अविनाश चाटेनी घेतलेली मॅडम तुमची मुलाखत खूप चांगली होती. आजच्या युवा पिढी साठी आपली मुलाखत खूपच प्रेरणादायी ठरेल. आपण केलेल्या संघर्षामधून आजची पिढी खूप शिकेल. तुम्ही या मुलाखती मधून खूप चांगले प्रबोधन केलेत. यामुळे आपली युवा पिढी चांगली उदयास येईल. याचे श्रेय मॅडम तुम्हाला आहे. खूप छान मॅडम.
मुलाखत खूप छान खूप आवडली.मी निवृत्त कर्मचारी असून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.मुलाखतीत सांगितलेले सर्व आपले अनुभव अगदी तंतोतंत खरे आणि वास्तवाशी सुसंगत आहे त.आणि सरकारी किंवा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकास मार्गदर्शक ठरतील.
शब्दांवर जबरदस्त पकड.विचारांचा क्रमबध्दपणा.भावनेची उत्तम सुसुत्रता.सामाजिक भान व उत्तम प्रशासक. एकुणच सर्वांगसुंदर सामाजिक व प्रशासकीय मानसशास्त्राची जाणिव. जीवन उत्कटपणे व सुंदररित्या जगत असलेल्या जबाबदार अधिकारी. नमस्कार दिदी
अविनाश जी तुम्ही खूपच छान मुलाखत घेतली आणि मॅडम यांनी पण खूपच आत्मियतेने स्वानुभवातून घडलेले प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहतील अश्या पद्धतीने मांडले. आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. मॅडम यांना मनःपूर्वक नमस्कार.
Thanke kiu mam tumi aajchya susikshit mulana cchan margdarshan kele baryyc mulana shikshan getlyyvar mi kutla vishay gayahca te tyyc vicharat guntun rahtat pan mi yek aai aahe mi fact baravi shikli aahe pan mi nehmi tumche vidivo baght aste mazya mulahe babtit asec zhale hote to baravi pas zala Teva male nehmi vicharat asayha aai mi aata kuthlah korse Karu tevaha mi tyyla vicharle Tula Kay aavdte tevaha to bolla m,p,schi tayari karavi vatte kadhi injiniyar cha kars karavaty🎉 vatte tevaha mi tyyla boli beta aapli yevdhi parsthiti nahi 👏🏽 Tula tin bahini aahet tyapan shikat aahet aamhi yevdha yektyavar karc Karu shakat nahi tevaha to bolla mag aai mi Kay Karu tech mala samjat nahi tevahha mi tyyla sagitle ki mazha maytrinhaya mulane bishiye mshiye kela aahe aani ti aata paunala Tila cchan jab lagla tevaha tyycha cehryaavr cchan hasu aale aani tyyne to b,c,a nantar mityyla m,c,a cha Kors karayala lavla to cchan markane pas zala aani aata yeka chaglya kampnit Kamala in jato dhanyavad kalektr mam tumchya ya vidvircha darecsha mulana aai vadilana marg milto thank you mam jay bhim
खूप सुंदर मुलाखत प्रेरणादायी आहे. माझेही बारावी 1992 मध्ये झाले आहे त्यामुळे आपल्याच जनरेशनची असल्याने आणि पुर्ण त्याकाळातील विचार सरणी जाणवली अनुभव ऐकून खरंच पुढच्या पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून. 💐💐🤗🤗
खूप खूप धन्यवाद अंजली मॅडम खरच खूप काही शिकायला मिळाले तसेच अविनाश सर तुमचेही खूप खूप आभार मुध्देसुद प्रश्नोत्तरांची ही मुलाखत अगदी प्रशंसनीय आहे फारच छान .शांतपणे आपले म्हणणे मांडून काम करून घेता येते हा मुध्दा मला जास्त पटला कारण मलाही ओरडून बोलण्याची सवय होती आता बर्यापैकी कमी झाली आहे पण आपल म्हणन योग्य असूनही ते लोकांना ते पटत नाही आणि नुकसान होत असो तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌺🌺
मॅम, आपणांस अभिवादन🌹 आपली मुलाखत ही नक्कीच मरगळ झटकून टाकणारी ठरेल, आणि आपले पांच मुद्दे सर्व वर्गासाठी एक ताकद बनेल। आपलं परिपूर्ण विश्लेषण सोप्या शब्दात सहजपणे सांगताना व मी ऐकताना मी खरंच भारावून गेले, व्यक्तीमत्व फार च सुंदर, खुप शुभेच्छा🙌🌹
आपली मुलाखत खुप प्रेरणादायी आहे. समाजा पर्यंत विचार पोहोचणे गरजेचे आहे. वेळेआभावी / नेटवर्क नसल्याने बघता येत नाही. download करता येत नाही. paid आहे. आपल्या सारख्या विचारवंतानी विचार करावा.
