऐकून ....🙏🙏🙏
हा व्हिडिओ , माझ्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरणार आहे
Q
Bhau tumcha turning point tharnar ahe maza tharla best of luck bhau
Almost सर्वांचाच ठरेल........
Ho
Beautiful motivational speake and sundar positive thinking....! मुलाच्या विचारात सकारात्मक विचार भरण्यासाठी धन्यवाद.....!
मँडम् आपण खुप छान ! मार्गदर्शन केलेत, त्यात जीवनातील विविध पैलूंचे विचार मांडलेत, उलगडलेत. आपले खुप खुप धन्यवाद!🙏
Madam खूप सुंदर examples दिलेत तुम्ही हे आपण बारकाईने बघतच नाही याची जाणीव झाली.thanks Madam
खूपच सुंदर मँम अनेकांच्या खचलेल्या मनाला तुम्ही उभारी दिलीत.........💐💐💐💐💐
धन्यवाद मॅडम जी
खरंच खूप खूप छान आणि प्रेरणादायी विचार आहेत आपले
खूप प्रेरणादायी आणि सर्वांगीण विचार.👌🙏🌹उपशिक्षक शाळा नं 1 कसबेडिग्रज ता. मिरज.🙏🌹
Madam aple bhashan khup prenadayi astat❤
मॅडम खूपच महत्त्वपूर्ण ,प्रेरणादायी विचार.
🙏खुप सुंदर मॅडम..तुम्हचे विचार ..प्रत्येक विषय सहज सागितलं...
अंजलीताई आपल्या श्यामच्या गोष्टी तर खूपच आवडल्या आहेत. Unique voice...
खुपच छान व्हीडीओ आहे या पासून खुपच प्रेरणा मिळेल .......
खूपच अभ्यासपूर्वक विचार मांडलेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढेल.
धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏 जबरदस्त भाषण केले आहे धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
🙏 खूपच छान,
अगदी उदाहरणातून भावी जीवनासाठी प्रेरणादायी आहे.👍👍👍👍👍
खुप छान ताई कीती छान बोलता तुम्ही 👍👌सहज मनाला भावतय
खरंच मॅडम खूप छान वाटले तुमचे भाषण ऐकून 🙏🙏
प्रेरणादायी विचारात खरंच खूप बळ असतं ,त्याने स्वतःच आणि इतरांचं पण आयुष्य बदलून जात😊👌
खुप छान व्हिडिओ एक प्रेरणा मिळाली या व्हिडिओ मुळे थँक्यू मॅडम
Thanks Madam kahi motha karnyachi jidda manath shirli , my brain to fully charged
Supr
Khup sundar 😊 thank you
. Atishay chan vichar amalat sabale tar yash far dur nahi dhanyawad Anjali tai
खूप खूप छान माहिती सांगितली..👍त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद..🙏🏻
खुपच सुंदर मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻💐💐
Kharch khupch chan Mardarshan kele Mam...
Inspirational Speech 💬 🙏 🙏
Thanku madam.. जेवढे प्रेरणादायी भाषण तेवढाच गोड आवाज..
Khup chan vichar aahet aaple madam aaj khup goshti spasht zalya thanks
छान बोलता ताई तुम्ही मला खूप महत्त्वाचं वाटल तुमचं speech
अतिशय मोलाचे मार्गदर्शन या व्हिडिओ मधून झाले. तुम्ही वेळेचे नियोजन कसे करायचे, वेळ कसा सत्कारणी लावावा याबद्दल उत्तम माहिती दिली. स्वतःच्या विचारावर ठाम राहण्याचा उपदेश यातून मिळाला. धन्यवाद.
Good morning mam chaan khup prernadayik speech hai sagly sathi tumcha sarki person paije india madhe.
Khupch chhan vicyar aahet aaple dhanyavad madam manpurvak tumche Abhinandan🙏🙏
Khup chan ma'am..kharach lokancha vichar nh karayla pahije..sadya mi tech karat hote pan tumcha vakya aikun mla majhi chuk smjli.. thank you maam
Mam khup Chan shabdch nahit mazyakade
मॅडम खुपचं शांत आणि प्रेरणादायी भाषण दिले धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Nice motivate
1st vdo asel jo mi without forward krta baghitla ❤️ really very precious speech mam.. thank u
Thanks mam ..... i ❤ u mam... tumhi je sangitl te agdi barobar aahe atychy kalta satla vel det nahi kup sangwa watte . Thanks mam motivation speech.