खूप खूप छान माहिती सांगितली मॕडम ...तुम्ही मनाचे कप्पे तर छानच उलघडलेत...मला तुमचे बोलणे खूप आवडते...तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे...आपली चाहती भारती सोळंके .स.शि.आडगाव जावळे.औरंगाबाद
Avinash Sir, you have done a great interview and Hon'ble Anjali Mam has also learned a lot from her experience and work ethic....Thanks make this great video 👌👍
मँडम खूप छान मार्गदर्शन केलेत आपल्या आपल्या क्षेत्रात स्टार होण्यासाठी काय बोलता यापेक्षा काय करता हे महत्वाचे हा तुमचा मुद्दा खूप भावला.नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे.
Resp Mam yr videos are based on facts experience which gives good lesson to all concerned in society very inspiring. Thanks for sharing yr views childhood and stages of yr development.
अविनाश चाटेनी घेतलेली मॅडम तुमची मुलाखत खूप चांगली होती. आजच्या युवा पिढी साठी आपली मुलाखत खूपच प्रेरणादायी ठरेल. आपण केलेल्या संघर्षामधून आजची पिढी खूप शिकेल. तुम्ही या मुलाखती मधून खूप चांगले प्रबोधन केलेत. यामुळे आपली युवा पिढी चांगली उदयास येईल. याचे श्रेय मॅडम तुम्हाला आहे. खूप छान मॅडम.
🙏अभिनंदन अंजली मॅडम आजच्या युवा पिढीला खुपच सुंदर मार्गदर्शन केलेत त्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏
मुलाखत खूप छान खूप आवडली.मी निवृत्त कर्मचारी असून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.मुलाखतीत सांगितलेले सर्व आपले अनुभव अगदी तंतोतंत खरे आणि वास्तवाशी सुसंगत आहे त.आणि सरकारी किंवा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकास मार्गदर्शक ठरतील.
शब्दांवर जबरदस्त पकड.विचारांचा क्रमबध्दपणा.भावनेची उत्तम सुसुत्रता.सामाजिक भान व उत्तम प्रशासक.
एकुणच सर्वांगसुंदर सामाजिक व प्रशासकीय मानसशास्त्राची जाणिव.
जीवन उत्कटपणे व सुंदररित्या जगत असलेल्या जबाबदार अधिकारी.
नमस्कार दिदी
अभिनंदन अंजलि तु दिलेल्या सुरेख मुलाकाती बद्धल व मुद्दे सुद शब्दांकन प्रस्तुत केल्याबद्धल
प्रेरणादायी व्यक्तिमत्व,,,नक्कीच पत्रव्यवहार करण्यासाठी या मुलाखतीचा उपयोग.होईल
अविनाश जी तुम्ही खूपच छान मुलाखत घेतली आणि मॅडम यांनी पण खूपच आत्मियतेने स्वानुभवातून घडलेले प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहतील अश्या पद्धतीने मांडले. आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. मॅडम यांना मनःपूर्वक नमस्कार.
खूप छान मुलाखत वाटली , MPSC preparation करताना प्रत्यक्ष field वरील अनुभव ऐकून प्रेरणादायी वाटले, thank you madom
या मँडमची हि मुलाखत खेडोपाड्यात मोठ्या पडद्यावर दाखवायला हवी.पिश्चर दाखविण्यापेक्शा हि मुलाखत खूपच फायदेशीर होईल .
खुप छान mam.आज सकाळपासून तब्येत चांगलीच बरी नव्हती.सकाळीच ही मुलाखत ऐकली.फ्रेश झाले एकदम .thank u ओन्स again
Thanke kiu mam tumi aajchya susikshit mulana cchan margdarshan kele baryyc mulana shikshan getlyyvar mi kutla vishay gayahca te tyyc vicharat guntun rahtat pan mi yek aai aahe mi fact baravi shikli aahe pan mi nehmi tumche vidivo baght aste mazya mulahe babtit asec zhale hote to baravi pas zala Teva male nehmi vicharat asayha aai mi aata kuthlah korse Karu tevaha mi tyyla vicharle Tula Kay aavdte tevaha to bolla m,p,schi tayari karavi vatte kadhi injiniyar cha kars karavaty🎉 vatte tevaha mi tyyla boli beta aapli yevdhi parsthiti nahi 👏🏽 Tula tin bahini aahet tyapan shikat aahet aamhi yevdha yektyavar karc Karu shakat nahi tevaha to bolla mag aai mi Kay Karu tech mala samjat nahi tevahha mi tyyla sagitle ki mazha maytrinhaya mulane bishiye mshiye kela aahe aani ti aata paunala Tila cchan jab lagla tevaha tyycha cehryaavr cchan hasu aale aani tyyne to b,c,a nantar mityyla m,c,a cha Kors karayala lavla to cchan markane pas zala aani aata yeka chaglya kampnit Kamala in jato dhanyavad kalektr mam tumchya ya vidvircha darecsha mulana aai vadilana marg milto thank you mam jay bhim
खूप सुंदर मुलाखत
प्रेरणादायी आहे.
माझेही बारावी 1992 मध्ये झाले आहे त्यामुळे आपल्याच जनरेशनची असल्याने आणि पुर्ण त्याकाळातील विचार सरणी जाणवली अनुभव ऐकून खरंच पुढच्या पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून.
💐💐🤗🤗
Asha sarvagn sapan Ashi hi aai vadilancha poti janmana aalitar kiti kiti abhiman vate dusrya mulancha aai vadilana tyynahi vatte 🌹💥💥👍🏽 ki aapli hi mule ya anjli mam sarkhe shikshn ghetle pahije tumcha vidiocha mahiti mule baryyc sushiksht mulana mahiti milte aani himatpan vadhte dhanyavad mam🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🇮🇳✍🏽✍🏽
Thank u mam 🙏 tumhi khup chhan sangta sopya शब्दात. त्यामुले आम्हाला समजायला ही खूप सोप होत.🙏
खूप खूप धन्यवाद अंजली मॅडम खरच खूप काही शिकायला मिळाले तसेच अविनाश सर तुमचेही खूप खूप आभार मुध्देसुद प्रश्नोत्तरांची ही मुलाखत अगदी प्रशंसनीय आहे फारच छान .शांतपणे आपले म्हणणे मांडून काम करून घेता येते हा मुध्दा मला जास्त पटला कारण मलाही ओरडून बोलण्याची सवय होती आता बर्यापैकी कमी झाली आहे पण आपल म्हणन योग्य असूनही ते लोकांना ते पटत नाही आणि नुकसान होत असो तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌺🌺
अंजली ताई खूपच छान स्पष्टीकरण करून सांगितलंत - खूप आभारी आहे
Khup chhan Madam very much Motivational for all age groups 💐💐
खूप छान मुलाखत झाली. मॅम, सर आपणा दोघांचेही खूप खूप अभिनंदन.
मॅम, आपणांस अभिवादन🌹 आपली मुलाखत ही नक्कीच मरगळ झटकून टाकणारी ठरेल, आणि आपले पांच मुद्दे सर्व वर्गासाठी एक ताकद बनेल। आपलं परिपूर्ण विश्लेषण सोप्या शब्दात सहजपणे सांगताना व मी ऐकताना मी खरंच भारावून गेले, व्यक्तीमत्व फार च सुंदर, खुप शुभेच्छा🙌🌹
आपली मुलाखत खुप प्रेरणादायी आहे.
समाजा पर्यंत विचार पोहोचणे गरजेचे आहे.
वेळेआभावी / नेटवर्क नसल्याने बघता येत नाही.
download करता येत नाही.
paid आहे.
आपल्या सारख्या विचारवंतानी विचार करावा.
धन्यवाद Madam खूप छान प्रेरणादायी विचार आहेत. 💐💐💐💐🙏🙏🙏
खुप च छान,, प्रेरणादायी मुलाखत,,, खूप काही शिकायला मिळाले,,, अगदी फ्रेश व्यक्तीमत्व,,,, मॅडम धन्यवाद
I can understand what you're talking about, but you're doing outstanding job
Thank you prashant kumar sir
Khup chan way ne explain karun vichar madtat. 😊and practical life mhandhe far useful ahat tumache vichar mam🙏
खूप खूप छान माहिती सांगितली मॕडम ...तुम्ही मनाचे कप्पे तर छानच उलघडलेत...मला तुमचे बोलणे खूप आवडते...तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे...आपली चाहती भारती सोळंके .स.शि.आडगाव जावळे.औरंगाबाद
खूप छान मार्गदर्शन
Avinash Sir, you have done a great interview and Hon'ble Anjali Mam has also learned a lot from her experience and work ethic....Thanks make this great video 👌👍
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Thank u madam some points are cleared.