Ghanekar mam thanu
सर्वानाच प्रेरणादायी वक्तव्य मॅङम खुप छान
Kharach Mam Chhyan Video Aahe👌👌🙏🙏
Khoopach chhan aani upyukt... Thankyou mam
Khup Sundar madam ....tai tumhi khup molache margdarshan kelat....
मॅडम खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण विचार मांडले आहेत I was really inspired by you. Keep going on 👌👌
मॅडम तुमचे विचार यामुळें negative विचार positive मध्ये बद्दल होतात याबद्दल तुमचे आभार
खुप छान, खुप, गोड आवाजात सुंदर संदेश दिला तुम्ही
Khup sundar inspired kelay mam .. thank you..💐💐🌷🌷💐💐
खूप छान मॅडम...inspirational👍👍
Ma'am kiti chan speech delet......❤️❤️❤️❤️❤️❤️ek no mandani plus chan vichar
खूपच छान मॅडम खूप छान आणि खरं आहे ते आणि छान समजवलत तुम्ही तुमच्या शब्दात
Best speech...Shivaji Maharajanchaa aashirwad..tuzyaaa Paathishi...Asaach raaho...!!!!
Hi mam.. Love you so much ❤️..Power of Subcontious mind varti.....Ek Videio banvaal...ka??
खूप छान मार्गदर्शन
Manaala ubhari denare speech. Very very thanks🌹🌹
जिवन जगत असताना गरज असते ती फक्त अश्या योग्य वाट दाखवणार्या माणसांची.....
Greate motivation by Anjali dhanorkar........!!!
Keep it up 💪💪💪💪💪
👍👍👍👍👍👍👋👋👋👋👋👋
धन्यवाद मॅडम🙏🏻....खूप छान विचार आहेत तुमचे.....खूप प्रेरणा मिळते तुमच्या बोलण्यातून
fjas xhavxbshxsu
Thanks Mam khup Chhan inspiration
अतिशय छान मार्गदर्शन 🙏
Madam cha awaj chhan ani speech tr ekdam inspirational
खुप छान
आपल्या व्याख्याण्यातुन खुप प्रेरणा मिळते
खूप छान, आजच्या काळात गरज आहे,
खुप खुप प्रेरणादायी 🙏🌹👌👌👍👍
खूपच अर्थपूर्ण आणि प्रेरक व्हिडीओ
Khup chan prabhavi speech aahe I like it very much.
खुप सुंदर विचार मांडले ......👌👌👌
Khup chan bolatay mam..... uchhar kiti chan ahet
Thank you Anjali ma'am
Thank you SJ Nashik for uploading video
May all achieve success in their future and God bless all always
खरोखर अप्रतिम व प्रेरणादायी विचार आहे
Khup chhan lecture mam,inspiring me a lot....
Thank you Mam....khupch chan motivational speech dilya bdl ....amhala khup khi shikaun gelay 👍😊🙏
🙏🙏खुपच छान मार्गदर्शन 👌👌👌
Mam your nice speech very motivated when I sow your speech from that I took a very important message from your speech
Ase vichar, kadhic ekkayla nahi ale., DHANYAVAD!
Nice mam 👌 aaj maja manala patal 👍 thanks mama kup mast gostii sagitala💯
Very inspiring Madam..... Thanks 👍👍👍👍
Mam l am student .your guidance very useful in student life . I am very inspired by your speech .
अभीनंदन
खूप छान अंजली मॅडम चे मोटिव्हेट स्पीच
Mazya aaushyatil ha video ak no
Khup Chan❤️🎯
Khup chan mam khup inspire mam 👍
Thank you mam for this valuable inspiration 😊😊
खूप च छान, धन्यवाद
अतिशय सुंदर ....video...mam
Mam your method of understanding by examples is excellent 👌👏
Time management khup important aahe he lakshyat khup chan padhatine sangitale
Kharh khup ant karnala sparsh karna re vyakhyan hoti thank you so much
खूप छान वाटल ताई आम्हाला
मस्त वाटलं तुमचे विचार ऐकून
अगदी छान 👍👍👍
Wow most motivation mam 😊😊😊
Khup chaaan... Motivation.....
तुमचे विचार खुप छान आहे 👍👍👍👍
Ekdam Sunder, Thank you