फारच छान व सुंदर mudyesud मुलाखत स ग ल्यांसाठी.फॉर एव्हरी one
Whoop chan mulakht.kuthlihi agdi kitihi mothi jababdari sambhlnychi tumchi kshmta ani vakub aahe. Asech raha. Shubhechha anni abhinandan.
This Interview is very inspiring me and all young growing youth it is very Momerable interview
खूपच छान मुलाखत.
मॅडम चे विचार फारच मोलाचे आहे असेवत्येकी ऐकत च राहावे
धन्यवाद मॅडम
खुप छान अनुभव आहे
व्वा काय छान उदाहरणे दिली...
ताई तुमचे मार्गदर्शन खरोखरच महत्वपूर्ण आहे
सुंदर मुलाखत मॅडम
Anjalitai aapan khupch chhana mahiti dili
आपला संवाद फारच प्रेरणादायी आहे.
छान मुलाखत
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
Such Interviews. will. encourage. Many Marathi Young People how to come forward and become better citizens also. Bhave
खूप सुंदर
Thank u madam khr tr tumchya mule mla majya weakness cha strong point smjla
Good inspiration and super qualities.Congratulations Mam .Swatahachi vha.
अतिशय सुंदर.विचार
Kharch mam kupch mast mahiti dilat❤
Very Nice 💐🙏
Greatinterview
What a great personality, mam!
people skills very nicely explained
I agree with you👋
अप्रतिम
मँडम खूप छान मार्गदर्शन केलेत आपल्या आपल्या क्षेत्रात स्टार होण्यासाठी काय बोलता यापेक्षा काय करता हे महत्वाचे हा तुमचा मुद्दा खूप भावला.नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे.
💯 madam ji
Khup chaan mahiti dilit❤
Avihash sir mam खूप खूप धन्यवाद मॅडम सर🙏🙏👌👍
Resp Mam yr videos are based on facts experience which gives good lesson to all concerned in society very inspiring. Thanks for sharing yr views childhood and stages of yr development.
Madam
Heartiest congratulations
Thank you for knowledgeable interview,
Khup mast mam..u r inspiration for aspirants like us
Khup chan mam
खुपच छान👏✊👍
वहा खुप छान मुलाखत
Khup chan vatal aiktana....... Khup shikale
Thanks jaybhim anjalitai and avinashsir
राणी salut तुला
Have a good menistration
💯 Avinash sir खूप छान interview 👍
Anjali khup chan interview
खुप अप्रतिम बोलतात मॅडम नेहमीच!
उत्तम मुलाखत
Khup chhaan mahiti
सुंदर विचार मॅडम
खूप छान अनुभव आहे
Superb
Khup chan interview sir
ताई, मुलाखतीतले विषय खूप छान, निव्वळ स्वानुभव पण इंग्रजीचा वापर जरा कमी कराल का ?
Perception is super i taken it
Khoop chhan, Avinash Sir, 🙏 a great interview & great person, Anjali mam 💗
Jabardast mulakhat khup khup khup shikayla milala janu andharat konitari hatala dharun chalavat vaat dakhavat ahe
खूप चांगली मुलाखत.
Really motivational
Khup chan madam
Such a beautiful video
खूप मस्त सांगितले
Mam very nice vedio ❤️❤️🙏🙏
Self
Very Nice
Very nice information mam
Great personality anjali ma'am, inspiring,👌🏻🙏
Kyu sundar
Nice ❤
Very nice 👌
Admenistretive work as on a rule
Great personality Anjali maam, inspiring
Nice sir
Very Nice Mam.
खूपच प्रेरणादायी मुलाखत
Very nice mam
मॅडम खूप छान
ज्यास Systematic position de ciplne म्हणतात
छान मॅडम
❤️❤️
Very good morning to both of you, Avinash Chate sir and Respected madam and very nice and inspiring interview with madam so keep it up and take care
Very very good